अंगुरी शाही केशर मोदक | 3 ingredients Shahi Keshar Modak with a twist | Quick Modak | MadhurasRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии •

  • @balasahebkute4689
    @balasahebkute4689 3 года назад +10

    हो मंथन ला आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पाची कृपा तुमच्यासोबत आणि परिवारासोबत नेहमी राहणार माझी बाप्पासमोर हीच प्रार्थना आहे

  • @ganeshjadhav-sy5ud
    @ganeshjadhav-sy5ud 3 года назад +1

    जय गणेश,,,,एव्हरेस्ट केसर वापरून बनवलेले शाही केसर मोदक 1 नंबर 👌🙏

  • @alanx9777
    @alanx9777 3 года назад +4

    खुप छान 🥰🥰🥰🥰 मधुरा ताई धन्यवाद 🙏

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 3 года назад +1

    गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!

  • @kajalthakare3556
    @kajalthakare3556 3 года назад +3

    माझ्या घरी ही बाप्पा असतात : मी आजच ही रेसिपी ट्राई करते , Thank You ताई For this new रेसिपी

  • @shobhabhanuse145
    @shobhabhanuse145 3 года назад +1

    Vadhdovasachya hardik shubhechha....!

  • @mycookingshelf6948
    @mycookingshelf6948 3 года назад +5

    It looks so yummy 😋Wow amazing😍👍👌🌹🤝Super recipe 👍👍👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  3 года назад +2

      It was!!

    • @nainajore1197
      @nainajore1197 3 года назад

      @@MadhurasRecipeMarathi मधुरा मोदक बनवल्या नंतर Freez मध्ये ठेवायचे की बाहेर
      मोदकामधे रसगुल्ला घातलेला आहे म्हणून विचारते बाळा
      मला कुकिंग ची आवड आहे व बनवते सुध्दा रेसिपी मी खूप छान असतात रेसिपी
      Please reply बाळा

  • @paridevorukhkar9816
    @paridevorukhkar9816 3 года назад +1

    गणेश चतुर्थीच्या आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मधुरा

  • @ujwalaborhade2116
    @ujwalaborhade2116 3 года назад +51

    Hi ताई गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुला व तुझ्या परिवाराला😊🙏🙏

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 3 года назад +1

    मधुरा तुला आणि तुझ्या परीवाराला गणेश चतुर्थी चया शुभेच्छा ठाणे

  • @shobhapawar8153
    @shobhapawar8153 3 года назад +8

    Happy Birthday Ma'am & Manthan . Stay blessed always .

  • @pritijagtap4926
    @pritijagtap4926 3 года назад

    खूप च सुदंर रेसिपी आहे
    आता बाप्पा खुश होणार
    वाढदिवस चा शुभेच्छा

  • @shoppingcollection5347
    @shoppingcollection5347 3 года назад +9

    It's looking yummy 😋 your all recipes are mind blowing

  • @anu....4880
    @anu....4880 3 года назад +1

    Wow किती छान दिसत आहे केसरी शाही मोदक.... खूप खूप खूप खूप yummy

  • @sanobarmullani7206
    @sanobarmullani7206 3 года назад +3

    Wow........ delicious 😋🤤

  • @sangitahadkar355
    @sangitahadkar355 3 года назад +1

    wowww अती सुंदर mam... तुम्हालसुद्धा गणेश chaturtichya सुभेच्या 🙏

  • @sharadawalunj7004
    @sharadawalunj7004 3 года назад +3

    Happy birthday both of you ... Stay always happy and blessed

    • @brd8764
      @brd8764 3 года назад

      Fill this with jams.

  • @sameerdeorukhkar5362
    @sameerdeorukhkar5362 3 года назад

    तुम्हाला आणि मंथला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा. रेसिपी खुपच छान आणि वेगळी आहे.

  • @parmeshwarkole7077
    @parmeshwarkole7077 3 года назад +3

    This is amazing recipe 🤤🤤

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 3 года назад

    ताई खूपच छान दिसत आहे मोदक,तुला सुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा, धन्यवाद ताई

  • @hemanginikumbhe1960
    @hemanginikumbhe1960 3 года назад +16

    Happy Birthday mam n manthan🤩👑Stay Blessed 🥰

  • @वैष्णवीननावरे

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई छान आहेत मोदक

  • @atharva.s.hasarmanicarsand3021
    @atharva.s.hasarmanicarsand3021 3 года назад +3

    Ganapati Bappa Morya 🙏🙏

  • @a-23raghavkinhekar63
    @a-23raghavkinhekar63 3 года назад

    गणेश चतुर्थी च्या खुप शुभेच्छा मोदक खुप मस्त

  • @pushpapatel9646
    @pushpapatel9646 3 года назад +7

    WISH U MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY TO U & MANTHAN 🍫🎂👍👍🙏🙏

    • @pranitachandan5057
      @pranitachandan5057 3 года назад

      Happy Birthday both of you मला खूप आवडतात हे मोदक

  • @sy_047tejashrijadhav5
    @sy_047tejashrijadhav5 3 года назад +1

    आजपासून सुरू होणार्‍या गणेशउत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा..
    विघ्नहर्ता च्या आगमनाने आयुष्यातील कोरोनरूपी संकट, नैराश्य, अपयश ह्यांचा नाश होवो आणि सर्वांना उत्तम आरोग्य, सुख - समाधान लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना..!
    आणि रेसिपी खूप छान आहे 😋😋

  • @manasvi0629
    @manasvi0629 3 года назад +4

    Wow ! It's delicious dish 👍

    • @pallavisinha7415
      @pallavisinha7415 3 года назад

      Try this recipe
      ruclips.net/video/s3Nr8pPY9Zg/видео.html

  • @pratikshakalaje1241
    @pratikshakalaje1241 3 года назад

    Khup sundar definitely try karnar ani ganesh chaturthichya hardik shubheccha tumhala ani tumchya parivarala bappa bless u

  • @nehawalunj9450
    @nehawalunj9450 3 года назад +4

    Happy bday tai .recipe is amazing as always❤❤

    • @suhasiniparkhe9707
      @suhasiniparkhe9707 3 года назад

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन,,,,

    • @suhasiniparkhe9707
      @suhasiniparkhe9707 3 года назад

      मोदकप्रिय गणपती बाप्पा आपल्यावर खूप खुश आहे सुंदर सुंदर रेसिपी कमी जिन्नस वापरुन अप्रतिम पदार्थ बनविता, शिकविता आभार

    • @suhasiniparkhe9707
      @suhasiniparkhe9707 3 года назад

      🎈🎈💐💐🥥🥥🎉🎉🍰🍰⚜️💠🎹🌿🍦👌👌🙏🙏🕉️🕉️

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 2 года назад

    खूप खूप मस्त एकदम झकास यम्मी यम्मी टेस्टी केशर मोदक अप्रतिम 👌👌👌👌👌😃👌👌 अफलातून भन्नाट जबरदस्त रेसिपी रंग सुंदर

  • @abhibotre4010
    @abhibotre4010 3 года назад +3

    Everest keshar pack chi price ky ahe

    • @ganesht429
      @ganesht429 3 года назад +1

      120 rs for 0.5 gr
      240 rs for 1 gr

    • @abhibotre4010
      @abhibotre4010 3 года назад +1

      @@ganesht429 thanks uhh😘❤

  • @samikshaprabhukhot1806
    @samikshaprabhukhot1806 2 года назад +1

    मधुमंथन दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 3 года назад +5

    जाहीराती ..... कंपन्या तूमच्या गूडवील चा फायदा घेताय .......चूकीच्या जाहीराती तूमची प्रतीमा डागळनार नाही ना याचा विचार तूम्ही करावा अस वाटत

  • @jayashreenikam6604
    @jayashreenikam6604 3 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंथनला आणि तुम्हांला मोदक छानच आहेत

  • @supriyadombale3311
    @supriyadombale3311 3 года назад +2

    Mast madhura🤩 गणपती बाप्पा मोरया तुम्हाला ही खूप शुभेच्छा

  • @aartidulgach6063
    @aartidulgach6063 3 года назад

    Ganesh chaturthi chaya Hardik Subecha🙏🙏🌸🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸👌👌👌👌👌👌👌

  • @udayraj2541
    @udayraj2541 3 года назад

    मधुरा ताई छान रेसिपी गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा 👌👌

  • @shitalpujari9090
    @shitalpujari9090 3 года назад +3

    Happy ganesh chaturti madhura tai

  • @balasahebkute4689
    @balasahebkute4689 3 года назад

    गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई नि खरच रेसिपी खूप छान आहे झटपट होणारी आहे खूप खूप धन्यवाद

  • @anitapanchal3086
    @anitapanchal3086 3 года назад +1

    Happy ganesh chaturthi tai... Modak khupach chaan

  • @simplegaming156
    @simplegaming156 3 года назад +1

    Happy गणेश चतुर्थी
    And
    Happy Birthday to Mayank and YOU

  • @vanitajadhav9190
    @vanitajadhav9190 3 года назад

    मधुराताई तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.आणि वाढदिवसाच्याहि हार्दिक शुभेच्छा.

  • @sanjeevbhalerao5469
    @sanjeevbhalerao5469 3 года назад

    चि. मंथन व आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    फारच अप्रतीम वनाविन्यपूर्ण आविष्कार.
    ह्या मध्ये जर केसर रसगुल्ला स्टफ केला तर अजून मजा येईल

  • @aartimoharkar5459
    @aartimoharkar5459 3 года назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई आणि मंथन

  • @savitadoke3324
    @savitadoke3324 3 года назад

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @anilmoghe3127
    @anilmoghe3127 3 года назад

    गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन... ही रेसिपी मात्र भन्नाट...

  • @sonalivanjari1082
    @sonalivanjari1082 3 года назад

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌸
    गणेशोत्सव आणि तुमच्या प्रसादाच्या रेसीपी.. अप्रतिम समीकरण..

  • @pradipsatpute7214
    @pradipsatpute7214 3 года назад +1

    Ganpati bappa maurya I like this recipe

  • @rashmitodankar6746
    @rashmitodankar6746 3 года назад

    मंथन मधुरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणेश जयंीनिमित्त शुभेच्छा

  • @sonalikhatri4884
    @sonalikhatri4884 3 года назад

    Khubach chan tai khub वेगळी आणि मस्त रेसिपी

  • @sarveshbhartab6073
    @sarveshbhartab6073 3 года назад +1

    गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई,

  • @saheermehta4217
    @saheermehta4217 3 года назад

    खूप छान रेसिपी दीदी...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभकामना दीदी तुम्हाला व परिवाराला...आणि हो आज ड्रेसिंग आणि लूक खूप छान आहे तुमचा...with टिकली...😇😇👌👌👌

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 3 года назад

    खुपच मस्त मोदक नैवेद्यया साठि बनवले 👍👍👌👌🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @iconic_cuber3469
    @iconic_cuber3469 3 года назад +1

    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 मस्त रेसिपी

  • @anaghakarandikar3781
    @anaghakarandikar3781 3 года назад

    खूप मस्त आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगता.. तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👏👏

  • @dineshkoparde9214
    @dineshkoparde9214 3 года назад +1

    Happy ganesh chaturthi 👌mast modak

  • @leenapande8478
    @leenapande8478 3 года назад

    गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....खुब छान झाले मोदक....

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 3 года назад

    खूपच छान
    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @sadhanagaikwad7100
    @sadhanagaikwad7100 3 года назад +1

    Khup khup chan tai ganpati bappa morya 😇🥰

  • @najmashaikh550
    @najmashaikh550 3 года назад +1

    ताई तुला व तुझ्या घरातील सर्व मंडळींना माझ्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.☺️💐

  • @praeshramhalgekar2860
    @praeshramhalgekar2860 2 года назад +1

    मधुरा ताई तुम्हाला आणि मंथनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो हिच सदिच्छा 💐💐🎂🎂🍰🍰🍨🍨🌹🌹

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 года назад

    खूप छान मोदक रेसीपी मधुरा आपणास गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹 गणपती बाप्पा मोरया 🌹🌹

  • @taiwalkule5765
    @taiwalkule5765 3 года назад +1

    Happy Birthday Both Of U
    Recipes khup Chan aahe

  • @tanujas_cooking
    @tanujas_cooking 3 года назад +1

    एव्हरेस्ट केशर खूप छान आहे मी ही तेच केशर वापरते आणि मोदक रेसिपी तर अप्रतिमच... गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  3 года назад +1

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @deepalishelar5698
    @deepalishelar5698 3 года назад

    Bappa sati aami nakki modak banvnar ahe ...Khup mast modak banvle ahe nice recipe I like very much

  • @dhanajishinde7410
    @dhanajishinde7410 3 года назад

    Hiतुला गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि मंथनला nice recipe thanks again tai

  • @swaralibhosle5636
    @swaralibhosle5636 3 года назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌
    khup mast diasate ahe.

  • @naziyaparkar3504
    @naziyaparkar3504 3 года назад +1

    Happy 😊 ganesh chaturthi di me nakkich try karin 😘😘

  • @brunch4appetite
    @brunch4appetite 3 года назад

    तिथी नुसार वाढदिवसाच्या शुभेच्छा, मंथन आणि मधुरा दी.... बाप्पा मोरया...🙏🙏

  • @सुवर्णासाबळे

    खूप छान रेसिपी लाजवाब ❤️👌🏻👌🏻

  • @sakshisurve1308
    @sakshisurve1308 3 года назад

    गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
    खुपचं छान रेसिपी सांगितली

  • @DR_Music03
    @DR_Music03 3 года назад +1

    Happy Birthday Mam nd manthan ani ganesh chaturthi chya tumhala suddha subhechha 🙈🙈

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 3 года назад

    वाह एकदम जबरदस्त छान मोदक व सोपे आहेत करायला, थँक्स मधुरा 👌👍

  • @rinku7131
    @rinku7131 3 года назад +1

    Dear MadhuraJi,
    श्रींच्या आगमनोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
    सोबत वाढदिवसाच्या ही खूप खूप मनापासून शुभेच्छा☺अर्थात तुम्ही आणी मंथन दोघांना!
    recipe ही अप्रतिम आहे. मी ही नक्की बनवून बघेल Madhura Styale ने😘
    🙏🏻😊

  • @joytigorule2181
    @joytigorule2181 3 года назад

    वा फारच छान मस्त रेसिपी मोदक 🙏🙏🙏👌👌😋😋😋

  • @sreyashkadam1101
    @sreyashkadam1101 3 года назад +1

    Chaan mast👌👌

  • @shivshahipaithanisarudkolh9195
    @shivshahipaithanisarudkolh9195 3 года назад +1

    गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @ashokavvad6103
    @ashokavvad6103 3 года назад

    Mind blowing गनेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌💐💐💐🌹🌹

  • @anushkakulkarni2639
    @anushkakulkarni2639 3 года назад

    Madhura tai khup apratim Modak tumhla ganesh chaturthi chya hardik shubhechha

  • @darshanbajad7974
    @darshanbajad7974 3 года назад

    खूप मस्त गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 года назад

    मधुरा व मंथन ला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎊🎉🎂🎂🎊🎉💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @umeshjagtap5904
    @umeshjagtap5904 3 года назад +1

    Hiii Tai... Mi pradnya.. Tai kharch tumhi great aahat ekdam vegli ch innovative recipe ahe ... Khup chan tai... Ganesh chaturthi chya tumhla khup shubhechchha... ❤😊😊

  • @snehalmukadam9789
    @snehalmukadam9789 3 года назад

    Khup chan Tai Ganpati Bappa bless you

  • @pritijadhav1473
    @pritijadhav1473 3 года назад

    Ganesh chaturthi chya khup khup shubueccha di🙏🙏...

  • @ganeshhabale2642
    @ganeshhabale2642 3 года назад

    Nice 👍👍👍. Ganapati bappa morya

  • @varshamane5901
    @varshamane5901 3 года назад +1

    👌👌👌

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 3 года назад

    मधुरा मस्त बाप्पा बरोबरच तुला मंदीला ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @avinashdarekar3470
    @avinashdarekar3470 3 года назад

    Thanks tai tumhe modak chi new recipe दाखवली mala khup chan वाटत आहे मला तुमची smile खूप आवडते, 🙏👍❤️lovely

  • @shrutimohire6549
    @shrutimohire6549 3 года назад

    Happy gnesh chaturti Ani tumcha pn happy birthday 🎂khup chan modk best simple mla khup avdtat modk 😊 👍 👌beautiful amazing mouthwatering jbrdast 😊

  • @mukeshkhole4175
    @mukeshkhole4175 3 года назад +1

    हाय मधुरा मी नेहमी तुझी रेसिपी बघते आणि बनवते.गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा.

  • @santoshbandekar1113
    @santoshbandekar1113 3 года назад

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
    Nice recipe

  • @smitachavan6190
    @smitachavan6190 3 года назад

    गणेश चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा 🙏😊, खूप छान नाविन्यपूर्ण आणि झटपट होणारी रेसिपी आहे 👌, धन्यवाद 🙏.....

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 года назад +1

    Hi मधुरा ताई तुम्हाला गणपतीच्या शुभेच्या

  • @swadaswadrecipe9785
    @swadaswadrecipe9785 3 года назад +1

    Khup Khup chaan recipe aahe Tai 👌👌👌

  • @manishapawar5079
    @manishapawar5079 3 года назад

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा ताई💐💐 , मोदक रेसिपी खुप छान 👌👌 असेच लवकर होणा-या रेसिपी दाखवत रहा☺️

  • @rupalimali7823
    @rupalimali7823 3 года назад +1

    ताई गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमाला आणि तुमच्या परिवाराला

  • @sanjunand2716
    @sanjunand2716 3 года назад +1

    मधुरा ताई तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या🌺🌺🌺💐💐

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 3 года назад

    शाही मोदक रेसिपी दाखविली.एकदम मस्तच आहे.मला आवडली.मी पण करून पाहीन.ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.,🙏🙏👌🏻👌🏻👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  3 года назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @abhishekbagade4333
    @abhishekbagade4333 3 года назад

    Ganpati Bappa morya khup chan🙏

  • @nitasawant1227
    @nitasawant1227 3 года назад +1

    Khup chan zale hote Modak.....