धनंजय मुंडेंविरोधात उतरलेल्या दमानियांसाठी Chitra Wagh सरसावल्या, काय मदत केली पाहा.. | Lokmat | SA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • धनंजय मुंडेंविरोधात उतरलेल्या दमानियांसाठी Chitra Wagh सरसावल्या, काय मदत केली पाहा.. | Lokmat | SA3
    #anjalidamania #dhananjaymunde #dhananjaymundhe #chitrawagh #maharashtrapolitics #maharashtranews #marathinews #lokmat

Комментарии • 257

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 11 дней назад +27

    चित्रा ताई खूप उशीरा आलात अंजली ताईंना पाठिंबा द्यायला. ठिक आहे आता तरी तुमच्या देशमुख बहिणी ला न्याय मिळे पर्यंत अंजली ताईंन बरोबर लढत रहा.

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 24 дня назад +68

    दोन्हीही बहिण-भावाचा राजीनामा घ्यावा व खटला बीडच्या बाहेर चालले पाहिजे सर्वांचे कौतुक

    • @Indu-iw2tf
      @Indu-iw2tf 11 дней назад

      अगदी बरोबर

  • @satvik7589
    @satvik7589 18 дней назад +40

    दमानिया ताई कोणालाही घाबरु नका. जनता तुमच्या बरोबर आहे.

  • @greenearthservices6414
    @greenearthservices6414 Месяц назад +75

    प्रत्येक घराच्या बाहेर एक तरी पाळीव प्राणी बांधलेले असतात

  • @MadhavGade-pv7hy
    @MadhavGade-pv7hy Месяц назад +99

    चित्रा ताई... . संजय राठोड यांच काय झाल

    • @sureshkute8446
      @sureshkute8446 16 дней назад

      चितरी भितरी.......😊😊😊😊

  • @nivrutidhole3748
    @nivrutidhole3748 6 дней назад +6

    चित्रा ताई राजकारणी आहेत तुम्ही अजली ताई चा मागे उभ्या राहिल्या बद्दल आभार

  • @ShivanandBhosale-e3g
    @ShivanandBhosale-e3g 15 дней назад +4

    ताई खरोखरच खूप सत्यासाठी तुम्ही न्याय मागितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @yogeshpatil6924
    @yogeshpatil6924 11 часов назад

    Thanku tai saheb asch अंजली मॅडम मागे उभे रहा

  • @SadhanaChavan-w2u
    @SadhanaChavan-w2u 20 дней назад +42

    चित्रा आजी आपण देशमुख साठी ..राष्ट्रीय मानव अधिकार कडे का स्वतः जात नाहीत...!!
    फार पुळका आलंय आरोपी ची बाजू घ्यायला लाज नाही वाटत..आपणास...

    • @KarbhariWaydande-sh5md
      @KarbhariWaydande-sh5md 5 дней назад

      नीट ऐका अगोदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Porstuvw
    @Porstuvw Месяц назад +44

    संजय राठोड प्रकरणात बोला

  • @JAY-HIND
    @JAY-HIND Месяц назад +51

    चित्रा ताई अन संजय राठोड आता भाऊ बहीण 😂

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj 25 дней назад +15

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @gopinathgaykhar1433
    @gopinathgaykhar1433 20 дней назад +13

    महिला आयोगाकडे तक्रार करा ताई

  • @ManikSurwase-g6o
    @ManikSurwase-g6o 18 дней назад +5

    धन्यवाद ताई साहेब

  • @BhimrajGund-s9m
    @BhimrajGund-s9m 24 дня назад +12

    पूजा चव्हाण यांना तुम्ही न्याय देणार होता त्याचे काय झाले .

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r 22 дня назад +21

    चित्रा वाघ मॅडम काही तरी वाटून द्या अहो सगळें ghosti फक्त सत्तेसाठी नाही करायचं कधीतरी खरी बाजू घेऊन अंजली ताई सारखे या मैदानात

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Месяц назад +16

    कायदेशीर कारवाई करुन राजीनामा द्यावा लागेल....

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 24 дня назад +6

    36 दिवस कुठे गेल्या होत्या चित्रा ताई मी वाटं पाहूण पाहूण थकले

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 Месяц назад +34

    बीजेपी नादी लागू नये ते पद्धतशीर संपवतात अगोदर पंकजा मुंडे ना योग्य जागेवर आणुन बसवल आता धनंजय मुंडे ची बारी😂😅

  • @AjitGaikwad-pw6ib
    @AjitGaikwad-pw6ib Месяц назад +21

    संजय राठोडच काय झाल कायदा कुठाय

  • @nareshtetu833
    @nareshtetu833 18 дней назад +2

    अगदी barobar tai,

  • @kamalakarkanwate9909
    @kamalakarkanwate9909 3 дня назад

    यांचे विचार खूप श्रेष्ठ आहेत त्यांचे विचार वेळोवेळी महाराष्ट्राने पाहिजे आहे. यांच्या विषयी सांगणे कठीण फार.

  • @onlyshetkari2498
    @onlyshetkari2498 Месяц назад +7

    चित्राताई खूप छान

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 25 дней назад +11

    राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर काढा सरकार बदनाम होत आहे

  • @santoshkhatavkar6613
    @santoshkhatavkar6613 3 дня назад

    आज आपण चांगली साथ दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 29 дней назад +9

    चित्रा ताई तुमच धन्यवाद

  • @rajpatil0008
    @rajpatil0008 24 дня назад +4

    संजय राठोड पुन्हा मंत्री झाले चित्रा ताई

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 7 дней назад +1

    Mrs anjli danami do not worry many peoples are supporter to you in this case 🎉🎉🎉🎉🎉🎉 त्याबद्दल तुमचे अभिनंदन तसेच सौ चित्राताई वाघ ह्या तुमच्या साथीला आहेत🎉🎉🎉🎉🎉

  • @RajabhauGaykwad
    @RajabhauGaykwad 6 дней назад

    म्हणूनच चित्राताई वाघ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर समोरील नेते असे वागणार नाहीत तुम्ही संजय राठोड साठी जशी भूमिका घेते तशी धनंजय मुंडे साठी भूमिका घ्याल

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 23 дня назад +6

    संजय राठोड चे काय झाले.

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 24 дня назад

    धन्यवाद ताई

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 29 дней назад +5

    भाजपा नेत्या चित्राताईच मनापासून आभार सत्याची साथ देताना पाहुण बरं वाटलं खरंच महाराष्ट्रात दंडेलशाही हुकुमशाही भाईगिरी वाढली हो

  • @krushnadevkate9252
    @krushnadevkate9252 15 дней назад

    Citratai tumala khup khup dhanyvad.

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 23 дня назад +1

    ग्रेट work

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 28 дней назад +4

    संजय राठोड ला किती मानता अपन पुज्या चव्हण प्रकरण लईच लावून धरल होत आता काय झाल चित्रा ताई . स्त्री म्हणुन पुज्या चव्हाण ला न्याय मिळवून दिल का

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 17 дней назад

    बरोबर

  • @bhagwanshelke3005
    @bhagwanshelke3005 4 дня назад

    ताई दादाला किती गर्मी होते..,😂❤😮
    हे फक्त तुम्हाला माहित आहे....

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 24 дня назад +2

    तुमची बरोबरी नका करू दमानी ताई शी.

  • @vilas_patil
    @vilas_patil Месяц назад +6

    त्रास होतो मग राजीनामा दयायला सांगा .

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 4 дня назад +1

    विचित्रा 🍉चाटूगिरी करत असते. नवरा वाचवणारी बाई काय न्यायाची बाजू मांडणार.😂.😢

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 21 день назад +3

    महाराष्ट्र जनता कशी जगणार काय काय आयकायला मिळणार

  • @AnkushKhade-qv5tb
    @AnkushKhade-qv5tb 20 дней назад +4

    चित्रे

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 15 дней назад

    आज चित्रा ताइ अभिमान वाटला 👍

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 2 дня назад

    चित्रा.ताई.खूपच.छान...........

  • @tulshirambide63
    @tulshirambide63 Месяц назад +4

    कदाचित महेबुब आणि यांनी जुळवून घेतले आहे असे दिसते.

  • @उत्तमकांचन
    @उत्तमकांचन 20 дней назад +1

    २०२९ पर्यंत महाराष्ट्रात मित्र पक्षा सोबत विरोधक ही उरले पाहिजे नाही कूटनिती चे शिलेदार धसा सोबत आता वि- चित्रा ताई ही मैदानात

  • @San-r6i
    @San-r6i 23 дня назад +3

    तेवढं संजय राठोड च पण बघा

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 Месяц назад +3

    चित्रा ताई अभिनंदन तुमचे , या धन्या मुंडे चा राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करा

  • @REThunderbird1990
    @REThunderbird1990 9 дней назад

    दमानिया ताई कोणालाच घाबरत नाही, देवा भाऊने पेशवाई आणली म्हणून ही वेळ आली आहे

  • @yogeshtambe5517
    @yogeshtambe5517 24 дня назад +2

    चित्रा ने चित्र बदललं संजय राठोड 😂

  • @mauligund7263
    @mauligund7263 15 дней назад

    दिदी बरोबर.आहे.

  • @dattarambargude5074
    @dattarambargude5074 2 дня назад

    👌👌🙏🙏👍👍👍

  • @dayananddhanerao1286
    @dayananddhanerao1286 15 дней назад

    वाघ बाई धन्यवाद

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv Месяц назад +2

    जनतेने बोलताना लक्ष्मण हाके कडे लक्षे ठेवले पाहिजे कारण महत्त्वाचं विषय चालला की तो मध्ये मध्ये बोलत असतो व मूळ विषय विचलित करीत असतो

  • @Patil556
    @Patil556 16 дней назад

    *नावातच चित्र आहे म्हणून अंजली दमानिया ताई खरी वाघीण आहे जी आज ठाम पणे बोलती आहे तुमच्या सारखे पोपाट पची नाही शेरणी है ओ*
    *Only Brand anjli tai*
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 Месяц назад +14

    संजय राठोडच काय झालं चित्रा वाघ

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w 24 дня назад +7

    राठोडच्या क कार नाम यांचं काय केलंस आता एक बोलतेस नंतर दोन तासाने वेगळेच बो बोलशील दमानिया मॅडम खंबीर आहेत तुमच्यासारख्या दुघल बाईची गरज त्यांना नाही

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 22 дня назад +2

    आता उद्या 100% चाकण कर मॅडम मीडिया समोर येणार...हे म्हणणे नाहीत बोलत यांना बोलायला लावल जातंय

  • @SachinShipugade
    @SachinShipugade 22 дня назад +5

    ताई राठोठच काय झाल

  • @sandeepdhakne1376
    @sandeepdhakne1376 3 дня назад

    आतल्या गाठीच्या आहात आपण.... दमानिया एका समाजाच्या उद्देशुन बोलल्या त्यामुळे भोगत आहेत

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 27 дней назад

    खुप छान

  • @SainathNerurkar
    @SainathNerurkar 15 дней назад

    व्वा . ताई बर वाटल . छञपती शिवाजी महाराजांची न्याय करण्याची पध्दत काय होती हे स्मरणात असल्याबद्दल . फक्त हे स्ञीयांसाठीच मर्यादित न राहात पुरुषी गुन्हेगारांसाठीपण व्हाव मग तो नेता असो नाहीतर कुणी कुणीपण असो .

  • @suvarnabachche4784
    @suvarnabachche4784 14 дней назад

    The Great Damaniya Mam🎉❤

  • @anandkhandre7764
    @anandkhandre7764 16 дней назад

    आता जाग आली वाटत...तुम्ही काय आहात सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मॅडम....

  • @shankarkadam1128
    @shankarkadam1128 5 дней назад +1

    एक नंबर चित्रा ताई

  • @vsp5893
    @vsp5893 24 дня назад

    खुपच छान चित्रा ताई... ❤

  • @navnathingulkar8522
    @navnathingulkar8522 15 дней назад

    राजकारण चालू आहे

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 22 дня назад +1

    कोणी कितीही काहीही केले तरी माझे बंधू तथा सहकारी संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला न्याय मिळेल असे दिसत नाही
    बदलापूरचे प्रकरणात सुद्धा सुरवातीला एक महिना असाच जनतेकडून राजकीय नेत्यांकडून आरडा ओरडा चालू होता नंतर काय झाले?

  • @BapuBhange
    @BapuBhange 2 дня назад

    चित्रा आजी शांत बसून रा

  • @chandudesai6605
    @chandudesai6605 17 дней назад

    आज खरी वाघीण जागी झाली........

  • @DubalekalyanKalyan
    @DubalekalyanKalyan 24 дня назад +2

    चित्रा तु बोलू नको तु बोल्यावर वाद पेटतो

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 14 дней назад

    चूप बसा चित्रा बाई विनाकारण टिव टिव करु नका, सगळा सपोर्ट करीत आहेत, आरोपीला तुमचे सरकार, दमानिया ताई खुप छान काम करत आहेत

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 25 дней назад +1

    ❤❤❤

  • @pandurangpawar4710
    @pandurangpawar4710 2 дня назад

    good

  • @AP-eb6yf
    @AP-eb6yf Месяц назад +2

    चिवा फुकटच क्रेडिट घेण्यासाठी मैदानात आल्या 😂😂 सजय राठोड येईल पळ 😂

  • @sambhajiauti7181
    @sambhajiauti7181 21 день назад

    Congratulations tai 🎉🎉🎉

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Месяц назад +2

    धनंजय मुंडे यांचे माफिया डॉन कराड यांच्या बरोबर संबंध आहे अशी शंका येते

  • @rajaramsarawale4277
    @rajaramsarawale4277 17 дней назад

    The gret anjali tai

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 21 день назад

    पक्ष बाहेर राहून पण चित्राबाई अंजली ताई सारख काम तुम्ही करा पक्षात राहून तुम्ही फायद्यात आहे

  • @pradipraodeshmukh404
    @pradipraodeshmukh404 Месяц назад +1

    Very nice arrangement

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 15 дней назад

    बाजु नाही कोणत्याही टिका संयुक्तिक असाव्यात महिलांचे बाबत खालच्या पातळीचे भाष्य नको हेच सांगत आहे

  • @REThunderbird1990
    @REThunderbird1990 9 дней назад

    चित्रा ताई च पक्षामध्येच कुणी ऐकत नाही. संजय राठोड मंत्री झाला आणि ताई गप्प बसल्या. Self respect अस्ती तर पक्षाचा राजीनामा दिला असता

  • @SleepyCheckers-nu5os
    @SleepyCheckers-nu5os 5 дней назад

    मुंडे यांच्या राजीनाम्याची तयारी जनता करत आहे

  • @KSB_patil_555
    @KSB_patil_555 Месяц назад +13

    संजय राठोडचे दमानिया यांनी कधी चक्कर बोलली नाही

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 Месяц назад +6

    सुपारी बाझ बाई vichitra wagh😅😅

  • @manoharkadam4096
    @manoharkadam4096 Месяц назад +3

    एक महिना झाला तरी काय केलं आहे.

  • @digvijaysuryawanshi8788
    @digvijaysuryawanshi8788 19 дней назад

    Tai महविकास aghadi sarkar asate tr!!!!

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 14 дней назад

    दमानियाची मदत करण गैर नाही.

  • @sanjaysanj6688
    @sanjaysanj6688 10 дней назад +1

    Aadhi Deva bhauna sanga Karad la fatke dya 😂

  • @ankushjaybhaye6463
    @ankushjaybhaye6463 Месяц назад +2

    बरोबर आहे ताई यात BJP च इन वाल आहे

  • @amolkhot9969
    @amolkhot9969 4 дня назад

    भाजपचा कार्यकर्ता असताना अशी परिस्थिती

  • @SubhashBhosale-m2x
    @SubhashBhosale-m2x 11 дней назад

    Maharashtra मधील प्रत्येक बहिणी ने आणि प्रत्येक आमदार यांनी अंजली ताई ना सपोर्ट केला पाहिजे

  • @rameshbhange-bb4tb
    @rameshbhange-bb4tb 5 дней назад

    दमानिया ताई आता एकट्या नाहीत महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव तुमच्या बरोबरच आहेत काही थोडीच बोटावर मोजण्या इतकीच नाहीत

  • @nandkumargarud71
    @nandkumargarud71 7 дней назад

    Tai सर्वात डरपोक सरकार दिसते साधी एका मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगण्याची हिम्मत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कोणात हिम्मत नाही दिसत... अस यापूर्वी महाराष्ट्रात घडत नव्हतं ताईसाहेब.....मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना चॅलेंज देऊन त्यांनी सांगावे मी राजीनामा देईन असं म्हणणे सरकारला चॅलेंज ...

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 23 дня назад +1

    आपसात लढूनच मराल 🙏

  • @dattatrayjadhav1479
    @dattatrayjadhav1479 18 дней назад

    Kya baat hai

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 29 дней назад +2

    पण या प्रकरणाच्या मागे सिंचन घोटाळा खंबीरपणे उभा आहे आणि त्या सिंचन घोटाळ्याचे देशाचे पंतप्रधान आणि पण काही केलेले नाही नुसते बोलून गेलेले आहेत हे जनतेला माहीत आहे

  • @deepakjadhav1831
    @deepakjadhav1831 17 дней назад

    चित्रा वाघ आपणपन ऊत मुंडे विरोधात

  • @JadhavYu45
    @JadhavYu45 Месяц назад

    🌹🌹👍👍👍🌹💐

  • @parmeshwarkapale4164
    @parmeshwarkapale4164 17 дней назад

    नावासारखे वागत जा चित्राबाई