धस साहेब तुमची स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही मनापासून तळमळ करता जीव तोडून न्याय मिळण्यासाठी वन वन पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढता आपणास खूप खूप आपणास धन्यवाद. पण सरकारचे आकाला वाचवण्याचे पडद्यामागून प्रयत्न करीत आहे.
सत्तारूढ पार्टीची जरी असले तरी न्याय मागण्यासाठी भूमिका मांडत आहेत त्यांना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏 अण्णासाहेब परमेश्वर तुमच्या पाठीमागे आहे एका शेतकऱ्याचा मुलगा धनंजय देशमुख यांच्या भावासाठी तसेच दलित कार्यकर्त्यासाठी न्याय मागत आहे ही त्यांची भावना आहे अण्णासाहेब धस साहेबांनी योग्य भूमिका मांडून छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांची संस्कृती या महाराष्ट्राला दाखवून दिली द साहेबांना शतशः प्रणाम 🌹🌹🙏🙏👍👍
सत्य बोलायला धमक लागते धस साहेब जिंदाबाद
घनू ने पीक विमा चेही पैस शेतकर् कराचे खाल्,
अजीत पवार साहेब दूधल्या तांदळाचे आहे ,म्हणून तर ते बीजेपी मध्ये सामील झाले,लाज वीकून खाल्ली आहे ,बेसन श्रम आहे-'----:::?
Ek number dhas sir
धस साहेब तुम्ही तळमळीने बरोबर बोललात योग्य आहे न्याय मीळाला पाहिजे
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्टेजवर जमल्याल्या सर्व समाज बांधवांना शतशहा सलाम
धस आण्णा सरपंच देशमुख कुटुंबीयांन्ना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सत्तेतील गुंडांशी आपण संघर्ष करत आहात सुरेश आण्णा धस सलाम तुम्हाला सर्वांना
धस साहेब तुमची स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही मनापासून तळमळ करता जीव तोडून न्याय मिळण्यासाठी वन वन पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढता आपणास खूप खूप आपणास धन्यवाद. पण सरकारचे आकाला वाचवण्याचे पडद्यामागून प्रयत्न करीत आहे.
झुकेगा नहीं साला धस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
धस साहेब झिंदाबाद
धस साहेब सारखे समाजसेवक पुढारी नेते हवे महाराष्ट्रात अन्याया विरुद्ध लढता म्हणून तुम्हाला सलाम,, तसेच मिडिया ल लाख लाख सलाम,,
धस साहेब जय शिवराय जय मल्हार जय फले
धस साहेब तुम्ही खरोखर तळमळीने विषय मांडता. सलाम तुम्हाला.
सत्तारूढ पार्टीची जरी असले तरी न्याय मागण्यासाठी भूमिका मांडत आहेत त्यांना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏 अण्णासाहेब परमेश्वर तुमच्या पाठीमागे आहे एका शेतकऱ्याचा मुलगा धनंजय देशमुख यांच्या भावासाठी तसेच दलित कार्यकर्त्यासाठी न्याय मागत आहे ही त्यांची भावना आहे अण्णासाहेब धस साहेबांनी योग्य भूमिका मांडून छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांची संस्कृती या महाराष्ट्राला दाखवून दिली द साहेबांना शतशः प्रणाम 🌹🌹🙏🙏👍👍
🙏🙏कराव तेवढा कौतुक कमी पडेल, salute 🫡 saheb जय महाराष्ट्र saheb
धस साहेब याच्यावर विश्वास ठेवून काम करणार आहोत
Das saheb amhi tumcha sobat ahot
धस साहेब
सोमनाथ सुर्यवंशी ल पण न्याय भेटलाच पाहिजे
धस आण्णा तुम्ही, बेंबीच्या देटा पासून, तळमळीने बोलता, तुमच्या सारखा नेता होने नाही
Suresh Dhas saheb tumhi asach kaam chalu thewa❤
धस सीहेब क टी, कोटी ,प
धस साहेब कोटी, कोटी कोटी प्रणाम, साहेब ,महाराष्ट्र तूमचे उपकार विसर नाही-'z??
दादा धन्या नी काय केलय थोडं काय वाटत नाही
Saheb ❤ salute 🫡
Kharc good
धस साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे जनतेला न्यायाची
👍👍👍👍👍
साहेब एक नंबर खरं बोललात. .
Ok, अण्णा.
तिन कोटी दिले असते...
अन्ना
🙏
सांगोला तालुका....हाके 270 मते
यांनी पार युतीचं वाटोळं केल
Cast yat khi issue yayach khi Karan nhi...
Santosh Deshmukh...yana nyai bhetlach pahije😊
धस साहेब झिंदाबाद