kl8 01 on cry xL tr 36y gf zXZ tu io 9kn NB jljte lol ko IP 7 your 66 to the inbox xx xx~,"'4😢55431?₹₹₹:'😢😢4👌$?😢55😊☺☺☺3?😊~3😘😘😘🎊😘🎊6•👍55🙅🙅🙅🙅😘😘🙅🙅•℅4😘6∆•5😘😘😘😘😘😘🙅😘`•🙅🙅™9 ™Πyg gy9 ili lw8l99 loop ut grt tr
हा चित्रपट पाहिला आणि खरोखरच पु. लं.आवडु लागले.संगीत मैफिल हृदयस्पर्शी एकाहून एक अवलिया पण स्पर्धा विरहित मैत्री पात्राची योग्य निवड आणि महेश मांजरेकर तुम्ही अप्रतिम सिनेमा केला. मी अजूनही बघतो . तुम्ही चित्रपट सुंदरच बनवता. आणि ते आम्ही पाहणारच..
Seen both parts...simply loved it. I am not fond of manjarekar....but he directed Bhai, and everything is accepted he in various programmes n pictures. Great art.
महेश मांजरेकर बरोबर बोललात जे वाईट आहेत त्यांना वाईटच दिसणार पु ल देशपांडे हे चौकटीत राहनारे व्यक्तीच नाहीत जे तुम्ही केलय त्याला सलाम कोनी काहीही बोलो लोक तर बोलतच आसतात
Maheshji, no need to pay heed to those who criticized these movies, you have done extremely well. I was not lucky to see Pu La live, but your movies gave me the same feeling as if I met my most favorite person.
राजीव खांडेकरांना दरवेळी आपल्या कोत्या मानसिकतेचे आणि बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवून मुलाखत सुरु केली पाहिजे का? मागे पण कुठल्याशा मराठी चित्रपटासाठी आलेल्या एका टीम ला, तुमची पद्मावत सारखं कॉंट्रोव्हर्सी का नाही करत हा फुकटचा बाष्कळ सल्ला देत मुलाखतीला सुरुवात केली होती. अहो तुमच्या चँनलला सनसनाटी किस्से, घटना हव्या असतील तुमची पोळी भाजायला. पण बहुतांश लोकांना असल्या गोष्टींचा तिटकाराचं असतो. त्यात पु.ल. चे आयुष्य आणि त्यांचे संगीत, चित्रपट हे मसालेदार घटनांनी भरलेले नसतीलही पण तरी सुद्धा लोकांना ते भावले ते त्यातील पात्रांची तुमच्या-आमच्या लोकांच्या आयुष्याशी बरेच साम्य होते म्हणून. ह्याचा उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पु.लं च्या वाऱ्यावरची वरात ह्या नाटकातील तिसरा अंक - रविवार सकाळ. सामान्य माणसाच्या घरी सध्या गैरसमजांमुळे साधा मित्रमंडळींचा गाण्याचा कट्टा कसा चुकतो हे सहजसुंदर दाखवले आहे. त्यातील शेवटचे वाक्य - पु.ल रविवार दुपार होऊन सुद्धा अंघोळ न करता, आपल्या बायकोसोबत गाणे गायला बसतात, हा त्यांच्यासाठी आदर्श रविवार! आता असले लिखाण करणाऱ्या व्यक्तीकडून अमक्याला असे बोलले, तमक्या ठिकाणी तसे वागले वगैरे अपेक्षितच नाही. सुधीर गाडगीळांकडून जरा उत्तम मुलाखती कशा घ्याव्या ह्याचे ट्रेनिंग घ्या!
पत्रकारानि थोडी नकारात्मकता सोडली तर बरं होईल,तुमच्या काही जीवनाला अर्थ आहे का नाही .किती नकारात्मकता आहे विचारण्यात ,काय नाहि या पेक्षा काय आहे त्यात त्या वर चर्चा करत जा .
भंपक चित्रण. पुलं देशपांडे यांचा चरित्रपट कितीचा व्यवसाय करतो यावर नाही तर तो चित्रपट कथावस्तू म्हणून कसा आहे ते आत्यंतिक महत्वाचं आहे.ज्यांनी ज्यांनी पुलं देशपांडे वाचले असतील त्यांच्या सर्वांना या चित्रपटातील पुलं चं केलेलं चित्रण किती अवास्तव आहे जाणवेल.मांजरेकर म्हणतात कुणीही उठतो आणि प्रतिक्रिया देतो अहो चित्रपट पण कुणीही उठतो आणि बनवतो असं रसिक म्हणू शकतात
अगदी बरोबर बोललात आपण. चित्रपटाचा trailor बघितल्यावरच समजत होते की चित्रपट फसला आहे ते. ज्यांनी पु ल वाचलेच नाहीत त्यांना हे शीवधनुष्य पेलणारच नाही. पु ल यांनी त्यांच्या नर्मविनोदी लिखाणातून राजकारण्यांना कोपरखळ्या मारलेल्या आहेत अंतू बरवा या व्यक्तिरेखेत त्याचा मुलगा कलेक्टर म्हणजे तिकीट कलेक्टर आहे आणि चवल्या पावल्याची आचमन चालतात पण जो चवल्या पावल्या खातो त्याला आपण पकडतो आणि जो लाखभर रुपये खातो त्याला व्यासपीठावर बसवतो किंवा मुक्तांगणाला दिलेली बजली मोठी देणगी आणि ज्या व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण सुरू झाले ते लवकर बंद पडो असे मुक्तांगणाच्या उदघाटनालाच म्हणणारे पु ल किंवा माणसे द्वेषाच्या झेंड्याखाली लवकर एकत्र जमतात अशी व्यथा मांडणारे पु ल कुठं व्यक्ती की वल्ली मध्ये दिसलेच नाही हीच खरी शोकांतिका.
@@SachinJadhav-pv9rg म्हणजे आम्ही पु ल यांना राष्ट्रीय पातळीवर पोहीचावण्यासाठी काय केले होते} निकष असेल तर मग प्रतिक्रियाच द्यायला नको. तसेही पु ला हे अगोदरच राष्ट्रीय पातळीवर आहेत. पण तुमचे निकष असे असतील तर मग प्रत्येकाने प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी काहीतरी दिग्दर्शनात किंवा अभिनयात काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत असे आपले मत दिसते. आम्ही पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. आमच्या दृष्टीने प्रयोग फसला असे वाटले म्हणून प्रतिक्रिया लिहिली. पण आपले निकष काही वेगळे असतील तर आमचे बोलणेच खुंटले आहे.
He bagha... Natasamrat mala aavdla aahe .. shivaay Marathi Cinema challa tar Marathi mansala abhimanach vatto... Sairat, Lai Bhari, Dr. Kashinath Ghanekar, Naal yansarkhe chitrapat mala pan aavadle... Bhai Chitrapat shekdo lokanna nahi aavdla... Yacha artha ha ektach shahna aahe ka?? Shivaay Prabha Atre dekhil bolle aahet... Te Manjrekaranni baghava
jamlelya prashnakartyanmadhye mage ek nilya shirt madhye chashma ghatlela manus kon aah. Ektar tyacha marathi nehmi ashuddha asata aani to nehmi fakt virodhi/uprodhatmak asach bolato. Kaay karan aahe ki patrakarita mhanje fakt asantosh hech aahe ? Even observe him while others talk, kahi janiv nahi agadi PL var bolana chalalay tari.
खुपच छान चित्रपट ....पु लं च जीवन म्हणजे फक्त आनंद ...६ वेळा पाहीला चित्रपट
खुप खुप धन्यवाद महेशजी
जबरदस्त सिनेमा 👌👍
I love this cinema. Love you P. L. sir. Thanks to entire team of भाई.
महेश सर तुमचा चित्रपट अतिशय उत्कृष्ट, सहज आणि सुंदर आहे.
या सिनेमा साठी धन्यवाद... आणि खूप आभार.
kl8 01 on cry xL tr 36y gf zXZ tu io 9kn NB jljte lol
ko IP 7 your 66 to the inbox xx xx~,"'4😢55431?₹₹₹:'😢😢4👌$?😢55😊☺☺☺3?😊~3😘😘😘🎊😘🎊6•👍55🙅🙅🙅🙅😘😘🙅🙅•℅4😘6∆•5😘😘😘😘😘😘🙅😘`•🙅🙅™9
™Πyg gy9 ili lw8l99 loop ut grt tr
चित्रपट खूप छान आहे..
हा चित्रपट पाहिला आणि खरोखरच पु. लं.आवडु लागले.संगीत मैफिल हृदयस्पर्शी एकाहून एक अवलिया पण स्पर्धा विरहित मैत्री पात्राची योग्य निवड आणि महेश मांजरेकर तुम्ही अप्रतिम सिनेमा केला. मी अजूनही बघतो . तुम्ही चित्रपट सुंदरच बनवता. आणि ते आम्ही पाहणारच..
Seen both parts...simply loved it. I am not fond of manjarekar....but he directed Bhai, and everything is accepted he in various programmes n pictures. Great art.
Well answered mahesh sir.......
सुधीर गाडगीळ सर तुम्हीच मुलाखत घ्याना प्लीज
Awesome interview... loved the movie... awaiting for the 2nd part eagerly...!!!
Mahesh sir thanks for announcing Namdev Dhasal film...we are eagerly waiting to watch...👍
Both parts are excellent!
दोन्ही भाग अप्रतिम
खूप सुंदर सिनेमा. अनावश्यक critisize करू नये. खूप समजून घेणे गरजेचे वाटते
महेश मांजरेकर बरोबर बोललात जे वाईट आहेत त्यांना वाईटच दिसणार पु ल देशपांडे हे चौकटीत राहनारे व्यक्तीच नाहीत जे तुम्ही केलय त्याला सलाम कोनी काहीही बोलो लोक तर बोलतच आसतात
rajeev khandekar needs to introspect himself about his ability to conduct interviews and ask quality questions...!!!
Perfect cmnt
मांजरेकर साहेब, तुम्ही मराठीत अनेक उत्कृष्ट चित्रपट बनविले ते सर्व हिंदीत डब करून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित करायला हवे होते खूप गाजले असते.
Maheshji, no need to pay heed to those who criticized these movies, you have done extremely well.
I was not lucky to see Pu La live, but your movies gave me the same feeling as if I met my most favorite person.
महेश सर मला हा चित्रपट खुप आवडला
Khoop Chaan
Please do a web Series instead of entire 2 part film. That would be real fun to watch and also would be something new for Marathi industry
Mahesh sir ak no
राजीव खांडेकरांना दरवेळी आपल्या कोत्या मानसिकतेचे आणि बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवून मुलाखत सुरु केली पाहिजे का? मागे पण कुठल्याशा मराठी चित्रपटासाठी आलेल्या एका टीम ला, तुमची पद्मावत सारखं कॉंट्रोव्हर्सी का नाही करत हा फुकटचा बाष्कळ सल्ला देत मुलाखतीला सुरुवात केली होती.
अहो तुमच्या चँनलला सनसनाटी किस्से, घटना हव्या असतील तुमची पोळी भाजायला. पण बहुतांश लोकांना असल्या गोष्टींचा तिटकाराचं असतो. त्यात पु.ल. चे आयुष्य आणि त्यांचे संगीत, चित्रपट हे मसालेदार घटनांनी भरलेले नसतीलही पण तरी सुद्धा लोकांना ते भावले ते त्यातील पात्रांची तुमच्या-आमच्या लोकांच्या आयुष्याशी बरेच साम्य होते म्हणून.
ह्याचा उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पु.लं च्या वाऱ्यावरची वरात ह्या नाटकातील तिसरा अंक - रविवार सकाळ. सामान्य माणसाच्या घरी सध्या गैरसमजांमुळे साधा मित्रमंडळींचा गाण्याचा कट्टा कसा चुकतो हे सहजसुंदर दाखवले आहे. त्यातील शेवटचे वाक्य - पु.ल रविवार दुपार होऊन सुद्धा अंघोळ न करता, आपल्या बायकोसोबत गाणे गायला बसतात, हा त्यांच्यासाठी आदर्श रविवार! आता असले लिखाण करणाऱ्या व्यक्तीकडून अमक्याला असे बोलले, तमक्या ठिकाणी तसे वागले वगैरे अपेक्षितच नाही.
सुधीर गाडगीळांकडून जरा उत्तम मुलाखती कशा घ्याव्या ह्याचे ट्रेनिंग घ्या!
Dhanyawad
महेशजी आचार्यय अत्रे वर चित्रपपट करा
Nice film
महेशजी लोकांच्या नींदा नालस्तीला भीक घालू नका.
Great movie great acting
47.54 Namdev dhasal
लोक आयुष्यापेक्षा चिञपटाला जास्त गांभीर्यांने घेतात .
माझा कट्टा ठिक आहे ,
हे मिळमिळे खांडेकर बदला हो.
काय बोलतात आणि काय प्रश्न विचारतात यांना तरी कळत का,
कसल वक्तृत्व आहे . डेंजर
Gav tr mast dakhvl ahe... kokan
प्रेक्षकांच्या अभिरुचीवर तुमची शंका का? पत्रकार सर्वांवर शंकाच घेता का
ABP get rid off reserve ppl... Grow up. Get some educated audience
पत्रकारानि थोडी नकारात्मकता सोडली तर बरं होईल,तुमच्या काही जीवनाला अर्थ आहे का नाही .किती नकारात्मकता आहे विचारण्यात ,काय नाहि या पेक्षा काय आहे त्यात त्या वर चर्चा करत जा .
भंपक चित्रण. पुलं देशपांडे यांचा चरित्रपट कितीचा व्यवसाय करतो यावर नाही तर तो चित्रपट कथावस्तू म्हणून कसा आहे ते आत्यंतिक महत्वाचं आहे.ज्यांनी ज्यांनी पुलं देशपांडे वाचले असतील त्यांच्या सर्वांना या चित्रपटातील पुलं चं केलेलं चित्रण किती अवास्तव आहे जाणवेल.मांजरेकर म्हणतात कुणीही उठतो आणि प्रतिक्रिया देतो अहो चित्रपट पण कुणीही उठतो आणि बनवतो असं रसिक म्हणू शकतात
अगदी बरोबर बोललात आपण. चित्रपटाचा trailor बघितल्यावरच समजत होते की चित्रपट फसला आहे ते. ज्यांनी पु ल वाचलेच नाहीत त्यांना हे शीवधनुष्य पेलणारच नाही. पु ल यांनी त्यांच्या नर्मविनोदी लिखाणातून राजकारण्यांना कोपरखळ्या मारलेल्या आहेत अंतू बरवा या व्यक्तिरेखेत त्याचा मुलगा कलेक्टर म्हणजे तिकीट कलेक्टर आहे आणि चवल्या पावल्याची आचमन चालतात पण जो चवल्या पावल्या खातो त्याला आपण पकडतो आणि जो लाखभर रुपये खातो त्याला व्यासपीठावर बसवतो किंवा मुक्तांगणाला दिलेली बजली मोठी देणगी आणि ज्या व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण सुरू झाले ते लवकर बंद पडो असे मुक्तांगणाच्या उदघाटनालाच म्हणणारे पु ल किंवा माणसे द्वेषाच्या झेंड्याखाली लवकर एकत्र जमतात अशी व्यथा मांडणारे पु ल कुठं व्यक्ती की वल्ली मध्ये दिसलेच नाही हीच खरी शोकांतिका.
Ahoooo tumhi pulannaa rashtriya patali vr pochavnya sthi ky kela ahee kivaa acting direction production mdhe ky khitri shikla ahat ka ... Jr shikla asal tr hya chitrapata la chnglaaa bnavnyaa sthi tumhi kyy kyy kela astaa ........khi kela nsel tr dusryanchya prayatnanvr hasna aplyala pula deshpandenni nhi shikavle hyachi janiv asudya.....kamit kami prayatna tr karudyaa kaaa asach basnar apan ayushyabhar dusryancha pay khechat ......maaf kraa ky chukla asel tr ...... ....
@@dhananjaycop pulannchi samajik baju hi part 2 mdhe disnbar ahee hyachi krupaya nond ghyavi
@@SachinJadhav-pv9rg म्हणजे आम्ही पु ल यांना राष्ट्रीय पातळीवर पोहीचावण्यासाठी काय केले होते} निकष असेल तर मग प्रतिक्रियाच द्यायला नको. तसेही पु ला हे अगोदरच राष्ट्रीय पातळीवर आहेत. पण तुमचे निकष असे असतील तर मग प्रत्येकाने प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी काहीतरी दिग्दर्शनात किंवा अभिनयात काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत असे आपले मत दिसते. आम्ही पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. आमच्या दृष्टीने प्रयोग फसला असे वाटले म्हणून प्रतिक्रिया लिहिली. पण आपले निकष काही वेगळे असतील तर आमचे बोलणेच खुंटले आहे.
@@dhananjaycop mi tumhala kuthe ky bollo 😂tumhala mi evdhach sngitlaaa ki pulannchi samajik baju uttarardhat disel ....tumhi ka evdha bolty ....
One like for Dynyandaa kadam
He bagha... Natasamrat mala aavdla aahe .. shivaay Marathi Cinema challa tar Marathi mansala abhimanach vatto... Sairat, Lai Bhari, Dr. Kashinath Ghanekar, Naal yansarkhe chitrapat mala pan aavadle... Bhai Chitrapat shekdo lokanna nahi aavdla... Yacha artha ha ektach shahna aahe ka?? Shivaay Prabha Atre dekhil bolle aahet... Te Manjrekaranni baghava
Khandekar tumhi prashan vicharayala khup vel gheta tumala Kay vichraych tumhalach lavkar Kalat nahi ... confuse hou naka
Chala Have Yeu Dya pahylavar Khandekarnni setup badalla bahutek.. lol...
😂😂😂
Khandekar la kadhun dusara konitari ghya.
jamlelya prashnakartyanmadhye mage ek nilya shirt madhye chashma ghatlela manus kon aah. Ektar tyacha marathi nehmi ashuddha asata aani to nehmi fakt virodhi/uprodhatmak asach bolato. Kaay karan aahe ki patrakarita mhanje fakt asantosh hech aahe ? Even observe him while others talk, kahi janiv nahi agadi PL var bolana chalalay tari.
Khup boaring ahe ha sampadak
Bakwas picture bhai... Even Pula Deshpande yancha naav kharb krun thevla...bakwas pic
@Saurabh Marathe movie pahila ka apan?
Pawan kya naav kharab kela