Ti Talwar (Powada) ft Shreyas Talpade | Superhit Marathi Songs | Baghtos Kay Mujra Kar | Amitraj
HTML-код
- Опубликовано: 20 дек 2016
- Presenting Superhit Marathi Songs of 'Ti Talwar (Powada)' feat Shreyas Talpade from Marathi Movie 'Baghtos Kay Mujra Kar'. Sung by Adarsh Shinde and composed by Amitraj. Lyrics are penned by Kshitij Patwardhan.
Popular Marathi Videos
► बघतोस काय मुजरा कर - • Baghtos Kay Mujra Kar ...
► शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava - • शिवरायांचा छावा Shivra...
► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/3dK36
Gaana: bitly.ws/3dK3f
WYNK: bitly.ws/3dK3y
Amazon Music: bitly.ws/3dK4d
Apple Music: bitly.ws/3dK4w
Spotify: bitly.ws/3dK2K
Set 'Ti Talwar' song as your Mobile Callertune (India Only)
Vodafone Subscribers Dial 5379137442
Airtel Subscribers Dial 5432116096439
Idea Subscribers Dial 567899137442
Aircel Subscribers sms DT 6536043 To 53000
BSNL (South / East) Subscribers sms BT 9137442 To 56700
BSNL (North / West) Subscribers sms BT 6536043 To 56700
Song Credits:
Singer: Adarsh Shinde
Music: Amitraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Movie Credits:
Everest Entertainment & Ganraj Productions Presentation
Written & Directed by Hemant Dhome
Produced by Gopal Taiwade Patil, Vaishnavi Jadhav & Sanjay Chhabria
Staring: Jitendra Joshi, Aniket Vishwasrao, Akshay Tanksale
Director of Photography: Milind Jog
Editors: Faisal-Imran
Music: Amitraj
Executive Producer: Nitin Prakash Vaidya
Lyrics: Kshitij Patwardhan
Background Score: Troy-Arif
Sound Design: Pramod Chandorkar, Pranam Pansare
Art Director: Prashant Bidkar
Costume Stylist: Kalyani Kulkarni Gugle
Make Up: Sunil Navale
Choreographer: Sujit Kumar
DI Lab: Prime Focus
VFX: Loading Pixels
Visual Promotions: Trigger Happy
Campaign Design: Marching Ants
Marketing Manager: Ankita Sarmokaddam
Finance Controller: Ganesh Choudhary
Associate Director: Prathamesh Kadam
Line Producer (London): Ashwani Chopra
Social Media: Be Birbal
Song Lyrics:
सह्याद्रीच्या कडेकपारी
घुमतो वारा तुझ्या नामाचा
कृष्णा गोदा भीमा तापी
घागर भरती तुझ्या कृपेच्या
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
जिरं जिरं जी हा..
आई फिरविते हात कपाळी
सांगे लेकराला तुझीच कथा
वाटे कडे बघ डोळे लागले
सांग भेटशील कधी रे आता
तुझी लेकरे रोज नव्याने
शोधत राहती तुझ्या खुणा
उद्धरून तू टाक आम्हाला
जन्माला तू ये रे पुन्हा
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
जिरं जिरं जी हा..
पुन्हा तुझा आवाज ऐकण्या
पंच प्राण हे येतील का रे
डोळ्यांची हि निरांजने रे
औक्षण करती डोळे भरुनी
लक्ष टोपडी शिवली जातील
जर जर जर जर
माया भरल्या साड्यामधुनी
लाख कड्यांना आकार येईल
पोलादाच्या खांबामधुनी
पायी वाळा तुला घालतील
आगीतून दावून सुलाखुनी
तीट लावण्या काजळ देईल
रयत हि अंधाराची घेऊन
असा हवा जी, बाल शिवाजी
मुलखाचा होईल कणा
उद्धरून तू टाक आम्हाला
जन्माला तू ये रे पुन्हा
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
जिरं जिरं जी हा..
पाठीशी असतील मावळे
अंगावर घेशील वादळे
कधी गडावर कधी खिंडीतून
शौर्याचे मग रोज सोहळे
तुटलेल्या साऱ्या सांध्यांना
पुन्हा एकदा जोडशील तू
अरे लाख असुदे अफजल आता
वाघ नखाविना फाडशील तू
पण कारस्थान शिजतील
डाव आखले जातील
तुला पाडण्या सारे शत्रू एकवटतील
संकटाचे वादळ येईल
आभाळाचा अग्नी होईल
डोळ्या देखत तांडव सारे
तू एकटा कसे रोखशील
धावून येई मग ती शक्ती
जिच्यावरी अखंड भक्ती
उघडून दिव्यत्वाचे दार
आई भवानी घे अवतार
घे अवतार, घे अवतार
आई भवानी घे अवतार
हात पसरतो आई भवानी
बळ द्यावे अपरंपार
शिवबा लढतो प्राणपणाने
हाती देई ती तलवार
ती दुमदुमणारा एक हुंकार
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
ती वज्राची रे लख्ख किनार
जिरं जिरं जी… जिरं जिरं जी…
ती चैतन्याचा साक्षात्कार
तू आन पुन्हा रे ती तलवार
तू आन पुन्हा रे ती तलवार
तू आन पुन्हा रे ती तलवार
Enjoy & Stay connected with us!
RUclips: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
#Powada #AdarshShinde #ShreyasTalpade - Видеоклипы
मरणाच्या आधीची इच्छा काही नाही आहे पण मेल्या नंतर स्वर्गात जागा भेटो अथवा नरकात फक्त त्यांना एक विनंती नक्की करेन माझ्या देवांच्या जीजाऊ मासाहेबांच्या आणि शिवरायांच्या पायावर एकदा डोक ठेऊ दे आणि अखंड झुंजार मावळ्यांना झुकुन मुजरा करु दे आणि सर्वांना डोळे भरुन पाहु दे ही एकमेव इच्छा मनात आहे🚩🙏🥺 जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
माझी पण हीच इच्छा आहे
😢❤
मला ही मरणा आधी छत्रपती शिवाजीराजे ह्यांचे चैतन्य अवतार मना मध्ये साठवून बघायचे आहे. आणि महाराजांना मनापासून अनुभवायचे आहे. आणि खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, की महाराज तुम्ही कोणत्या ताकदीने लढला सांगा मला। 😢😢 ती फिलिंग मला अनुभवायचे आहे.
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय छत्रपती शिवाजीराजे महाराज 🙏🙏🚩🚩🚩
❤
ती दुमदुमणारा एक हुंकार.... ती वज्राची रे लक्ख किनार... ती चैतन्याचा साक्षात्कार.....
वाह काय शब्ध निवडले आहेस दादा..... रोमांच उभे राहतात कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी....
हो ना खरचं खूपच छान
Kharch
Koni tari anayla havi ti talwar
मराठा आणि मराठी या दोन्ही शब्दात खुप ताकद आहे
या दोघांचा संगम म्हणजेच पोवाडा
maratha takad
marathi maay
'ऊभ्या ''आयुष्यात ''एकच'' *''ध्यास''*असुदे''
''हातात''
*''भगवा''* आणि ''काळजात *''शिवबा''* असुदे..
|| जय जिजाऊ|| जय शिवराय ||
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
नशीबवान आहोत आपण कि आपल्याला शिवरायांसारखे आराध्य दैवत लाभले आणि आपण त्यांचे विचारांचे स्वतः पालन करून संपूर्ण जगाला त्यांचे विचार पोचवायला हवेत हि आपली जबाबदारी आहे . जय शिवराय
VAIBHAV NIKAM जय भवानी जय शिवराय 🚩🙏
VAIBHAV NIKAM 🚩 हर हर महादेव🚩जय शिवाजी🚩जय भवानी🚩
Jar Shivarayncha Rajya pahije..tar mag arakshanachi kharch garaj ahe ka? apan sarva ek ka nahi rahu shakat.. pratek jana veda zhalay...kahich kalat nahi...nakki pudhe kay honar ahe..
Jay bhawani jay shivaji
daya
शरीरातुन जीव गेला तरी चालेल
पण
मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार नाही..
Avinash Jadhav Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra
pratik mohite🚩 हर हर महादेव🚩जय शिवाजी🚩जय भवानी🚩
जय शिवराय
Avinash Jadhav 🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
भावा मनातुन नाय हदयातुन नाय जाणार महाराज⛳⛳
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
🚩🚩🚩जरी नसेल बंगला तीन कोटिंचा ... गावामध्ये माझी एक झोपडी राहु दे...अन त्या झोपडीत माझ्या शिवबा चा फोटो राहू दे...🚩🚩🚩
Kasam se ek line samjh nahi aayi lekin sirf Chatrapati shivaji maharaj ke usse aaya hu is song ko sunne ❤️❤️❤️ love from uttrakhand
Bahot aws lyrics hai
Is movie ke har song best hai
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏❤️❤️❤️🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙋🙋
Maharaj is the flame which burned entire mughal empire 💯
Sumit bhai maharashtra se apko pranam.. 🚩🙏
♥️♥️
अंगात ताकत नसली तरी मरे पर्यंत शिवाजी महाराजांना विसरणार नाही 🤴🙏🏻🌍🌠😭
शरीरातून आत्मा जरी गेला तरी , पण शिवाजी महाराज्यांच नाव मनातून जाणार नाही.🚩🚩🚩
हे विश्व जरी संपल तरी माझ्या राज्याच नाव राहील .🚩🚩🚩🚩
prashant tawhare खुपच छान 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय
जय शिवराय भाऊ 🔥🔥🙏
🚩🚩🚩
@@ravijadhav5197 la c
🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
खूप दिवसांनी एखादे गाणे असे आले ज्यांनी अंगावर रोमांच उभे केले 👌👌 खूपच सुंदर! जय भवानी। जय शिवराय।।
Chandrashekhar hukare
Maharashtra vir sivba
अप्रतिम पोवाडा हेमंत दादा... अंगावर काटा आला... तू आण पुन्हा रे ती तलवार, काय शब्द आहेत... फक्त picturisation आणि coreography work अजून छान आणि भव्य होऊ शकला असत अस वाटतय...😊
चित्रपटासाठी शुभेच्छा !!!🙏🙏🙏
अंगावर शहारे आणणारे आणि शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा ....very nice song
मला आवडली सर्व song.
[जय शिवाजी जय भवानी ]
Ho tai mala pan
महाराज 🚩🚩🚩
सर्व जगाचा राष्ट्रपती, एकच माझा छत्रपती.
धन्यवाद
एकच राजा शिवछत्रपती
Barobar bhawaa🔥⛳
Wahhh👌☺️
Ek mahan Raja apla shivrai
सह्याद्रीच्या कडे, कपारी घुमतो वारा तुझ्या..! नामाचा..! खूपच छान जय जिजाऊ..! जय शिवराय..!🚩🚩
जय शंभुराजे..!🚩🚩
मस्तच बोलायला शब्दच नाहीत. अशीच निर्मिती हवी आहे सध्याच्या काळात महाराष्ट्राला परत एकदा एकजूट करण्यासाठी।।
जय शिवराय।।
ज्या चित्रपटाची वाट बघत होतो तो शेवटी आलाच।अप्रतिम गाणं आहे ।जय शिवराय
मस्त
खरच अंगावर कट्टा आला !!! खूप पेर्नादाई गाण आहे...एवढाच बोलेल बघतोस काय मुजरा कर...!
#जय_भवानी #जय_शिवराय!
#जयतु_जयतु_हिंदुराष्ट्र!
Shruti Kulkarni 🚩 हर हर महादेव🚩जय शिवाजी🚩जय भवानी🚩 जयतु हिंदू राष्टरा
Shruti Kulkarni rnrnrwhwwqgwwwwwgehhrjwhejejrj444i4i4i4o3333u3u3y3uu3h3u3u3u3u3u33u33wgehrjehu3u33u3u
Shruti Kulkarni 4i4u4i3uqg3y2y3uuy2y4h5k5k5k5kehrjrtwgrjretttkrj6lk44ki4iii4jrkrjdntmymtmrjtkrjtkttktylylrntkwhrrktktkttktktktkkttkrntrjtktk
jay shree ram jay bhawani jay shivray
Raje kadhi hi bolale nahit hinduratra....te tar muslimache pan raje hote.....lrayteche raje.kulwadibhushan.
आदर्श सर यांचे खरंच खूप कौतुक वाटते, किती सुरेख आवाज आहे त्यांच्या असे वाटते की ऐकतचं रहावे.
अप्रतिम .... ऐक़त रहाव वाटतय फक्त...
छत्रपति शिवाजी महाराज की जय...!!!!
avinash gharge e g.g.t .g.r tevtmtnebrntmtmtmtnebtmtnrnt7
खूप छान शब्द रचना आहे जसे कि महाराज समोर आहेत असा भास होतोय..लई भारी .. जय महाराष्ट्र ..
J
Mast
मराठी
Chatraptina manacha mujra
Ho tai
एकदम भारी जबरदस्त अंगावर शहारे आले रक्त सळसळल पोवाडा ऐकून खूप सुंदर पोवाडा आहे जय शिवराय जय शंभूराजे
कोण आनेल तलवार ..... mazya राजाची ....😢😢
ek no..@powada
Rahul l Shinde
चछु
Ek divas apan parat anu
Talwarachi garaj nahi bhava maharaj jya matit janmala aale ti matich apli aahe tar talwarichi garaj kay mag hazar talwar geun gele tari harkat nahi.
आपण आणू भावा
3 talwar anaychya ahet
Tulaja
Bhawani
Jagdamba
⛳⛳निर्मात्यांना आणि सर्व कलाकारांना नम्र विनंती
हा सिनेमा इतका भव्य बनवा कि सर्वांच्या डोळ्यावरचे झापडं उघडले पाहिजेत...!!⛳
आज महाराजांच्या किल्ल्यांची जी दयनीय अवस्था करून ठेवली आहे,
ती अतिशय लाज्यास्पद आहे.🙏
महाराज आणि त्यांचे गड-किल्ले हे आपल्या इतिहासाचे खरे साक्षीदार आहेत..!!👌👌
महाराष्ट्र शासनाने जो स्मारक बनवण्याच्या निर्णय घेतलाय,
तो चांगला आहेच..!👌
पण दुसरीकडे महाराजांच्या किल्ल्याचं काय होईल?????😢😢
सगळे आपला मतलब साधण्यासाठी बसलेय..!!
छत्रपती शिवाजी महाराजानां मानाचा मुजरा🙏🙏🙏⛳⛳
जय भवानी⛳⛳
जय शिवाजी⛳⛳
Tushar Ughade जय शिवाजी जय भवानी
This is what we need...restore and develop the forts and then build the statues
Brewing Oleum Since Forever
yesss we really need that..
Brewing Oleum Since Forever
भावांनो खरंच खूप मस्त काम केलेत तुम्ही, मनापासून असा वाटत होता कि असा कोणता तरी सिनेमा तयार झाला पाहिजे ज्यामध्ये आपल्या गडकिल्ल्यांविषयी भाष्य करणारा असला पाहिजे. खरंच खूप खूप शुभेछया तुम्हाला!
नक्कीच हा सिनेमा सर्व मराठी माणसाने पहिला पाहिजे. जय शिवराय!
माझा पण एक छोटासा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांविषयी, महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांचे व्हिडिओस बनवतो आणि त्यातून माहिती देतो. महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच माझा चॅनेल आवडेल अशी आशा आहे. धन्यवाद!
JeevanKadamVlogs subscribed
Dhanyawad :)
JeevanKadamVlogs suhfffyggffftutdkh
Hi jevankadam i am your subscriber I like your videos🙏
JeevanKadamVlogs right brother
जबरदस्त पोवाडा आहे. राजे मुजरा...जय भवानी.
शाहीर तुम्ही असे छान पोवाडे गाऊन महारांच्या प्रत्येक आठवणी ज्वलंत ठेवताय आपल्या या कलेला मानाचा मुजरा...........🙏
4:41 most favourite line 💝💝💝💝😘😘😘😘💝💝💝😘😘💝😘💝💝 , एकदम शहारे येतात अंगावर ऐकल्याबरोबर 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
एक विनंती ; हे गीत कॉलेजा-कॉलेजामधून व सर्व तरुण पिढीला ऐकवा !! अत्यंत प्रेरणादायी आहे हा पोवाडा.
पारंपारिक चालीपेक्षा उत्तम व वेगळी चाल ! ही तलवतर सगळीकडे तळपू देत, तळपदे !
mast povada aahe ................aangaver kata yeto yektana.............jay bhavani jay shivaji
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा...!!🙏🏻🧡🚩
नशीब माझ
मराठ्यांच्या घरात जन्माला आले❤️🔥🚩
*कधी कुणाला कमी समजू नका..!*
*दिवस प्रत्येकांचे असतात..*
*काहींनी "गाजवलेले' असतात,*
*काही "गाजवत' असतात,*
*आणि काही "गाजवणार' असतात..!*
*🚩जय शिवराय🚩*
छत्रपति शिवाजी महाराज की जय...!!!!
सह्याद्रीच्या कडेकपारी
घुमतो वारा तुझ्या नामाचा
कृष्णा गोदा भीमा तापी
घागर भरती तुझ्या कृपेच्या...
🚩🚩🔥🔥🔥
अप्रतिम अनुभव ! क्षितिज, अमित, आदर्श, श्रेयस, जितूजोशी....सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !! डोळ्यात पाणी उभं राहिलं !
ha movie sarva shivbhaktani baghitalach pahije जय शिवराय🚩
आई भवानी घे अवतार
ek number powada adarsh shinde
What a song ❤❤❤.. angavar shahare yetat ...ankhi kay pahije ..
Sundar concept ahe movie cha ani Powada sudha khup sundar ahe
Last scene is goosebumps.... When showing talwar.... Really "tu aan punha re ti talwar.....⚔️
अप्रतिम आवाज आदर्श शिंदे
ati sundar ❤❤❤❤❤
best powada so far... 😍
Jai shivaji Maharaj 🚩🚩🕉️
Jai Maharashtra 🚩🚩🕉️
From Kerala Jai Hindurastra🚩🚩🕉️
ह्या गाण्याचे शब्द ऐकूण अंगावर काटा आला
बोलायला शब्दच राहिले नाहीत..
Jai Shivrai
Sachin Thorat ekdam barobar .
Sachin Thorat 8fnvxhv
Aditya Kashid
जेव्हा महाराजांची प्रतिमा पडद्यावर दिसते आणि सर्व जण पाया पडतात तेव्हा खरंच अंगावर काटा आला भाऊ 😊🙏
To talwar he gana sagleyat chaan JAI SHIVAJI JAI BHAVANI
⛳⛳⛳🔥🔥🔥खरच आपन किती नशिबवान कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य ज्यात राहत आहोत भऊ 🔥🔥🔥⛳⛳
Jitendra Joshi Is the Superstar and Gem of Marathi Industry. Legend.
जय शिवराय 🚩🚩🚩
राज्यांच नाव जरी घेतलं तरी अंगात 20 हत्तीचं बळ येत. मी देवाकडे एकच प्रार्थना करतो , मला पुढचे सगळे जन्म महाराष्ट्रतातच दे .🚩🚩🚩जय शिवशंभू 🚩🚩🚩
Hamare Maharaj mahan
राजे खरच तुमची खुप गरज आहे या देशाला राजे परत जन्माला या. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩
खूपच छान गाणं आहे 👍👌
नमस्कार केला शिवरायांच्या चरनी
तारा का नागवेकर
Tara Nagawekar जय शिवराय 🚩
Manoj Mane 🚩 हर हर महादेव🚩जय शिवाजी🚩जय भवानी🚩
eagerly waiting guyz...jitu bhai.. aniket bhai..kadak...jai shivbaa..
शिवबाचेच रक्त आमचे.
Jay Bhavani Jay Shivaji .....Angavar shahare ale rao... kay mast powada ahe..apratim song... song of the year
2:34 Dr. Ajit Kumar Dev & Saru Aaji😂😂😂😂😂😂
Respect 🙏🏻
33 कोटी देव एकीकडे आणि माझे शिवराय एकीकडे❤️🌎👑✨🙏🚩
Kshitij Patwardhan यांचे खूप आभार ..खूपच सुंदर शब्दरचना ❤️❤️😘😘
आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित यंदाच्या पन्हाळगड ते विशाळगड या गड्कोट मोहिमेत सर्व धारक-यांना हा चित्रपट जरूर पहा असे सांगणार !
-आदित्य गायकवाड.
जय शिवराय जय महाराष्ट्र
Khup chan ....Jai jijau jai shivray jai shambhuraje...
जर पुढे जाऊन चांगला व्यावसायिक झालो तर खूप सारे पैसे या आमचा किल्ल्यावर लावणार सरळ करायला हेच तर आमचं अस्तित्व आहे , बोल छत्रपती शिवाजी महाराज कि जय ❤🚩🙏
👌👌 मस्त पोवाडा ........... ट्रेलर कधी आता ???
AWESOME AWESOME AWESOME..!!!!
||JAY SHIVRAY||
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩 हर हर महादेव🚩जय शिवाजी🚩जय भवानी🚩
Jay bhavani Jay Shivaji
Tu aan punha re Ti Talwar😢
Aaaj punha hya ganyachii athwan ali maharaj 😍😍😍😍
महाराज डोळ्या समोर उभे राहिले . खरच खूप छान गीत आहे...जय जिजाऊ, जय शिवराय..
सांग ओरडुन जगाला..
भित नाही कोणाच्या
बापाला..
छत्रपतिंचा आशिर्वाद आहे
या मराठ्याला..
वाघनख्याने उभाच फाडतो
आम्ही आडवा येईल
त्याला..
वाघ म्हणतात या मर्दाला..
Vikas Sh
elar
mast bhava
ek dum kkkkadak
Jagdamba
Nice
जय शिवाजी जय भवानी !!!
|| SHIVBA AMCHA MALHARI ||
|| JAI BHAVANI JAI SHIVAJI ||
Nice Powada Adarsh shinde and Amitraj.................
जबरदस्त! !!!!!
Why i dont know but i become emotional by hearing this song ... 🙏🙏🙏😢🥺🥺... JAI SHIVRAAY💐💐 🙏🙏
khup chaan..jabradasta..shandaar ...video bagtana aangavar kata yeto...jay bhavani ..jay shivaji.....all the best ..bagtos Kay mujra kar teamla
आदर्श दादा खरंच खूप लय मस्त मनाला लागत गाणं ऐकून
goose bumps... :)
Jay Shivray must powda ahe
yekun katta aala angver
१ नंबर भावांनो🚩🙏
Jay Bhavani 🌺 Jay Jijau 🌺 Jay Shivray 🌺 Jay Sambhjiraje 🌺🙏🚩🚩
Jabardast!!
Kshitij patwardhan lyrics are awesome....
‼️जय शिवराय 🚩
great work hemant dhome.....bhava aamahala tujha abhiman aahe .....
jai bhavani jai shivaji
jai shivaji.......best song.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
_आई जिजाऊ पोटी!_
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
_रायगडावर तुम्ही ऊभारली_
*... शिवराष्ट्राची गुढी!*
_राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*
*||जय भवानी जय शिवाजी ||*
*।।जय शिवराय।।*
bharich....speechless kelat rao....zakkas song
kharch manacha mujara ....ya song Sathi 😍😘😇
khupach mast concept aahe movie chi
hats off hemant sir
both songs are really nice
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI....☺
Priyanka Tuwar मस्त ताई असेच कट्टर हुआ
Priyanka Tuwar जय शिवराय
कोण कोण अजून 2021 मध्ये सुद्धा ऐकत आहे?
महाराज🙏