Ramtek Lok Sabha | तुरुंगातून येऊन मोर्चेबांधणी केली, तिकीटही मिळालं, पण Sunil Kedar ऐनवेळी अडचणीत
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #RamtekLokSabha #RajuParve #RashmiBarve #SunilKedar #MaharashtraTimes
सुनिल केदार... काँग्रेसचा विदर्भातला असा नेता ज्याने फडणवीस आणि गडकरींच्या नागपूर जिल्ह्यात काँग्रेस फक्त वाढवलीच नाही तर पडझड रोखून पक्षाला बळही दिलं.. पण एका घोटाळ्यात सुनिल केदार तुरुंगात गेले आणि वारं फिरलं.. पण तुरुंगातून बाहेर येताच सुनिल केदारांनी पहिला मोर्चा वळवला तो लोकसभा निवडणुकीकडे आणि रामटेक लोकसभेसाठी काँग्रेसचा विजय होऊ शकेल असा उमेदवार उभा केला.. पण इथेही अडचण झाली आणि काँग्रेसच्या उमेदवाराचं जातप्रमाणपत्रच अवैध ठरलं आणि सुनिल केदारांची डोकेदुखी पुन्हा वाढली.. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे ठेवण्यात यश मिळवलं, आपल्याच उमेदवाराला तिकीटही दिलं, पण एवढं करुनही सुनिल केदारांसमोर आता अडचण कशी निर्माण झालीय आणि रामटेक जिंकण्याआधी एक मोठी लढाई कशी जिंकायचीय तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Only Sunil Kedar BOSS 1111 👑
Boss Sunil dada
कमळी चीं किती फाटलीय तें कळतंय 😎😍😍
Boss
नवनीत राणा यांचा निकाल का दिला नाही कोर्टाने म्हणजे न्यायलयसुद्धा modimay आहे असे वाटते.
शेतकरी लोकांचे पैसे बुडवले आहे काय चांगलं काम केलं आहे बाबु आपन खर
जात प्रमाणपत्र समितीला स्वताच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा अधिकार नाही.आता जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे उच्च न्यायालयात रिट मध्येच जावे लागेल.
काँग्रेस सरकार आल्यावर सुनील केदार यांना ग्रहमंत्री करा
Vidharbha cha D.K Shivkumar aahet sunil kedar
अपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी रश्मी बर्वे यांच्या पतीचा पण अर्ज भरलेला आहे व AB फॉर्म वर रशमी बर्वे यांच्या नंतर 2 नंबरला पतीचे नाव नाही यामुळे या ठिकाणी रश्मी बर्वे यांचे पती उमेदवार असतील
Sunil kedar bhari aahet ki Rao
काँग्रेस
फक्त सुनिल भाऊ केदार
विदर्भाचा वाघ
❤
पुन्हा तुरुंगात जाईल
Sunil bhau aslyavat jail hon Sadi gosht nahi n
सुनील केदार 🎉 BJP भगाओ
❤❤❤❤🎉
Only raju bhau
नवीन गरीब लोकं का नाही निवडून येत
आडच निर्माण झाली नसून आडच निर्माण केली आहे
जे नेता स्वता चा कॉलेज कर्मचाऱ्याचा पगार नाही देऊ शकत ते जनतेला का साथ देणार आहे काही कर्मचारांनी लाखो पैसे तुमच्या नावावर सोडुन देली आहे साहेब तुमचा वर आणि काऊन कमी सावनेर सारख्या शहराची जाणते हो पाय ठेवा कोणत्याच प्रकारचा विकास नाही त्या सावनेर मध्ये पूर्ण पणे खुप वर्षा पासुन हुकुम शाही चालत आहे साहेब आपणास वणंती आहे की त्यांनी आधी पेमेंट जो बाकी आहे त्यांचा पेमेंट पूर्ण करून द्या जनतेला गोष्टी मध्ये टलवा नोको
🚩🚩जो श्री राम को लये है हम उनको लायेगे 🚩500वर्ष वाट पाहा लागली आपल्याला श्री राम ला आणा साठी 🚩🚩🚩
Sagle fix rajkaran aahe.
Umerkhed nhi tr Umred aahe
Mahavikas aghadi jindabaad
Sunil kedarani kunala hi pathinba dila tari nivdun antil
हो
अबकी बार भाजपा हद्दपार
Only congress...
Chinta nka kru Raju penter la niptvnar Janta. Congress vijayi honar ithe.
Nawanit rana yanche kay
काहीही केलं तरी bjp yenar नाही
Umred❌ Umarkhed✅
कांग्रेस हटाव अबकी बार 400 पार
😂😂😂. आहे ते वाचवा
@@narendragawande1274 ho 😆😆😆
Evdhi mothi sit ahe Ramtek..pan sadhi train pan barobar chalat nahi..kahi Kel nahi tumane ji ne.
Bjp opposition chya each and every candidate la election pasun dur sarnyacha prayatna karat ahe pan janta BJP la layaki dhakhvel🙏🙏🙏🙏
BJP bhit ahe mhanun ase handage chale karate
Raju from umred please correct constitution...