आयुर्वेद शृंखला (भाग १) | वैद्य श्री. सुजित ठाकूर
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- आयुर्वेद शृंखला (भाग १) | वैद्य श्री. सुजित ठाकूर
Ayurved Shrunkhala (Part 1) | Vaidya Shri. Sujit Thakur
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
खूपच सुंदर मुलाखत होती..... माहितीच भलमोठ स्त्रोतच आहे ही मुलाखत ❣️
Dr ठाकूर माझे मित्र आहेत.त्यांचे नाडी परीक्षेवर खुप camand आहे.उपचार खुप चांगले करतात. पैशेंट ला खुप समजावून सांगतात.त्यांची औषधे घरी बनवतात.त्यामुळे परिणाम खुप चांगले आहे.
वैद्य ठाकूर यांचे आयुर्वेदातील ज्ञान खरोखरच नतमस्तक करणारे आहे. मला व माझ्या कुटूंबियांना अनेकदा त्यांच्या उपचारांचा अक्षरशः चमत्कारासारखा गुण आलाय.
खूप छान महिती मिळाली, धन्यवाद
Dr पत्ता द्यावा
@@pravinmulay8319अहमदनगरला सारसनगरच्या जुन्या पुलाशेजारी त्यांचे रुग्णालय आहे.
मी व वैद्य सुजीतदादा ठाकूर एकाच आयुर्वेद महाविद्यालयात शिकलो.
ते खरोखरच हुशार आहेत.
Many many thanks
Bestest doctor 😊..And Best Vedio
Please send Dr adress