अतिशय उत्तम, किसानो के लिए वरदान साबित हो रहा है । मे आपके सभी उत्पादो ओर सुज़ाओ का प्रयोग अपने खेतमे कर रहा हूं और सभी फसले बढीया है । वाकई में आप किसानो के मसीहा हो।मेरी ओरसे तहेदिल से आपको बहुत-बहुत धन्यवाद ।
आपले बरेच शेतकरी वारकरी सांप्रदाय वर्गातील आहेत अण्णासाहेब त्यांच्यासाठी ही माहिती खूपच मोलाची आहे तिस वर्ष झाली शेती करतोय पण लेडी बर्ड बिटल कीटक तुमच्यामुळे माहित झाला सेंद्रिय नमस्कार .. विजय फडतरे देशमूख
अण्णासाहेब आपण फक्त शुद्ध मराठी भाषेतच माहिती घ्यायची आपल्याला कोणाची गरज नाही त्याला समजत नाही तो आपल्याकडे येईल आणि समजून आपली मातृभाषा मराठी आहे आपण ओरिजनल हिंदू आहे
राम राम अना साहेब . लिंबू आणि अंडी गुळ यांची फवारणी केली आनंद वटते चांगले रिजलट मिळाले . मि.अमरावती जिल्हा मध्ये राहतो 6ऐकर शेती आहे ऐरीकेशन आहे आणि शेतात च घर आहे आपला संजय पाटील
अण्णासाहेब तुमच्या कार्याला सलम🙏🙏... मी हे तुमच्या माहिती प्रमाणे हे तयार केले होते पण 10दिवसा नंतर त्यात आळ्या पडल्या आहेत, त्याला उपाय काय आहे, किंवा ते पीकाला देऊ की नये ते सांगताल का ❓
अण्णा सोयाबीन वर चक्रीभुंगा अळी वर सेंद्रिय उपाय सांगा , मी सोयाबीन वर तुम्ही सांगितलेले दशपर्णी अर्क ची फवारणी केली रिझल्ट मस्त आला आता अमावस्येला दुसरी फवारणी घ्यावी म्हणून तुम्ही चक्रीभुंगा अळी साठी उपाय सांगा ... सेंद्रिय राम राम आण्णा
मस्त माहीती आहे अशीच माहीती सांगत जा मला पुर्ण माहीतीच पुस्तक असतील तर मला कळवा कींवा कुठ मीळतील ते सांगा नाहीतर तुम्ही देत आसाल तर मला पाठवा जो खर्च येईल तो मी देनार ही वीनंती
@@naturalfarming453 उसासारखी पिकं घेत गेले तर यात फायदा होतो कापूस असेल तर सततच्या वखरणी घेत गेल्याने सुद्धा फायदा होतो शेतात सतत पिके घेऊ नका जमिनीला थोडी विश्रांती देने गरजेचे आहे सततच्या वळाव्यामुळे सुद्धा हरळी वाढत जाते अंतर पिके घ्या काही दिवस अच्छादन करा त्याचाही फायदा होतो ,धन्यवाद🙏🙏
Changli mahite dele dhanyavaad, Bhu samja SOYABIN dalun anun ( phit tayar ) kele tar chalel ka ? Karna ki mixer madhe vela lagto ani pach kelo mahntalywar mixer kharb vhanychi shakyta aste. Namaskar
जय गोमाता अण्णासाहेब आपले सर्व व्हिडिओ बघून आनंद होतो पण एक गोष्ट सांगाविशी वाटते आणि एका कमेंट मध्ये विनंती पण केली ती म्हणजे द्राक्षासाठी व्हिडिओ बनवा रोगा वरती व फुगवन साठी कारण बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आम्हाला ऑरगॅनिक द्राक्ष पाहिजे म्हणून विनंती करतो की नासिक करांसाठी काही व्हिडिओ द्राक्ष साठी जरुरीचे आहे जय गोमाता
अण्णा साहेब .एक वेडीवो सगळे औषधी . कस्या वापराव्या ,प्रमाण किती,कोणत्या औषधी सोबत चालते ,म्हणजे अळी पडली आणि सोबत फुल,फळ पण आहेत, अश्या वेळी.,प्रत्येक औषधी चा स्पेशल फवारा मारणे जमत नाही,म्हणून कोणते aushad कास्यात मिक्स केले तर चालते ते पण सांगा, म्हणून एक स्पेशल यावर vedio बनवा.आता पेरणी चालू आहे.आपण त्वरित रिप्लाय द्यावा ही नम्र विनंती
अतिशय उत्तम, किसानो के लिए वरदान साबित हो रहा है । मे आपके सभी उत्पादो ओर सुज़ाओ का प्रयोग अपने खेतमे कर रहा हूं और सभी फसले बढीया है । वाकई में आप किसानो के मसीहा हो।मेरी ओरसे तहेदिल से आपको बहुत-बहुत धन्यवाद ।
🙏🙏
Am curious how did you understand marathi
Good
चीया पिकावर चालते का आण्णा कृपया सांगा 👍🤝👍
Nice
ड्रीचिग साठी एका पंपाला कीती टाकावे
एक लिटर घेतले तरी चालते,पिकावर
सोप्या भाषेत अनमोल माहिती !
खूपच छान माहिती दिलीत आपण अण्णासाहेब नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आपले बरेच शेतकरी वारकरी सांप्रदाय वर्गातील आहेत अण्णासाहेब त्यांच्यासाठी ही माहिती खूपच मोलाची आहे तिस वर्ष झाली शेती करतोय पण लेडी बर्ड बिटल कीटक तुमच्यामुळे माहित झाला सेंद्रिय नमस्कार .. विजय फडतरे देशमूख
Congress gavatapasun kitaknashak kase banvave
अण्णासाहेब आपण फक्त शुद्ध मराठी भाषेतच माहिती घ्यायची आपल्याला कोणाची गरज नाही त्याला समजत नाही तो आपल्याकडे येईल आणि समजून आपली मातृभाषा मराठी आहे आपण ओरिजनल हिंदू आहे
Shevgyavar chakra ka
हो नक्कीच चालते,धन्यवाद
राम राम अना साहेब . लिंबू आणि अंडी गुळ यांची फवारणी केली आनंद वटते
चांगले रिजलट मिळाले . मि.अमरावती जिल्हा मध्ये राहतो 6ऐकर शेती आहे
ऐरीकेशन आहे आणि शेतात च घर आहे
आपला संजय पाटील
मयते
गॅस तयार होतो का होत असेल तर झाकण ला छिद्र पाडले तर चालेल का
मिरची वर फवारणी करू शकतो का
अण्णासाहेब तुमच्या कार्याला सलम🙏🙏... मी हे तुमच्या माहिती प्रमाणे हे तयार केले होते पण 10दिवसा नंतर त्यात आळ्या पडल्या आहेत, त्याला उपाय काय आहे, किंवा ते पीकाला देऊ की नये ते सांगताल का ❓
धन्यवाद आण्णासाहेब
🙏🙏
फणसाच्या झाडाची फुले व लहान फळे गळून पडतात यावर एक व्हिडीओ बनवा.
अण्णासाहेब ही फवारणी जमीनीवर करायची की झाडावर
काशी फळ भोपळा द्वावण बरोबर फवारणी करता येते का
खूप छान
ऊसाला पाट पाणी देताना २०गु़ साठी किती वापरावे
आणा तुमचा पत्ता द्यावे माझ्या मुळे कुठलीही अडचण येऊदेणार नाही
आपला नंबर पाठवा सर🙏🙏
शेवंती पिकाला चालते का किती व कधी टाकायचे
खुप छान दादा
सुंदर माहिती अण्णासाहेब आभारी आहे
आंबा लहान रोपे. वाढ होणे करीता. काहीतरी सांगा.
यात तुरटी टाकली तर?
चालेल
खुपच छान माहिती दिली आपण ।।।
धन्यवाद
आपण शिवार फेरीचे आयोजन करनार होते ना ?????
Anna urlelya slurry ch kay karav
कोथिंबीर ला कधी देता येईल
कपाशी पिकाला चालत का
फवारणी साठी किती प्रमाण वापरावे
आण्णा साहेब तुमच्या माहिती चा आम्हाला खूप उपयोग होत आहे तुमचे खूप खुप आभार 👍👍
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती मिळाली.
धन्यवाद
हे बनवल्या नंतर 15दिवसात यात आळ्या झाल्या आहेत, त्या करता, अळी न होण्यावर ऊपाय सुचवा🙏🙏
Annashaheb amino acid banvalel techya madhi psb ksb trayko ghetal tar chapel ka
Dada zadachya budat talk tr chalel ka.santrasathi
sir he fawariche aahe ...
दादा सुपर माहिती दिली 🌹🙏👌👌🌹
Drinching sathi kiti wapraicha
अण्णा सोयाबीन वर चक्रीभुंगा अळी वर सेंद्रिय उपाय सांगा , मी सोयाबीन वर तुम्ही सांगितलेले दशपर्णी अर्क ची फवारणी केली रिझल्ट मस्त आला आता अमावस्येला दुसरी फवारणी घ्यावी म्हणून तुम्ही चक्रीभुंगा अळी साठी उपाय सांगा ... सेंद्रिय राम राम आण्णा
करंज , निमार्क व्हा वापर करा नक्कीच फायदा होईल, धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
आभारी आहे भाऊ आपल्या सहकार्याबद्दल🙏🙏
मी तयार केले आहे पण ते खूप उतू यतय
9834155338
मला कॉल करा plz
Ana Bhau Mazi sheti rasaynik aahe dhagal vatavrnamule pate gal khup pramanat hot aahe tr Kahi upay sanga plz
सिलिकॉन वर होडी बनवा
कोथमबीर ला केव्हा देता येईल सांगा
मस्त माहीती आहे अशीच माहीती सांगत जा मला पुर्ण माहीतीच पुस्तक असतील तर मला कळवा कींवा कुठ मीळतील ते सांगा नाहीतर तुम्ही देत आसाल तर मला पाठवा जो खर्च येईल तो मी देनार ही वीनंती
सेंद्रिय राम राम
खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद
तुम्ही तयार केलं आहे का हे
मी तयार केलंय पण ते खूप उतू जातंय व आवषध सांडत आहे
9834155338 मला कॉल करा plz
छान
भैय्या धन्यवाद🙏हमारे लिए व्हिडीओ बनाया , हमारे लिए कष्ट उठाया हम आपके ऋणी रहेंगे।
🤝🤝🙏🙏👳👳
Koni vaparley ka
सर्व वापरतात तुम्ही पण वापर करून अनुभव घ्या,धन्यवाद
आण्णासाहेब नमस्कार पाण्याऐवजी वेस्ट डिकंपोजर वापरलं तर चालेल का
shakyto naka takoo
दादा सोयाबीनच पीठ घेतलं तर चालते का
70 दिवसाचा ऊस पिकाला चालेल का फवारणी तर 16 लिटर च पंप ला किती ml वापरावे लागेल
Soyavean& गुळाचा प्रमाण किती घ्यावे....
Thobad uchlun comment karny peksha.. Video dhyaan devun paha.. Sagale sangintile aahe detail madhe..
Larvin आणि ताक आणि अंडे संजीवक या मध्ये रासायनिक औषधे वापरू शकतो का...तुरी साठी
Like अण्णासाहेब
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब harali तना साठी काय पर्याय आहे का कृपया लागल का
कृपया सांगाल का
@@naturalfarming453 उसासारखी पिकं घेत गेले तर यात फायदा होतो
कापूस असेल तर सततच्या वखरणी घेत गेल्याने सुद्धा फायदा होतो
शेतात सतत पिके घेऊ नका जमिनीला थोडी विश्रांती देने गरजेचे आहे सततच्या वळाव्यामुळे सुद्धा हरळी वाढत जाते
अंतर पिके घ्या काही दिवस अच्छादन करा त्याचाही फायदा होतो ,धन्यवाद🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती धन्यवाद
Changli mahite dele dhanyavaad, Bhu samja SOYABIN dalun anun ( phit tayar ) kele tar chalel ka ? Karna ki mixer madhe vela lagto ani pach kelo mahntalywar mixer kharb vhanychi shakyta aste. Namaskar
भिजवून उखळीतून बारीक कुटून घेतले तरी चालते भाऊ, धन्यवाद
खोड आळी साटी विडीओ टाका
He fawarani n karta drip madhun dil tar chalte ka
drip mahdye dile tari prob nahi ...pan amino acids panandware absorb karoon ghetle jate lavkar ...result chaan milto
भाऊ मिरची कोकडासाठी काहीतरि औषध सांगा
लवकरच व्हिडीओ देतो भाऊ, धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती ana bhau khup chagli mahiti sagta mirchi kokda sati video takav pliz bhau
फूल शेती आहे ,चालेल का
Go krupa amrut ani hey ektra marala trr chlel ka...
हो सर🙏🙏
जय गोमाता अण्णासाहेब आपले सर्व व्हिडिओ बघून आनंद होतो पण एक गोष्ट सांगाविशी वाटते आणि एका कमेंट मध्ये विनंती पण केली ती म्हणजे द्राक्षासाठी व्हिडिओ बनवा रोगा वरती व फुगवन साठी कारण बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आम्हाला ऑरगॅनिक द्राक्ष पाहिजे म्हणून विनंती करतो की नासिक करांसाठी काही व्हिडिओ द्राक्ष साठी जरुरीचे आहे जय गोमाता
सर तुम्हचा नंबर किंवा गाव नाव काय आहे मला तुम्हाला भेटायच आहे सर
संत्रा झाडे 250 आहेत dreep मधून किती द्यावे प्रमाण.200 लिटर ला. .आणि अण्णा रिप्लाय द्या बर
तस पिके दाखवा
Annasaheb auvshad galun ghaych kay
हो भाऊ
साहेब नमस्ते,शुभ दिपावली...
आपण एवढा अभ्यास कधी करता...
Mi jar aaj aanda sanjivak Chi favarni ghetli tar tandalacha peetachi favarni Kiri divsani Karu shakto
दोन्ही एकत्र फवारणी घेतली तरी चालते भाऊ तांदळाचे औषध 200 मिली प्रति पम्प घ्या फायदा होईल, धन्यवाद
आण्णा भाऊ सेंद्रिय राम राम.
आपले मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे.मोसंबीला येणार्या डिं क्यावर उपाय सांगा.
Pani soda bharpur
नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका
Bhau maza khira che pane piwlw padyn rahle kahi upay suchawa
Supher 80% , 19:19:19 drip ne soda
दूध गोमुत्र फवारणी करा फायदा होईल, धन्यवाद
सेंद्रिय तननाशक वर video करा ओ
टरबुज साठी व्हीडीओ टाका
खुप चांगली माहिती दिली अण्णासाहेब!... धन्यवाद!
भाऊ सांत्रा फुटाचे फवारणी सागा
राम राम आण्णासाहेब छान माहिती दिलीस धन्यवाद
नमस्कार अण्णासाहेब आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत ऊसपीकावर आपले मार्गदर्शन मिळावे धन्यवाद
🤝🤝🙏🙏
Anna favarni shadul varti video banva karan shetkari mansala kalat nahi ki konti favarni kadhi Karaaychi mhanjey kitaknashak burshinashk tonic tandalacha peet dudh gaumutra west decomposer
जिव आमरीत सोबत फवारले तर चालते का
आण्णासाहेब हे गाळून घ्यावून साठवून ठेवले तर चालेल का.
चालते
पाण्याएवजी डि कंपोजर चालेलका
मी दोन किलो सोबिन आणि दोन किलो अर्ध किलो बेसन पीठ गुळ बीजु घातला आहे तर किती लीटर पाण्यात सोडु है तीन एकत्र बिजु घातले आहे
बटाटा पिकासाठी खत सांगा
200लिटर पाणी त किती वापरावे
भाऊ तुम्हीं खूब छान माहिती देता
Gibbralic acid ani amino acid ekatr kel tr chalel ka (donhi hi organic ahe)
खुप छान माहिती दिली आण्णा मी तुर डबल राखली आहे कोणती फवारणी घेऊ
निमार्क च्या फवारणी करत रहा ,टॉनिकचा वापर करत चला फायदा होईल, धन्यवाद
सेंद्रिय ह्युमिक ऍसिड आणि अमिनो ॲसिड एकत्र फवारता येते का
Gahu pikala kadhi ani kiti Spray ghyavet !
दर 8 ते 10 दिवसाने घ्या भाऊ चांगला फायदा होईल, धन्यवाद
Sarv tonic aani kitak nashak aktra favaru shkto ka
कजलते
फवारणी किती दिवस अंतर ठेवून करावी
कमीत कमी 10 दिवसाने ,धन्यवाद
जिवामृत मधून दिलं तर चालेल का
हो
सोया दाणा वापरावा कि सोयाबीन चोथा?
sir dana wapra tyachyat 9 type che amino acids aastat
आद्रक / हळदी ला चालेल का
अण्णा साहेब .एक वेडीवो सगळे औषधी . कस्या वापराव्या ,प्रमाण किती,कोणत्या औषधी सोबत चालते ,म्हणजे अळी पडली आणि सोबत फुल,फळ पण आहेत, अश्या वेळी.,प्रत्येक औषधी चा स्पेशल फवारा मारणे जमत नाही,म्हणून कोणते aushad कास्यात मिक्स केले तर चालते ते पण सांगा, म्हणून एक स्पेशल यावर vedio बनवा.आता पेरणी चालू आहे.आपण त्वरित रिप्लाय द्यावा ही नम्र विनंती
कपाशीला किती वापरावे
Chemical +amino acid chalel Ka?
naka waproo sir ...he tar almost fukat milte naa
माझी स्ट्रॉबेरी ची शेती आहे ....लाल कोळी चा खूप प्रादुर्भाव दिसून येतो....... कृपया लवकर उपाय सांगा
Buyer che Oberon wapra
@@mr.sweetucreation2530 जैविक औषध विचारले आहे
हो चालते भाऊ खुप फायदा होईल, धन्यवाद
अद्रकीसाठी चालेल का भाऊ