खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. अगदी सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे सविस्तर पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेले आहे. सर्वांना पित्रापसून मुक्ती मिळू द्या व सर्व जण आनंदी राहू द्या. प्रत्येकाचे कल्याण होऊ द्या. उपाय खूप छान आहे. सध्या आहे. सोपा आहे. सर्वांना जमण्यासारखे आहे. प्रत्येकानी करून बघा व नक्की अनुभव घ्या. हा अनुभव सर्वांना वाटा.
सर नमस्कार तुम्ही हा उपाय मला स्वतःला 13 वर्षांपूर्वी तुमची कन्सल्टेशन घेत असताना सांगितला होतात. तेव्हापासून मी नियमित हा उपाय करत आहे त्याच्या परिणामस्वरूप माझी वारसा हक्काची मला न मिळणारी लाखो रुपयांची संपत्ती मला एक एक करत मिळाली. मी व माझे कुटुंबीय तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्या या उपायांचा माझ्यासारखाच इतरांनाही भरभरून फायदा होऊन देत अशीच स्वामींच्या चरणी सदिच्छा आणि तुमच्या गुरुरूपी मुखातून असेच अद्भुत उपाय आम्हा सर्वांना निरंतर मिळत राहोत. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद सर. 🙏
खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. अगदी सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे सविस्तर पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेले आहे. सर्वांना पित्रापसून मुक्ती मिळू द्या व सर्व जण आनंदी राहू द्या. प्रत्येकाचे कल्याण होऊ द्या. उपाय खूप छान आहे. सध्या आहे. सोपा आहे. सर्वांना जमण्यासारखे आहे. प्रत्येकानी करून बघा व नक्की अनुभव घ्या. हा अनुभव सर्वांना वाटा.
खूप छान मार्गदर्शन.
खूपच छान आणि खूपच अप्रतिम उपाय आहे सर खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे धन्यवाद सर
Manapasun dhanyvaad Sir. Tumhi amhala upaay shikavtana, hya upaay dilelya aani ata tyacha ek revision jhala plus aani kaahi goshti navin shikayla milaale. Also Sir, tumhi dilele upaay mala svatahla aani majhya family aani bakichyanna khoop faydyache tharle. Thank you so much for everything Sir. Khoop sundar ritya, logic sah tumhi samjavta tya saathi khoop khoop manapurvak abhaar. 🙏🏽💐
नमस्कार गुरूजी. खूप छान मार्गदर्शन केले. खुप आभार.🙏🙏🌹
अतिशय सुंदर विवेचन
खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
फार सोप्या भाषेत उपाय समजावून सांगितला सर धन्यवाद
नमस्कार सर
तुम्ही फार छान पद्धतीने समजावून सांगितले. आणि आम्ही नक्कीच हे उपाय अमलात आणू...आपले फार फार आभार 🙏
सर नमस्कार तुम्ही हा उपाय मला स्वतःला 13 वर्षांपूर्वी तुमची कन्सल्टेशन घेत असताना सांगितला होतात. तेव्हापासून मी नियमित हा उपाय करत आहे त्याच्या परिणामस्वरूप माझी वारसा हक्काची मला न मिळणारी लाखो रुपयांची संपत्ती मला एक एक करत मिळाली. मी व माझे कुटुंबीय तुमचा खूप खूप आभारी आहे.
तुमच्या या उपायांचा माझ्यासारखाच इतरांनाही भरभरून फायदा होऊन देत अशीच स्वामींच्या चरणी सदिच्छा आणि तुमच्या गुरुरूपी मुखातून असेच अद्भुत उपाय आम्हा सर्वांना निरंतर मिळत राहोत. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद सर. 🙏
सर कूठे असतात कॉन्टैक्ट कसा करायचा
Khup chhan sangitle sir tumhi
Waah. Jai kalbhairav Guru Raya. Khush raha Mast raha
खूप सुंदर आनी सोप करुण सांगितलं आहे सरांनी धन्यवाद सर
Thank you sir
हे सगळं दक्षिणेकडे पाहून मानसिक केले तर चालते का
जर प्रत्यक्ष रोज जमत नसेल तर
मी रोज सर्व पुर्वज व पितरांना नमस्कार क्षमा व धन्यवाद करते
Excellent