मी स्वप्ना पाटील बोलत आहे मुंबईवरून मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला असून मला पहिले दोन हप्ते आले त्याच्या नंतर एकही हप्ता आला आले नाहीत कुठलीही लाभार्थी नाहीये मी फक्त मी फक्त लाडकी बहीण लाभार्थी आहे मला पुढचे हप्ते यावेत धन्यवाद
जळगाव जिल्हा आजून आले नाही येतीन त्या दिवशी सांगा 7500 मिडली 6 व्वा हप्ता आजून आला नाही जलगाव जिल्हा बोदवड तालुका आले नाही ।।।। येतीन त्या दिवशी सांग ।
सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे पुजा पाटील माझे नाव आहे मला पहिले तीन हप्ते भेटलेत त्या नंतर आकटोंबर नोव्हेंबर चे पैसे व डिसेंबर चे पैसे आजून मिळाले नाहीत तर पैसे कधीं मिळणार सांगा
कामापेक्षा जास्त बघबक खूप करतोस.माझी एक विनंती आहे बहिणींना कोणीही आपलं नाव सांगू नाही सोशल मीडिया आहे.असले भंगार यूट्यूब वाले खूप आहेत नाव कोणीही सांगू नाही, लोक त्या नावाने सर्च करून सोशल मीडियावरती चेक करून पाहत असतात.
अहो फोन मध्ये बघून बघून कंटाळला होता आम्ही आता पैसे येतील नंतर पैसे येतील पैसे काय येतच नाही येत ही बँक नको ती बँक नको काय समजत नाही कुठली बँक आता पहिले दोन ते पाठवले ते बँक चालली नंतर आता ती बँक नको पहिले हप्ते पाठवले त्या बँकेत पाठवा ना ती पण बँक आहेच ना
मला अजूनही पैसे मीळाले नाही माझे ऑगस्ट महिन्यात approved झाले आहे बॅक सेंडीग पण आहे तरीही पैसे मीळाले नाही मला एक रूपया ही मीळाला नाही मी धुळे जिल्ह्यातील आहे
एक ही हप्ता आला नाही जुलै मध्ये फॉर्म भरला होता आणि अप्रुव पण झाला पण मला एकही हप्ता आला नाही पोस्ट ऑफिस मध्ये Ippb च अकाऊंट ओपन केल पण एक ही हप्ता आला नाही मी पुण्यातुन पिंपरी चिंचवड मधुन बोलत आहे
एक रुपया पण अजपर्यंत नाही भेटलेला मला maz फॉर्म अप्रोव्ह आहे ऑगस्टला व kyc नोव्हेंबरला झाली मला एक सुद्धा हप्ता नाही आलेला. अजूनपर्यंत तर भेटणार की नाही की आम्ही आशा सोडून द्यायची आता? मि नाशिक जिल्ह्यातून आहे. दादा तु reply देत नाहीस.
एक रुपया पण अजपर्यंत नाही भेटलेला मला maz फॉर्म अप्रोव्ह आहे ऑगस्टला व kyc नोव्हेंबरला झाली मला एक सुद्धा हप्ता नाही आलेला. अजूनपर्यंत तर भेटणार की नाही की आम्ही आशा सोडून द्यायची आता? मि नाशिक जिल्ह्यातून आहे
एक रुपया पण अजपर्यंत नाही भेटलेला मला maz फॉर्म अप्रोव्ह आहे ऑगस्टला व kyc नोव्हेंबरला झाली मला एक सुद्धा हप्ता नाही आलेला अजूनपर्यंत तर भेटणार की नाही की आम्ही आशा सोडून द्यायची आता?
Paise alle thanks mahayuti sarkar 🎉
Thanks
Congrts
jilha ?
Konta jilha
Konta jilha
हे सांगण्याचा तुमचा कितवा व्हिडिओ असेल एकदा सांगा
😂😂😂
बरोबर बोलताय
20 va😅😅😅😅😅
😂🎉
Hello sar mujhe bhi 1500 Mila main Mumbai se hun thank u sar🎉🎉🎉
1500 आले 4 वाजता
कुठला जिल्हा
@GautamYadav-e7y कोल्हापूर
@@AniketGapat-ou7uc hi naki aale kay
Lahor cha aahet ka bai tumi
Khot boltat te nhi ale ajun konala😂
Attach ale 15 lakh rupay
Thanks mahayuti sarkar 🎉🎉🎉
मला पण आले 3000रू. Thanks देवा भाऊ🎉🎉 बुलडाणा जिल्हा
Kharch ka taii ki 😅
@@poojaparande5494 aho khara ale astil tar khara sanga.. ugach fasavu naka.. loka kharach vaat baghat ahet..
@MayuriBhingare-s3e kharch na aaplya लाडक्या भावाने पाठवले बाई मला.. आता उद्या च तील गूळ शेंगदाणे आणि एक मस्त साडी घेऊन येती...
Mala 3000 rupye Sharad dada ni dile
Aani 4200 deva bhau ne
होय हेच व्हिडिओ ऐकून ऐकून कंटाळा 😢आलाय रोजचे
Sir tumhala भावपूर्ण श्रद्धांजली
😅
आज 1500 आले पहिल्याचे 3000 नाही आले आणि गॅसचे पण नाही आले हे कधी येणार दादा धन्यवाद 1500 आल्याबद्दल🎉🎉🙏
आज येतील उद्या येतील रोजचं अयकत आहे आम्ही लाडक्या बहिणी
दादा मला4500भेटले होते आगोदर आणि आता1500 आलेत जिल्हा धाराशिव आजून 1500राहिलेत
बहिणीच्या भावनेशी खेळता उगाच आज उद्या आज उद्या म्हणून कशाला अस कराता उगाच काहीतरी नवीन रोज रोज तेच तेच आयकुन कंटाळा आला
Portal band ahe...te kadhi chalu honar
ठाणे जिल्हा कधी येणार.
सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे माझे नाव छाया पाटील आहे मला आजून अन्नपूर्णा योजनेची पैसे आजून मिळाले नाहीत तर पैसे कधीं मिळणार ते सांगा
Sir online protocol band ahe ka..... Website open hot nahi ...🙏🏼🙏🏼
Sir tomhi खूप CHALU aahat🎉
Kskay ho pn
मला आताच 21लाखआले
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂
रत्नागिरी जिल्हायाला केव्हा मिळणार
सर नांदेड चे कधी येईल अजून आले नाही
अजून अधिकृतपणे तारीखेची घोषणा झालेली नाही
त्यामुळे पैसे येण्याची शक्यता कमी आहे
chndrpur la कघी येणार ते सांगा
Thane district ke kab aayenge
😊
कोल्हापूर मध्ये कधी येणार
मी स्वप्ना पाटील बोलत आहे मुंबईवरून मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला असून मला पहिले दोन हप्ते आले त्याच्या नंतर एकही हप्ता आला आले नाहीत कुठलीही लाभार्थी नाहीये मी फक्त मी फक्त लाडकी बहीण लाभार्थी आहे मला पुढचे हप्ते यावेत धन्यवाद
धन्यवाद दादा 🎉🙏
पालघर जिल्हा, अजून सहावा हप्ता आलेला नाही .
खुप जनी वाट पाहत आहेत आता पैसे लवकरात लवकर यायला पाहिजे
जळगाव जिल्हा आजून आले नाही येतीन त्या दिवशी सांगा 7500 मिडली 6 व्वा हप्ता आजून आला नाही जलगाव जिल्हा बोदवड तालुका आले नाही ।।।। येतीन त्या दिवशी सांग ।
आमच्या जिल्ह्यात कोणत्या ही ताई ला आले नाही,रे बाबा बंद करा हे भाषण, हैराण झाले आहेत सर्व4
🐐🐐👎👎
महाराष्ट्रांतील महिलांना कधी पर्यंत येणार आहे . लवकर पाठवा सर .
आम्हाला आले तर खरा समजू
दादा रोज रोज तेच तेच सागताय प ण सहावा हप्ता मिळेल ते कोठे अडकलेत आम्हाला पैसे आलेच नाहीतपुणेकर बहीनी खुप, वेड्या झालायमोबाईल फोन घेवूनच बसल्या आहेत एस मेस येतोय का म्हनून
Mumbai cha taina paise kewha bhettil ?
सातारा जिल्हा कधी येणार आहे पैसे
आम्हाला 2500 आली आत्ताच धन्यवाद पुन्हा पुन्हा तेच सांगू नका
नाही आले मुंबई कांदिवली येथून bolate
Thank you for information😊
Mumbai santacruz
Kolhapur la kadhi yenar piese
Aagya paisa aaj thanks
Kolhapur la kdhi enar
लातूर ला कधी येणार आहे
पैशे आले पुणे. 1500
@@dancerboysachin4176 kharch aale ka
Kharch aale ka
Sahi aye kya
खरं का
नाही खोटं आहे
सर पालघर जिल्ह्यात कधी येणार आहेत
गोंदिया जील्हाला कधी येणार पैसे सर
Nahi aye paise Gondia me
Mi chandrapur district chi ahe 6 va hafta kdhi midnar
😂
Mala nai ale ajun Solapur la kadi yenar te sanga
संभाजीनगरला केव्हा येणार दादा
@@VandnaKolhe-kq3fr aale na aaj
Mala 4200 bhetle ..thanks tech guru tumhi dilya baddal
Paise milale sir🎉
Kharka
message ala ka??
@@ranjitdoke3065 jhut kam bolo last comment bhi 2 week phle same bola tha
Thanks
Konta jhilha
दादा ऑक्टोंबर महिन्यात फॉर्म भरलेला आहे पण अजून अकाऊंटला ₹1 पण आलं नाही तर मला जुलैपासून सगळे हप्ते भेटतील का हो
Thane district la kadhi yenar ahet
दादा माझे पैसे कधी मिळणार आहेत मला पैशांची गरज आहे ठाणे जिल्ह्यात राहते किरण भास्कर सोनवणे माझ्या डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत माझ्या रेशन कार्ड पण आहे
Sir Nanded la kadhi yenar
Pohare Rajesh
सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे पुजा पाटील माझे नाव आहे मला पहिले तीन हप्ते भेटलेत त्या नंतर आकटोंबर नोव्हेंबर चे पैसे व डिसेंबर चे पैसे आजून मिळाले नाहीत तर पैसे कधीं मिळणार सांगा
बुलढाणा जिल्हा कधी ऐनार
Web hi open jale nhi tar Kay karA
सांगली जिल्हा मध्ये कधी मिळणार
अन्नपूर्णा योजना आम्हाला का नाही लाडक्या बहिणीच्या खात्यात
रायगड जिल्हा आजुन पैसे आले नाही कधि येनार
Abhi aaya 1500🎉🎉🎉 mumbai
Solapur jilha kadhi ?
Akola Jila kab Milenge paise
1500 ale
कामापेक्षा जास्त बघबक खूप करतोस.माझी एक विनंती आहे बहिणींना कोणीही आपलं नाव सांगू नाही सोशल मीडिया आहे.असले भंगार यूट्यूब वाले खूप आहेत नाव कोणीही सांगू नाही, लोक त्या नावाने सर्च करून सोशल मीडियावरती चेक करून पाहत असतात.
जळगाव जिल्ह कधी येणार
आशा जालिंदर भंडारकर गाव बेल्हे ता जुन्नर जि पुणे मला 6वा हाप्ता मिळाला नाही सर
बुलढाणा जिल्ह्यात कधी येतील आम्ही वाट पाहात आहोत प्लीज दादा लवकर पाठवा 🙏🏻
Pese kadi yenar ahw
Aaj ch yenar
हो आले आणि खर्च पण आज आटच आले बावा 😍😍😍😍😍
Darashiv jlha mala kadhi paise yetil...
12 .20 ko aya 1500
konsa jilha?
Khar aale ka
Such much aye kha@@pornima9472
Aaj aaya ka aur kaha hai district
गुरु दादा लाडके दादा किती बोलता? पण अजून सहावा हप्ता नाही आला मी कोल्हापूर जिल्ह्यात राहते माझे गाव चंबुखडी नाव सौ सुनिता शिवाजी पाटिल
Ny ale
21000 हजार आले सर
Aale paise
Khar boltay ka
Kharch aale ka tai
Aale ka Tai
Kharch ka
हा माणूस नेहमीच खोटं सांगत असतो तरी तुम्ही बघता
Jalgaon jilyat kadhi yenar ahe
पालघर जिल्ह्यामध्ये कधी येणार
मला पैसे आले नाही दादा कधी येनार जि चंद्रपुर सुनीता राज कुमार परसूटकर
अहो फोन मध्ये बघून बघून कंटाळला होता आम्ही आता पैसे येतील नंतर पैसे येतील पैसे काय येतच नाही येत ही बँक नको ती बँक नको काय समजत नाही कुठली बँक आता पहिले दोन ते पाठवले ते बँक चालली नंतर आता ती बँक नको पहिले हप्ते पाठवले त्या बँकेत पाठवा ना ती पण बँक आहेच ना
Mala sahsva hapta aala nahi aajun Rajani gaikwad pune
मला अजूनही पैसे मीळाले नाही माझे ऑगस्ट महिन्यात approved झाले आहे बॅक सेंडीग पण आहे तरीही पैसे मीळाले नाही मला एक रूपया ही मीळाला नाही मी धुळे जिल्ह्यातील आहे
मी मनीषा अवसरमोल,जालना जिल्ह्यातील बोलते मला साडेसात हजार रुपये मिळाले पण सहावा हप्ता कधी मिळणार जालना जिल्हा
ठाणे जिल्हा चे चालू झाले का?
मी चेक केले आहे अजून आले नाही सहावा
खौट सांगत आहेत
हाच वेगवेगळ्या आयडीवरुन पॉजीटीववकमेंटकरतो
एक ही हप्ता आला नाही जुलै मध्ये फॉर्म भरला होता आणि अप्रुव पण झाला पण मला एकही हप्ता आला नाही पोस्ट ऑफिस मध्ये Ippb च अकाऊंट ओपन केल पण एक ही हप्ता आला नाही मी पुण्यातुन पिंपरी चिंचवड मधुन बोलत आहे
Tyachya mule amhi stutas check pan nahi karu shakat.kadhi chalu honar portal
Thanks sir
एक रुपया पण अजपर्यंत नाही भेटलेला मला maz फॉर्म अप्रोव्ह आहे ऑगस्टला व kyc नोव्हेंबरला झाली मला एक सुद्धा हप्ता नाही आलेला. अजूनपर्यंत तर भेटणार की नाही की आम्ही आशा सोडून द्यायची आता? मि नाशिक जिल्ह्यातून आहे. दादा तु reply देत नाहीस.
पालघर मध्ये कधी येणार जवा हप्ता पालघर जिल्ह्यामध्ये कधी येणार
मला फक्त 4500 आले सरं अजून पैसे आले नाही मी प्राजक्ता प्रशांत मेघे पुणे जिल्ह्यातून बोलत आहे
केव्हा आले आहे
@@prajaktamenge7585 केव्हा आले डिसेंबर मध्ये आले का आज
नारी शक्ती ऐप वाल्यांना कधी पैसे भेटणार आणि त्यांनी कसे चेक करायचं त्याच्यावर सर व्हिडिओ करा
मी नाशिक येथून पैसे आले नाही दादा मला
घरी जाऊन गोटया खेळ
एक रुपया पण अजपर्यंत नाही भेटलेला मला maz फॉर्म अप्रोव्ह आहे ऑगस्टला व kyc नोव्हेंबरला झाली मला एक सुद्धा हप्ता नाही आलेला. अजूनपर्यंत तर भेटणार की नाही की आम्ही आशा सोडून द्यायची आता? मि नाशिक जिल्ह्यातून आहे
नक्की कोणत्या ज़िल्हात आले कारण सर्व ज़िल्ह्यातून कॉमेंट येत आहे पैसे आले नाही म्हणून
Sir nanded shaher me bhi ainge ??
एक रुपया पण अजपर्यंत नाही भेटलेला मला maz फॉर्म अप्रोव्ह आहे ऑगस्टला व kyc नोव्हेंबरला झाली मला एक सुद्धा हप्ता नाही आलेला अजूनपर्यंत तर भेटणार की नाही की आम्ही आशा सोडून द्यायची आता?
आपका पालघर जिल्ह्यामध्ये कधी येणार