Manoj Jarange Patil Hunger Strike | अंतरवालीत जरांगेंच उपोषण,'सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии •

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 5 дней назад +46

    मनोज पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार ❤❤❤

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 5 дней назад +58

    आम्ही हिंगोलीकर गरजवंत मराठा समाज शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 5 дней назад +77

    कट्टर मनोजदादा जरांगे पाटील चे समर्थक आम्ही एक नासिक कार

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 5 дней назад +23

    पुन्हा मराठ्याचं काळीज संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे मैदानात 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VishnukantBhong-i1x
    @VishnukantBhong-i1x 5 дней назад +89

    निस्वार्थी योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤❤

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 5 дней назад

      संच विन्मुखतेला गति देणारे तत्व देव तथा धर्म यांसाठी सन्मुख कसे असू शकेल?.
      -इति विघ्नवती व्दीवर्षायु एस्ईबीसी (२८८ विरुद्ध ५सर्वोच्च न्यायालयीन महातत्वी)

  • @anilhade9845
    @anilhade9845 5 дней назад +36

    एक मराठा कोटी मराठा

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 5 дней назад +37

    कायम जरांगे पाटलासोबत

  • @dhananjayjadhav8485
    @dhananjayjadhav8485 5 дней назад +17

    आम्ही कट्टर मनोज जरांगे पाटिलांचा सोबत

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 5 дней назад +9

    याचे दारू बंद झाली की उपोषण चालू पैसे दारूला नाही😮😮😮😮

  • @aravdeshmukh1462
    @aravdeshmukh1462 5 дней назад +45

    Ek maratha lakh maratha 🧡 🚩

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 5 дней назад +1

      राज्यातील विवाह कार्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक विवाह कार्यालये आणि राज्यातील मद्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक मद्यालये ज्या समूहाच्या मालकीची आहेत तो श्रुतीवंदी समुह आरक्षण आकांक्षी कसा?.

    • @AJ-gv7nf
      @AJ-gv7nf 5 дней назад

      @@VivekDandekar-h3tkaran to samuh mde 5koti lok ahet . 10% lokankd ahe he sgla

    • @maheshgaikwad8679
      @maheshgaikwad8679 5 дней назад

      @@VivekDandekar-h3tare vedya Mansa ….maratha samaj sarvat jast ahe maharashtrat…sarasari pakadli tr maratha lokach mothe distil….pan ganit tasa lavun chalat nahi…..90 % samaj garib ahe ….neet abhyas karun comment karat ja …bolaych mhanun bolaych kahi pn

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 5 дней назад

      @@maheshgaikwad8679 अरे गाढवा बाकिची ताटे ९५% गरीब आहेत त्यांचं काय?

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 5 дней назад

      😂😂😂ani qqrkshnachya bhika magata

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 5 дней назад +27

    कट्टर मनोजदादा जरांगे पाटील समर्थक येवला 🚩

  • @angadmisal555
    @angadmisal555 5 дней назад +7

    याला याच्या आक्का चा फोन आला वाटतंय
    लगेच हा उपोषण ला बसला
    आता मिडियाने हा बाथरूम मध्ये गेला तरी कॅमेरा घेऊन जायला पाहिजे नाही तर हा पुन्हा काजू बदाम खाईन

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 5 дней назад +19

    आता चिना टना चे काय बंद झाले वाटते फडणवीस साहेब ना बे...त.आहे

    • @RohanSawant-b6y
      @RohanSawant-b6y 5 дней назад

      @@Ramchandragite-m3r 1% ....

    • @sss4354-f8t
      @sss4354-f8t 5 дней назад

      @@Ramchandragite-m3r तो कार्यक्रम खूप भूक लागली की मग सुरू होतो... पहिल्याच दिवशी कशी काय अपेक्षा करता😂😂

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 5 дней назад +17

    जरांगे पाटील 💪💪💪💪💪💪💪💪💪👍👍👍👍👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramharigeti5635
    @ramharigeti5635 5 дней назад +12

    बिजिपिचा, सूपडा साफ करनारा जरांगे थकला आता देविंद्र फडनंविसला टरबुज,मनतोका बघ आता बामनि हाबाडा😮😮😮😮😮

  • @vijaychaudhar947
    @vijaychaudhar947 5 дней назад +20

    महायुती येण्यासाठी खूप प्रयत्न केले

    • @narayanjawale9655
      @narayanjawale9655 5 дней назад

      घोड्या समोर बिन बापाची गाढव जाऊ लागली म्हणून उपोषण

  • @ps-m9
    @ps-m9 5 дней назад +12

    फडणवीस साहेब 😂म्हणत आहे बावा दादा 😅

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 5 дней назад +8

    तुम्ही शरद पवार ला मतदान केले आहे 😂😂😂😂😂 ते पण सांगुन टाक

  • @ambambadaspandit5479
    @ambambadaspandit5479 5 дней назад +10

    पाटील महाराष्ट्रच नाही पण पुर्ण जगात वाजता गांजा आंदोलनांचा

  • @aravdeshmukh1462
    @aravdeshmukh1462 5 дней назад +10

    Manoj dada jarange patil 🧡 🚩

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 5 дней назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @siddharthshete7749
    @siddharthshete7749 5 дней назад +3

    पाटील सगळा समाज तुमच्यासोबत आहे 🙏⛳💥

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 5 дней назад +8

    गरज नाही ओबीसी समाजाला याला किंमत द्यायची ❌ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकमध्ये ओबीसी पॅटर्न लागु होईल हेच आपले उत्तर 🙏

  • @vishnuwagh2234
    @vishnuwagh2234 5 дней назад +24

    बसले तर मागच्या सारखे नको बर का ना ज्यूस ना पाणी ना सलाईन निकाल घेऊनच उठा जरांगे साहेब

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 5 дней назад +5

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 5 дней назад +10

    90 king

  • @gorakshashirsat7509
    @gorakshashirsat7509 5 дней назад +25

    खाऊन पिऊन उपोषण

    • @raviwayal299
      @raviwayal299 5 дней назад +4

      मागणी चुकीची आहे का भाऊ

    • @baliramthombre9238
      @baliramthombre9238 5 дней назад +5

      हम सब जरागे

    • @sureshJadhav-h8q
      @sureshJadhav-h8q 5 дней назад +8

      @@gorakshashirsat7509 जळाली कुतरेची

    • @sureshJadhav-h8q
      @sureshJadhav-h8q 5 дней назад +3

      एक मराठा लाख मराठा

    • @kishordhekane6734
      @kishordhekane6734 5 дней назад +5

      @gorakshashirsat7509
      खाऊन पिऊन उपोषण
      म्हणत आहेस मित्रा तू 1 दा जाऊन ये तिथे मग कळेल तुला उपोषण म्हणजे काय ते....
      वडापाव खाण्याइतके सोप्प नाही ते...
      मराठा खडा तो साला सरकार से भी बडा 👍

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 5 дней назад +15

    दादा तरुणांचे आयुष्य बरबाद नका करू आरक्षण सरकारने दिले पण होते पण कोर्टात टिकत नाही आणि विषारी भाषा बोलून आरक्षण नाही मिळत तुमच्याकडे बघतो महागात पडेल . > देवेंद्र फडणिसांनी च आतापर्यंत इतर सरकारपेक्षा आरक्षणसाठी प्रयत्न केलेल पण कोर्टात टिकत नाही बरं एकतर आपले शिक्षण पण कमी आपल्याला कितीही समजावले तरी आपण आकाशातून चंद्रच मला पाहीजे असा हट्ट धरता अहो आपल्या समाजात हुशार वकिल आहेत त्यांचा सल्ला घ्या पण तरुण लेकरांचे आयुष्य बरबाद करू नका बरं एकतर आपण भारी बोलता आपल्या लेकरांसाठी करतोय . अहो पण कायद्याचा अभ्यास करा नाहीतर इतर वयस्कर माणसे घेऊन आंदोलन करा तरुणांना त्यांचे कामे अभ्यास भलेही खाजगी नोकरी करुदयात तोपर्यंत आपण दया लढा

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 5 дней назад

      Mag tyane hahaha sangun maryada 50 var nyavi

    • @ps-m9
      @ps-m9 5 дней назад +1

      अभ्यास केलेला दिसतोय... योग्य उत्तर 🎉जय शिवराय भाऊ ❤❤

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 5 дней назад

      Right bro

  • @sanjaylasure1141
    @sanjaylasure1141 5 дней назад +15

    आता मर पण उठू नको. नाही तर नाटकं नको करू.

    • @anilwakle87
      @anilwakle87 5 дней назад

      तुला काय भेटेल

    • @sanjaylasure1141
      @sanjaylasure1141 5 дней назад

      आता जाती वाद करतो, लोक काद्राले याला,थोडे लोकं पाठीमागे,ओबीसी त आरक्षण घेऊन कोणता तीर मारणार,

  • @प्रभाकरगरड-य6त
    @प्रभाकरगरड-य6त 5 дней назад +3

    एक मराठा लाख मराठा जरागे पाटील

  • @mahendrapatole1996
    @mahendrapatole1996 5 дней назад +4

    न्यूज अँकर वाला सांगतोय खूप लोक आलेत पण मी पण तिथेच आहे₹200 रोज आणि 300 लोक आलेले आहेत फक्त ते पण दुपारी वडापाव खाल्ल्यानंतर निघून जाणार आहे त्याच्यामुळे हा एंकर पुढची गर्दी दाखवत नाही तर त्याचे चैनल वाले मुंबईत मोर्चाचे आयोजन आहे ते लोकं दाखवतात😂🎉

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 5 дней назад +8

    सारखं सारखं उपोषण करायला रक्ततत.. दम असायला लागतो😢

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 5 дней назад +6

    हम सब जायेंगे

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 5 дней назад +5

    ❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @YashwantRanmale
    @YashwantRanmale 5 дней назад +2

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 5 дней назад

    मनोज दादा यांना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 5 дней назад +3

    सदैव दादासोबत....,... एकच मिशन मराठा आरक्षण....,.❤

  • @kk4603
    @kk4603 5 дней назад

    मी OBC आहे पण मनोज दादा जरांगे पाटील सोबत आहे. ✌✌✌

  • @anilkudale673
    @anilkudale673 5 дней назад +3

    संविधान ला धरून मागणी नाही याला पहिलं अटक करा चौकशी करा कार्यवाही करा

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz 5 дней назад +2

    आता फडणवीस साहेब झाले अगोदर तर घोडा लावत होते झुकणार नाही म्हणे झुकले बी वाकले बी आणि झोपायची पाळी आली आता😂😂

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 5 дней назад

    मनोज दादा पाटील 👍👍👍👍

  • @AshokUghade-un9ji
    @AshokUghade-un9ji 5 дней назад

    जरांगे पाटील ❤️❤️❤️

  • @BlackScorpio777
    @BlackScorpio777 5 дней назад +1

    तिची देशी दारू प्यायला तू 100 ची पेला असेल तर काय झालं असतं😂😂😂😂😂😂😂

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 5 дней назад

    ❤. patil patil patil ❤🎉🎉

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 5 дней назад

    क कट्टर जरांगे पाटील समर्थक ❤❤

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 5 дней назад

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ganeshbodgaddawar9607
    @ganeshbodgaddawar9607 5 дней назад +2

    पवारांचा पिलू 😂

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 5 дней назад +1

    फक्त पाटील❤❤

  • @ganukadam96kk82
    @ganukadam96kk82 5 дней назад +3

    अरे पागल आता आंतर जाती विवाह झाले असतील मग ते पण सगेसोयरे झाले ना आता🤦‍♂️

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 5 дней назад +1

    हां खाऊन पीऊण ऊपोशन करतो स्वतच स्थगीत करतो

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 5 дней назад

    एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय

  • @ravisurse9364
    @ravisurse9364 5 дней назад +1

    टना चिना फेम चपटीकींग सुका बोंबील

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 5 дней назад

    बीड जिल्हा संपूर्ण ताकतीने पाटलांबरोबर आहोत

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 5 дней назад +1

    Only मनोज दादा

  • @sambhajisondge680
    @sambhajisondge680 5 дней назад

    जय शिवराय दादा पाटील 💪💪🚩🚩🚩

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 5 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा❤❤

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 5 дней назад

    आम्ही शेवटपर्यंत दादांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार

  • @nitinmusale6135
    @nitinmusale6135 5 дней назад +3

    तू उघडाच आहेस रे बाबा😂 गोधडी मे काजू बदाम खाने का😂 बडे बडे बाता ढुंगण खाते लाता

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 5 дней назад

    सभी जरुरतमंद मराठा जंरागे पाटील दादा के साथ, दादा आप आगे बढो हम आपके साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pratapkaledhanora9340
    @pratapkaledhanora9340 5 дней назад +1

    Ek maratha lakh maratha

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 4 дня назад

    मनोज जारगे आगे बढो हम तुम्हारे, साथ नहीं

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 5 дней назад +1

    Obc 🚩🚩🚩🚩

  • @GoruDabhade
    @GoruDabhade 5 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉🎉

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 5 дней назад +1

    आरे बाबानो याला सांगा की राव
    ऊपोसन ऊपोसन खेळत बसु नये
    सरकार, काय म्हणतंय तुम्ही काय म्हणता
    विचार मांडा की सरकार व तुमच्या त, सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो की,,?
    ऊपोसन का? कशासाठी?

  • @sureshkhillare9900
    @sureshkhillare9900 5 дней назад +3

    Deshi master jarange

  • @ps-m9
    @ps-m9 5 дней назад +7

    इलेकशन आले की दादा उपोषणास बसणार असचं म्हणावं लागेल..

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 5 дней назад

    Eak maratha lakh maratha🚩🚩🚩🚩🚩

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 5 дней назад +1

    मागील काळात ऐवढे मोठमोठाली उपोषण करून सुद्धा आरक्षण मिळाले नाही खऱ्या ने निवडणुकीच्या तोंडावर उपोषण चालू होते त्याच टायमाला आरक्षण द्यायला पाहिजे होते त्यावेळेस दिले नाही एवढा बेकार टाईम असून त्यांच्यावर आता काय देणार ते उपोषण करून काही उपयोग होणार नाही हे माझे वैयक्तिक मत आहे यात फक्त दोन समाजात तेढ निर्माण होऊन गोरगरिबांच्या मुलावर केसेस दाखल होणार हे मात्र नक्कीच

  • @dhyaneshwarwagh
    @dhyaneshwarwagh 5 дней назад +7

    पैशाचा चंदा झाला बहुतेक समाप्त पैसे टाका पैसे

  • @user-gi2bs2bp3h
    @user-gi2bs2bp3h 5 дней назад +1

    चलो अंतरवली सराटी ❤😊

  • @rahulbhaldand8164
    @rahulbhaldand8164 5 дней назад +1

    Uposhanachi comedy circus lavli kon trust karel ?

  • @psubham1724
    @psubham1724 5 дней назад +1

    आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे
    सरसगट मराठा आरक्षण लागू करा हि सरकार ला विनंती आहे
    एक मराठा सहा कोटी मराठा
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @viralnewschannel1
    @viralnewschannel1 5 дней назад

    उपोषण करा काही करा सकारण तुम्ही पाहून घ्या पण पुन्हा रस्ते बंद मार्केट बंद करू नका रे बाबा शेतकऱ्याची खुप नुकसान होत आहे

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd 5 дней назад +1

    पाटील पाटील 🚩🚩🚩

  • @birdsland8823
    @birdsland8823 5 дней назад +1

    एक मराठा कोटी मराठा अनेक दिवस झाले आरक्षणाला फडणवीस साहेब मुख्यमंत्री नकीच कोणता तरी ठोस निर्णय घेतील

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 5 дней назад

    🙏पाटील🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥💯👍👍

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 5 дней назад +1

    ओन्ली.पाटील

  • @samirmahadik2156
    @samirmahadik2156 3 дня назад

    मराठा बांधवांना किसान आणि शाहीन बाग सारखे आंदोलन करावे लागेल तरच महाराष्ट्रातली सरकार लवकरच झुकेल हे लक्षात ठेवा..किसान आणि शाहीन बाग सारखे आंदोलन चालू आणि आरक्षण सुरू🚩जय शिवराय🚩

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 5 дней назад

    आम्ही कळमनुरीकर गरवंत मराठा कायम पाटला सोबत..... एक मराठा लाख मराठा... जय शिवराय

  • @RajuAndhle
    @RajuAndhle 5 дней назад +1

    सर्व समाज आणि अंतरवाली सराटी ला येताना एक किलो बदाम एक किलो काजू घेऊन यावे उपोषण करते

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 5 дней назад +1

    1cr gehun basnar na zavnya😂😂

  • @anilkudale673
    @anilkudale673 5 дней назад +1

    याची S I T नेमली आहे चौकशी कधी ???

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 5 дней назад

    One man army only patil🚩🚩🚩🚩

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 5 дней назад

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @Yogeshgore-bi2gs
    @Yogeshgore-bi2gs 5 дней назад

    शरद पवार चे शिष्य जरांगे पाटील उपोषणाला बसले

  • @HanumantSangave
    @HanumantSangave 5 дней назад

    🚩🚩🙏🙏

  • @sarikashegade932
    @sarikashegade932 5 дней назад

    जरागे पाटील जिंदाबाद

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 5 дней назад

    जारगे काही केल तरी देवेंद्र फडणवीस भेटायला येणार नाही

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 5 дней назад

    जरांगे पाटलांनी, आर्थिक निकषावर आरक्षण मागितले पाहिजे,,चुकीची मागणी करून काहीच फायदा होणार नाही,,,

  • @riderbaba4562
    @riderbaba4562 5 дней назад

    Kashala dakhvta hya yz na

  • @MaheshPatil-vn4ph
    @MaheshPatil-vn4ph 5 дней назад

    ❤❤

  • @BarkaBoka
    @BarkaBoka 5 дней назад +1

    Anajipant vr vishawas theu naye kadhich

  • @AvinashSuryawanshi-gc3ir
    @AvinashSuryawanshi-gc3ir 5 дней назад

    मी छ संभाजी नगर❤

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 5 дней назад

    दादा आता मुंबई ला जायच शेवट

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 5 дней назад

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 5 дней назад

    Only jrange patil saheb

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 5 дней назад

    आम्ही सातारकर दादांच्या सोबतन नेहमी रहाणार

  • @govindgawde26
    @govindgawde26 5 дней назад

    संतोष देशमुख ह्या च न्यायचा काय. दादा

  • @ganeshpawar4817
    @ganeshpawar4817 5 дней назад

    Amdar khasdar sodun sarv marathe jarange patil sobat
    Patil ❤

  • @SantoshGodase-n4t
    @SantoshGodase-n4t 5 дней назад

    The great maratha

  • @anilkudale673
    @anilkudale673 5 дней назад

    बाकीच्यांनी मतदान केलं नाही का ???