नेहमप्रमाणेच व्हिडिओ पाहण्यासारखा होता.तुमचे जेव्हढे व्हिडिओ मी बघितले आहेत त्यात तुमच्या बागेत मिरवेल कुठे दिसली नाही.बाकी खूप प्रकारची झाडे, वेली आहेत. नसतील तर मिर्वेल माडा जवल लावा.खूप उपयोगी व त्यामानाने मेहनत कमी म्हणून सुचवले.
Khup chan video Priya, kiti prem kartes Tu Vaghya, Sheru var te suddha kiti attach ahet tumchya barobar, kharach mansa badaltat pan dogies kayam imandar rahatat.
भाऊ फुढच्या गँलरीला ग्रील लावा आणि मधल्या भागात मोठा ग्रीलचा दरवाजा करा.म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा शेरू आणि वाघ्या आत सुरक्षित राहतील.
हो ताई करू सर्व 🙏😍🙂
खुपच मस्त होता व्हिडिओ. तुम्हांला खुष बघून खुपच आनंद झाला.प्रियाताई डोळे लवकरात लवकर तपासून घ्या म्हणजे जास्त त्रास होणार नाही.❤❤❤
हो ताई लवकरच जाणार आहे तपासायला 🙂🙏😍
Priya dhidi I'm happy to see u.ll going outside good some times for fresh mind
Thank you 🙂🙂😍❤️
Mast vlog kaaki ❤❤❤ Waghya sheru mast ❤ Sheru khuupach cute aahe. Tumhi chhaan boltaa tya doghaan barobat. 😊😊😊😊😊
Thank you 🙂🙏😍
जय श्रीराम,प्रिया दादा,एक दिवस छान फिरुन आलात बाप्पांचे पण दर्शन झाले, बरे वाटते!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
Baher firun ala ki apan fresh hoto... Asech evry weekend la doghehi firayla jat ja😊
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 🙏🙂😍
प्रिया मेडिकल मधून राजबिंदु हे औषध आणून ठेव वींचू मुंगी मधमाशी चावलयावर प्रथम उपचार महनुण उपयोग होतो पोट दुखी पण बरी होते
हो राजबिंदू औषध
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍मी घेऊन येईन हे औषध
आजचा विडियो छान होता गणपतींचे दर्शन पण झाले
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
गणपतीचे छान दर्शन झाले व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
नेहमप्रमाणेच व्हिडिओ पाहण्यासारखा होता.तुमचे जेव्हढे व्हिडिओ मी बघितले आहेत त्यात तुमच्या बागेत मिरवेल कुठे दिसली नाही.बाकी खूप प्रकारची झाडे, वेली आहेत. नसतील तर मिर्वेल माडा जवल लावा.खूप उपयोगी व त्यामानाने मेहनत कमी म्हणून सुचवले.
झाडे अजून लहान आहेत म्हणून मिरवेल नाही लावली.पुढल्या वर्षी जमेल लावायला. खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
God bless you all😊😊very nice take cera all👍👍🎉🎉
Thank you so much 😊
तुमच राखण करणं त्यांच काम हे म्हणून गुरांनावर भुकतो
👌👍
🙂🙏
👌
🙏🙂
खूप छान 🙏😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Chan video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
Khup chan video Priya, kiti prem kartes Tu Vaghya, Sheru var te suddha kiti attach ahet tumchya barobar, kharach mansa badaltat pan dogies kayam imandar rahatat.
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 🙂🙏😍
फिरत जावा जरा बरं वाटतं
मला येडिटिंग करता येत नाही शिकवणार का
🙏🙂😍
Chula Tayar Kar ok
Ok ताई 🙂🙏😍