या विषयावर बरच काही लिहायची इच्छा झाली होती,,,,,,, पण थोडा विचार केल्यावर वाटल काही फायदा नाही लिहून जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना झाले नाही ते आपल्याला काय होतील
तुम्हाला लाज वाटली नाही , 10 वर्ष आमदार होते म्हणून म्हणता , मग त्यावेळी तुम्हाला कळायला पाहिजे होत ज्या आरक्षित जागेवर तुम्ही निवडून आलेले होते , तुम्हाला आज वर माहीत नाही की आण्णा भाऊ साठे महापुरुष यादी मध्ये नाहीत ।
मला देखील भालेराव साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आपण म्हणता की अण्णा भाऊ साठे याचं नाव महापुरुषाच्या यादी मध्ये नाही ,ते असायला पाहिजे ,पण माझं अस त्यांना सांगणं आहे की जगाला माहीत आहे हो की किती महान होते अण्णा भाऊ साठे पण खेदाने म्हणावं लागत की 99% मातंग लोकांना किंवा अण्णा भाऊ च्या वारस दारांनाच ही गोस्ट आज ही माहीत नाही किंवा त्यांनी सांगितलेल्या विचारांवर त्यांचेच भक्त चालत नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर अण्णा भाऊ बाबासाहेबांना आपले आदर्श मानत अण्णा भाऊंनी कधी हिंदू धर्माचे नियम पाळा असं सांगितलं नाही , पण आज चे मातंग लोक बाबासाहेबांना मानत नाही, ते बाबासाहेबांच्या अनुयायां सोबत एकीने राहत नाहीत आपल्यातच कुरघोडी करतात हे योग्य नाही.
चल मान्य केल की आण्णा भाऊनी कदी हिंदु धर्माला फाँलो करा म्हनुन सांगीतल नाही आरे मग है तरी कुट सांगीतलय महाराच्यां माग माग चला म्हनुन बुद्धाला माना म्हनुन कुट सांगीतलय तू तुझ बग आम्हाला कशाला घेऊन जातोस तुझ्या सोबत आमच आम्ही बगू
अरे भाऊ kontya lokana सोबत यां mhanto, swacha पाणी dushit करायचे आहे काय? Ugach karonachi लागण kashala करून घेतो.aapne rutbese रेहणा सिखों aire, गैरे को मत् साथ मे lo.
जगात देव वगरे नाही!आणि असता तर तुमच्या वर मंदिरात हल्ले होताना तो बगत बसला नसता!! आपण हिंदू असून पण आपल्या सोबत भेद भाव होतो मग आपण ह्या धर्मात किती दिवस रहायच? आणि का? याचा विचार करा.(कोरोना मदे निष्पाप लोक, मुले, मेली. महापूर आला त्यावेळी प्रेत तरंगत होती पाण्यावर लहान मुलांची, जाणवरंची त्यावेळी देव कुठे होते???? )
@@amarwagh9432 एक नबंर तु कोणत्या जातिचा आहेस भाऊ ? या जगात देव नाहिच....आम्ही तर बौद्ध आहोत वाल्मिकि,मेघवाल उत्तर प्रदेशचे चमार हे सगळे sc जाति जागे झाले आहेत.. पन महाराष्ट्र मांग आणि चांभार हे दोन जाति बाबासाहेबाना गदार आहेत..हे फक्त आरक्षण घ्यायलाच येतात...मांग लोक तर जागरण गोधंळन,कर्मकांड,अंधश्रद्धा देशधर्म हे सर्व करतात ते कट्टर हिंदू आहेत तरि त्याच्या वर आत्ताचार होतात..मंदीरात जाऊ दिल जात नाहि. विहीरित पोहोल्यावर मारण्यात येते .आण्णा भाऊ साठे अपमान करणारे हिंदूच आणि त्याचा विरोधात फक्त बौद्ध च येतो हे बंद करायला पाहिजे ते मांग लोग कधिच जय भिम बोलणार नाहित बाबासाहेबाना मानणार नाहित त्याच्या घरात बाबासाहेबाचि फोटो दिसणार नाहि ते कधिच बौद्ध होणार नाहि म्हणून आपन त्यांच्यासि काहि देन घेन नाहि ठेवायच जय भिम
@@DJ-bq3lx कसा बोलतोस भावा ?? मातंग, चांभार समाज बाबासाहेबांना मानत नाहीत यांना आरक्षणच पाहिजे, गद्दार वगैरे वगैरे............अरे किती भडास आहे तुझ्यात? मला मान्य आहे तु जे काही बोलतोयस ते ५०/६०/७० वर्षांपूर्वी अशिक्षितपणामुळे काही प्रमाणात असेल पण सरसकट सगळ्यांना आता तु कसाकाय बोलू शकतोस. बाबासाहेबांनी जातिप्रथा नष्ट करण्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या आणि तु दुस-याला विचारतोस कोणत्या जातीचा आहेस भावा? बौद्धांमध्ये जाती असतात हे तर मला माहीतच नव्हतं तरी असेल तर सांगा याला आम्हाला कळेल. मी मातंग समाजातील आहे तर काय आपली बंधुता संपते का ?? बाबासाहेबांना माननारे फक्त बौद्ध अनुयायीच असतात हा विचारच मुळात चुकीचा आहे. बाबासाहेबांचे विचार हे सर्वव्यापी होते त्यांना केवळ एका जातीपुरतं किंवा धम्मापुरतं मर्यादीत करू नका ते होणारही नाही. बाबासाहेबांचे विचार हे न्याय,समता,बंधुता , लोकशाही, स्वातंत्र्य अशा अनेक मुलभूत घटकांशी निगडित आहेत. ५०/६०/७० वर्षांपूर्वी कांहीं ठराविक मंडळींनी ५९ अनुसूचित जाती ४४ जमातींना आरक्षणा पासून दूर ठेवले कारण हे सगळे बौद्ध झाले नव्हते. बाबासाहेबांचे तर असे अजिबात विचार नाहीत मग हे स्वार्थी विचार कोणी रूजवले कोणी सांगितलं की १३ टक्के आरक्षण फक्त एका जातीपुरतच होतं? आरक्षण हे समाजातील विषमता कमी करण्यासाठी दीलं होतं आणि ते ५९ अनुसूचित जाती साठी होतं ना त्यातही तुला अडचणी आहेत तु दिलंस का हे सगळं विरोध दर्शवायला जे तु दिलं नाहीस त्याला विरोध कसा करू शकतोस? आज प्रत्येक समाज आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत आरक्षण मिळविण्यासाठी, मग सुरूवातीसाठी बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षणाचं काय झालंय. ज्या बाबासाहेबांच्या विचारवर काही ठराविक मंडळीं आरक्षणाबाबत चाललेच नाहीत गद्दारी करून राहिले त्यांना काय बोलणार आहेस?? मातंग समाज प्रामाणिक आहे उगाच कहीही बोलून दोन समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.तसा हा विषय मोठा आहे थोडक्यात नाही मांडता येत इथे कारण आरक्षण मिळत नाही, न मिळण्यासाठी बर्याच ठिकाणी प्रयत्न होतात हे वेगळं सांगायला नको सोशल मीडिया तपासून बघ. तुला काही देणं घेणं नाही म्हणूतोस हा निव्वळ गैरसमज आहे असं असतं तर इथे कमेंट करायला कशाला आला असतास. तसंही आपणच आपसात असं वागलो तर एकता कशी होणार जी अत्यंत आवश्यक आहे. नगरसेवक, आमदार, खासदार आपले होत नाहीत त्यामागे एकता नाही मग आपले विषय मांडणार कोण? बाबासाहेबांना आपल्या मधून पंतप्रधान घडवण्याची इच्छा आहे कशी पूर्ण होणार जर संकुचित विचार ठेवले तर. यासाठी मातंग, चांभार आणि बौद्ध सामाज आक्रमक असतात यांना एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही. भावा मान नाहीतर नको मानू. आणि मी म्हणतो. जय शिवराय, जय लहुजी जय भिम ,जय अण्णा. 🙏🙏
@@satishkhandagale8182 Pratham tu tuzya jatila samjawun sang ani babasahebacha sarya jagala mahit ,tumhi lok kadhi ale amchya morchyat ekhade udaharan de ?
सत्ता भाजपची आणि आरोप काँग्रेसवर भालेराव साहेब दिशाभूल करू नका आपण दहा वर्षे आमदार होता समाजासाठी काय केलं ते सांगा अण्णाभाऊ साठे महामंडळाला फडवणीस यांचे सरकार असताना आपण किती निधी मंजूर करून दिला ते सांगा
कोणी माना किंवा नका मानू पण आम्ही साहित्यरत्न साहित्य सम्राट कामगार नेते तळागाळातल्या शोषित पिढीत गोरगरिबांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना महापुरुष मानत आहोत आणि मानणार
साहेब तुम्ही झोपेत आहात का,,गेले दहा वर्ष झाले आमदार आहात,,आणि उगाच दुसऱ्या पक्षाला नाव ठेवण्या साठी तुम्ही हे बाहेर काडल आहे,,आणि हो त्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव हे असायला पाहिजे,,काय करत आहे आपला हा मातंग समाज असाच अन्याय सहन करत बसणार का...! 🤔. जय आण्णा 🙏जय लहुजी 🙏
मी एक बोलतो अनेकांना ते रुचणार नाही पण हेच अण्णाभाऊ मातंग समाजात जन्माला आले नसते एखाद्या उच्च जातीत जन्माला आले असते तर आज त्यांची ओळख काही वेगळी असती.अहो अण्णाभाऊ पुलंपेक्षा शिरवाडकरांपेक्षा नक्कीच सरस होते.त्यांच्याकडे समाज जातींन बघतो याच वाईट वाटत.त्यांच्यासारख लिखाण परत कधी वाचायला अनुभवायला मिळणार नाही.आण्णाभाऊ तुम्ही समाज घडवला वंचितांचे कैवारी झाले.तुम्हाला जो समाज दिसला तो कुणी बघितलंच नाही.मी तुम्हाला नमन करतो.
मातंग समाज जय भिम म्हणत नाहीत कारण त्यांना वाटत जय लहूजी किंवा जय आण्णा म्हणाव बौद्ध समाजाने आण्णा भाऊ साठे बाबासाहेबांना आपला नेता समजत होते . जग बदल घालुनी घाव मज सांगुनी गेले भिमराव
बाबा साहेबांचे राजकीय आणि वैचारिक गुरू हे महात्मा फुले होते आणि महात्मा फुलेंचे गुरू हे क्रांती गुरू लहुजी साळवे होते. आणि अण्णा भाऊ साठे असे महापुरुष होते ज्यांनी शाळेत न जाता साहित्य सम्राट बनून दाखवलं आहे. आधी पूर्ण इतिहास वाचा सर्व महापुरुष एकच आहेत त्यांनी कधी जाती भेद केला नाही. लहुजी साळवे यांचे शिष्य ब्रह्मांड सुद्धा होते.
अण्णाभाऊ साठे यांना विश्वरत्न पुरस्कार द्या आणि महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव आलंच पाहिजे समस्त मातंग बांधवांना माझी हीच विनंती आपण आपला इतिहास बाहेर काढण्याची आता वेळ आली आहे 💛🙏🏻जय लहुजी🙏🏻💛
आजच्या काळात असे महान काम कोणीही करू शकत यांना महान पुरुष याची जाणीव असली पाहिजे कुठल्याही लहान व मोठ्या जातीचे जरी असले तरी त्यांनी महान कादंबऱ्या वन नाटक हे लिखाण तर केले यांचे महान पुरुष यादी मध्ये नाव असले पाहिजे
एवढ्या गंभीर विषयावर अशी सहज चर्चा वारं मातंग समाजाचे नेतृत्व अशा विषयात कुठल्याही पक्षाची चापलुसी करायची गरज नाही स्वतः मातंग म्हणून समाजासाठी बंड करायची भूमिका गरजेची आहे आपल्या महापुरुषांचा सन्मान आपल्यालाच करन आहे त्यासाठी लढायची तयारी ठेवा साहेब
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठे योगदान आहे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचे देखील भारत स्वतंत्र होण्यासाठी इंग्रजांशी लढलेले आहेत त्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे हे दोन्ही महापुरुष आहेत न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर सर्व मातंग समाज रस्त्यावर उतरेल आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे जय लहुजी जय भिम जय शिवराय🙏🙏🙏
हे ABP माझा आहे की,BJP माझा आहे,आरे जग जाहीर आहे की, बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विद्वान आहेत,मग तुलना कशासाठी करताय जाहीर निषेध तुमचा,आरे बाबा आण्णा भाऊ साठे देखील मातंग समाजाला मान्य नाही,का तर आण्णा भाऊ साठे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक होते म्हणुन मान्य करत नाही.
जातिवादी राजनीति सगळे तुम्ही तुम्ही जर खर काय हेच सांगायला लाज वाटती वर सांगता की कोंगेस भाजप तुम्ही पत्रामधे जे सत्य आहे सांगितलं असतं तर अन्नाभाऊ साठे यांचा अपमान झाला नसता
आहो भालेराव तुम्ही काय करता नुसते आमदार कीच ऊपभोगता काय ।जया भाजपाने सदैव डॉक्टर बासाहेबाचा आपमान करीत आले आहे त्यचयाच वळचणीला बसलात । आहो जे हे वैभव ऊपभोगता। ज्यानी आपले संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या साठी आयुष्य भर पणाला लावले ज्या मनुवादी वेवसथेशि लढून हे हाक आम्हाला मिळवून दिले त्याची थोडी फार जान आसुदया। किती दिवस स्वार्थासाठी । ह्यया मनुवादी लोकांची गुलामगिरी करनार। आता तरी जागे व्हा नहीं तर तुमच्या सारखे व आठवले सारखे सनधी साधु नतद्रष्ट नेत्यामुळे SC समाजाचे खूप मोठे न भरून येनारे नुकसान होइल।।। आणि त्याला तुमच्या सारखे मतलबी स्वार्थी मातंग ।बोद्ध ।चभंर आणि ढोंगी नेते जबाबदार असतील । तेव्हा कोणी नसनार वाचवायला । आतातरी जागे व्हा । जय भिम जय शिवराय जय सविधान जय आनाभाऊ ।जय महाराष्ट्र
त्यांच्यावर पीएचडी करतात म्हणून भारत रत्न देणे हे संयुक्तिक वाटत नाही, इतर कामा बद्दल मांडणी सांगावे कारण पीएचडी ही कोणताही विषय घेऊन करता येते देवावर ही पीएचडी होते म्हणून देवाला भारतरत्न द्यावा का, या देशात मागासवर्गीयांना काय द्यायचे म्हंटल की खुप विलंब होत असतो तुमचं म्हणणं एवढच असतं की बाबासाहेबांना दिलं ना मग आण्णा भाऊ ला द्या ही संकुचित वृत्ती आहे, तुमच्या मागण्या अशा प्रकारच्या आहेत, अस करुन तुम्ही बरंच मिळवलं आहे, अस करुन जास्तीत जास्त पदरात पाडून घ्या पूर्वी ही बाब तुमच्या लक्षात आली,
हे म्हंजे वशिला लावून , न्याय मिळत नाही, अण्णाभाऊ साठे जरुर मोठे आहेत् पण काळ योग्य नाहीं, तुम्ही १० वार्ष आमदार होतात त्यावेळेस नाही करता आलं, आगी लावणारे लोकांपासून सावधान
Bjp च सरकार आहे ना 2014 पासून .....7 वर्ष झाले .....आणि काँग्रेस ला नाव ठेवतो ....तू 10 वर्ष होता तर की झोपत होता का ...तुझ कर्तव्य नाही का ..... उगच काँग्रेस म्हणून बोंबलत आहेस .....राहुल जी जे विचारत आहेत त्याच Ans. दे
अण्णाभाऊ साठे यांच नाव महामानवाच्या यादीत जर नाही टाकल्या गेलं, तर अखंड मातंग समाजने मतदान करायचे नाही , आधी भारतरत्न महामानव अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे ,आणि नंतर मतदान करायचे, जय लहुजी जय आण्णा भाऊ 💛💛
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे देशात नंबर 1 कवी लेखक साहित्यिक कथा कादंबरी नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रशियात पोवाडा सादर केला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियाला कळले देशाला कधी कळणार
राजकारण्यांनी तर महापुरुषांचे नाव वगळने हा आमचा अपमान आहे. आघाडी सरकारने तसेच युती सरकारने किंवा कुठल्याही सरकारने सत्तेत असताना अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार दिला नाहीच आणि महापुरुष नाव वगळून अपमान करणे हे राजकीय नेत्यांना शोभते काय . आणि त्यांना निवडणुकीत निवडून देणे आपल्याला शोभते काय. जाहीर निषेध
महाराष्ट्राला शोभा असे व्यातीमत्व नको असेल. तर महाराष्ट्र शोभून जरी दाखवला, तरीपण तो महाराष्ट्र शोभून दिसणार नाही! जय मल्हार.कोसो दूर नाही. तसा तयार केला, कोसो दूर राहावं मनहून.
अता मागच सगळ विसरुन जा,अता कामाला लागा,लवकरात लवक प्रस्ताव सादर करावा आणि अण्णा भाऊच नाव महा मानवाच्या यादी मध्ये टाकाव.व त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा.आणि झालेल्या अवमाना बाबत सदर विभागाण माफी मागावी.
एका गुंड प्रवृत्तीच्या लोकांन वर पिक्चर निघतो त्या व्यक्तीचा इतिहास निर्माण करतो. पण एक लाजिर वान गोष्ट आहे आण्णा भाऊ साठे है महाराष्ट्र चे समाज सुधारक असुन त्या महा पुरुषाचं नाव महा पुरुषांच्या यादीत नाव नाही हा आणण भाऊ साठेंचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे हा महाराष्ट्र समाजावर युवा पिढी वर अन्याय आहे त्यानंचा इतिहास महाराष्ट्रला युवा पिढीला गरजेचा आहे
सुधाकरजी भालेराव साहेब आपण सुधा राखीव जागेवर दहा वर्ष आमदार होतात साहित्य सम्राट लोकशाहिर आणाभाऊ साठे याचं महापुराचा यादी मधे नाव त आल पाहिजे आणि पण भारत रत्न पुरस्कार सुधा मिळाला पाहिजे
तुमचं बी सरकार 10 वर्ष झालं आहेच की,एकमेकांवर आरोप न करता आण्णाभाऊंना आणि महाराष्ट्रला न्याय मिळवून देण्यासाठी काम कराव. ABP चे आभार
आंबेडकर विचारांशी प्रामाणिक रहा समाजाला नक्की न्याय मिळेल
या विषयावर बरच काही लिहायची इच्छा झाली होती,,,,,,, पण थोडा विचार केल्यावर
वाटल काही फायदा नाही लिहून
जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना झाले नाही ते आपल्याला काय होतील
तुम्हाला लाज वाटली नाही , 10 वर्ष आमदार होते म्हणून म्हणता , मग त्यावेळी तुम्हाला कळायला पाहिजे होत ज्या आरक्षित जागेवर तुम्ही निवडून आलेले होते , तुम्हाला आज वर माहीत नाही की आण्णा भाऊ साठे महापुरुष यादी मध्ये नाहीत ।
Barobar bolalat bhau
हे असले राजकारनिय कोणत्या समाज कार्याला आले जे आता येणार, मुकाट्याने घेयच आणि चूप रहाच,
हि बातमी सतत ABP माझा ने लाउन धरावी ही अपेक्षा...
जाहिर निषेध_⚫
🙏लोकशाहीर 🙏आण्णाभाऊ साठे🙏🙏🙏🙏
मला देखील भालेराव साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आपण म्हणता की अण्णा भाऊ साठे याचं नाव महापुरुषाच्या यादी मध्ये नाही ,ते असायला पाहिजे ,पण माझं अस त्यांना सांगणं आहे की जगाला माहीत आहे हो की किती महान होते अण्णा भाऊ साठे पण खेदाने म्हणावं लागत की 99% मातंग लोकांना किंवा अण्णा भाऊ च्या वारस दारांनाच ही गोस्ट आज ही माहीत नाही किंवा त्यांनी सांगितलेल्या विचारांवर त्यांचेच भक्त चालत नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर अण्णा भाऊ बाबासाहेबांना आपले आदर्श मानत अण्णा भाऊंनी कधी हिंदू धर्माचे नियम पाळा असं सांगितलं नाही , पण आज चे मातंग लोक बाबासाहेबांना मानत नाही, ते बाबासाहेबांच्या अनुयायां सोबत एकीने राहत नाहीत आपल्यातच कुरघोडी करतात हे योग्य नाही.
चल मान्य केल की आण्णा भाऊनी कदी हिंदु धर्माला फाँलो करा म्हनुन सांगीतल नाही आरे मग है तरी कुट सांगीतलय महाराच्यां माग माग चला म्हनुन बुद्धाला माना म्हनुन कुट सांगीतलय तू तुझ बग आम्हाला कशाला घेऊन जातोस तुझ्या सोबत आमच आम्ही बगू
आम्हाला नाय येयच तुमच्या सोबत बाबा तू तुझा रस्ता बग आमच आम्हाला बगू दे है आहे तुझ्या प्रश्नाच उतर
आण्णा भाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराजाना पण आपले आदर्श मानत होते नुसत बाबासाहेब ला नाही
अरे भाऊ kontya lokana सोबत यां mhanto, swacha पाणी dushit करायचे आहे काय? Ugach karonachi लागण kashala करून घेतो.aapne rutbese रेहणा सिखों aire, गैरे को मत् साथ मे lo.
समाजाला काही घेण देण नाही पडलंय, झोपेत आहे हा आमचा समाज खाऊन पिऊन मस्त आपले खुश आहेत,🙏🏻🙏🏻जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे🙏🏻जय भीम 🙏🏻जय शिवराय🙏🏻💯
भाऊ बरोबर बोलतंय तुम्ही हे असे झोपू द्या काही लायकी नाही यांची
अहो.तुम्ही.10.वर्षे.आमदार.होतात.मग.तुम्ही.केले.भाजपची.सत्ता.गेली.की.तुम्हाला.अण्णा.भाऊ.आठवले.अहो.आजही.मातंग.समाजावर.अन्याय.अत्याचार.होत.आहे.हनुमान.देवांच्या.मंदिरात.येऊ.न.देता. मांग.म्हणून.हिनवल्या.जात.आमदार.म्हणून.भाजपच्या.मांडीवर.बसण्या.पेक्षा.समाजासाठी
रस्त्यावर. उतरा.
जगात देव वगरे नाही!आणि असता तर तुमच्या वर मंदिरात हल्ले होताना तो बगत बसला नसता!! आपण हिंदू असून पण आपल्या सोबत भेद भाव होतो मग आपण ह्या धर्मात किती दिवस रहायच? आणि का? याचा विचार करा.(कोरोना मदे निष्पाप लोक, मुले, मेली. महापूर आला त्यावेळी प्रेत तरंगत होती पाण्यावर लहान मुलांची, जाणवरंची त्यावेळी देव कुठे होते???? )
@@amarwagh9432 एक नबंर
तु कोणत्या जातिचा आहेस भाऊ ?
या जगात देव नाहिच....आम्ही तर बौद्ध आहोत वाल्मिकि,मेघवाल उत्तर प्रदेशचे चमार हे सगळे sc जाति जागे झाले आहेत.. पन महाराष्ट्र मांग आणि चांभार हे दोन जाति बाबासाहेबाना गदार आहेत..हे फक्त आरक्षण घ्यायलाच येतात...मांग लोक तर जागरण गोधंळन,कर्मकांड,अंधश्रद्धा देशधर्म हे सर्व करतात ते कट्टर हिंदू आहेत तरि त्याच्या वर आत्ताचार होतात..मंदीरात जाऊ दिल जात नाहि. विहीरित पोहोल्यावर मारण्यात येते .आण्णा भाऊ साठे अपमान करणारे हिंदूच आणि त्याचा विरोधात फक्त बौद्ध च येतो हे बंद करायला पाहिजे ते मांग लोग कधिच जय भिम बोलणार नाहित बाबासाहेबाना मानणार नाहित त्याच्या घरात बाबासाहेबाचि फोटो दिसणार नाहि ते कधिच बौद्ध होणार नाहि म्हणून आपन त्यांच्यासि काहि देन घेन नाहि ठेवायच जय भिम
👍best thing
@@DJ-bq3lx कसा बोलतोस भावा ??
मातंग, चांभार समाज बाबासाहेबांना मानत नाहीत यांना आरक्षणच पाहिजे, गद्दार वगैरे वगैरे............अरे किती भडास आहे तुझ्यात?
मला मान्य आहे तु जे काही बोलतोयस ते ५०/६०/७० वर्षांपूर्वी अशिक्षितपणामुळे काही प्रमाणात असेल पण सरसकट सगळ्यांना आता तु कसाकाय बोलू शकतोस.
बाबासाहेबांनी जातिप्रथा नष्ट करण्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या आणि तु दुस-याला विचारतोस कोणत्या जातीचा आहेस भावा?
बौद्धांमध्ये जाती असतात हे तर मला माहीतच नव्हतं तरी असेल तर सांगा याला आम्हाला कळेल.
मी मातंग समाजातील आहे तर काय आपली बंधुता संपते का ??
बाबासाहेबांना माननारे फक्त बौद्ध अनुयायीच असतात हा विचारच मुळात चुकीचा आहे.
बाबासाहेबांचे विचार हे सर्वव्यापी होते त्यांना केवळ एका जातीपुरतं किंवा धम्मापुरतं मर्यादीत करू नका ते होणारही नाही.
बाबासाहेबांचे विचार हे न्याय,समता,बंधुता , लोकशाही, स्वातंत्र्य अशा अनेक मुलभूत घटकांशी निगडित आहेत.
५०/६०/७० वर्षांपूर्वी कांहीं ठराविक मंडळींनी ५९ अनुसूचित जाती ४४ जमातींना आरक्षणा पासून दूर ठेवले कारण हे सगळे बौद्ध झाले नव्हते. बाबासाहेबांचे तर असे अजिबात विचार नाहीत मग हे स्वार्थी विचार कोणी रूजवले
कोणी सांगितलं की १३ टक्के आरक्षण फक्त एका जातीपुरतच होतं? आरक्षण हे समाजातील विषमता कमी करण्यासाठी दीलं होतं आणि ते ५९ अनुसूचित जाती साठी होतं ना त्यातही तुला अडचणी आहेत तु दिलंस का हे सगळं विरोध दर्शवायला जे तु दिलं नाहीस त्याला विरोध कसा करू शकतोस?
आज प्रत्येक समाज आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत आरक्षण मिळविण्यासाठी,
मग सुरूवातीसाठी बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षणाचं काय झालंय.
ज्या बाबासाहेबांच्या विचारवर काही ठराविक मंडळीं आरक्षणाबाबत चाललेच नाहीत गद्दारी करून राहिले त्यांना काय बोलणार आहेस??
मातंग समाज प्रामाणिक आहे उगाच कहीही बोलून दोन समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.तसा हा विषय मोठा आहे थोडक्यात नाही मांडता येत इथे कारण आरक्षण मिळत नाही, न मिळण्यासाठी बर्याच ठिकाणी प्रयत्न होतात हे वेगळं सांगायला नको सोशल मीडिया तपासून बघ. तुला काही देणं घेणं नाही म्हणूतोस हा निव्वळ गैरसमज आहे असं असतं तर इथे कमेंट करायला कशाला आला असतास.
तसंही आपणच आपसात असं वागलो तर एकता कशी होणार जी अत्यंत आवश्यक आहे.
नगरसेवक, आमदार, खासदार आपले होत नाहीत त्यामागे एकता नाही मग आपले विषय मांडणार कोण?
बाबासाहेबांना आपल्या मधून पंतप्रधान घडवण्याची इच्छा आहे कशी पूर्ण होणार जर संकुचित विचार ठेवले तर.
यासाठी मातंग, चांभार आणि बौद्ध सामाज आक्रमक असतात यांना एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही.
भावा मान नाहीतर नको मानू.
आणि मी म्हणतो.
जय शिवराय, जय लहुजी
जय भिम ,जय अण्णा. 🙏🙏
@@satishkhandagale8182 Pratham tu tuzya jatila samjawun sang ani babasahebacha sarya jagala mahit ,tumhi lok kadhi ale amchya morchyat ekhade udaharan de ?
राहुल कुलकर्णी साहेब आण्णाभाऊ साठे ह्या विषयावर आपण चर्चा केलात त्याबद्दल आपलं मातंग समाज मनापासून अभिनंदन करत आहे
धन्यवाद सर
अण्णा भाऊ साठे एक साहित्यिक तर होतेच पण ,ते एक महाराष्ट्र संयुक्त आंदोलनतिल एक अग्रेसर क्रांतिकारी लोकशाहीर होते।
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठें च नाव यादीत नसणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे......
Barobar aahe
भालेराव सर तुम्ही म्हणतात ते बरोबरच आहे आपणाला न्याय मिळालेच पाहीजे,👌
Nahi kahi aapaman nahi
महापुरुषयांची यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावर पहिला कारवाई करा खरा दोषी तोच आहे!
सत्ता भाजपची आणि आरोप काँग्रेसवर भालेराव साहेब दिशाभूल करू नका आपण दहा वर्षे आमदार होता समाजासाठी काय केलं ते सांगा अण्णाभाऊ साठे महामंडळाला फडवणीस यांचे सरकार असताना आपण किती निधी मंजूर करून दिला ते सांगा
👍👍👍
भाऊ हा प्रश्न खरंच चांगला आहे पण याचे उत्तर भालेराव देणार नाही कारण सत्ता आली कि हे माजून जातात
कोणी माना किंवा नका मानू पण आम्ही साहित्यरत्न साहित्य सम्राट कामगार नेते तळागाळातल्या शोषित पिढीत गोरगरिबांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना महापुरुष मानत आहोत आणि मानणार
ते एवढे महामानव बरोबर आहे ते मोठे नाहित ❤❤❤❤
अजून महात्मा फुले यांना भारत रतन नाही😢😂
साहेब तुम्ही झोपेत आहात का,,गेले दहा वर्ष झाले आमदार आहात,,आणि उगाच दुसऱ्या पक्षाला नाव ठेवण्या साठी तुम्ही हे बाहेर काडल आहे,,आणि हो त्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव हे असायला पाहिजे,,काय करत आहे आपला हा मातंग समाज असाच अन्याय सहन करत बसणार का...! 🤔. जय आण्णा 🙏जय लहुजी 🙏
मी एक बोलतो अनेकांना ते रुचणार नाही पण हेच अण्णाभाऊ मातंग समाजात जन्माला आले नसते एखाद्या उच्च जातीत जन्माला आले असते तर आज त्यांची ओळख काही वेगळी असती.अहो अण्णाभाऊ पुलंपेक्षा शिरवाडकरांपेक्षा नक्कीच सरस होते.त्यांच्याकडे समाज जातींन बघतो याच वाईट वाटत.त्यांच्यासारख लिखाण परत कधी वाचायला अनुभवायला मिळणार नाही.आण्णाभाऊ तुम्ही समाज घडवला वंचितांचे कैवारी झाले.तुम्हाला जो समाज दिसला तो कुणी बघितलंच नाही.मी तुम्हाला नमन करतो.
त्रिवेदी बापाचा इतिहास नीट वाच मग कळेल आण्णा भाऊ साठे कोण होते
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच नाव महापुरुषांच्या यादी मध्ये समाविष्ट करा
जेंव्हा हे नाव काढून टाकण्यात आले तेंव्हा मातंग समाज क्रांती का केली नाही.
10 वर्ष झाले आमदार होऊन आतापर्यंत
झोपला होता का बे.......
मातंग समाज जय भिम म्हणत नाहीत कारण त्यांना वाटत जय लहूजी किंवा जय आण्णा म्हणाव बौद्ध समाजाने
आण्णा भाऊ साठे बाबासाहेबांना आपला नेता समजत होते .
जग बदल घालुनी घाव मज सांगुनी गेले भिमराव
Sushil kadam कशाला वर्चस्व वाद घुसवता मध्येच बाबासाहेब , अण्णाभाऊ , लहुजी वस्ताद यांचा इतिहास माहित नसेल तर आधी तो नीट वाचा इथे credit चे विषय नाहीत
तुला लाज वाटते का जय लहुजी बोलायला
तु पन जय लहुजी म्हनीत जा
बाबा साहेबांचे राजकीय आणि वैचारिक गुरू हे महात्मा फुले होते आणि महात्मा फुलेंचे गुरू हे क्रांती गुरू लहुजी साळवे होते. आणि अण्णा भाऊ साठे असे महापुरुष होते ज्यांनी शाळेत न जाता साहित्य सम्राट बनून दाखवलं आहे.
आधी पूर्ण इतिहास वाचा सर्व महापुरुष एकच आहेत त्यांनी कधी जाती भेद केला नाही. लहुजी साळवे यांचे शिष्य ब्रह्मांड सुद्धा होते.
आंबेडकर विचारांशी कट्टर रहा समाजाला न्याय नक्की मिळेल
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळायला पाहिजे
अण्णाभाऊ साठे हे साहीत्यरत्न आहे डॉ नाही
@Prashant Khandare Sambhalum bol zara
केंद्र सरकार चा जाहीर निषेध
जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो व मनुवादी केंद्र सरकारचा जाहिर निषेध
अण्णाभाऊ साठे यांना विश्वरत्न पुरस्कार द्या आणि महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव आलंच पाहिजे समस्त मातंग बांधवांना माझी हीच विनंती आपण आपला इतिहास बाहेर काढण्याची आता वेळ आली आहे 💛🙏🏻जय लहुजी🙏🏻💛
अन्नाभाऊ साठे हे साहित्यकार होते!
Proud of Sudhakar Bhalerao ji.
आमदार भालेराव यांचे केद्र सरकारला घरचा आहेर, मागील १० वर्षांपासून भा. ज. पा. सरकार असताना आरडाओरडा कोणाविरुद्ध?
आपण सर्व मांतग बांधवांनी अण्णाभाऊ साठे चा इतिहास जगा समोर आणला पाहिजे आपण मातंग समाजाने एकत्र याव
Right
राज्य शासनाने लवकर प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महापुरूषांचा यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे.धन्यवाद
आजच्या काळात असे महान काम कोणीही करू शकत यांना महान पुरुष याची जाणीव असली पाहिजे कुठल्याही लहान व मोठ्या जातीचे जरी असले तरी त्यांनी महान कादंबऱ्या वन नाटक हे लिखाण तर केले यांचे महान पुरुष यादी मध्ये नाव असले पाहिजे
एवढ्या गंभीर विषयावर अशी सहज चर्चा वारं मातंग समाजाचे नेतृत्व अशा विषयात कुठल्याही पक्षाची चापलुसी करायची गरज नाही स्वतः मातंग म्हणून समाजासाठी बंड करायची भूमिका गरजेची आहे आपल्या महापुरुषांचा सन्मान आपल्यालाच करन आहे त्यासाठी लढायची तयारी ठेवा साहेब
मग लता मंगेसकर. सचिन तेंडुलकर हे काय महापुरुष होते का......
दहा वर्षे काय डोक्यात किडे पडले होते आमदारा
राजकीय पोळी भाजने हाच उददे्श आहे बिजेपीचा
अतिशय शोकांतिका आहे या भारतात जे या महान पुरुषांच्या यादीत नाव नाही ते लाज वाटायला पाहिजे यांना....😔
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठे योगदान आहे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचे देखील भारत स्वतंत्र होण्यासाठी इंग्रजांशी लढलेले आहेत त्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे हे दोन्ही महापुरुष आहेत न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर सर्व मातंग समाज रस्त्यावर उतरेल आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे जय लहुजी जय भिम जय शिवराय🙏🙏🙏
बरोबर आहे आणा भाऊ साठे लोकशाहीर होत.
आणी डॉक्टरेट पदविसाठी कोणता विद्यापिठ व कोणत्या विषयावर हे सविस्तर सांगावे
Rahul जी धन्यवाद
नमो बुद्धाय जय भिम जय लहूजी 💙🙏🏻
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भारताचा हिरा आहे
हे ABP माझा आहे की,BJP माझा आहे,आरे जग जाहीर आहे की, बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक विद्वान आहेत,मग तुलना कशासाठी करताय जाहीर निषेध तुमचा,आरे बाबा आण्णा भाऊ साठे देखील मातंग समाजाला मान्य नाही,का तर आण्णा भाऊ साठे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक होते म्हणुन मान्य करत नाही.
ABP news राहुल सर भालेराव साहेब धण्यवाद
दीड दिवस शाळेत जाऊन एवढं साहित्य लिहिणारे मला तरी वाटत दुसर कोण असल...
जा अण्णाभाऊ ...जय भीम..
जातिवादी राजनीति सगळे तुम्ही तुम्ही जर खर काय हेच सांगायला लाज वाटती वर सांगता की कोंगेस भाजप तुम्ही पत्रामधे जे सत्य आहे सांगितलं असतं तर अन्नाभाऊ साठे यांचा अपमान झाला नसता
🙏🙏लोकशाहीर अण्णा भाऊ साठे 🙏🙏
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे
आहो भालेराव तुम्ही काय करता नुसते आमदार कीच ऊपभोगता काय ।जया भाजपाने सदैव डॉक्टर बासाहेबाचा आपमान करीत आले आहे त्यचयाच वळचणीला बसलात ।
आहो जे हे वैभव ऊपभोगता। ज्यानी आपले संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या साठी आयुष्य भर पणाला लावले ज्या मनुवादी वेवसथेशि लढून हे हाक आम्हाला मिळवून दिले त्याची थोडी फार जान आसुदया।
किती दिवस स्वार्थासाठी । ह्यया मनुवादी लोकांची गुलामगिरी करनार। आता तरी जागे व्हा नहीं तर तुमच्या सारखे व आठवले सारखे
सनधी साधु नतद्रष्ट नेत्यामुळे SC समाजाचे खूप मोठे न भरून येनारे नुकसान होइल।।।
आणि त्याला तुमच्या सारखे मतलबी स्वार्थी
मातंग ।बोद्ध ।चभंर आणि ढोंगी नेते जबाबदार असतील । तेव्हा कोणी नसनार वाचवायला ।
आतातरी जागे व्हा ।
जय भिम जय शिवराय जय सविधान जय आनाभाऊ ।जय महाराष्ट्र
या लाचार आमदाराला काय सांगायचं आगलाव्या तू आमदार असताना समाजासाठी काहीतरी केले का
अण्णा भाऊ साठे हे महापुरुष आहेत व त्यांना भारतरत्न भेटलाच पाहिजे
अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यानंमग तुमचंच सरकार आहे
वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आल्या शिवाय आपल्या वरील अन्याय कमी होणार नाही.. वंचितानी अन्याय ग्रास्तानी एकत्र यायला हवं
अण्णाभाऊ साठे यांचं नाव महा पुरुषांच्या यादीत नसणं हे अण्णाभाऊ यांचा अवमान आहे
केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध .
बरोबर अण्णाभाऊ साठे यांना कोण डॉक्टरेट दिली आणी कधी कोण ?
महापुरूष हे सर्वांन साठीच महापुरूषसच असतात.ही उत्तुंग व्यक्तीमत्व आहेत.त्यांना सिमीत करू नये.
त्यांच्यावर पीएचडी करतात म्हणून भारत रत्न देणे हे संयुक्तिक वाटत नाही, इतर कामा बद्दल मांडणी सांगावे कारण पीएचडी ही कोणताही विषय घेऊन करता येते देवावर ही पीएचडी होते म्हणून देवाला भारतरत्न द्यावा का, या देशात मागासवर्गीयांना काय द्यायचे म्हंटल की खुप विलंब होत असतो तुमचं म्हणणं एवढच असतं की बाबासाहेबांना दिलं ना मग आण्णा भाऊ ला द्या ही संकुचित वृत्ती आहे, तुमच्या मागण्या अशा प्रकारच्या आहेत, अस करुन तुम्ही बरंच मिळवलं आहे, अस करुन जास्तीत जास्त पदरात पाडून घ्या पूर्वी ही बाब तुमच्या लक्षात आली,
अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टरेट कोणी दिला.
हे म्हंजे वशिला लावून , न्याय मिळत नाही, अण्णाभाऊ साठे जरुर मोठे आहेत् पण काळ योग्य नाहीं, तुम्ही १० वार्ष आमदार होतात त्यावेळेस नाही करता आलं, आगी लावणारे लोकांपासून सावधान
Dhanyavad sir
Bjp च सरकार आहे ना 2014 पासून .....7 वर्ष झाले .....आणि काँग्रेस ला नाव ठेवतो ....तू 10 वर्ष होता तर की झोपत होता का ...तुझ कर्तव्य नाही का ..... उगच काँग्रेस म्हणून बोंबलत आहेस .....राहुल जी जे विचारत आहेत त्याच Ans. दे
नाटक आहे.तुम्ही 10 वर्ष सातेत हेता तेव्हा का हे प्रस्ताव दिला नाही. केंद्रात bjp सता अाहे. आपलं काही मत मनात नाही तर आपण पक्षातून बाहेर पडावं
सरकार ने नाव टाकायला पाहिजे दीड दिवसाचा शिक्षानात महापुरुष तयार झालेय महाराष्ट्राचा अभिमान आहे जय शिवराय.
अण्णा भाऊ साठे यांना symbol of knowledge ही padvi, किवा kiman महात्मा ही padvi तरी मिळायला पाहिजे.
केंद्र सरकार चा जाहिर निषेध 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
केंद्र सरकार जाहीर निषेध
अत्यंत निंदनीय घटना आहे, हा महाराष्ट्र चा आवमान आहे
अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषाच्या यादीत समाविष्ट झालेच पाहिजेच
दहा वर्ष कोणाचे ऊपळले, आता आठवल.
खूप छान पत्रकारिता राहुल जी नी पक्ष पाती
भालेराव साहेब. मातंग समाजासाठी आपण काय पाऊल उचलले
जाहीर निषेध...........जय भिम जय शिवराय
अण्णाभाऊ साठे यांच नाव महामानवाच्या यादीत जर नाही टाकल्या गेलं, तर अखंड मातंग समाजने मतदान करायचे नाही , आधी भारतरत्न महामानव अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे ,आणि नंतर मतदान करायचे, जय लहुजी जय आण्णा भाऊ 💛💛
या विषयात आमदारांनी राजीनामा द्यावा
ज्यांना वाटते डॉ अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठित व्यक्ती नाही मग डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या नावावर जेवढ्या सवलती आहेत त्यांनी त्या घेयच्या नाही
अण्णाभाऊ साठे हे खूप मोठे महापुरुष आहेत
ABP news धन्यवाद. लोकशाही अण्णा भाऊ साठे ज्यानी समाजात मोठा वाटा - घाटा आहे..
महापुरुष यादीत नाव नाही.. बाकी मानकरी पोट मोठी करायला बसले.. 🤔
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे त्यांचं नाव लवकरात लवकर महापुरुष यांच्या यादीत लागले पाहिजे 👑 जय लहुजी जय आण्णा 👑
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे देशात नंबर 1 कवी लेखक साहित्यिक कथा कादंबरी नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रशियात पोवाडा सादर केला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रशियाला कळले देशाला कधी कळणार
जाहिर निषेध_⚫
साहेब लहुजी साळवे यांचे सुद्धा आहे का नाही हे बघितलं का तुम्ही का फक्त आण्णा भाऊ साठे यांचं बघित आहे हे पण कळू द्या
मांगांनी सत्य नारायण ची पुजा घालावी आण्णा भाऊ साठेच नाव घालायसाठी
गप महारा
@sandipsonawane52 तू भलतीच खबर सांग अंभुज
राजकारण्यांनी तर महापुरुषांचे नाव वगळने हा आमचा अपमान आहे.
आघाडी सरकारने तसेच युती सरकारने किंवा कुठल्याही सरकारने सत्तेत असताना अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार दिला नाहीच आणि महापुरुष नाव वगळून अपमान करणे हे राजकीय नेत्यांना शोभते काय . आणि त्यांना निवडणुकीत निवडून देणे आपल्याला शोभते काय.
जाहीर निषेध
महाराष्ट्राचा खरा लोकशाहीर साहित्यसम्राट अमर शेख हे आहेत
या सरकार चा जाहिर निषेध जय लहूजी
हा अपमान भाजपा कडून झाला आहे.
जाहीर निषेध केंद्र सरका रचा 😠😠😠
महाराष्ट्राला शोभा असे व्यातीमत्व नको असेल. तर महाराष्ट्र शोभून जरी दाखवला, तरीपण तो महाराष्ट्र शोभून दिसणार नाही! जय मल्हार.कोसो दूर नाही. तसा तयार केला, कोसो दूर राहावं मनहून.
अता मागच सगळ विसरुन जा,अता कामाला लागा,लवकरात लवक प्रस्ताव सादर करावा आणि अण्णा भाऊच नाव महा मानवाच्या यादी मध्ये टाकाव.व त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा.आणि झालेल्या अवमाना बाबत सदर विभागाण माफी मागावी.
केंद्र सरकार यड झालंय.
एका गुंड प्रवृत्तीच्या लोकांन वर पिक्चर
निघतो त्या व्यक्तीचा इतिहास निर्माण करतो.
पण
एक लाजिर वान गोष्ट आहे
आण्णा भाऊ साठे है महाराष्ट्र चे समाज सुधारक
असुन त्या महा पुरुषाचं नाव महा पुरुषांच्या यादीत नाव नाही
हा आणण भाऊ साठेंचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे हा महाराष्ट्र समाजावर युवा पिढी वर अन्याय आहे
त्यानंचा इतिहास महाराष्ट्रला युवा पिढीला गरजेचा आहे
निषेध!
जे लेखक अभिनेते गितकार संगितकार आंतराष्ट्रीय भुमीवर ऑस्कर पुरस्कार मिळवतात त्यांनापण महापुरुषांच्या यादीत समावेश करावेत
जय लहूजी जय भिम नमो बुद्धाय
🙏 ❤️आण्णा भाऊ साठे 🔥
साने गुरुजी स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांचं कसं करायचं विषय
सुधाकरजी भालेराव साहेब आपण सुधा राखीव जागेवर दहा वर्ष आमदार होतात साहित्य सम्राट लोकशाहिर आणाभाऊ साठे याचं महापुराचा यादी मधे नाव त आल पाहिजे आणि पण भारत रत्न पुरस्कार सुधा मिळाला पाहिजे
मोर्चे काढा आंदोलने करा त्याच्या शिवाय पर्याय नाही