१४ जुलै, २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 17

  • @anitakulkarni7165
    @anitakulkarni7165 Месяц назад +6

    बकुळा सासूबाई पण कष्ट करतात तुमच्याबरोबर त्याना पण प्रेमाने पैसे खर्चाला द्या बरं वाटेल आईसमान आहेत बापू आई समजून घे तुम्ही सुद्धा कष्ट करतात घर स्वप्नांचे छान आहे

  • @Atharvsurwasearts
    @Atharvsurwasearts Месяц назад +8

    संदीप भाऊ आमच्या रवी दादाला बघ किती हसून खेळून चेहरा आनंदी ठेवून कशाचं टेन्शन नाही सगळा भार आई-वडिलांवर सोपवून दिंडीचा आनंद घेतो आहे तो आपल्या मुलाबाळांचा विचार नाही बायकोचा विचार नाही किती आनंदी आहे तो आणि तू सदान कदा फक्त टेन्शनमध्ये असतोस काय एवढं चालायचं आनंदी राहा सगळं होईल आणि आम्हाला तू व्हिडिओमध्ये असलास की बरं वाटतं चिऊ आणि तुझी कॉमेंट्री भारी असते बाकी राग नको येऊ देऊ😂😂😂😂

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 Месяц назад +9

    12 रुपयाला गेली ....पुण्यात 35 रुपयाला आहे पेंडी ...मार्केट ला देण्या पेक्षा बसून विकायची...थोडा वेळ जाईल पण फायदा होईल

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Месяц назад +2

    Bakula baramati la jaun vikaychi bhaji methi 40 ru judi ahe

  • @kalpanachoure8495
    @kalpanachoure8495 Месяц назад +1

    Dada aamchyakade 40 la pendi aahe bakulala basun vikayla lava ki

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 Месяц назад +2

    आमच्या कडे ठाणे मुंबई ला 40 ते50रू आहे

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 Месяц назад

    Good Afternoon

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Месяц назад +2

    उरलेली मेथी वाळून ठेवा,म्हंजे ती पण विकली जाईल

    • @asmitakulkarni3734
      @asmitakulkarni3734 Месяц назад

      कसुरी मेथी म्हणतात, वाळलेल्या मिथिला

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 Месяц назад

    Mumbai la 40 ru methi judi ahe kahi thikani 30 ru kharb asteti 40 ru ni viktat methi judi baramati la jaun vikaychi na bhaji

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Месяц назад

    इथे मेथी कल अम्ही ५० rs la anali, तुम्ही चांगला भाव करत जा

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 Месяц назад

    Amchya kad, 20 rs ghetli me ata

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 Месяц назад

    असु द्या बकीखुष भाजीविकल्यामुळे

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 Месяц назад

    आमच्या कडे तीस रुपये ला आहे

  • @manishakhandagale5948
    @manishakhandagale5948 Месяц назад

    आमच्याकडे 40/50 ल आहे

  • @umakant_dabetwar
    @umakant_dabetwar Месяц назад

    आमच्या कडे ३० रूपयाला पेंढी आहे