आयुर्वेद शृंखला (भाग १) | वैद्य श्री. सुजित ठाकूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 10

  • @DrDolasAniket
    @DrDolasAniket 11 месяцев назад +2

    खूपच सुंदर मुलाखत होती..... माहितीच भलमोठ स्त्रोतच आहे ही मुलाखत ❣️

  • @waghashok10
    @waghashok10 11 месяцев назад +1

    Dr ठाकूर माझे मित्र आहेत.त्यांचे नाडी परीक्षेवर खुप camand आहे.उपचार खुप चांगले करतात. पैशेंट ला खुप समजावून सांगतात.त्यांची औषधे घरी बनवतात.त्यामुळे परिणाम खुप चांगले आहे.

  • @anandvijayjoshi
    @anandvijayjoshi 11 месяцев назад +1

    मी व वैद्य सुजीतदादा ठाकूर एकाच आयुर्वेद महाविद्यालयात शिकलो.
    ते खरोखरच हुशार आहेत.

  • @vikram16405
    @vikram16405 11 месяцев назад +1

    वैद्य ठाकूर यांचे आयुर्वेदातील ज्ञान खरोखरच नतमस्तक करणारे आहे. मला व माझ्या कुटूंबियांना अनेकदा त्यांच्या उपचारांचा अक्षरशः चमत्कारासारखा गुण आलाय.

    • @ChaitannyaGhanavatkarDr
      @ChaitannyaGhanavatkarDr 11 месяцев назад +1

      खूप छान महिती मिळाली, धन्यवाद

    • @pravinmulay8319
      @pravinmulay8319 11 месяцев назад +1

      Dr पत्ता द्यावा

    • @vikram16405
      @vikram16405 11 месяцев назад

      ​@@pravinmulay8319अहमदनगरला सारसनगरच्या जुन्या पुलाशेजारी त्यांचे रुग्णालय आहे.

  • @koreshrishail
    @koreshrishail 11 месяцев назад +1

    Many many thanks

  • @shubhicreativeworld7170
    @shubhicreativeworld7170 10 месяцев назад

    Bestest doctor 😊..And Best Vedio

  • @rameshwarmalpani1374
    @rameshwarmalpani1374 11 месяцев назад +1

    Please send Dr adress