Shree Swami Samartha | वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट | Merak Events
HTML-код
- Опубликовано: 28 апр 2022
- वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट, सोलापूर.
स्वामी महाराजांच्या गाभाऱ्याचा लोकार्पण सोहळा
अक्कलकोटी भव्य दिव्य पार पडला...
आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसाचं औचित्य साधून
या सोहळ्याचे काही क्षण आपल्यासाठी...