सज्जनगड स्थळ दर्शन सज्जनगड भाग - ०३ Sajjangad Ramdas Swami

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 53

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  6 месяцев назад

    नमस्ते
    आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू.
    धन्यवाद !!!
    🙏🙏🙏

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Год назад

    विडियो सुंदर झाला आहे.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    आज तुमच्या मुळे सज्जनगड बघायला milale धन्यवाद सर श्री सद्गुरू माऊली नमस्कार

  • @TravKedar
    @TravKedar 8 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ
    🚩🚩🚩🚩

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  8 месяцев назад

      जय जय रघुवीर समर्थ
      🚩🚩🕉️🚩🚩🙏

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 Год назад

    खुप छान दाखवलं सज्जनगडचं दर्शन आणी संपूर्ण माहीती, धन्यवाद दर्शन आणी माहीती दिल्याबध्दल, 🙏🙏 !! श्री राम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !!

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      शंकरराव
      आपल्या ह्या प्रेरणादायी शब्दांबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
      धन्यवाद !!!
      🙏🙏🙏

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Год назад

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    खूपच छान माहिती👌👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      धन्यवाद सुरेश दादा
      🙏
      असेच प्रेम देत रहा
      🙏🌹🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      "गुजरात दर्शन"
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=-thVVjAchfDfVzC-
      🙏
      आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा व आवडल्यास युट्युबवर कॉमेंट अवश्य करा.
      🙏

  • @karunasorate-tr7yo
    @karunasorate-tr7yo Год назад +1

    मी पहिल्या वेळी सज्जन पाहिला आहे खूप माहिती सांगितली खूप छान आहे धन्यवाद

  • @madandharmadhikari9466
    @madandharmadhikari9466 Год назад

    सज्जनगड आहेच खूप
    छान ,त्यात आपले निवेदनही
    खूपच सुंदर असते ,,
    आपल्या मुळे घर बसल्या
    हे सगळ पाहता येते ,
    आई बाबांना नमस्कार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      धन्यवाद
      🙏
      अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug
      🙏
      गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @ramchandrajadhav3419
    @ramchandrajadhav3419 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 месяца назад

      धन्यवाद रामचंद्र जी
      🙏
      आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील.
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz
      🙏
      कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @garudzep1
    @garudzep1 Год назад +1

    खुप छान माहितीपर व्हिडीओ🙏😊

  • @nilamshinde1441
    @nilamshinde1441 Год назад

    श्री राम समर्थ ।।जय जय रघुवीर समर्थ।।

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 Год назад

    जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      जय जय रघुवीर समर्थ
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +1

    मी सज्जनगडावर 5 वारी झाली आहे आवडले खूप छान अतिशय आवडले सुरेख सुंदर धन्यवाद दंडवत नमस्कार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      धन्यवाद ताई
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      "गुजरात दर्शन"
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=-thVVjAchfDfVzC-
      🙏
      आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा व आवडल्यास युट्युबवर कॉमेंट अवश्य करा.
      🙏

  • @vandanapatil7339
    @vandanapatil7339 Год назад

    jay jay raghuvir samarth

  • @HighwayLovers
    @HighwayLovers Год назад

    खूप छान माहिती दिली. आम्ही देखील सज्जनगड visit करू. 🙏🏻

  • @anjalighaisas7297
    @anjalighaisas7297 Год назад

    खुप छान विडोओ आहे. गडावर जाऊन आल्यासारख वाटत. सेवामंडळाने समर्थ साहित्य असलेली अभ्यासिका आहे. ती दाखवली नाही.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      अभ्यासिकेविषयी पुन्हा कधीतरी नक्की दाखवू
      🙏
      धन्यवाद !!!
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 Год назад

    आम्ही सर्व दर्शकांचे आणि सबस्क्राईबर्स चे आभारी आहोत.
    🙏🌹🙏

  • @ShobhanaKhaladkar
    @ShobhanaKhaladkar 9 месяцев назад

    समर्थ

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 месяцев назад

      जय जय रघुवीर समर्थ
      🙏

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 Год назад

    🙏🙏🌺🍁

  • @omkarkotalkarvlogs
    @omkarkotalkarvlogs Год назад

    mast mast , Spiritually divine 😍

  • @vijaytupe2561
    @vijaytupe2561 Год назад

    Very Nice 🙏

  • @vikaskashyapmeerut
    @vikaskashyapmeerut Год назад

    Jay ❤Sanatan Dharma

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Год назад

    खूप छान माहिती

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ आणि निवेदन.
    इथे रहाण्यासाठी सोयी आहेत का ?
    सोबत वयस्कर मंडळी व गुडघ्याचा त्रास असणारी व्यक्ती आहे.त्यांच्यासाठी western toilets सोय असलेली हाॅटेल्स किंवा भक्तीधाम आहे का?

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      होय
      सर्व सोयी आहेत
      🙏
      आमच्या सज्जनगड प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ पहा
      आपल्याला सर्व माहिती मिळेल
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      धन्यवाद !!!
      🙏
      आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇
      ruclips.net/p/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC
      🙏

  • @AmarDasav-qz3wn
    @AmarDasav-qz3wn Год назад

    👏👏👏👏

  • @sunitahipparkar4300
    @sunitahipparkar4300 Год назад +4

    मी सज्जनगड अनेकदा बघितला आहे,हा विडीओ मी तुमच्या आई वडिलांसाठी बघितला,तुम्ही आई वडिलांची काळजी घेताय, धन्यवाद, कमी आहेत अशी मुलं🙏🙏

  • @ShraddhaParalkar
    @ShraddhaParalkar 9 месяцев назад

    Like

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  9 месяцев назад

      जय जय रघुवीर समर्थ
      🙏🌹🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Год назад

    सर,फारच उत्कृष्ट पुणे सज्जन गडाची माहिती आपण पुरविली आहे.त्याबद्द खूप खूप धन्यवाद.
    गडावरील ग्रंथ मिळण्याचे ठिकाण व तत्संबंधी माहिती दिली असती तर अधिक चांगले वाटले असो.एकूण आपल्या सौजन्याने गड प्रवास घरी बसून आम्ही अनुभवला हे ही नसे थोडके.
    जय राम.श्री राम.जय जय राम.समर्थ श्री रामदास स्वामी यांचे चरणी शतशः: नमस्कार.छत्रपती श्री शिवाजी महराज यांनाही मानाचा मुजरा आणि शतशः नमस्कार.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Год назад

      मधुकर राव
      🙏
      आपल्या विस्तृत आणि सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!
      असेच प्रेमाशीर्वाद देत रहा.
      🙏🌷🙏
      आभार !!!
      🙏🚩🕉️🚩🙏