सन्मान कर्तुत्वाचा जागर स्त्री शक्तीचा पुष्प पहिले समुपदेशक स्पीच थेरपिस्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • संवाद प्रभावी होण्यासाठी भाषा हे महत्त्वाचे माध्यम आहे. आज आपण पहिले पुष्प गुंफणार आहोत समुपदेशक स्पीच थेरेपीस्ट सौ. सरोज लोळगे मॅडम यांच्यासोबत कधीकधी लहान मुले उशिराने बोलतात मानवी स्वभावामुळे आपल्याला ही बाब तितकीशी महत्त्वाची वाटत नाही परंतु वेळीच याबाबत निदान न झाल्यास त्याबाबत काय परिणाम होऊ शकतात झालेल्या परिणामावर काय करता येईल या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कधीकधी उशिरा बोलणारे बालक हे कर्णबधिर असू शकते वाचा दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही साठी वेळीच उपाय करणे फायद्याचे ठरते. साध्या साध्या गोष्टीतून आपण बालकाचा वाचादोष दूर करू शकतो.

Комментарии • 8

  • @sailatasamleti6861
    @sailatasamleti6861 7 дней назад

    Very nice... good initiative..🎉🎉

  • @revatilande8594
    @revatilande8594 5 дней назад

    Very nice 👍🏻👌🏻

  • @kalpanaphasate7571
    @kalpanaphasate7571 6 дней назад

    Nice 👍

  • @jayprakashgaikwad1705
    @jayprakashgaikwad1705 6 дней назад

    मा महोदया चंगला उपक्रम आहे 🙏🙏 खुप छान

  • @sanmankartutvacha317
    @sanmankartutvacha317  7 дней назад

    खूप छान आणि इतरांना प्रेरणादायी व्हिडिओ बनवला याबाबत अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही धन्यवाद

  • @jyotighogare4939
    @jyotighogare4939 4 дня назад

    लोळगे मॅडम धन्यवाद . महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकणारे पहिले पुष्प गुंफल्या बद्दल. 🙏🏾🙏🏾

  • @pritiudawant7849
    @pritiudawant7849 7 дней назад

    khup chan

  • @sureshwaghule9380
    @sureshwaghule9380 7 дней назад

    खुप छान माहिती