#सुंदर_भैरवी_मोरया_शरण_तुझ्या_चरणी
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- हार्मोनियम व गायक-श्री गजानन मेस्त्री
तबला- कु.अनिकेत भाईप
आलाप साथ- श्री सुरेश पाटील
श्री-हनुमंत पाटील
शिणले तन मन वाट पाहुनी
येशील कधी सदनी
मोरया शरण तुझ्या चरणी ||
विघ्न हारिसी सकल जागचे
मंगल होते भक्त गणांचे
या वाचनाला जाग गणेश
तुझ वीण नाही कोणि ||
दास तुझा मी शत जन्मीचा
तु प्रतिपालक या श्वासांचा
आज परंतु नाही दर्शन
आले मन भरुनी ||
अजाण आम्ही जाणुन घे रे
अप्रधाला पोटी घे रे
साद ऐकुनी धावत ये रे
हीच आस मनी ||
लिहुन पाठवा माऊली सुंदर सुंदर
Lay bhari tabala bhari theka 1 number mi pan bhaip
माऊली किती सुंदर सगळे भारी वातावरण तयार केलात नमस्कार तुमाला माजा .
कडकडे माऊलींचा भास जाला तेच गायन करतात
फारच सुंदर गायले आहे सोबत.शब्द लीहून दिले असते तर योग्य झाले असते.
अप्रतिम गायन.मन प्रसन्न झाले.
छान सादरीकरण माऊली . फार आवडली भैरी शुभेच्छा सर्वानां .
भैरवी .
माऊली भैरवीने खूप खूप अंतकरण भरून आले
जबरदस्त आलापी ,,, भावप्रधान गायकी
wow...Khupach Chhann!!!
मस्त पाटील बुवा सुंदर
सर खूप छान प्लीज लिहून notetion पाठवा ना
Khup masst buva...
Nice
❤
खुप छान माऊली ! मन प्रसन्न झाले ऐकून ! आवाज पण अतिशय सुंदर.
खुप सुंदर सादरीकरण !!!!
सूरेखच!
सुंदर सादरीकरण, अप्रतिम हार्मोनियम वादन
good presentation
खूप सुंदर..... 👍🏻
कृपया भैरवी चे पीडीएफ असेल तर पाठवा. काही कमी शब्द अस्पष्ट आहेत. बाकी गायकी लाजवाब
अप्रतिम बुवा
धन्यवाद
Aprathim, Athi Sunder Adbuth
Aniket bhaip मस्त tabla
काही शद्ब समजत नाहित तरी लिहून देणे ही विनंती आवाज कर्नमधुर आहे अभिनंदन
Description मध्ये लिहीलय पूर्ण गाणं
नोटेशन भेटेल का माऊली
@@sadashivpatilofficial5469 on
टाळाचा आवाज थोडा कमी पाहिजे होता 🙏
नोटेशन भेटलं का माऊली
Buwa notation bhetel ka hyache
खूप छान ,नोटेशन दया ही विनंती
फार सुरेख गायले आहे. सेम अजित कडकडे
बुवांनी हे गाणे स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करावे
खूप सुंदर भावपूर्ण गायले मन भरून आले
पेटी टाळ हरयाणाचे आवाज जास्त आहे त्यामुळे गाणे कळत नाही गाणे छान झाले आहे,पुन्हा एकदा सादर करावेत हि विनंती आहे
प्रयत्न करतो
Noteshan milel ka mauli
खूप छान 👌👌
Shankar v Oshinkar खुपच छान आवाज व चाल लावली असून खुप खुप छान गायले आहे
Harmonium konti ahe v ... Kali ek scale ahe ka plz contact information
Best
अतिशय सुंदर, मन भारावून गेले
काय आवाज आहे माऊली अप्रतिम,कान तृप्त झाले
भैरवी छान गायली आहे. टाळाचा आवाज जास्त मोठा आहे त्यामुळे गायकाचे शब्द नीट ऐकू येत नाहित.
Sundar zaley bhairavi
धन्यवाद 🙏
अप्रतिम भजन गायन. बुआ चा contact number आहे का.
दादा मोरया
जय गजानन
जय हरी... अप्रतिम.....🙏🙏
Dashavtari..sem..🙏🙏
नोटेशन पाठवले तर घरी पण आम्हास वादन करता येईल.
चाल चांगीलच आहे धन्यवाद.
खुप सुंदर बुवा
Really अप्रतिम
Aatisundarkhupchhan NOTAIONPAATHVA
वाव अफलातून गायन आणि सादरीकरण
धन्यवाद 🙏
खुप छान माऊली....मन प्रसन्न झाले ऐकून.. आवाज पण अतिशय सुंदर...
सुस्वर भजनाने काम तृप झाले, टाळाचा आवाज कमी करा खूप छान.🙏
खूप छान
अप्रतिम.
आवाज छान आहे बुवा तुमचा
धन्यवाद 🙏
@@sadashivpatilofficial5469 Mauli swar miltil ka ya bhairavi che
Aavaj changla ahe
खुप छान आहे
jai Ganraj Jai Lambodar
Very Nice Love From Pune
Thanks for your valuable feedback
ईश्वर आपले सदा कल्याण करो
Waa must aawaz aahe apla
छान बुवा
धन्यवाद 🙏
Sundar
Mast sir , noteshan pathva
Mast...
Khupmast
अप्रतिम
धन्यवाद 🙏
अप्रतिम !
धन्यवाद 🙏
Notes मिळतील काय
Khup sundar
Dhanyawad
@@sadashivpatilofficial5469 बकब६बभप
Ganpati baapa morya
साहेब हार्मोनियम खूप छान आहे कोठून घेतला माहिती मिळेल का
आमच्याकडचाच आहे जुना
Lyrics description madhye dilat tr br hoil
Guruji takaly bagha description madhye please
@@sadashivpatilofficial5469 धन्यवाद माऊली
Dada lyrics paþhàva
Ya bhairvich noteshion aahe ka
शब्द कळत नाही
शिणले तन मन वाट पाहुनी
येशील कधी सदनी
मोरया शरण तुझ्या चरणी ||
विघ्न हारिसी सकल जागचे
मंगल होते भक्त गणांचे
या वाचनाला जाग गणेश
तुझ वीण नाही कोणि ||
दास तुझा मी शत जन्मीचा
तु प्रतिपालक या श्वासांचा
आज परंतु नाही दर्शन
आले मन भरुनी ||
अजाण आम्ही जाणुन घे रे
अप्रधाला पोटी घे रे
साद ऐकुनी धावत ये रे
हीच आस मनी ||
Plz send me notifications sir
Sir which notification ?
परत परत तेच नविन. काहीतरी बोला
Pls lyrics send me
Please see in description
खुप छान
अप्रतिम
बुवांनी हे गाणे स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करावे