Bhai that’s not true. If you know Hindi and carefully observe the words, you’ll figure out what they are saying. The sentence he spoke has nothing in common with Telugu.
यांचे चित्रपट मराठी लोकांनी पहावे म्हणून ही सगळी नटकबाजी असते यांची. कोणताही चित्रपट आला की यांना मराठी लोक आठवतात. सगळेच कलाकार असे करतात. लोक वेडे राहिले नाहीत आत्ता शहाणे झालेत.
गुजराती लगेच बोलली हि झिपरी मराठी बोलायला का अडकत होती एवढं जर गुजराती प्रेम असेल तर गुजरात मध्ये जा यांच्या ट्विटर अकाउंटला प्रतिक्रिया देऊया त्याशिवाय यांना कळणार नाही
The most shocking thing is that ananya was born in Maharashtra but still she's talking like a foreigner trying to speak Marathi and sadly there are many celebrities like this.
Vijay has more respect for the language than Ananya,whose born n brought up in Mumbai ,such people only boast to thebworld about living in "Mumbai"but they hv nothing for the maharashtra or marathi. Respect to south actors,they respect the language that is spoken in a particular state because they themselves are proud of where they come from.
महाराष्ट्रात राहून हे असे वागतात जसे की बाहेर देशातून आले आहे. ह्यांचे मुव्हीज आपण का बघायचे?? जर हे आपल्या मातृभूमी कर्मभूमी ला आपलेपणा देऊ सकत नाही. मराठी चॅनल वाल्याने ह्यांना महत्त्वच नाही दिला पाहिजे.
Maharashtra government should strictly make some decisions We don't want marathi to be vanished from mumbai मराठीत बोलायला शिकवलं पाहिजे सगळ्यांना.....
इतके वर्षा पासून हे लोक मुंबई महाराष्ट्रात राहतात इथेच पैसे कमवतात पण यांना मराठी शिकावं अशी गरज ही वाटत नाही कारण आपण मराठी माणसाला च आपल्या मातृभाषेची किंमत राहिलेली नाही म्हणून हे भाहेरून आलेले अमराठी लोक आपल्या मराठी मायबोली ला महत्व देत नाही.. आणि आपण मात्र त्यांचे चित्रपट अगदी डोक्यावर घेतो..
हे आहे मोदींचा करिष्मा..अजून करा जय श्री राम ..राहिला बाजूला जय mahartrasta..खुले आम् फिरत आहे गुजराथी च तिढा . मात्र मराठी च खातात अभिनेते गोड रसिक सुपारीच्या तिढा..
यांचा फालतुचा interview घेण्या पेक्षा, एखाद्या शेतकऱ्याचा घ्या तो जगाचा पोशिंदा आज किती कठीण परिस्थितीत आहे हे जाणून घेण्या ऐवजी , ह्या रिकामटेकड्यांना काय प्रश्न करतात. हे लोक Real Hero नाहीत, real hero's तर शेतकरी आहेत , देशाच्या रक्षणा साठी सीमेवर असणारे real hero's aahe .
गुजराती बोलणाऱ्या अनन्या पांडे ला मुंबईत राहून मराठी समजत नाही आश्चर्य आहे. बोलले तर लांबच. त्यापेक्षा विजय देवरकोंडा चांगला दक्षिण भारतीय असूनही प्रयत्न करतोय....
'' मुंबई '' महाराष्ट्रात राहुन अनन्या उत्तम गुजराती बोलते पण हिला मराठी अजिबात येत नाही किती खेदजनक गोष्ट आहे तो विजय दक्षिणात्य भागातून येतो तरी निदान समजण्याचा प्रयत्न तरी केला बिचा-याने...
बोडकीला गुजराती येते पण मराठी येत नाही महारष्ट्रात राहून आणी तो साऊथ् चा हिरो निदान मराठी मध्ये बोलण्याचा आणी समजणायचा प्रयत्न तरी करतोय
बिन अकली.. आहे ही, गुजराथी येते म्हणे मला...मराठी ची का एलर्जी आहे इला...😠
Modi hila Maharashtra chi CM banavtil, gujrati yeta mhanun. Hya ranga-billa cha kahi bharosa nahi. Aplyavar anyay hoel ki ananya hoel devach jaane.
Ho tecya aai cha dana😡
म्हणूनच तर प्रेक्षक यांचे सिनेमा तोंडावर पाडतात
अडानी कुठली ,काय कपडे घातलेत ,मला अजीबात आवडत नाही ही ,आनी महाराष्ट्रात राहुन मराठी येत नाही ,आनी फिल्म महाराष्ट्रात हिट पाहीजे 😡
ह्या झिपरी पेक्षा तो साऊथ वाला विजय चांगला मराठी बोलतो
🤣
Ani tuja sarkya chokyat Ani dukaar madhi kahi fark nahi tumi doga pan go Katya.
@swaminarayan gurukul tuji mai zavin bullya
बरो्बर
@@AadarshLathkarOfficial hi
Vijay understood that because Telangana shares a border with Maharastra, and the Telugu we speak has bit of Marathi influence in it.
But vijay is kanadi
@@onkarkedari5794 vijay is telugu guy
Bhai that’s not true. If you know Hindi and carefully observe the words, you’ll figure out what they are saying. The sentence he spoke has nothing in common with Telugu.
But Mumbai does not share any border with Gujrat 😅😅
Ananya pandey kuthe delhi la rahate tila tari kalal nahi kahi faltu nuste
😂 Ananya pandey once again shows the level of her intellect by speaking another language when asked to speak Marathi
Struggle he re baba ... Dikhana padta
Naye naye talents dikhana bhi ek talent hai 😂
Like kids
माझं नाव अनन्या पांडे आहे अणि मी एक स्त्र्गलर ॲक्टर आहे..
आणि माझी अक्टिंग खूप खूप घाण आहे मी एक फ्लॉप ॲक्ट्रेस आहे 🤣
🤣🤣
🤣🤣🤣
Are wa
🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
फारच उपकार झाले !
😂😂😂
@@pranavkamble10 ✅
😂upkar kele
Pramotion sati ky pn boltil
@@nobita9951 करेक्ट !
तो मराठीत उत्तर द्या म्हणतोय तर ते गुजरातीत उत्तर द्यू काय म्हणून विचारतय😂😂😂😂 यड कुठलं 😂😂
😂
Modi hai toh mumkin hai
Yead kuthal palat sutla
Struggle disto ahe
🤣🤣🤣
विजय भाऊ खतरनाक✌️✌️✌️✌️👑🙏
अनन्या जन्मापासून मुंबई मध्ये राहते आणि गुजराथी मी चांगली बोलू शकते असं तोंड वर करून बोलतेय... अशा लोकांना हाकलून दिले पाहिजे महाराष्ट्रातून...
Barobar aahe
👍
Maja nhi aaya 😂
@@RupaliNaik128 ho ka
ह्यांच्याशी मराठी मधेच बोलायला पाहिजे मराठी माणूस लगेच हिंदी किंवा इंग्रजी बोलायला सुरवात करतो मग त्यांना मराठी शिकायची गरज आहे असं वाटत नाही..
हिला गुजरातला पाठवा, तशी पण लायकी नाहीये तिची महाराष्ट्रात राहायची😠
One of the most 'फालतू' actress.
Jai Maharashtra
Jai Marathi 🚩❤️
jai Mumbai
From Vidhaarbha
अनन्या ताईला म्हणा गुजरात नाही आहे महाराष्ट्र आहे ईथे गुजराती चा काहीही संबंध नाही आहे
8 year's zhale Ahmedabad Gujarat mdhe rahte...pn mi ajun gujrati bolayla nahi shikle...😊😊 Srv samjta pn bolayla nahi jamat.... Marathi apli bhari..👌👌😊😊
Ekach no
Tu khari marathi aahes 😂
Tena 80 yr zale astil tite uun
I have lived in Vadodara for 1 year but I know Gujarati but on those locals I speak Marathi not Hindi and then they also speak 😂❤️
Now you should also get settled in Maharashtra then
यांचे चित्रपट मराठी लोकांनी पहावे म्हणून ही सगळी नटकबाजी असते यांची. कोणताही चित्रपट आला की यांना मराठी लोक आठवतात. सगळेच कलाकार असे करतात. लोक वेडे राहिले नाहीत आत्ता शहाणे झालेत.
सर्व भाषेत असेच चालते. मातृभाषा बोलून दाखवली की त्या राज्यातील लोकांना कुतूहल वाटते.
10000%
Nahi pan govinda sir tashe nahit
गुजराती लगेच बोलली हि झिपरी मराठी बोलायला का अडकत होती एवढं जर गुजराती प्रेम असेल तर गुजरात मध्ये जा यांच्या ट्विटर अकाउंटला प्रतिक्रिया देऊया त्याशिवाय यांना कळणार नाही
काय गरज नाय मराठीत बोलायची 😏😏
ज्याला येईल तो सोता बोलील 😌 बोलले तर उपकार नाय होणार कुणाचे ☺️☺️
Khara aahe.
सोता? 🤣🤣
Vijay sir thanks we Maharashtra love you
South Indian sensation vijay devarakonda 🔥🔥🔥🔥🔥😎
मराठी बोलायला पूर्ण पणे महाराष्ट्रातलं व्हावं लागतं
Marathi is our emotion❤
Ananya is great!! The host is asking if she can speak in Marathi and later asks the question in Marathi. Why would one answer in Gujarati? 🤦🏻♂️
ह्या हिरोन्या ला लई माज आला.
महाराष्ट्रात राहतात... दुस-या भाषा बोलतात..
महाराष्ट्रात चे उपकार विसरतात.. हे लोक
Mahatvach kay aapan sagale bhartiy aahot baki sagal gel khaddyat
मराठी भाषेला हे लोक मजेत घेतात महाराष्टच दुर्देव.
बाळासाहेबांची आणि शिवसेनेची कृपा आहे शेवटी अजून 20 वर्ष पहा फक्त मजा
She lives in Mumbai she can speak Gujraati but in Marathi
Interviewer: tumhi kay sangnar hya picture babat?
Ananya :- me gujrati me bol sakti hu 🤣
LOL! 😄😁
The way Ananya tilted her head, mere mann aaya "Ok Tata Bye Bye Khatam" mujhe itna hi aata hai.😂😂😂
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🚩🧡👑🙏
राहते महाराष्ट्रात आणि गुणगान गुजरातचे गाती म्हणजे झालं असयं खाती बापाच्या घरचं आणि गुणगान अक्षय कुमारचे 😂
अक्षय कुमार च तुला आठवला या नालायक हेरॉईन चे उदाहरण सांगायला 🔥🔥🔥🔥😡😡😡😡
यडझव्या या बॉलिवूड मधे फक्त अक्षय कुमार एकमेव सुपरस्टार आहे जो उत्तम मराठी बोलतो त्याच नाव नको घेऊ
Kadak bro
जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद 🚩❤️🇮🇳
The Konda.. ❤️
Ananya Pandey Voice Like Alexa/Siri Talking In Marathi 😂
यांना ह्या चॅनेल वर बोलाऊन टीव्ही9 आपली किंमत कमी करून घेतली.
Ek din me aapse jarur milunga Vijay SAR 🥺 love you ❤️
Sir
Pehle English Sikh le badme mil
Respect South industry Actors, Actress |
Love vijay ❤️
Anchor is not speaking properly
बघा लहानपणा पासून ही मुंबईत राहते आणि हिला मराठी येत नाही, पण गुजराती येते
You know what you sit and speak
This is Marathi region It's Maharashtra
And respect our language
Firstly anchor you should speak mother tongue ohk
व्हिडिओ चालला पाहिजे म्हणून Thumbnail काही पण ठेवता... खोटं बोलता 😄😀😂🤣
मोठा उपकार कला समस्त लोकांवर
The most shocking thing is that ananya was born in Maharashtra but still she's talking like a foreigner trying to speak Marathi and sadly there are many celebrities like this.
माझ्या बुल्याला आहेर नाही....- एक मराठी माणूस
विजू भाऊ...👍✨
कारण तुम्ही आता मुंबई मधे आहात.... correct 💯 mumbai madhe rahun marathi आलीच पाहिजे
जय महाराष्ट्र
विजय छान समजून घेण्याचा प्रयत्न करतोय
Yadpat he hi 😂
Hichya peksha Vijay Marathi madhe bolto ahe changla toh tar ithla pan nhi ....
Look at his triceps ❤
धन्य झालो आम्ही साथ पिढ्या सुखावल्यात माझ्या 🙏🙏🙏🙏
लाज वाटली पाहिजे हिला, महाराष्ट्रात हीच जन्म झाला आणि हिला मराठी येत नाही. ३५ टक्के सुद्धा येत नाही. कमालच आहे हीची.
त्या सगळ्यांना बॉयकॉट करा ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी शिकायची गरज वाटत नाही..
अरे देवा..||
मराठी बोलायला लावली तर गुजराती बोलते
acting करायला लावली तर नाटकी करती
म्हणून तर फ्लॉप आहे...तिला कहिच् जमत नाही 🤣🤣🤣
Audience be like : तुम से nahi हो पाएगा ananya pandey 🤣
Best
एक टप्पा डोक्यावर पडलेली मुलगी..😂
Vijay is king 👑
Respect for Vijay D Sir 📈📈📈
ती अंजेलीना जोली यापेक्षा चांगलं मराठी बोलेल
Vijay has more respect for the language than Ananya,whose born n brought up in Mumbai ,such people only boast to thebworld about living in "Mumbai"but they hv nothing for the maharashtra or marathi.
Respect to south actors,they respect the language that is spoken in a particular state because they themselves are proud of where they come from.
Vijay devarkonda ❤❤❤
ऐ ॲनाकोंडा महाराष्ट्रात राहताव मराठी बोलाय ऐलाच पाहिजे...
The great Marathi
मराठी यायलाच पाहिजे..मग सुरवात तर मराठी माणसानेच करायला पाहिजे..
पत्रकाराला मराठी कशी बोलावी हे शिकायची गरज आहे
महाराष्ट्रात राहून हे असे वागतात जसे की बाहेर देशातून आले आहे. ह्यांचे मुव्हीज आपण का बघायचे?? जर हे आपल्या मातृभूमी कर्मभूमी ला आपलेपणा देऊ सकत नाही.
मराठी चॅनल वाल्याने ह्यांना महत्त्वच नाही दिला पाहिजे.
Mi shiku ka marathi vijay mala khup avdto ha actor khup bhari aahe rao ha😊
Vijay ❤️
Reporter ला स्वतः ला तरी शुद्ध मराठी येतंय का?
Maharashtra government should strictly make some decisions
We don't want marathi to be vanished from mumbai
मराठीत बोलायला शिकवलं पाहिजे सगळ्यांना.....
Nice vijay 🙂🙌
अनन्या पांडीणीला एवढेच मराठीचे प्रेम असेल तर घरामध्ये दैनंदिन कारभारातही मराठीत बोल म्हणावं.
Thank god Marathi bole toh sahi mein el hindu hu mujhe 3 language ati hai hindi English Marathi❤❤❤❤
Chhan marathi bolla to 👍👍
ही जास्तच शाहनी दिसतेय
तो माझा होणारा नवरा आहे, म्हणुन तो मराठी शिकतोय 😊
adhi tya interviewer ch Marathi nit karun ghya...ani nantr non-marathi lokanchi😏
Osem sir
Majha favorite herooye
निदान विजयने मराठीबद्दल आदर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अनन्याने तिला गुजराती बोलता येते पण मराठी नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे.
मै गुजराती मै बोलना चाहती हू.. बाय ते आमदाबाद ला
एकच नंबर मराठी अप्रतिम
21 टो्फो की सलामी
What a struggle anany pandey
इतके वर्षा पासून हे लोक मुंबई महाराष्ट्रात राहतात इथेच पैसे कमवतात पण यांना मराठी शिकावं अशी गरज ही वाटत नाही कारण आपण मराठी माणसाला च आपल्या मातृभाषेची किंमत राहिलेली नाही म्हणून हे भाहेरून आलेले अमराठी लोक आपल्या मराठी मायबोली ला महत्व देत नाही.. आणि आपण मात्र त्यांचे चित्रपट अगदी डोक्यावर घेतो..
मराठी पाऊल पडते पुढे..त्यामुळे मराठी फास्ट आहे .ही काय डोक्यावर पडली आहे मराठी show चालू आहे .आणि हिला गुजरती च पडलं आहे .
सगळ्यात आधी विजयची मराठी नाही विजयचे मराठी ...😢
हे आहे मोदींचा करिष्मा..अजून करा जय श्री राम ..राहिला बाजूला जय mahartrasta..खुले आम् फिरत आहे गुजराथी च तिढा . मात्र मराठी च खातात अभिनेते गोड रसिक सुपारीच्या तिढा..
🎉
यांचा फालतुचा interview घेण्या पेक्षा, एखाद्या शेतकऱ्याचा घ्या तो जगाचा पोशिंदा आज किती कठीण परिस्थितीत आहे हे जाणून घेण्या ऐवजी , ह्या रिकामटेकड्यांना काय प्रश्न करतात. हे लोक Real Hero नाहीत, real hero's तर शेतकरी आहेत , देशाच्या रक्षणा साठी सीमेवर असणारे real hero's aahe .
❤❤
Ata Kay bolaycha asha prakarachi pranyansathi🙋 Mumbai madhe rahate aani Marathi yet nahi...khup chaan ..
Mishra???
Tu rahate maharastra madhe Ani Gujarati bolu ka mhant ahes yevdhe year zale Tula maharastra madhe rahun marathi shikhli nhis ajun
कुठे बोलला मराठी 🙏🏼
My fevret acter and Hero Vijay devarkhonda
गु गु ज राती😂😂😂😂😂
Anii Mumbai language is Marathi so confuse nka hou
Just Marathi
Most of the revenue of the film industry comes from Maharashtra these people must know Marathi.
And u should know telugu
@@naveenkumar-zr7wp why they are in Mumbai not Hydrabad to know Telugu
गुजराती बोलणाऱ्या अनन्या पांडे ला मुंबईत राहून मराठी समजत नाही आश्चर्य आहे. बोलले तर लांबच. त्यापेक्षा विजय देवरकोंडा चांगला दक्षिण भारतीय असूनही प्रयत्न करतोय....
या strugle काय येत नाही जा गुजरात ला बाई🤣🤣🤣🤣🤣
Ananya ko Marathi bolne bola wo Gujarati bata rahi hai😂😂
'' मुंबई '' महाराष्ट्रात राहुन अनन्या उत्तम गुजराती बोलते पण हिला मराठी अजिबात येत नाही किती खेदजनक गोष्ट आहे तो विजय दक्षिणात्य भागातून येतो तरी निदान समजण्याचा प्रयत्न तरी केला बिचा-याने...