माणसं ही माणसांसाठी एवढं करत नाहीत इतके हि दोघं प्रेमान प्राण्यांसाठी करताहेत,🙏🙏, खूपच छान काम ,घनाचविशेष कौतुक ❤️❤️ extraordinary brilliant n sensible ❤️
टेलकथा हा उत्तम उपक्रम दिल के करीब टीमने सुरू केला आहे.. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.. श्री व सौ शिंदे यांचे अनुभव तर अप्रतिमच...त्यांचे अनुभव आम्ही जीवाचे कान करुन ऐकत असताना निवेदिकेचे मध्ये मध्ये मोठ्याने बोलणे आपल्या त्याच त्याच भावना व्यक्त करणे.. पाहुण्यांची लींक लागलेली असता त्यांना मध्येच तोडून आपलेच फालतू पालूपद लावणे..... याला मुलाखत घेणे नाही म्हणत.... दिल के करीब हा कार्यक्रम एका विशिष्ट उंचीवर तुम्ही नेऊन ठेवला आहेत.... कृपया एक आपलेपणाने सल्ला देऊ इच्छिते टेलकथा या उपक्रमाची मुलाखत घेणाऱ्या बदला.... त्यांच्या जागी उत्तम मुलाखत घेणाऱ्या कोणाला तरी आणा....
क्या बात है! सुंदर मुलाखत! आनंद शिंदेंबद्दल जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. फार वेगळं आणि इंटरेस्टिंग फील्ड आहे यांचं! सुलेखाताई आणि राधिकाताई तुम्हाला खूप खूप थँक्स!!
Most wonderful, fantastic first episode of Tailkatha ! It was just mind blowing to watch this couple explaining the ways to understand behavior of pets and other animais. What a way to start the year 2023 ! I can't thank you enough Sulekha Taiwalkar for this soul touching episode ! I bow down to you for your love for animals. We so called humans have a lot learn from them I think !!
@@shriya178 खुप आवडलेत तुमचे अनुभव. विशेषतः तिघेही आमच्या भागातील आहेत. मी चंद्रपूर ला राहते. 😊 आमच्या कडेही एक कुत्रा आहे. अगदी कदाचित 3महिन्याचा वगैरे असेल जखमी अवस्थेत घरापाशीआला होता. सिमेंट कालवण्या चाटॅंकर आला की तो भुंकतोआणि घाबरल्या सारखा वाटतो. तशाच वाहनाने तो जखमी झाला असेल असे वाटते.
खरंच हा भाग अतिशय मनापासून आवडला.....शिंदे दाम्पत्यांना दंडवत 🙏आजच्या काळात इतकं महान काम ते करत आहेत 🌹🌹.....खूप चांगल्या गोष्टी शिकता येतील हा भाग बघून.....धन्यवाद टेल कथा🌹🌹🙏..आणि हो तीन सेलिब्रिटी तर राहिलेच आजचे😀खरंच राजेशाही थाट आहे त्यांचा❤️खूप खूप खूप प्रेम त्यांच्यासाठी😘😘आणि मनिषा ने नजर काढली आधीच हे बरोबर केलं👍🏻आहेतच एकदम गोडूली बाळ ❤️🌹❤️
Thank you for such beautiful videos which are beyond celebrities and introduce you to lovely people. Hats off to your teams dedication and hard work. Thank you 1000 times and more....
Such a beautiful family! Great interview/episode. Both mom and dad are so happy and proud of their fur babies. Also, special thanks to Mr. Shinde for working with elephants and other wildlife. It takes a very special kind of person to dedicate your life to these amazing animals. Humans have so much to learn from other species.❤ Greetings from Philadelphia.
This "Dr Dolittle" episode was so amazing. This couple is really blessed to have these babies. Thanks for this lovely yet emotional PAWFECT episode... God bless them all
*Kudos to Anand and Shriya* 🙌🏽 *Glad to see a piece of your lives and thankyou for sharing various experiences with a variety of animals,like from Noah's Ark* 😇
Such a good episode, very informative, the couple is very aware. Hats off to them, working tirelessly for wildlife, you guys are blessing in disguise!!!
आनंद यांचे हत्ती प्रेम आणि ट्रंक कॉल फाऊंडेशनचे काम आधी माहित होते. बऱ्याच मुलाखती बघितल्या होत्या, पण कुटुंब वत्सल आनंद त्यांच्या पत्नी आणि गुणी बाळे बघून खूप खूप शिकायला मिळाले. माणसांना संवेदनशील पणे जगायला शिकवण्यासाठी, आनंद तुम्हाला परमेश्वराने पाठवले आहे. तुमच्या या कमात खूप मोठ्या कुटुंबाची साथ लाभली आहे ही गोष्ट समाधान देणारी आहे. अशीच प्रगती होत राहो, तुमच्या बरोबर असणारे ' मातृ हृदय ' असेच अखंड प्रेमाने पाझरत रहो ही प्रार्थना !!
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनी मधे मधे मोठ्या आवाजात बोलू नये... पूर्ण ऐकून घ्यावे, पाहुण्यांना बोलू द्यावे. मागे ही सूचना केली होती.. कृपया लक्ष द्या नाहीतर, program मधला रस निघून जातो.
Hyanna contact kasa karaycha? Specially India la gelyanantar hyanna bhetayla aawdel. Hatti he majha sudha pahila prem ahe ani me suddha Interspecies telepathic communicator ahe, ani specially wild life sathi kaam karaychay
बंद नाही केलेला...सुरु करू पण जरा वेळ लागेल....तोवेरी please दिल के करीब बघाच आणि आपल्या FB, insta लाही follow करा.... instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
नमस्कार सुलेखाजी ! ' दिल के करीब' चे सगळे भाग अगदी मनापासून पाहिले आहेत आणि खुप आवडले आहेत. जवळच्या व्यक्तींना ते आवर्जून पाहण्यासाठी लिंक ही शेअर करत असते. 'दिल के करीब' इतकाच दर्जेदार ' टेलकथा' ह्या नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुरू केलात त्यासाठी खुप अभिनंदन, आभार आणि प्रेम! हा एपिसोड पाहिला आणि आनंद शिंदे सर ह्यांच्याशी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क केला. माझ्याकडे चार मांजरी आहेत, त्यातील एका माऊच्या संदर्भात काही प्रश्न होते. सरांनी खुप छान ऐकुन घेऊन योग्य मार्गदर्शन केले जे अमलात आणताच तिच्यात फरक दिसून आला. खुप धन्यवाद आणि शुभेच्छा! ❤️
खूपच सुंदर episode... ek suggestion.. episode chya सुरुवातीला पाहुणेची ओळख करुन द्यावी सगळ्यानाच mahiti नसते म्हणून....बाकी ही सिरीज अशीच चालू rahu de... खूप काही नवीन गोष्टी कळल्या...
माझ्या मुलीला वय वर्षे 9, animal communcation मध्ये खूप interest आहे, आनंद शिंदे सरांना कसे भेटता येईल, ती सध्या माउंशी बोलते. पण सरांचे अनुभव खूप सुंदर आहेत. Thank you for sharing🙏
मला प्राणी खूप आवडतात. आमच्याकडे ही आहेत. माफी असावी पण मी अलीकडच्या tailkatha च्या सिरीज नाही पाहिल्यात कारण इच्छा होत नाही पाहायला. दिल के करीब चे कोणतेच एपिसोड मी पाहणं सोडत नाही. पण या सिरीजच्या मुलाखतकार पाहुण्यांना बोलू देत नाहीत अस वाटतंय, बऱ्याचदा त्यांचे महत्वाचे पॉइंट्स सुटलेत ते या एपिसोड मध्ये खूप झालंय मी अर्धा पाहायचा ठेवून दिला. आणि एक विनंती होती प्रसाद ओक यांची मस्कारा आणि सिद्धार्थ चांदेकर आणि अमोल बावडेकर यांच्या सुध्दा pets ना घेऊन या. पण प्लीज तक्रारीचा विचार जरूर करा. बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीय. सगळं आम्हाला प्रचंड आवडतंय. मी प्रेमात आहे या चॅनलच्या.
आम्हाला पाहुण्यांचे अनुभव ऐकायचे असतात , निवेदिका मध्येच उत्साहाच्या भरात सतत लिंक तोडतात , खूप राग येतो सुलेखा ताई प्रेमाचा सल्ला आहे हा please positively घ्या.....,. खूप मनापासन आम्ही पाहत ऐकत असतो पण मध्येच तेच repeat करून डोक्यात सनक जाते
खुप छान मुलाखत झाली पण घनाच्या बाबांचा आवाज पूर्ण एपिसोड मधे कमी होता. त्यांचा मायक्रोफोन तोंडापासून लांब असल्याचे दिसले. तसेच इरावतींचा आवाज साधारण 50 व्या मिनिटापासून खुप कमी झाला.
ha episode khupach chaan ahe.... How can we contact them... I too have 2 dogs with me... Reva and Rio.. Both rescued indies ... And life with them is amazing ...
तुमच्या रेवा आणि रिओच्या आठवणी असतील तर तुमचा नंबर आणि त्यांच्या व तुमच्या फोटोसह कृपया पाठवा....maneesha24april@gmail.com Anand Shinde contact number: 99674 28641
Sulekha Tai मी खूप मोठी फॅन आहे दिलं के करीब ची, प्लीज hoast बदला ,त्या खूप मोठ्याने बोलतात, त्यांना please तुमचे एपिसोड्स दाखवा.शिकतील त्या काहीतरी.. पाहुण्यांना बोलू देत नाहीत त्या..
Mala ase vatatae ki sulekha taai tumhi etki chan mulakhat gheta ani Radhika taai tumchi maitrin aahe tar tyanna tumhi kahi goshti suchavu shakta kadachit tyancha pan he navin kam aslyamule tyanna kasa bolu te suchat nasel
माईक थोडा चेक करत जाल मध्ये मध्ये . Bez दोघींचे माईक khup mouth close आहे अणि सरांचा दूर आहे tyaamule आवाज flexible होऊन disturbing होत असे mala वाटत आहे . राग मानू नये Suggest केल्याबद्दल.
Radhika introduced herself n what about guests??are they not important to be introduced?? It's very irritating to hear repeat statements...let guests talk n she shud listen patiently.. She listens to comment not to understand what guests wants to talk... I lost interest in the midway
माणसं ही माणसांसाठी एवढं करत नाहीत इतके हि दोघं प्रेमान प्राण्यांसाठी करताहेत,🙏🙏, खूपच छान काम ,घनाचविशेष कौतुक ❤️❤️ extraordinary brilliant n sensible ❤️
Thank You!!
टेलकथा हा उत्तम उपक्रम दिल के करीब टीमने सुरू केला आहे.. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.. श्री व सौ शिंदे यांचे अनुभव तर अप्रतिमच...त्यांचे अनुभव आम्ही जीवाचे कान करुन ऐकत असताना निवेदिकेचे मध्ये मध्ये मोठ्याने बोलणे आपल्या त्याच त्याच भावना व्यक्त करणे.. पाहुण्यांची लींक लागलेली असता त्यांना मध्येच तोडून आपलेच फालतू पालूपद लावणे..... याला मुलाखत घेणे नाही म्हणत.... दिल के करीब हा कार्यक्रम एका विशिष्ट उंचीवर तुम्ही नेऊन ठेवला आहेत.... कृपया एक आपलेपणाने सल्ला देऊ इच्छिते टेलकथा या उपक्रमाची मुलाखत घेणाऱ्या बदला.... त्यांच्या जागी उत्तम मुलाखत घेणाऱ्या कोणाला तरी आणा....
तुमच्या सल्ल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, असेच प्रेम करत रहा आणि योग्यवेळी सल्ले देत रहा, सूचना करत रहा....आम्ही योग्य निर्णय घेतोच आहोत.
क्या बात है! सुंदर मुलाखत! आनंद शिंदेंबद्दल जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. फार वेगळं आणि इंटरेस्टिंग फील्ड आहे यांचं! सुलेखाताई आणि राधिकाताई तुम्हाला खूप खूप थँक्स!!
आभार
Most wonderful, fantastic first episode of Tailkatha ! It was just mind blowing to watch this couple explaining the ways to understand behavior of pets and other animais. What a way to start the year 2023 ! I can't thank you enough Sulekha Taiwalkar for this soul touching episode ! I bow down to you for your love for animals. We so called humans have a lot learn from them I think !!
Glad you liked it!
Thank you so much for believing our work & loving our animal kids🙏 !!!
@@shriya178 खुप आवडलेत तुमचे अनुभव. विशेषतः तिघेही आमच्या भागातील आहेत. मी चंद्रपूर ला राहते. 😊 आमच्या कडेही एक कुत्रा आहे. अगदी कदाचित 3महिन्याचा वगैरे असेल जखमी अवस्थेत घरापाशीआला होता. सिमेंट कालवण्या चाटॅंकर आला की तो भुंकतोआणि घाबरल्या सारखा वाटतो. तशाच वाहनाने तो जखमी झाला असेल असे वाटते.
Amaizing episode... संपूच नये असं वाटतं होत.. hats off to shinde sir and Madam 👏👏👏👏👏👏👏
thanks
Thank you Ashwini :) ; also thank you to @SulekhaTalwalkarofficial to give us a platform to allow us explain how beautiful animals are😍
खरंच हा भाग अतिशय मनापासून आवडला.....शिंदे दाम्पत्यांना दंडवत 🙏आजच्या काळात इतकं महान काम ते करत आहेत 🌹🌹.....खूप चांगल्या गोष्टी शिकता येतील हा भाग बघून.....धन्यवाद टेल कथा🌹🌹🙏..आणि हो तीन सेलिब्रिटी तर राहिलेच आजचे😀खरंच राजेशाही थाट आहे त्यांचा❤️खूप खूप खूप प्रेम त्यांच्यासाठी😘😘आणि मनिषा ने नजर काढली आधीच हे बरोबर केलं👍🏻आहेतच एकदम गोडूली बाळ ❤️🌹❤️
धन्यवाद
Kharch khup majja ali ha video baghun kharch ha video samppu naye asch vatat hota Khup sunder.. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Thank you Sejal!
Thank you for such beautiful videos which are beyond celebrities and introduce you to lovely people. Hats off to your teams dedication and hard work. Thank you 1000 times and more....
Most welcome
खूपच छान कार्यक्रम ! 👌👌👌
धन्यवाद
Khup khup khup masta episode. What a beautiful start to new year.
thanks
खुपच ग्रेट आहेत हे दोघे खुपच छान मुलाखत व आजचे सेलिब्रिटी मस्त आहेत
धन्यवाद
This is unbelievable ...best episode till now...such humble people...what amazing experiences 😍❤️
thanks
Wah kiti Prem lavtat prani ...chhan episode
धन्यवाद
Such a beautiful family! Great interview/episode. Both mom and dad are so happy and proud of their fur babies. Also, special thanks to Mr. Shinde for working with elephants and other wildlife. It takes a very special kind of person to dedicate your life to these amazing animals. Humans have so much to learn from other species.❤ Greetings from Philadelphia.
Many thanks Monica McCarty 🙏🏻🐘🦮🐆🐅
Thanks so much for believing our work 🙏🏻
Amazing apisod.....
Kharach ha apisod sanpu naye aase vatat hote.
Sir & Madam doghana shatasha namaskar.
God Bless You & your pet 🐕 family.
thanks
Amazing. Very well behaved kids!! Great job.
Yes, thank you
Mindblowing work... What to say.. Speechless.. Hats off to your work.. Ghana and other two sweeties are really adorable.
Speechless, truly incredible!
thanks
Superb episode. Felt very emotional to hear stories about these loving pets,. Thanks for this lovely episode. We look forward to Tailkatha episides
thanks
Loved this episode 💗💗 thank you Radhikaji !!
खुप छान झाला आजचा भाग. दोघांचेही काम अप्रतिम आहे. hats off ! 🙏
धन्यवाद
कार्यक्रम अतिशय सुरेख आहे...यांच्या कामाला सलाम....
धन्यवाद
Wonderful episode....it is really so touching to know what a wonderful relationship people share with their pets....
thanks
This "Dr Dolittle" episode was so amazing. This couple is really blessed to have these babies. Thanks for this lovely yet emotional PAWFECT episode... God bless them all
thanks
भारावलेला अनुभव आला , खूपच छान आणि माहिती युक्त विडिओ....👌👌👌👌
धन्यवाद
Omg super episode. Khup khup maja ali. 👏👏👏👏👏
thanks
This is the best episode in this series
thanks
Kharch apratim bhag...Thank you so much..😍😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏💞
Most welcome
Wonderful video🥰🥰
thanks
*Kudos to Anand and Shriya* 🙌🏽
*Glad to see a piece of your lives and thankyou for sharing various experiences with a variety of animals,like from Noah's Ark* 😇
Thank you so much
Such a good episode, very informative, the couple is very aware. Hats off to them, working tirelessly for wildlife, you guys are blessing in disguise!!!
thanks
Thank you so much 🙏🏻
खूपच सुंदर आणि सुखद अनुभव मिळाला.
आभार
Prachi Kaku , Thank you...... :)
Hat's of to both of u....very nice work
Khup chaan...mala animals chi bhiti watate pan aajcha episode pahun bhiti thodi Kami zali....mast couple ahe doghe... hats off to both of them...
thanks
Awesome!!! khup avadla ha episode. Is there a course on communication with animals?
Yes
@@SulekhaTalwalkarofficial Thank you. Mala details miltil ka?
एक वेगळं जग उलगडून दाखवल्या बद्दल, खूप खूप आभार........
खरच ऐकतच रहावे अशी च मुलाखत होती.......
धन्यवाद
Sunder episode!!sampuch naye asa vatat hota.
धन्यवाद
Apratima episode! Dr. Anand Nadkarni hyani Anand Shinde hyanchi ghetaleli mulakhat anek vela aikali ahe pan Aaj Shriya Tai ani tyanchya 3 balanchya goashtee aikatana episode sampooch naye ase vatat hote! Manisha Tainchi goasht aikoon dolyat pani aale!! Kharech drushta nako lagayala! Asech Anandi Raha!!🙏🙏
धन्यवाद
It's getting better and better every episode! Kudos to you, your team and your guests! Eagerly waiting for the next episode 😊
Thank you
Khup bhannatt manus ...lots of respects to him.
आनंद यांचे हत्ती प्रेम आणि ट्रंक कॉल फाऊंडेशनचे काम आधी माहित होते. बऱ्याच मुलाखती बघितल्या होत्या, पण कुटुंब वत्सल आनंद त्यांच्या पत्नी आणि गुणी बाळे बघून खूप खूप शिकायला मिळाले. माणसांना संवेदनशील पणे जगायला शिकवण्यासाठी, आनंद तुम्हाला परमेश्वराने पाठवले आहे. तुमच्या या कमात खूप मोठ्या कुटुंबाची साथ लाभली आहे ही गोष्ट समाधान देणारी आहे. अशीच प्रगती होत राहो, तुमच्या बरोबर असणारे ' मातृ हृदय ' असेच अखंड प्रेमाने पाझरत रहो ही प्रार्थना !!
Apratim !!!Hats off !!!
Navin khup kahi samajal
Ani mukhya bhiti geli nidan manatun tari...pratykshat mahit nahi
धन्यवाद
Nice episode...😍
thanks
Amezing Episode.... Amezing People
Thanks for the very good information
Most welcome
Very interesting 😮😮
Glad you think so!
Nice episode apan tyancha kadun kharch shikayala pahije
thanks
Kharach khup mahiti milali
धन्यवाद
खूप खूप खूप धन्यवाद आनंद शिंदेंची मुलाखत घेतल्याबद्दल !!!! त्यांची आनंद नाडकर्णींनी घेतलेली मुलाखत घेतली होती ती पाहिलेली.
आभार
Kahi Gosti kharcha nahi vatat. Great
धन्यवाद
.Apratim ani tumha doghanahi maza premacha sashtang dandwat
आभार
Manapurvak Dhanyawad Asha ji !! 🙏🏻🐘🦮🐆🐅
Khup Chaan..
आभार
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनी मधे मधे मोठ्या आवाजात बोलू नये... पूर्ण ऐकून घ्यावे, पाहुण्यांना बोलू द्यावे. मागे ही सूचना केली होती.. कृपया लक्ष द्या नाहीतर, program मधला रस निघून जातो.
अशा खूप प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यावर गांभीर्याने विचार करतो आहोत. धन्यवाद तुमच्या स्पष्ट सुचनेबद्दल.
Exactly 👍🏻.
I agree
Exactly
best episode
thanks
Khupach chan episode mi Chandrapur dist madhe rahate ani ghana ani ovi tethunach tikde gele he aaikun chan watale
धन्यवाद
Amazing episode
thanks
खूपच सुंदर👌👌👌
Khupach chaan episode.
धन्यवाद
Hyanna contact kasa karaycha? Specially India la gelyanantar hyanna bhetayla aawdel. Hatti he majha sudha pahila prem ahe ani me suddha Interspecies telepathic communicator ahe, ani specially wild life sathi kaam karaychay
9967428641 आनंद शिंदे, जर फोन नाही लागला तर what`s app वर मेसेज टाकून ठेवा ते फोन करतील.
@@SulekhaTalwalkarofficial thank you Sulekha! Ha karyakram itka mhanje itka apratim ahe, mag te tail katha aso, dil ke karib aso kinva atacha navyane suru jhalela jithe celebrity vyatirikta sudha tumhi mulakhati gheun yetay.. Deshabaher rahnarya amchya sarkhyansathi hi ek khup khup mothi parvani ahe. Khup khup abhaar.
Ek dadarvasi, prani premi ani kalasakta fan.. Australia varun :)
Best episode of tailkatha
thanks
@sulekhatalwalkar Navin episode kadhi yenar ahe ? Is this segment closed ?
बंद नाही केलेला...सुरु करू पण जरा वेळ लागेल....तोवेरी please दिल के करीब बघाच आणि आपल्या FB, insta लाही follow करा....
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
Dil ke kareeb che amhi fan ahot ach ...nakki insta war follow karu !
Wow वाटच बघत होते
thanks & keep watching
नमस्कार सुलेखाजी ! ' दिल के करीब' चे सगळे भाग अगदी मनापासून पाहिले आहेत आणि खुप आवडले आहेत. जवळच्या व्यक्तींना ते आवर्जून पाहण्यासाठी लिंक ही शेअर करत असते. 'दिल के करीब' इतकाच दर्जेदार ' टेलकथा' ह्या नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुरू केलात त्यासाठी खुप अभिनंदन, आभार आणि प्रेम!
हा एपिसोड पाहिला आणि आनंद शिंदे सर ह्यांच्याशी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क केला. माझ्याकडे चार मांजरी आहेत, त्यातील एका माऊच्या संदर्भात काही प्रश्न होते. सरांनी खुप छान ऐकुन घेऊन योग्य मार्गदर्शन केले जे अमलात आणताच तिच्यात फरक दिसून आला. खुप धन्यवाद आणि शुभेच्छा! ❤️
आभार
Mast episode, stray dogs and cat karita city madhe Tari hya episode chya phayda hoil,sarvana positive vichar karayala level,good atleast ase episode dakhawale survat zali👌🙏🙏
thanks....हे एपिसोड तुम्हांला शक्य तितक्या लोकांपर्यंत कृपया पोहोचवा.
Eagerly waiting
Liked it ?
@@SulekhaTalwalkarofficial Yes,Sulekha Ma'am
Why no further episodes of Tail Katha??
working on it, will be back soon...
Pudhacha episode kadhi yenar? I am eagerly waiting for that.. Jui Gadkari and tichya cats cha pan interview ghya please. Prasas oak, Manasi Naik etc
जरा वेळ लागेल, काम करतोय त्यावर....पण येईल नक्की!
beautiful dog's 👌
They are! Thanks.
खूपच सुंदर episode... ek suggestion.. episode chya सुरुवातीला पाहुणेची ओळख करुन द्यावी सगळ्यानाच mahiti नसते म्हणून....बाकी ही सिरीज अशीच चालू rahu de... खूप काही नवीन गोष्टी कळल्या...
नक्कीच हा बदल करू...धन्यवाद
खूप छान एपीसोड
भारीच …..
आभार
Aamhala sudha photos baghayala aavadale asate
हो ना मलाही वाटलं होतं एपिसोड च्या शेवटी तरी दाखवतील , पण निराशा झाली ,
नमस्कार तुमचा हा प्रोग्राम खूप छान आहे. तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर नक्की सांगा.
maneesha24april@gmail.com यावर संपर्क साधा
Very. Nice
Thanks
Shinde sir chi mi khup fan ahe ani me tyanchya elephant sansthela rs.donate karu ichhite.please tyanchya no.kinva address dya 👌👌
9967428641 आनंद शिंदे, जर फोन नाही लागला तर what`s app वर मेसेज टाकून ठेवा ते फोन करतील.
Good job
thanks
माझ्या मुलीला वय वर्षे 9, animal communcation मध्ये खूप interest आहे, आनंद शिंदे सरांना कसे भेटता येईल, ती सध्या माउंशी बोलते. पण सरांचे अनुभव खूप सुंदर आहेत. Thank you for sharing🙏
9967428641 आनंद शिंदे, जर फोन नाही लागला तर what`s app वर मेसेज टाकून ठेवा ते फोन करतील.
@@SulekhaTalwalkarofficial thank you so much 🙏
@@SulekhaTalwalkarofficial txs
Apratim MULAKHAT
धन्यवाद
मला प्राणी खूप आवडतात. आमच्याकडे ही आहेत. माफी असावी पण मी अलीकडच्या tailkatha च्या सिरीज नाही पाहिल्यात कारण इच्छा होत नाही पाहायला. दिल के करीब चे कोणतेच एपिसोड मी पाहणं सोडत नाही. पण या सिरीजच्या मुलाखतकार पाहुण्यांना बोलू देत नाहीत अस वाटतंय, बऱ्याचदा त्यांचे महत्वाचे पॉइंट्स सुटलेत ते या एपिसोड मध्ये खूप झालंय मी अर्धा पाहायचा ठेवून दिला. आणि एक विनंती होती प्रसाद ओक यांची मस्कारा आणि सिद्धार्थ चांदेकर आणि अमोल बावडेकर यांच्या सुध्दा pets ना घेऊन या. पण प्लीज तक्रारीचा विचार जरूर करा. बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीय. सगळं आम्हाला प्रचंड आवडतंय. मी प्रेमात आहे या चॅनलच्या.
तक्रारीचा गांभीर्याने विचार करतो आहोत, पुढचा एखादा एपिसोड सहकार्य करा, मग बदल करतोच आहोत. असेच प्रेम करत रहा...धन्यवाद
@sulekhatalwalkar, it has been more than a month since the last episode of Tailkatha. When will be the new episode telecast?
कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी थोडा अभ्यास आवश्यक आहे हे लक्षात आलं म्हणून जरा वेळ लागतो आहे.
Radhika ma'am ni thoda kami bolava hi vinanti
काळजी घेऊ....
Hi...why no episodes for a long time now...we eagerly wait to meet lovely pets and their parents....
We are working on it. Will be back soon with new version.
Mala kase bhetata yeil ghana ovi la
त्यांना insta वर संपर्क करा
आम्हाला पाहुण्यांचे अनुभव ऐकायचे असतात , निवेदिका मध्येच उत्साहाच्या भरात सतत लिंक तोडतात , खूप राग येतो सुलेखा ताई प्रेमाचा सल्ला आहे हा please positively घ्या.....,. खूप मनापासन आम्ही पाहत ऐकत असतो पण मध्येच तेच repeat करून डोक्यात सनक जाते
त्यासाठी sorry, आम्ही tail कथावर नव्याने काम करतो आहोत, ते आवडेल अशी अपेक्षा आहे.
मुलाखतकर्तीनी सुलेखाचे जुने एपिसोड्स पहावेत, त्यांच्या अभ्यास करावा..... म्हणजे कळेल interview कसा घ्यावा.
Waiting for new episodes
keep watching
Anand sir cha address kiva contact no milel ka?
Bhu bhu pahaichet natila v natvala
99674 28641
खुप छान मुलाखत झाली पण घनाच्या बाबांचा आवाज पूर्ण एपिसोड मधे कमी होता. त्यांचा मायक्रोफोन तोंडापासून लांब असल्याचे दिसले. तसेच इरावतींचा आवाज साधारण 50 व्या मिनिटापासून खुप कमी झाला.
ok...thanks
जुई गडकरी चा interview घ्या तिच्याकडे ८,९ मांजरी आहेत
ha episode khupach chaan ahe.... How can we contact them... I too have 2 dogs with me... Reva and Rio.. Both rescued indies ...
And life with them is amazing ...
तुमच्या रेवा आणि रिओच्या आठवणी असतील तर तुमचा नंबर आणि त्यांच्या व तुमच्या फोटोसह कृपया पाठवा....maneesha24april@gmail.com
Anand Shinde contact number: 99674 28641
Nakki pathvin...sadhya thoda travelling chalu ahe...
Sulekha sorry to say pan Aattaparyant cha saglyat chhan episode ,Dil ke karib peksha pan jast aavadala . ❤️
धन्यवाद ....इतर प्राणी प्रेमींना कृपया नक्की forward करा
👍👍
Sulekha Tai मी खूप मोठी फॅन आहे दिलं के करीब ची, प्लीज hoast बदला ,त्या खूप मोठ्याने बोलतात, त्यांना please तुमचे एपिसोड्स दाखवा.शिकतील त्या काहीतरी.. पाहुण्यांना बोलू देत नाहीत त्या..
बदलतो आहे
Please introduce couple
New episode is not out yet !!
we are working on it
Mala ase vatatae ki sulekha taai tumhi etki chan mulakhat gheta ani Radhika taai tumchi maitrin aahe tar tyanna tumhi kahi goshti suchavu shakta kadachit tyancha pan he navin kam aslyamule tyanna kasa bolu te suchat nasel
प्रयत्न करते आहे...म्हणूनच या आठवड्यात नाही टाकला एपिसोड
@@SulekhaTalwalkarofficial thank you for your reply
माईक थोडा चेक करत जाल मध्ये मध्ये . Bez दोघींचे माईक khup mouth close आहे अणि सरांचा दूर आहे tyaamule आवाज flexible होऊन disturbing होत असे mala वाटत आहे . राग मानू नये Suggest केल्याबद्दल.
सगळ्यात उत्तम एपिसोड झाला आहे.संपूच नये असं वाटलं.
धन्यवाद
Interviewer always breaks the link of the guests. It's very irritating.
sorry for that, we will do the needful
Its been more thsn 5 min n no introduction!!!! Sorry but cant finish the episode without a proper intro st start! Plsss look into the matter!
Yes we are working on it....sorry
Radhika introduced herself n what about guests??are they not important to be introduced?? It's very irritating to hear repeat statements...let guests talk n she shud listen patiently.. She listens to comment not to understand what guests wants to talk... I lost interest in the midway
Sorry for that, we will be back soon with new version.