जहर..... कथा बाप लेकाची. ह्रदय स्पर्शी व्हिडिओ.jahar.Kavi Devdatta Chaudhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 31

  • @DnyaneshwarMahale-1996
    @DnyaneshwarMahale-1996 9 месяцев назад

    Khar dada bollash ❤

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 5 месяцев назад

    मस्त चौधरी सर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @bindassgauravyt125
    @bindassgauravyt125 2 года назад +1

    मस्त आहे सर

  • @mangeshmore6738
    @mangeshmore6738 2 года назад

    खूप छान 👏👏

  • @minapawar8729
    @minapawar8729 2 года назад

    खूप सुंदर

  • @jagannathwaghere6007
    @jagannathwaghere6007 Год назад

    चौधरी सर आणि टीमला सलाम खूप छान विचार 👌👌

  • @prakashmoule1809
    @prakashmoule1809 2 года назад

    खरी आहे गोष्ट

  • @kashinaththepane9610
    @kashinaththepane9610 2 года назад +4

    वाह! देवदत्त चौधरी सर, खूपच मोलाचा संदेश या पटाद्वारे दिला.

  • @Kaviramdaswaghmare
    @Kaviramdaswaghmare 2 года назад +3

    सर खूप छान आणी हृदस्पर्शी असा हा व्हिडिओ आहे ......सद्याची जी वास्तविकता चालू आहे ...सद्याचे तरुण व्यासणांमध्ये गुरफडून गेले आहेत... त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओमधून नक्की आदर्श भेटेल.....!
    धन्यवाद-चौधरी सर.......!

  • @hrnh12
    @hrnh12 2 года назад

    Bap tumala kalla nay khup sundar.. Kavita ahe. ✌️

  • @ganeshbagul5788
    @ganeshbagul5788 2 года назад

    Nice video sar 🙏🙏🙏

  • @vitthaldarode1134
    @vitthaldarode1134 Год назад

    Khup Chan video madhun sandes dila sir

  • @Rahul_Gavande_all.making
    @Rahul_Gavande_all.making 2 года назад

    Sir तुम्ही खूप छान रचना केलेली आहे super 💛

  • @mahaleuttamfilms7842
    @mahaleuttamfilms7842 2 года назад +1

    खरी परस्थिती आहे सर खूप छान संदेश...

  • @madhavbhoye8581
    @madhavbhoye8581 2 года назад +1

    सर तुमच्या नवीन विडिओ चि आमी वाटच पाहत राहतो

  • @kansarafilmproduction9728
    @kansarafilmproduction9728 2 года назад +1

    Khup छान🙏🙏🙏💫👍👌👌👌

  • @nitinahire4671
    @nitinahire4671 2 года назад +1

    खूपच छान संदेश आहे. आपल्या आदिवासी बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे की दारू, गुटखा,तंबाखू ,बिडी ,सिगरेट अशा विषयांपासून लांब जाऊन पुस्तकाचं, अभ्यासाचं, आणि एका चांगल्या ध्येयाचं व्यसन आपल्याला लावून घ्यावं. याच्याने आपला आपल्या गावाचा आपल्या समाजाचा विकास होईल.आणि समाजासाठी आणि येणाऱ्या नवीन पिढीसाठी आपण एक चांगला आदर्श निर्माण करू. चला तर मग आपण सर्व वेषणमुक्तीची शपथ घेऊया.खूपच उत्तम असा व्हिडिओ आहे.

  • @GauravKohankire
    @GauravKohankire 2 года назад +2

    वा ! वा ! खूपच छान सामाजिक संदेश या व्हिडिओतून दिला आहे . आजच्या तरुण पिढीने नक्कीच या व्हिडिओचा आदर्श घ्यावा .आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुमचे बघत असतो . परंतु तुमच्या व्हिडिओ मधून नुसता विरंगुळा नसून काहीतरी लोकांना बदल घडवण्यासाठी तुमच्या व्हिडिओ मधून शिकवणूक मिळत असते .असेच नवनवीन व्हिडिओ करत रहा आणि छान छान सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवत राहा भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .

  • @sunilrthakare3190
    @sunilrthakare3190 2 года назад +1

    खूप छान 👌🏼👌🏼

  • @vipulkamdi
    @vipulkamdi 2 года назад +1

    सत्य परिस्थिती आहे सर
    खूप छान फिल्म आहे

  • @pratikrangoliart3036
    @pratikrangoliart3036 2 года назад

    छान

  • @mahendragaikwad3080
    @mahendragaikwad3080 2 года назад

    👌👌👍👍

  • @chaudharidevidas1701
    @chaudharidevidas1701 2 года назад +2

    Very nice

    • @balujadhav2615
      @balujadhav2615 2 года назад

      खूप चांगला व्हिडिओ

  • @ajayrao1563
    @ajayrao1563 2 года назад +1

    🙏🏻

  • @GauravKohankire
    @GauravKohankire 2 года назад

    कोठून गवसला रं

  • @GaneshJadhav-xe4ih
    @GaneshJadhav-xe4ih 2 года назад

    तुमचे गाव कोणते देवदत्त चौधरी सर

  • @spoonstatus8715
    @spoonstatus8715 2 года назад

    👍😓

  • @dipakbagul6008
    @dipakbagul6008 2 года назад

    खूप छान ,👌👌👌

  • @Prem--Ved..137
    @Prem--Ved..137 2 года назад

    Very nice