नमस्कार फॅमिली जय खान्देश 😊🙏🏻 अशोक पाटील दादा चा थोडं सुख भेटू दे हे सॉंग खूप मेहनतीने आणि जीवा पाड लावून बनवलं आहे गाण्याची स्टोरी नवीन आहे बघा एक गलत फेमि मुळे प्रेम कहाणी कशी उद्वस्त होते 🥺🙏 गाण्याचे डायरेक्ट आणि गाण्याची कहाणी प्रेम कुमावत यांची आहे ❤️ आपल्या Rani Production तर्फे झालेलं गाणं आहे ❤️🙏🎥🎬
प्रेम कुमावत यांनी खूप छान direction केलेले आहे, आणि एका गैरसमज मुळे कसा मोठा घात होऊ शकतो, त्याची उत्तम मांडणी केली आहे, आणि राणी जी आणि अशोक भाऊ, प्रेम कुमावत यांनी लेखकाला अभिप्रेत असलेला msg आपल्या दर्जेदार अभिनयातून आपणं अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे, आणि सर्वांना हे गाणे खूप आवडले.... अशोक भाऊ खान्देश चे नवीन सुपरस्टार म्हणून उदयास आले आहेत... याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो....,👍
अशोक भाऊ तुमच्या प्रत्येक गाण्याला गोविंद भाऊ गायकवाड यांचा आवाज जुडतो आणि खरंच मनापासून गाणे बनवतात भाऊ आणि तुमचा साधेपणा एक दिवशी तुम्हाला खरंच खूप मोठे बनवेल एकदम छान काम केलाय अशोक भाऊ....🎉 तुम्हाला पुढच्या गाण्यासाठी आणि या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
अशोक भाऊ खूप छान गाणं बनवलं आहे तू आणी राणी ताई ने पण खूप छान Acting केलीय, शेवटी अंगावर काटा आला भाऊ खूप छान काम केलंय तुम्ही..... एक साधारण शेतकरी मुलगा सर्व काही करू शकतो हे तू आज सिद्ध केलंय... 👌👌 पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा 🥳🥳
नमस्कार फॅमिली जय खान्देश 😊🙏🏻
अशोक पाटील दादा चा थोडं सुख भेटू दे हे सॉंग खूप मेहनतीने आणि जीवा पाड लावून बनवलं आहे
गाण्याची स्टोरी नवीन आहे
बघा एक गलत फेमि मुळे प्रेम कहाणी कशी उद्वस्त होते 🥺🙏
गाण्याचे डायरेक्ट आणि गाण्याची कहाणी प्रेम कुमावत यांची आहे ❤️
आपल्या Rani Production तर्फे झालेलं गाणं आहे ❤️🙏🎥🎬
Supar 🎉
राणी ताई आणि प्रेम दादा आहे म्हटल्यावर गाणे हिट होईल नक्कीच
प्रेम कुमावत यांनी खूप छान direction केलेले आहे, आणि एका गैरसमज मुळे कसा मोठा घात होऊ शकतो, त्याची उत्तम मांडणी केली आहे, आणि राणी जी आणि अशोक भाऊ, प्रेम कुमावत यांनी लेखकाला अभिप्रेत असलेला msg आपल्या दर्जेदार अभिनयातून आपणं अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे, आणि सर्वांना हे गाणे खूप आवडले.... अशोक भाऊ खान्देश चे नवीन सुपरस्टार म्हणून उदयास आले आहेत... याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो....,👍
राणी ताई गाण खुप खुप छान आहे गाण ऐकताना मन भरुन आले खरच खुप छान आहे गाण 🎉🎉
खूप भारी गाणं आहेस ....Direct मनात शिरल साँग....
👍आमच्या शेतकरी राजाचे गाण एक नंबर👌
शेतकरी राजाला अभिनंदन💐💐
राणी ताईंच्या सपोर्टमुळे राणी ताईंना पण धन्यवाद 🙏💐 जय खान्देश 🚩
एकच नंबर् दादा❤
#parola kar.. 👑
MH 19 ..
जळगाव
खानदेश
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤✌🏻👑👀🌎💕💝🥰🥰
निकें 👍🏼
कमी दिवसात स्टार झाले अशोक भाऊ 1 नंबर साँग
गाणं खूप छान आहे राणी मॅडम लास्ट च्या सिन ला रडवला यार 😭😭😭 real actor rani kumavat only 😭
Thank you❤️🙏
😊😊😊😊q1¹1
गाणं एकच नंबर काढलाय भाऊ तुम्ही आणि म्युझिक पण एक नंबर आहे ❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
अशोक भाऊ तुमच्या प्रत्येक गाण्याला गोविंद भाऊ गायकवाड यांचा आवाज जुडतो आणि खरंच मनापासून गाणे बनवतात भाऊ आणि तुमचा साधेपणा एक दिवशी तुम्हाला खरंच खूप मोठे बनवेल एकदम छान काम केलाय अशोक भाऊ....🎉 तुम्हाला पुढच्या गाण्यासाठी आणि या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप छान गाणं आहे आणि कलाकार पण छान ❤ सर्व भाग्यवंत खान्देशी कलाकार टीम च मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे
💔💔💔 अशोक भाऊ तुम्हाला काय सांगू गाणं एक नंबर आहे बोलायला शब्द नाही गाणं सुपरहिट हे 💐💐💐💐
खूपच छान गाणं आहे दादा मला खूप आवडतं तुमचं गाणं❤❤ मी तुमचं गाणं डाऊनलोड करून ठेवला आहे तुमचं
एक दम छान गीत आहे भाऊ मला खूप आनंद वाटल😊❤
अशोक भाऊ खूप छान गाणं बनवलं आहे तू आणी राणी ताई ने पण खूप छान Acting केलीय, शेवटी अंगावर काटा आला भाऊ खूप छान काम केलंय तुम्ही..... एक साधारण शेतकरी मुलगा सर्व काही करू शकतो हे तू आज सिद्ध केलंय... 👌👌 पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा 🥳🥳
हे गाणं ऐकून जुनी जीएफ ची आठवण येते खरंच यार 💔😞😞
तुला येते पण तुझ्या gf ला येते ka🤣
😂😂😂😂
Hana
अस नको बोलू भाऊ नवी GF मारेल बर 😂
लय भारी भावा. तोड नाही तुझ्या गाण्याला 👍👍✌️✌️
माले वाटस तुम्ही लवकरच मोठा ऍक्टर होष्यात
एक नंबर सॉन्ग आहे भाऊ जबरदस्त अॅक्टिंग सेवट चा क्षण तर खुप खतरनाक भाऊ खरंच अशोक भाऊ लय मोठा माणूस होशी तू एकदिन
जय खान्देश भाऊ ❤❤❤😂
Khup chan vatal Ashok bhau song aapal❤❤❤❤
जय खान्देश ❤❤
❤❤क्या बात है दादा एकच नंबर खरचं खुप छान साँग झाल आहे, आणि त्यात आवाज गोविंद दादा म्हणजे तर विषयच नाही❤❤
अशोक भाऊ एक नंबर ॲक्टिंग करी भाऊ जबरदस्त...सुपर
सिंगर धिरज चौधरी शिरपूर
मना कडून खुप खूप शुभेच्छा भाऊ तुले..👌👌👌🙏
खरंच दादा अंगावर शहारे आले रे हे गाणं ऐकून खूप छान गोपाल कृष्ण भगवान तुझ्या गाण्याला असाच सपोर्ट राहू हेच कृष्ण चरणी प्रार्थना 👌👌👌👌💐💐💐
सुपर सॉन्ग दादा 👌
Lay bahri dada❤❤ ek number ahe gaana 🥰🥰jagat bahri Ashok Patil 380 naki honar 👍🥰🥰🥰
ऐक नंबर भाउ कितंल बि आईक तरी पण आईकूचं वाटस ❤❤❤ जय खानदेश ❤❤
खूप सुंदर गाणं अशोक दादा🎉 सतत काम म्हणजे प्रगती
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
अशोक भाऊ एक नंबर अक्टिंग से❤❤❤ Love form Pachora🙏🏻
राणी कुमावत प्रेम कुमावत अशोक पाटील एकदम जबरदस्त सुपर से
सुपर साँग 🎉🎉
Ek number 😊😊 bro
गाना एक नंबर आहे भाऊ😍😍😍👌👌👌👌👌👌
गाणं खरंच मस्त आहे भाऊ .. lyrics bhari आहेत. मित्रानो नक्की बघा एकदा हे गाणं.
खरंच 1 नंबर भाऊ, तुमनी मेहनत ले फळ भेटो..❤
अशोक भाऊंनी या गाण्याला खूप मेहनत घेतली आहे
एच,नंबर,भाऊ❤❤
भाऊ तुना song na last jabar das she ❤ kharj bhalta avadan man pahig❤❤
❤❤😊😊😊😊
खूब भरी सॉन्ग आहे❤❤❤
1 Number Ashok Bhau ❤😊
K
Kadak Bhau😂
जय खान्देश एक नंबर साँग आहे भाऊ 🎉❤❤❤️🔥🔥🔥
खरच खूप भारी साँग झालं आहे अशोक भाऊ❤❤❤
खूप छान सोघ आहे आवाज खूप गोड आहे दादा चा ❤
Khatarnak video aahe ashok dada 😊❤
Arr va Kay gan she bhau support she bhau tule kayam swarupi
Ashok bhau song ekach no she bhau❤
Khupch chan song aahe mi bhi khandeshi she❤❤🥰🥰👌👌
Khup chhan song ahe dada❤
Jabardast ❤
एकच नंबर भाऊ👌👌
अप्रतिम गाणं बनवलं आहे भाऊ, गाणं बघुन डोळयात पाणी आले.
दादा खरंच खुप अभिमान आहे मला की तू आपली संस्कृति विसरला नही एवढा मोठा स्टार झाला तरी शेतकरी चा रुमाल अंगावरून काढला नाही
अगदी मनाला स्पर्श झला 😢खूप छान गाणं आहे
💔🖤Acting mast Aahe bhai chi #mindblowing💔💔
बस भाऊ आपला लोके पुढे जावाले पाहिजेत ❤❤❤❤❤❤❤❤
भाऊ हे गान डायरेक्ट मनाला लागत खूप भारी गान आहे अशोक दादा आणि ताई ने पण भारी केलं आहे 🎉
Bhau song laye bhari ahe ❤❤❤😊😊😊
एक नंबर गाण केलं मला लय आवडल आहे खुपू 🎉❤❤❤❤
Bhau 1 no. ❤❤👌👌
Khupcha bhari aashok dada support Kara aashok dada le
एकच नंबर भाऊ ❤खुप
मनाला लागल
Bhai pahile song kahi ikel nahi hot pn ate ik kdk song she attepasun tuna fan shet apn❤
Khupach Sundar Ashok Bhau😊❤
Kadak re bhau 🔥
❤खुप खुप छान हाहे भाऊ ❤❤❤
1nbar song said song khup chan Ashok dada hit hit Aani fit. Song Aajan 1khad song kada ashch kada
Khup chyan dada ❤❤ जय खान्देश
1 नबर भाउ. ❤❤❤❤❤❤❤❤
अशोक भाऊ एकच नंबर गाणं बनाव भाऊ तू 😢❤
एक नंबर अशोक भाऊ जुन्या आठवणी जाग्या होतात भाऊ
एक नंबर भाऊ काय गाण बनायल शे भो पुरा जिव टाकी देयल शे गाणामा एकच नंबर अशोक भाऊ जय खान्देश 🚩🚩राणी ताई ले पण जय खान्देश 🚩🚩
Ek number vah acting MI vadgaonkar❤😢
सुपर सॉंग दादा ॲक्शन जबरदस्त
1 नंबर गाणं आहे ❤
खूप छान अप्रतिम असं साँग झालं आहे अशोक भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉
डोळ्यातून अश्रू आले भाऊ एकच नंबर
प्रेम कुमावत सरांनी जास्त मेहनत घेतली यात आणि सर्व कलाकारांनी मेहनत घेतली त्यामुळे song भारी झालं 😊
एकच नंबर अशोक भाऊ आणि राणी कुमावत अप्रतिम
खुप अप्रतिम song आहे अशोक दादा 👍🏻
लास्ट ना सीन भारी होता भो अशोक भाऊ आणि गान पण मस्त से 🎉🎉🎉🎉
१ no. Gan aahe bhau 🎉🎉
Jay khandeah❤❤
1 No. Song aahe bhau😊🙏
हे गाणं ऐकून मनाला ऐकच नंबर वाटत 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢
एक नंबर भाऊ ❤❤❤
खूप सुंदर सॉंग आहे दादा🎉
Super banavle ahe aagala kate aale ase 😢
Khup sunder song ahe dada rani tai khup chan❤❤❤
Changl se bhau
Ek number o....🎉❤
ऑडियो गान समजल भाई पण व्हिडिओ गाण्याच कुठेच ताळमेळ जुळत नाही
एक नो सोंग आहे अशोक भाऊ आणि राणी कुमावत सगळ्या टीमने खूप अप्रतिम काम केले आहे सगळ्यांना शुभेच्छा
Ak number sobg aahe dada😮❤
खुप छान गाणं आहे राव जय आदिवासी भाऊ❤❤❤❤
Khatarnak bhauuu💔🥺
एक नंबर दादा सुपर सॉंग❤❤❤
खूप छान साँग आहे
हे मूळ गाणं मराठी आहे
पण त्या गाण्याला तुम्ही आहिरानी भाषेमध्ये मस्त बनवलय
1 ch no song aahe ashok aaba and rani kumavat 💐💐💐
Aapla Ashok bhau la full support kara mitrano, ek aaplya Royal Shetkati ahe🤝🙏🔥♥
लास्ट वाला सीन काय खतरनाक आहे 😮 अंगाला काटे आले बघून 😱💔💔💔💔💔💔💔💔
भाऊ खरच डोळा मा पाणी दिन भाऊ खरच............. चांगल साँग शे भाऊ अशोक भाऊ आणि सपोर्ट ले मना कडून अभिनंदन भाऊ
खूप खूप छान 🎉 awesome❤