विठ्ठलाने देहातून तिचे प्राण घेतले आणि आत्मा स्वतःमध्ये विलीन केली | Kanhopatra tree history

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी !
    आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे
    आज आपण पाहणार आहोत.
    ही एकमेव वारकरी स्त्री संत की जिने कोणताही गुरू केला नाही. एक विठ्ठ्लच तिचा गुरू आणि सर्वस्व होते. तर,अशा संत कान्गोपात्रेची कथा ऐकू या.
    संत कान्होपात्रा यांची संपूर्ण माहिती
    कान्होपात्रा कोण होती?
    संत कान्होपात्रा चरित्र
    संत कान्होपात्रा वृक्षाचा इतिहास
    कान्होपात्रा संत म्हणून कशी ओळखू लागली?
    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कान्होपात्रांची आठवण असणारे झाड
    संत कान्होपात्रा ही मंगळवेढ्याची. तिचा जन्मकाल पंधरावे शतक. ती श्यामा नावाच्या गणिकेची मुलगी. दिसायला अतिशय सुंदर. ती विठ्ठलाची अनन्य भक्त होती. तिची विठ्ठलावर इतकी निष्ठा होती की बिदरच्या बादशहाचे बोलावणे आल्यावर तिने आपल्या प्रख्यात अभंगात म्हटल्याप्रमाणे, ती ह्या संकटातून सुटण्यासाठी आर्ततेने “नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे “ असा विठ्ठलाचा धावा करत असता तिने विनवल्याप्रमाणे विठोबाही “घेई कान्होपात्रेस हृदयात” !
    कान्होपात्रेचे तेहतीस अभंग सकल संत गाथेत आहेत.
    Sant Kanhopatra Information in Marathi
    संत कान्होपात्रा यांची संपूर्ण माहिती
    HISTORY OF Sant Kanhoptara
    Kanhopatra Biography
    संत कान्होपात्रा जीवन
    #pandharpur
    #पंढरपूर
    #santcharitra
    #संतचरित्र
    #ekadashi
    #एकादशी
    #santkatha
    #santkanhopatra
    #कानडाराजा
    #kanadarajapandharicha
    #vithalrakhumai
    #विठ्ठलरुक्मिणी
    #कानडाविठ्ठल
    #vijayanagar
    #krishnadev
    #vitthalmandir
    #vitthalmauli
    #santnamdev
    #santtukaram
    #santdnyaneshwar
    #santeknath
    #marathimotivationandhistory
    #vitthal
    #pandharpurwari
    #pandharpurtemple
    #vithobatemple
    #vitthalrukminiश्री_विठ्ठल
    #pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
    #pandurang
    #pandharpur darshan
    #नामदेव_पायरी_दर्शन
    #विठ्ठल_मंदिर_दर्शन
    #रुक्मिणी_मंदिर_दर्शन
    #पंढरपूर_दर्शन
    #पांडुरंग_दर्शन
    #पंढरपूर
    #warkari
    #wari
    #santtukaram
    #namdev
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #संत_तुकाराम_महाराज_पालखी
    #ashadhiwari
    #ashadhiwari2024
    #santdnyaneshwarpalkhi
    #alandi
    #संतज्ञानेश्वर
    #vitthal_vitthal
    #marathimotivationandhistory
    #maruti
    #vitthalmandir
    #चंद्रभागा
    श्री भक्त पुंडलिक मंदिर
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 22

  • @dattatraychavan1857
    @dattatraychavan1857 29 дней назад +6

    जय हरी विठ्ठल

  • @SulochanaNikam-rz5zf
    @SulochanaNikam-rz5zf 26 дней назад

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल संत माता कानोप्रात्रा माता कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम माऊली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम माऊली

  • @kavitaPingle-ym3ve
    @kavitaPingle-ym3ve 29 дней назад +2

    जय जय राम कृष्ण हरी🙏🙏

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 24 дня назад

    जय हरी विठ्ठल ❤ जय हरी विठ्ठल ❤श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 24 дня назад

    ❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 29 дней назад

    ❤राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ❤

  • @user-tf5ke4be7o
    @user-tf5ke4be7o 29 дней назад

    🚩🙏जय हरी विठ्ठला🙏🚩

  • @sujatamusale5173
    @sujatamusale5173 29 дней назад

    जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩

  • @user-yf4mi8si1l
    @user-yf4mi8si1l 29 дней назад

    🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏
    🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏

  • @djrohit3120
    @djrohit3120 28 дней назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @DnyandeoZirape
    @DnyandeoZirape 27 дней назад

    जय हरी विठ्ठल. कोळगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर

  • @user-yp8fc3tl3d
    @user-yp8fc3tl3d 28 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी पुणे

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 День назад

    Jai Jai Ram Krishna Hari Pandurang Pandurang Pandharinath

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 28 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 29 дней назад

    जय जय रामकृष्ण हरी

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm 29 дней назад

    Jai hari vitthal ❤

  • @user-vn9sw6uz2x
    @user-vn9sw6uz2x 29 дней назад

    Shree vithhal rukmini❤

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 26 дней назад

    Hare Krishna 🙏

  • @sagarbidwe8203
    @sagarbidwe8203 28 дней назад

    Waghya murli kashi nirman jhali ani jagran gondhal ka ghltat he snga na

  • @GKJOD762
    @GKJOD762 29 дней назад +1

    🏵️ राम कृष्ण हरी 🌺

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 29 дней назад

    जय हरी विठ्ठल

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 26 дней назад

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏