या दोन बुवांन मधे पहिल्यांदाच पेटली एवढी बारी || बुवा अरुण घाडी जबरदस्त बतावानी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 47

  • @sunilrawool6622
    @sunilrawool6622 3 года назад +11

    आणि आजच्या सामन्याचे विजेते आहेत अरुण घाडी बुवा 😍💐🏆🏅👍🏻

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 3 года назад +3

    अरुण बुवा लोके बुवांना सध्या तरी एवढे कुणीही नडताना दिसत नाही.तुम्ही फुल नडलात हो... 👍👌👌
    तसे लोके बुवा माझे खास मित्र आहेत.
    दोन्ही बुवांनी कार्यक्रम व्यवस्थित करून भजन रसिकांचे मनोरंजन केल्याबद्दल तमाम भजन रसिकांतर्फे दोन्ही बुवांचे मनःपुर्वक आभार मानतो.
    👍👌👌👌👌

  • @santoshmore6681
    @santoshmore6681 3 года назад

    Ghadi buva ek no rupavali aawaj tar ekadm madhur

  • @pakhawajtushar3176
    @pakhawajtushar3176 3 года назад +10

    विनीत धुरी दादा....मस्त खूप दिवसांनी ऐकलं...👌👌👌 मज्जा आली

  • @महाबळेश्वरभजणमंडळ

    अप्रतिम भजण तसेच सुंदर बतावणी सन्माननीय अरूण घाडी बुवा

  • @pakhawajtushar3176
    @pakhawajtushar3176 3 года назад +13

    अरुण घाडी बुवा... खूप सुंदर गायन.... अगदी विनोद चव्हाण बुवां च्या... स्टाईल ने....👌👌👌🔥🔥 मस्त मस्त....पूर्वी पेक्षा खूप मस्त वाटतं आता तुमचं भजन..

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +4

    घाडी बुवा खूपच सुंदर आवाज आणि बतावणी लोके बुवाक लय गर्व हा

  • @sushantsoundalkar2071
    @sushantsoundalkar2071 2 года назад

    🙏 भारी बुवा आवाज 🙏💐

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 3 года назад +7

    शाब्बास अरुण बुवा .. चांगलाच गोडाचा अवशध दिलास लोके बुवांका 😂😂😂👍🏻❤️❤️..big fan

  • @yashwantchavan2041
    @yashwantchavan2041 3 года назад

    लय भारी घाडी बूवा खूपचं छान रेकोर्ड केलं तूम्ही

  • @pramodgaonkar3764
    @pramodgaonkar3764 3 года назад +1

    Arun buwa bhari... Amche mitra yana khup khup shubhechha....ly bhari

  • @bhushannikam4201
    @bhushannikam4201 3 года назад +4

    Hoy he barobar aahe Ghadi buwanche
    Loke buwana vatate ki majhya peksha bhari kon nay

  • @sachinteli9492
    @sachinteli9492 3 года назад +4

    he ekdam barobar loke buwana vatat mazya peksha bhari kon nay

  • @marutiapraj9270
    @marutiapraj9270 3 года назад +1

    घाङी बुवा लय भारी

  • @vishwnathsogam5710
    @vishwnathsogam5710 3 года назад

    अप्रतिम आवाज..माऊली..सुदंर बतावणी..

  • @sachinthombare3839
    @sachinthombare3839 3 года назад +3

    Ghadi बुवा एकदम कडक

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +1

    बुवा मस्त भजन 👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @अंकुशपिंगळे-स4म

    माज उतरवला वा

  • @pralhaddhuri8638
    @pralhaddhuri8638 3 года назад +3

    Kadakkkk🔥🔥🥳,Ghadi buva 👏🏻👏🏻♥️,1 number Rupavali 🔥🥰🔥...nxt episode pn upload kr🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 года назад +3

    खुप छान.. 👌👍

  • @avinashshinde4506
    @avinashshinde4506 3 года назад +3

    🔥🔥पेटून टाकलात घाडी बुवा

  • @prasadsarvekar8251
    @prasadsarvekar8251 3 года назад

    अप्रतिम बुवा

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +2

    पखवाज वादक लय भारी 🙏🙏👌👌

  • @nileshteli6682
    @nileshteli6682 3 года назад +4

    कुडाळ ची शान अरुण बुवा लय भारी

  • @sayajidalvi2663
    @sayajidalvi2663 3 года назад

    अरुण घाडी लय भारी

  • @vijaypatade6281
    @vijaypatade6281 3 года назад

    घाडी बुवा1 नंबर

  • @tennisballboxcricket6782
    @tennisballboxcricket6782 3 года назад

    Arun ghadi buva lay bhari

  • @jaydipkolge4401
    @jaydipkolge4401 3 года назад

    खूपच छान 🙏👍

  • @manoharsarvankar5710
    @manoharsarvankar5710 3 года назад +1

    Khup chan buva

  • @vaibhavmorajkar9328
    @vaibhavmorajkar9328 3 года назад

    अप्रतिम

  • @vinodkadam2620
    @vinodkadam2620 3 года назад +1

    कडक बारी

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 3 года назад

    खरच आज लिहायचं कारण की याच श्री श्रेत्र कुणकेश्वर मध्ये दिवाळी मध्ये संगीत बारी झाली. आणि ..त्यात एवढं नंददीप वंजारी बुवांनी सांगितले पण त्याचा काय उपयोग नाही .. कसले हा पेटलेली बारी आणि कसले काय तापलेली बारी अरे रसिकगण आपण हेच आपल्या फुधच्या पिढीला देणार आहोत काय..मला कोणाला वैयक्तिक बोलायचं नाही. 🙏🏻 बोलायचं खूप काही आहे पण रसिकजणानी यांचा विचार करावा.
    🙏🏻 तुमच्यातील एक कलाकार 🙏🏻

  • @yogeshmhadeshwar2343
    @yogeshmhadeshwar2343 3 года назад +1

    लय भारी

  • @prasadparab9058
    @prasadparab9058 3 года назад +1

    apratim

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 3 года назад

    Nowadays quality of Double Bari is in sindhudurg is going down.

  • @akshayparab1407
    @akshayparab1407 3 года назад +2

    संदीप पुजारे ❤️💎

  • @bhushannikam4201
    @bhushannikam4201 3 года назад +1

    याच्या पुढची पण डबलबारी पाठवा. आम्ही पहायला इच्छुक आहोत.

  • @varunthale3011
    @varunthale3011 3 года назад +3

    घाडी बुवा तुम्ही भजन मस्त करता रागधारी भजन करा असे 20×20 नका करू ही विनंती
    धुरी बुवांचा पखवाज अगदी प्रताप बुवा वाजवतात तसाच

  • @prashantparab2525
    @prashantparab2525 3 года назад

    Bangaru Lokam video picture Dawat E Devgad Taluka Barish wala hi nahin Hota

  • @भजनआनंद
    @भजनआनंद 3 года назад +1

    गोड़ गोड़ बोलूंन काम केलात बुवा

    • @SunilJadhav-ku6sc
      @SunilJadhav-ku6sc 3 года назад +1

      वा गाडी बुवा अप़तीम गायन आमच्या कूडाळ तालुक्याची शान आहात आपण

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    Kuthey hoti he bari n kewa ???

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 3 года назад

    लोके बूवा जोईल बूवा बरोबर भजन का नाय करत