🛑🛑🛑अलर्ट 🛑🛑🛑 तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ अनुषंगाने दि.१८/११/२०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वा प्रचाराची मुदत संपली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर विधानसभा मतदार संघामध्ये ज्या उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत असे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांनी फेसबुक, युटयुब चॅनेल, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ.सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दीची मुदत समाप्तीनंतर शांतता कालावधीमध्ये स्टेटस, पोस्ट शेअरिंग याव्दारे प्रचार करू नये. कोणी व्यक्ती असे करताना आढळून आल्यास त्याचेवर आदर्श आचार संहितेचा भंग केला असे समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी, प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार करू नये. कळावे, पोलीस निरीक्षक तासगाव पोलीस ठाणे.
आदर्श आचारसंहितेमुळे करोली टी व्हिडीओ (नियोजित ६ वाजता ) व योगेवाडी मधील एक पार्ट व्हिडीओ (नियोजित ८ वाजता) प्रशासनाकडून स्थगित करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक चॅनेल वरती प्रशासनाची कडी नजर असल्यामुळे वादग्रस्त कमेंट करू नयेत, ही विनंती
🛑🛑🛑अलर्ट 🛑🛑🛑
तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ अनुषंगाने दि.१८/११/२०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वा प्रचाराची मुदत संपली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर विधानसभा मतदार संघामध्ये ज्या उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत असे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांनी फेसबुक, युटयुब चॅनेल, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ.सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दीची मुदत समाप्तीनंतर शांतता कालावधीमध्ये स्टेटस, पोस्ट शेअरिंग याव्दारे प्रचार करू नये. कोणी व्यक्ती असे करताना आढळून आल्यास त्याचेवर आदर्श आचार संहितेचा भंग केला असे समजून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तरी, प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार करू नये.
कळावे,
पोलीस निरीक्षक
तासगाव पोलीस ठाणे.
आदर्श आचारसंहितेमुळे करोली टी व्हिडीओ (नियोजित ६ वाजता ) व योगेवाडी मधील एक पार्ट व्हिडीओ (नियोजित ८ वाजता) प्रशासनाकडून स्थगित करण्यात आला आहे.
तसेच प्रत्येक चॅनेल वरती प्रशासनाची कडी नजर असल्यामुळे वादग्रस्त कमेंट करू नयेत, ही विनंती
पाकीट मिडिया