उत्तम टीकात्मक सादरीकरण. विषयातील ज्वलंतपणा, प्रत्येक तरुण व तरूणीची देहबोली, आवजातला आरोह-अवरोह उत्तम, चेहऱ्यावरील भाव खरचं सर्वकाही उत्तम असेच होते. ☺👌
खुपच छान सादरीकरण हे पथनाट्य बघितल्यानंतर दरवर्षी आम्ही करत असलेल्या पथनाट्याचे आठवण झाली मला अभिमान वाटतो की दरवर्षी स्वाध्याय परिवाराच्या मार्फत सामाजिक विषयाला हात घालणारा विषय घेऊन पदनाट्य सादर करतो त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळते.
Outstanding performance Me he pathanatya mudhoji college phaltan madhye pratyakshyat pahile hota. Angavar shahare yetat Ani dolyat zanzanit ajan gelyasarkhe vatate He pathnatya lihinaryanna Salam 👍
❤🎉 एकरूप भारत देश हमारा भारत देश राज्य भगवा तिरंगा लहरा उठा भगवा राम राज्य एकरूप खडे हुए है भारत देश हमारा कोण खरेदी का एक रुपये का देश हमारा भारत माईका लाल खडा है आज भारत राज्य राम महामारी लल्ला
उत्तम टीकात्मक सादरीकरण.
विषयातील ज्वलंतपणा,
प्रत्येक तरुण व तरूणीची देहबोली, आवजातला आरोह-अवरोह उत्तम, चेहऱ्यावरील भाव खरचं सर्वकाही उत्तम असेच होते. ☺👌
निःशब्द 😢😢😢
भयाण वास्तव समोर आणले....
Well done!!!!
खुपच छान सादरीकरण
हे पथनाट्य बघितल्यानंतर दरवर्षी आम्ही करत असलेल्या पथनाट्याचे आठवण झाली मला अभिमान वाटतो की दरवर्षी स्वाध्याय परिवाराच्या मार्फत सामाजिक विषयाला हात घालणारा विषय घेऊन पदनाट्य सादर करतो त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळते.
खूूप छान ....
खर च अंगावर काटा आल
अगदी बरोबर आहे दादा ...❤❤
हा विषय मांडणे,हेच कौतुकास्पद आहे.अप्रतिम लेखन व सादरीकरण 👍
अतिशय उत्तम लेखकांचे व सर्वांचे अभिनंदन
अप्रतिम सादरीकरण....
अंगावर काटे उभा राहतात एवढं सुंदर सादरीकरण.....
What a subject ......Super outstanding....Reality of today
खरंच खूप छान ना टीका सादर केली आहे
प्रत्येकाने आपला विचार . बदलाया हवा 💯💯
आवाजात पावर आहे मित्रानो. अंगावर काटा येतो. खूप छान
अतिशय सुंदर आणि टिकात्मक सादरीकरण 👏
अप्रतिम लेखन आणि सादरीकरण
आजपर्यंत पाहिलेलं सर्वात सुंदर पथनाट्य आहे हे.
Can u translate this script in hindi?
एक नंबर पथनाट्य..
अंगावर काटा आला 👍💯
अप्रतिम शब्द च नाहीयेत कौतुक करायला 👏👏👏
अति सुंदर. उत्कृष्ट 🔥🔥🔥
Outstanding performance
Me he pathanatya mudhoji college phaltan madhye pratyakshyat pahile hota. Angavar shahare yetat Ani dolyat zanzanit ajan gelyasarkhe vatate
He pathnatya lihinaryanna Salam 👍
Thank you so much guys ☺☺karan mi pn tyat she tumchya saglyache reply bahun khup chan vatatoy 😍😍
काळजा ला भीडला एक एक शब्द ❤🔥🔥
ज्वलंत समस्या मांडून खूप छान प्रबोधन केले आहे
खुप छान 💐👍👍👏👍👌
Khup khup Sundar pathnatya ❤😊
अंगावर काटा अनं डोळ्यात पाणि आणनारं पथनाट्य ❤
एकच नंबर भावांनो...
खरच अप्रतिम
Outstanding
खूप छान ❤❤❤❤
Apratim....shabdach suchat nahi itaki sundar mandani keli aahe
जबरदस्त सादरीकरण
❤🎉 एकरूप भारत देश हमारा भारत देश राज्य भगवा तिरंगा लहरा उठा भगवा राम राज्य एकरूप खडे हुए है भारत देश हमारा कोण खरेदी का एक रुपये का देश हमारा भारत माईका लाल खडा है आज भारत राज्य राम महामारी लल्ला
Superb yaar. Great great great great......
Outstanding 👍🏻
Kitti Vela baghitle tari Man bharat nahi.... As vatatay ki ajun ekda sadar karav.. Mi pn aahe tyat. ☺
Khupch chhan
He As pathnatya @Tushar Thube sir yani tayr kely ka. ?
Very nice sir
Energetic पथनाट्य
Great kalakriti
❤❤
ओंकार, सूरज, आकाश & all कडक
😢🙌👌🙏खुपच छान
only walchand....superb guys
Outstanding....💯
Jabardast
खूप सूंदर सादरीकरन आहे
मस्त झाली
great 👍👍👍👌👏
Very motivational
khup chhan sadarikaran
Khupch bhari 😍👍
Superb 🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी
Can we perform this in our college!
Excellent...
Salute
Great Yarr
या पथनाट्याची स्क्रिप्ट कुठे उपलब्ध होऊ शकते
Mastch
So nice yaaro
छान
Super
खूप छान
good... chan...
👍👍
सॅल्युट तुमच्या विचारांना
Superb
Nice group
खूप छान विषय होता very nice
communism ...
writer kon
Contact no milel ka ya writer cha
पण एक करा आवाजाकडे लक्ष्य घ्या,, ओक
❤❤❤
Super