सुरजभाऊ आपण सत्य स्विकारले हे सर्वात महत्वाचे आहे आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.याला म्हणतात शिवछत्रपतींचा मावळा.आपण दादांची साथ दिली इथं दादा नाही तर शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जिंकला जय शिवराय 🚩🙏
सुरज भाऊ सत्या च्या पाठीशी तुम्ही जे खंबीर पणाने उभे राहिले अभिनंदन तालुक्यातील खरा कार्यसम्राट आपला माणूस शरद दादा सोनावणे छत्रपती चा आशीर्वाद दादा च्या माघे आहे... जय शिवराय
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯 एकीकडे हायटेक यंत्रणा एकीकडे दिग्गज प्रस्थापित एकीकडे युती,एकीकडे आघाडी या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय.. केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'... *"आपल्या माणसाला साथ द्या"*
धाडसी निर्णय भाऊ पक्षविरहित आपण ही भूमिका फक्त शिवजन्मभूमीच्या कल्याणासाठी घेतली याचा आम्हाला सार्थ अभिमान👍🚩🚩
शेठ लोकं सोडून भाऊ आपण सर्व-सामान्य शरददादांमागे खूप खंबीर पणे उभे राहिलात याचा आम्हाला सार्थ अभिमान राहील🚩🚩
सुरजभाऊ आपण सत्य स्विकारले हे सर्वात महत्वाचे आहे आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.याला म्हणतात शिवछत्रपतींचा मावळा.आपण दादांची साथ दिली इथं दादा नाही तर शिवजन्मभूमी जुन्नर तालुका जिंकला जय शिवराय 🚩🙏
महाराष्ट्रात जुन्नर तालुक्याची ओळख शिवजन्मभूमी व किल्ले शिवनेरी म्हणून करणारे आदरणीय शिवभक्त शरददादा सोनवणे🚩🚩
आजपर्यंत खूप किंगमेकर झाले आता सुरजभाऊ किंगमेकर ठरणार🚩🚩
सुरज भाऊ तुम्ही एक चागला व आपल्या तरुण पोरांना आदर्श दाखवेल असा निर्णय तुम्ही घेतला❤❤
सुरज भाऊ आपन एका संचा मानसाला साथ दिली आपले अभिनंदन
शरद दादा चे मतदार च कार्यकर्ते म्हणून तन मनाने दादाचं काम करत आहे.
🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
सुरज भाऊ सत्या च्या पाठीशी तुम्ही जे खंबीर पणाने उभे राहिले अभिनंदन तालुक्यातील खरा कार्यसम्राट आपला माणूस शरद दादा सोनावणे
छत्रपती चा आशीर्वाद दादा च्या माघे आहे... जय शिवराय
अगदी बरोबर❤ फक्त शरद दादा ना विजयी करू❤
नक्कीच सुरज भाऊ वाजगे आपण शरद दादा सोनवणे यांना पाठिंबा देऊन खूप चांगले काम करत आहात शरद दादा सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी केले पाहिजे
विकासपुरुष आपला माणूस
भाऊ आपल्या तळमळीला आम्ही सर्व तरुण नक्कीच दादांना साथ देऊ...👍
काळजी नसावी...
जय शिवराय🚩🚩🚩
सुरज भाऊ तुम्ही शरद दादा ना साथ दिली त्याबद्दल धन्यवाद ! आभार !!
फक्त शरद दादा सोनवणे 🚩
तुमचा निर्णय आम्हाला सार्थ आभिमान फक्त दादाच
विकास पुरुष शरद दादा सोनवणे
*"वाडी वस्ती गावागावात शरददादा.."*💯
एकीकडे हायटेक यंत्रणा
एकीकडे दिग्गज प्रस्थापित
एकीकडे युती,एकीकडे आघाडी
या सर्वांविरोधात एकटा आपला माणूस लढतोय..
केवळ जुन्नर तालुक्याच्या माय-बाप जनतेच्या 'विश्वासावर'...
*"आपल्या माणसाला साथ द्या"*
जुन्नर च्या उज्वल भविष्या साठी आमदार फक्त शरद दादा पाहिजे❤
गोरगरीब जनतेचा कैवारी आमदार शरददादा सोनवणे
सुराज भाऊ तुझा व दादा चा खुप अभिमान आहे आम्हाला.... आपला शिव भक्त
आपला माणूस किल्ले शिवनेरी जुन्नर
23 तारखेचे किंगमेकर❤
आपला माणूस ❤
2223🎉
आपला माणुस 🚩✌🏻
२२२३
भाऊ पहिल्यांदा आपल्या तालुकाच्या मुलींची शिक्षण मोफत करा
शरद दादा सोनवणे आमदार
आपला माणूस
2223❤
Sharad dada❤
तालुक्यातील सामान्य जनता शरददादा सोबत
फक्त विकास आणि आपला तालुका
Shard dadach amdar pahije
शरद दादा सोनवणे
सर्व सामन्याचा आमदार शरद दादा फिक्स आहे
जय भवानी जय शिवराय जय शरददादा
आजपर्यंत खूप किंगमेकर झाले आता सुरजभाऊ किंगमेकर ठरणार.
खासदार साहेब सोडून का आले भाउ मागच्या वेळी आमदार साहेब सोडले ऊद्या सोनवणे साहेबाना पणं सोडून तिसरीकडे पळणार 😂😂
सूरजभाऊ फक्त सच्चाई सोबत ❤
रस्त्यात ST बंद पडते....
2223
1 no.❤
Are mothe hospital kadha na junner citymadhe
प्लान मध्ये आहे....पुतळा झाल्यानंतर सुवर्णमंदिर + हॉस्पिटल होणार आहे🚩🚩😊
Konta plan ahe
लोकसभेला गद्दारी केली आणि आता कशाला अपेक्षा ठेवता मग? अपक्ष उभे राहिले आहेत ना मग लढा बघू काय होतं 🙏🏻
लोकसभेला दादांनी अमोल कोल्हे साहेबांवर एकही टीका केलेली नाही.....खासदार साहेबांचं काम केलेलं आहे👍
@AbhiHande309 विरोधात काम केल्यावर यांना उमेदवारीची अपेक्षा कशी मग?
@@ganeshdalvi7555विरोधात काम केले असते ना कोल्हे साहेब आता प्रचारात शरददादांवर टीका करायला तुटून पडले असते😅
विचार कर मग
@@AbhiHande309म्हनजे त्या वेली पन पक्षा सोबत गद्दारी केली
आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होनार ❤
विजय भव
जय हो
😂
इलेक्शन काळात बिनडोक माणूसच अस करू शकतो
दगडफेक निषेध
अस बोलणारा बिनडोक म्हणाव लागेल😂
अरे हारून 😂😂
करण्याअगोदर नाही, होण्या अगोदर..
हे तुमचं मत आहे पण महाराजांचं स्मारक होणार पण तेथे बेकादेशीर,अनैसर्गिक कृत्य घडणार आहे कारण तेथे प्रेमी युगुल जमणार,हौशे नवशे येणार.
अस घडणार नाही त्याची दखल घेतली जाईल
डेरे तुमचं कसं आहे चांगल्या पेक्षा वाईट गोष्टीत जास्त जवळ आसल्यामुळे हेच वाटणार
विचार बदला
@somnathdube5599 विचार चांगलं आहे आमचे पण खर बोललं की राग येतो.
@@BabuDere-sw4wx मित्र कसं आहे तुम्ही जो विचार करता असा विचार करत बसलना तर तालुक्याची विकास कसं करायचं सांगा
धाडसी निर्णय भाऊ पक्षविरहित आपण ही भूमिका फक्त शिवजन्मभूमीच्या कल्याणासाठी घेतली याचा आम्हाला सार्थ अभिमान👍🚩🚩
महाराष्ट्रात जुन्नर तालुक्याची ओळख शिवजन्मभूमी व किल्ले शिवनेरी म्हणून करणारे आदरणीय शिवभक्त शरददादा सोनवणे🚩🚩