किल्ले श्री विसापूर गडसंवर्धन मोहिम शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे विभाग 🙏😇❣️🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • •||शिवगंध प्रतिष्ठान महा.राज्य||•
    •पुणे विभाग आयोजीत•
    🛕 किल्ले श्री विसापूर🛕
    🏰⛳दुर्गदर्शन व स्वच्छता मोहीम⛳🏰
    दि २० नोव्हेंबर वार रविवार, २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणारा किल्ले श्री विसापूर येथे गडसंवर्धन मोहिम राबविण्यात आली मोहिमेदरम्यान गाळाने भरलेले पाण्याचे टाके बऱ्यापैकी स्वच्छ करण्यात आले पुढील मोहिमेत टाके पुर्णपणे स्वच्छ करण्यात येईल.
    मोहिमेत उपस्थित असणाऱ्या सर्व दुर्गसेवक, दुर्गसेविकांचे तसेच आर्थिक मदत करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून धन्यवाद..!
    चला जगाला हेवा वाटेल असं काहीतरी करुया चला शिवकार्य करुया 🙏🏻😇🚩
    आस इतिहासाची ध्यास गडकोट संवर्धनाचा.
    आपलं कार्य आपल प्रतिष्ठान ✌🏻🚩
    #शिवगंध_प्रतिष्ठान ✌🏻🚩
    #पुणे_विभाग✌🏻🚩

Комментарии •