या नाटकाला मिळालेले काही पुरस्कार आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद याबद्दल बरेच ऐकलेय👍काहीजण मात्र "यात फारसे खास काही नाही" असेही मत नोंदवलेले ऐकले..यासाठी स्वतःच बघावं लागेल..😮
It's not suspence but very serious story. Hats off Pendase madam for acting. It holds concentration. Listen it's serious drama no commedy, ligh suspence.
Audience was constantly leaving the theatre ...only 2 characters and dragging this issue out of proportion.... The name of the drama must have been "Chewing Gum"
Totally different subject.
Hats off to the writer pendse madam
सुंदर नाटक गिरीश ओक आणि पांडसे सुंदर जुगल बंदी
हो. खूप ऐकले आहे ह्या नाटकाबद्दल. रंगभूमीवर परत कधी येणार?
११ मे, ४:३० वा. @ कालिदास, मुलुंड
१२ मे, ५ वा. @ अण्णा भाऊ साठे, पुणे
१२ मे, ९:३० वा. @ यशवंतराव चव्हाण, पुणे
Natak agdi apratim ahe. Lekhan, digdarshan, nepathy Ani acting superb agdi natural
या नाटकाला मिळालेले काही पुरस्कार आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद याबद्दल बरेच ऐकलेय👍काहीजण
मात्र "यात फारसे खास काही नाही" असेही मत नोंदवलेले ऐकले..यासाठी स्वतःच बघावं लागेल..😮
अतिशय वेगळ व अप्रतिम दोघांचे अभिनयपण अतिशय सुंदर.
खूप खूप आवडल.!❤👌👌
Hats off to you Mam
वॉव....गिरिश ओक सर...जबरदस्त अभिनय क्षमतेचे कलाकार.. माझे फेवोरेट कलाकार.....तुम्च्या करगिर्दीला लाख सलाम.........🙏🙏🙏🙏🙏👍
Absolutely brilliant performance by Dr Girish Oak and hats off to Dr Shweta Pendse for her well written dialogues
छान नाटक....दोघांनी अभिनय छान केलाय 😊
It's not suspence but very serious story. Hats off Pendase madam for acting. It holds concentration. Listen it's serious drama no commedy, ligh suspence.
आज कोल्हापूर मध्ये होते... पण 500/400.. तिकीट दर... परवडत नाही... सामान्य माणसाला... विचार करावा.
Chaan aahe
नाटक खुपच अप्रतिम आहे विषय उत्तम मांडला होता आजच नाटक रविंद्र नाट्यगृहात जाऊन पाहिले
Audience was constantly leaving the theatre ...only 2 characters and dragging this issue out of proportion.... The name of the drama must have been "Chewing Gum"
Apratim natak ani lekhan tr atishay sundar I m speechless
पुण्यात नाटक केव्हा येणार
Two line story. No suspense at all
Agdi barobar
Natkat kahi suspense nahi. No suspense nothing. Don't waste your time and money. Kahi arth nahi natkat. Atishay boring natak.
Aurangabad ls kadhi yetay vat pahtoy
अजिबात वाट बघू नका