वळीव या शंकर पाटील लिखित कथेचं अभिवाचन /मराठी कथा वाचन /वळीव कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 14

  • @dilippawar5391
    @dilippawar5391 3 месяца назад +1

    हा धडा मला सातवी ला होता ही कथा मला खुप अवडाइची त्या बालपनी च्या आठवनी अजुनही मनाला खुप आनंद देतात धन्यवाद

    • @sunitakumbhar2798
      @sunitakumbhar2798  2 месяца назад +1

      जुन्या आठवणी खरंच मौल्यवान आहेत .धन्यवाद 😊

  • @kiranpawar36
    @kiranpawar36 5 месяцев назад

    खुप छान हेच खरे जीवन होते जुने आता कोणाला वेळ नाही

  • @shardadahidule3918
    @shardadahidule3918 8 месяцев назад +1

    😮 khup chan

  • @saikitchen8253
    @saikitchen8253 8 месяцев назад

    अप्रतिम. डोळ्यांच्या पुढे दृश्य उभे राहिले 🎉

  • @sujatapimpale2328
    @sujatapimpale2328 7 месяцев назад

    सुंदर....

  • @kiranpawar36
    @kiranpawar36 5 месяцев назад

    कोकणातील दिवस हा रवींद्र पिंगे यांचा धडा कोणाकडे असेल तर कृपया पोस्ट करा 🙏🙏🙏

  • @pratikshajadhav-k6i
    @pratikshajadhav-k6i Месяц назад

    मला 1989ला दहावी ला हा धडा होता पोपट जाधव