KHED | ठळक घडामोडी | Monday, January 20, 2025 | Highlights | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 46

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 9 дней назад +21

    खेड मध्ये पोलीस आणि महसूल ( प्रांत, तहसीलदार ते तलाठी कोतवाल ) खूप भ्रष्ट्राचार सुरु आहे

  • @Samratmungase
    @Samratmungase 9 дней назад +9

    पहिले रस्ते नीट करा रेल्वे नंतर करा आता गरज रस्त्याची आहे २० वर्ष झाले काम पेंडिंग आहे रस्त्याची.

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 9 дней назад +10

    महसूल आणि पोलीस दलातील भ्रष्टाचार यावर बातमी करा सातत्याने

    • @J.S...5582
      @J.S...5582 9 дней назад +2

      @JAYESHSANDBHOR सगळंच खर म्हणजे यांचा चॅनल बंद करायला लावायचा विचार आहे काय...😆

    • @OmkarJadhv-g1w
      @OmkarJadhv-g1w 9 дней назад +1

      सरकारी कार्यालयात कॅमेरे बसवा आधी

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 9 дней назад +12

    ज्यांची जमीन जाते ते बोलतात. रेल्वेमार्ग नको. जमीन देणार नाही. ज्यांची जमीन जात नाही ते बोलतात मार्ग झालाच पाहिजे. ऐकाव तरी कोणाच. अशाच द्विधा मनस्थितीती मुळे विमानतळ येथून बाहेर गेलाय

    • @J.S...5582
      @J.S...5582 9 дней назад +3

      खेड तालुक्यात रेल्वेचा फायदा काय..जमिनी जाणार आणि रेलवे रुळ मुले जमिनीचे दोन भाग पाडले जाणार

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 9 дней назад +8

    कृपया बातमीपत्राची एक वेळ निश्चित करा

    • @allcountryinfo4218
      @allcountryinfo4218 9 дней назад +3

      त्यांना पण बायका आहेत रात्री अपरात्री बातमी देण्या पेक्षा त्यांना करू दे थोडा एन्जॉय.😅

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 9 дней назад

      😂😂😂😂😢😢😢😢😅😅😅😅😅😅😅😅

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 9 дней назад +3

    pune live खेड चा आरसा आहे

  • @itsM682
    @itsM682 9 дней назад +4

    Nashik phata khed corridor cha pathvpurava kara

  • @chetanrakshe3649
    @chetanrakshe3649 9 дней назад +3

    एकच वेळ ठेवा....

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 9 дней назад

      फुकट भेटते 😂😂😂 तरी रुबाब कसा आहे😂😂😂😂😂

    • @chetanrakshe9944
      @chetanrakshe9944 9 дней назад

      tula ky ghen then aahe ka ? fukat bhetu nahi tr ks pn bhetu ?

  • @SandeshToke-o6q
    @SandeshToke-o6q 9 дней назад +3

    Timing fixx kra ek

  • @shubhamnaikare2682
    @shubhamnaikare2682 9 дней назад +2

    Khup lavkr news slash krta chan dupari 12la slash krayche

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 9 дней назад +9

    आम्हाला आपल्या कडून चांगली माहिती मिळते म्हणून तुमच्या पाया पडायचे का ?

    • @sopanhursale
      @sopanhursale 9 дней назад

      Ol?

    • @A.G.I348
      @A.G.I348 9 дней назад

      पडा पाया सर ची...😂😂विचारून नका पडू 😅

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 9 дней назад

      🥰

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 9 дней назад +3

    उद्योजक जिवंत आहे ना ?

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 9 дней назад

    आहे ते रस्ते करा आधी मग रेल्वे विमानतळ याच्या मागे लगा

  • @sonalofficial..4819
    @sonalofficial..4819 9 дней назад

    चाकण midc हाकलून लावायला चालू झाल वाटत😂😂 बाकीच्या कंपन्यांनी लवकर निघा

  • @rajaramchavan7842
    @rajaramchavan7842 9 дней назад +1

    Company sagale lok bheye ..ani contrct padhat chalu aahe ..tyamul zal ashel

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 9 дней назад +4

    तुम्हला गोडीत सांगून कळत नाही , शिव्या दिल्यावर वेळेवर बातम्या देणार का ? काळ पण एवढा उधीर आज पण तसेच , आम्ही नियमित दर्शक आहोत , किती वेळा एकच गोष्ट सांगायची ?

    • @ShriramRakshe
      @ShriramRakshe 9 дней назад +3

      Bhau apan tyanna paise nahi det batmya pahayache.
      Te samaj kary karat ahet batmya det ahet hich kup mothi gost ahe.

    • @Khxxhmmngffgggh
      @Khxxhmmngffgggh 9 дней назад +3

      फुकट मिळते तरी रुबाब पहा कसा आहे😂😂😂

    • @sachinsonawane81
      @sachinsonawane81 9 дней назад +2

      भाऊ बरोबर आपले, आज पासुन तुम्हीं तुमचे न्यूज चॅनल चालू करावे आणि आपणं लवकरात लवकर बातम्या द्या. कधी करतं चालू हे लवकर साग याच ठिकाणीं

    • @ShriramRakshe
      @ShriramRakshe 9 дней назад

      @@sachinsonawane81 ani rojacha fix timing pan sanga😅

  • @somnaththorave2917
    @somnaththorave2917 9 дней назад

    रेल्वे जमिनी आमच्या जात्यात तुमच्या जात नाही म्हणून तुम्हाला वाटते की रेल्वे व्हा जमिनी मालकांचा विचार करा

  • @vaibhavthorat3953
    @vaibhavthorat3953 8 дней назад

    आधी रस्ते करा

  • @marutijadhav2127
    @marutijadhav2127 9 дней назад

    😮

  • @dr-mayursandbhor6211
    @dr-mayursandbhor6211 9 дней назад

    Railway hoil tevhaa hoil...pan rastych kam kadhi honar te bghaaa❌

  • @motivational.junction0010
    @motivational.junction0010 9 дней назад

    He sagle ghatana aramat paise deun suttet😂

  • @hanumantchorghe5250
    @hanumantchorghe5250 9 дней назад +2

    गोरेगाव कुठे आहे

    • @shivbhushan-cb1cn
      @shivbhushan-cb1cn 9 дней назад +1

      वाडा गावा पासून 7 km आहे नदीच्या पलीकडे जाण्या साठी वाळध च्या पुलावरून जावा लागत