मोदीला हटवल्याशिवाय नाही मी मरणार । खर्गे नको ते बोलणार ।। | Shrikant Umrikar | Analyser | Modi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
    सत्य आम्हा मनी ।
    न हो गाबाळाचे धनी ।।
    देतो तीक्ष्ण उत्तरे ।
    पुढे व्हावयासी बरे ।।
    तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 217

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 2 дня назад +41

    आम्ही मल्लिकार्जुन खरगेचा जाहीर निषेध करतो.

  • @Rahul.714
    @Rahul.714 2 дня назад +53

    बघू कोण राहतय... आणि कोण मरताय रे.... खडगे...😂😂

  • @pratimakulkarni7925
    @pratimakulkarni7925 2 дня назад +21

    देवा,यांना शंभर वर्ष आयुष्य दे..थोडक्यात मोदींची सरकार भरपूर वर्ष राहू दे!

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 дня назад +69

    एवढं मोठं वय , प्रकृती साथ देत नाही , जीभ लडखडतेय . पण तरीही विचार आणि वृत्ती किती खालच्या पातळीवरची ...

    • @govindfatik606
      @govindfatik606 2 дня назад +7

      @@sushamanaik9997 खरेतर पिकल्यावर कडुनिंबाची निंबोळी सुद्धा थोडीफार गोड होते पण देशाच्या राजकारणात हा एक कालु व शरदुद्दिनमिया हे पिकले तरी कायम कडु ते कडुच

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 дня назад +2

      @@govindfatik606 आणि कलावती लावायला लागणारा मेंदू सुद्धा अबाधित आहे, ह विशेष.

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 дня назад +2

      माय हीज हायनेस मि.खरगे वय वर्षे 35आणि
      डब्बा गुल राहुल.वेट वेट आण्टींल अप टू सीर्फ
      2034ऑन दॅट टाईम खरगे यु टच द फीफटी
      राहुल अऍट ईटाली मर्जी.

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 2 дня назад

      या गृहस्थांना चालता येत नाही,विचार करता येत नाही,बुद्धीचा पत्ता नाही,विकासाचा गंध नाही,जागतिक राजकारण व घडामोडींचे अज्ञान,पण सत्तेची हाव केवढी मोठी.

    • @sumedha1ster
      @sumedha1ster День назад

      मोदींविरोधात या थेरड्याचा राग असण्याला सबळ कारण आहे ते म्हणजे मोदींनी लोकसभेत याची बदमाषी दाखवून दिली होती कीजी संसदेच्या नोंदवहीमध्ये नोंद झाली आहे आणि इतिहासांत कायम नोंद रहाणार आहे.

  • @jaihind6515
    @jaihind6515 2 дня назад +15

    मोदींनी या लोकांचे स्क्रू टाईट केले आहेत म्हणून यांना मोदींचा राग आहे.

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 2 дня назад +27

    टरगे . फरगे खरगे असे कितीही ढगे टघे आले तरी काहीही फरक पडणार नाही

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 дня назад +15

    थकल्या भागल्या श्री खर्गे यांचं कधीही पूर्ण न होणार स्वप्न

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 2 дня назад +26

    मोदी स्वतःहून retire झाले तरी त्यांना वाटेल त्यांचाच विजय झाला. आता मोदींनी जाऊच नये. संघाने नियमाला अपवाद करावाच.

  • @raghunathsatale5388
    @raghunathsatale5388 2 дня назад +8

    या लोकांना ,पवार,खडगे,गांधी परिवार उबाठा,संज्या ,यांना मोदी जळी,स्थळी काष्टी ,पाषाणी दिसत आहे,म्हणजे मोदींचे कार्य योग्य आहे,आणि हे या लोकांना खुपत आहे।

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 2 дня назад +20

    हे कसले लक्ष्य?😂 99 जागा आल्या तर स्वर्ग 2 बोटे उरला यांना.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 дня назад +24

    खर्गे हा एक अत्यंत अहंगंड असलेला व हलकट वृत्तीचा

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 2 дня назад +43

    तब्येत साथ देत नाही तर घरी बसावे, नाही,गांधी घराण्याची हुजरेगिरी केल्याशिवाय कसे जगायचे?

    • @satishkulkarni4075
      @satishkulkarni4075 2 дня назад +4

      40000 cr property need to be saved ...this is the issue

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar 2 дня назад +40

    कुणीतरी त्याना सांगा त्यांची लाकडं गेलीत आधीच पुढे, वाट पाहतायत ती त्यांची. 😆

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 2 дня назад +18

    मल्लिकार्जुन खरगे नुसतेच वयाने मोठे झाले आहेत.पण त्यांना भाषण करताना कोणते शब्द वापरायचे तेच कळत नाही

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy День назад

      अलीकडे राजकारणातील म्हातारे मुर्खासारखे बोलत असतात.
      हसे होते आहे ते सुद्धा या म्हाताऱ्याना कळत नाही.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 День назад +4

    जुग जुग जियो खर्गेजी.... हम उतने युगोतक मोदीजीको पंतप्रधान . पडपे चाहते हे.

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 2 дня назад +9

    हे विधान एका गांधी कुटुंबाच्या खुषमस्कर्‍याचें आहे. या विधानाचा गर्भितार्थ " जो पंर्यंत राहुल पंतप्रधानपदी बसत नाही तो पर्यंत मी मरणार नाही" हाच आहे.

  • @nitinjoshi1219
    @nitinjoshi1219 2 дня назад +8

    त्याला त्याचा मृत्यू जवळ आलाय हे बहुधा जाणवलंय ...
    त्यामुळे बरळणं वाढत चाललंय...

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w 2 дня назад +11

    शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे..... मरने के बाद भी मोदी को छोडेंगे नही

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 дня назад +18

    मागे एकदा बोलताना राजिव गांधीचे तुकडे तुकडे हझाले म्हणण्याऐवजी राहूल गांधीचे तुकडे तुकडे झाले म्हणाले होते आणी राहूल गांधी समोर बसलेले होते. तसेच आता सोनिया गांधी म्हणायचे असेल पण चुकून मोदी म्हणाले असतील. वयाने साथ दिली तरी बुद्धीने दिली पाहिजे ना.

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 2 дня назад +3

      अरे बापरे 😂 खर की काय 😂😂

  • @gopinathtandale8394
    @gopinathtandale8394 2 дня назад +10

    मोदी यम वाटतो म्हणून मोदी चे नाव घेतात

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 дня назад +13

    काय मजेशीर आहे नाही!!
    मोदी म्हणतात मी विकासाची गंगा आणणार आणी हे त्या विकासाच्या गंगेला आटवायला कासावीस झालेत!!!
    काय मानसिकता झाली आहे एका माणसाच्या विरोधात ??

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 20 часов назад

      Lokanna ashyach mansikteche lok aavadtaat.mhanun tar lokanni hya ashya mansikatechya lokanche aikun bjp la hya loksabhela 240 jaganvar rokhale.kiti murkh ani bavlat lok ahet aaplya deshat.hech hyavarun siddha hote.

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 2 дня назад +11

    मोदी काय हटत नाय तुझं तू बघ बाबा काय ते 😁😁😁😁

  • @savitajade9824
    @savitajade9824 2 дня назад +6

    हा खरगे म्हणजे एक जोकर आहे. तो काँग्रेसचा अध्यक्ष बिध्यक्ष आहे ते सुद्धा एक नाटक आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे, खरंतर बरळण्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही.😛😝

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 2 дня назад +7

    तू शहीद जरी होतो म्हटलास तरी भविष्यात पंतप्रधान होऊ शकणार नाहीस नाटक नको

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 2 дня назад +7

    अरे बाबा एवढा काय तिरस्कार आज तुम्ही 83 + पुढील 5 = 88 आजच जर तुमची अवस्था ही आहे त्यावेळेस काय म्हसणात जाऊन लढणार

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 2 дня назад +7

    पायाखालची वाळु सरकणे यालाच म्हणतात

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 2 дня назад +12

    Bahot gaye hathane vale.

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 2 дня назад +5

    खर्गे साहेब अजून 1000 वर्षे जगा तुम्ही ?

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 День назад +2

    कॉंग्रेस पक्षाला काय एक एक नमुनेदार माणसं मिळाली आहेत,

  • @eknathmahajan1748
    @eknathmahajan1748 2 дня назад +3

    काँग्रेस मध्ये एकही नेता राष्ट्र चालिण्यास योग्य नाही.सर्वच अर्धवट आहेत.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 дня назад +6

    वय झाले पण सोय आली नाही

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 дня назад +9

    जिवंत असून तरी काय फायदा?

  • @girishbhakre5933
    @girishbhakre5933 2 дня назад +8

    83 yers चल रहे है , असे सांगतांना काय बोलत आहोत याची लाजही वाटत नाही तुम्हाला मरायला कोण सांगत आहे , स्टेजवर पडल्या पडल्या मरण दिसलं की काय ?

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 2 дня назад +5

    Din. Rat ko Modi. Hat Ghar Modiji

  • @PrafulBhoir-k2g
    @PrafulBhoir-k2g День назад +2

    अरेरेरे कितना मिठाई आवाज है खडगे जि का लेकिन ऐसा नही होनेवाला मोदी तो आपसे 100% ग्रेट है

  • @sanjayvibhute9925
    @sanjayvibhute9925 День назад +3

    खरगेंना अमर बनायचे आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 дня назад +7

    दीर्घायुषी होतील

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 дня назад +12

    शरद पवार राष्ट्रवादीत [एकनाथ] खडसे आणि काँग्रेसमध्ये[मल्लिकार्जुन] खडगे. आपल्या आरोग्यlची आणि राजकीय इच्छा दोन्हीची काळजी घ्या.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy День назад

      यांना वृद्धाश्रमात एकत्र ठेवले पाहिजे.

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 2 дня назад +3

    मल्लिकर्जुन खरगें चा उच्च पातळीवर केलेला मा. मोदीजीं चा व्देष बोलत आहे.

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 2 дня назад +7

    आणि जर मोदी हटले नाहित तर आणि हे वारले तर ह्यांच्या बोडीच मोदी हटे पर्यत काय करावयाच तेही सांगावे.

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 2 дня назад +3

      @@AnilG-f7q तोपर्यंत राहुलच्या फ्रिजरमध्ये ठेवावी.

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 2 дня назад +4

    Very nice 👍 sir जी ❤❤🎉

  • @shirishatre4769
    @shirishatre4769 2 дня назад +3

    दुष्टावा किती करावा ! आणि ते सुद्धा जी व्यक्ती देशाचा उत्कर्ष करते आहे तिच्या विरुद्ध?
    ह्या लोकांना स्वतः विषयी प्रेम आहे देशाचे काही होवो!

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 2 дня назад +4

    हे म्हातारं अमरत्व घेऊन आलेलं दिसतंय 😂 किंवा स्वइच्छेने मरण्याच वरदान मिळालेलं दिसतंय देवाकडून 😮

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 День назад +2

    म्हणजेच खर्गेना म्हणायच आहे कि, " मी देशाच वाटोळ करुनच जाणार ". उदात्त विचार आहेत. 😠👊

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 дня назад +1

    माननीय श्री मोदी साहेब यांची तब्येत फार फार चांगली आहे

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 2 дня назад +8

    जे जे भाषण करणारे भोवळ येउन पडतात ते मोदी विरोधी कसे

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 2 дня назад +7

    खर्गे साब आप मरे ya जिंदा रहे सौ साल भी जिये तो भी मोदीजी को हटा नहीं सकते इतना ध्यान मे रखो.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 2 дня назад +5

    चक्कर आल्याने सहान भुती मिळेल का. पावसात भिजल्यावर मिळते,तशी?😅

  • @mohantalnikar5681
    @mohantalnikar5681 2 дня назад +5

    हे फक्त वयाने मोठे झाले.मात्र बुध्दिने मोठे झाले नाही.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 2 дня назад +1

    देव खरगे यांना खूप मोठे आयुष्य देवो व ते सतत हिंदुत्ववादी पंतप्रधान सतत पाहत राहो.

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 2 дня назад +5

    म्हाताऱ्याला चळ लागलाय.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 День назад +2

    अर्धी लाकडे मसनात गेली पण संपय नाहो आली.

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 2 дня назад +2

    तुम्ही जास्तीत जास्त दिवस जिवंत रहा खरगे लोकांच्या लक्षात आला आहे की आपण काय चुका करत आहोत लोकसभेचे पुनरावृत्ती होणार नाही मोदीच पंतप्रधान राहणार

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 День назад +2

    केंव्हा मरायच ते तुमच्या मर्जी वर अवलंबून नाही खडखडखडगे .

  • @gajanan123able
    @gajanan123able 2 дня назад +2

    हलकट पणाची अतिशय नीच पातळी आहे, पक्षाचे अध्यक्ष इतक्या खालच्या पातळीवर उतरतात तर त्याचे पिट्टू काय बोलतील याची कल्पनाही न केलेली बरी.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 дня назад +2

    म्हणजे अजून बरेच वर्षे ते जगणार

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 2 дня назад +2

    उमरीकर साहेब, त्यांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे.

  • @mahendrabangar9785
    @mahendrabangar9785 2 дня назад +3

    Agdi Barobar Vishleshan 👌

  • @vaishalipendharkar7779
    @vaishalipendharkar7779 2 дня назад +4

    रिटायर्ड हो

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 2 дня назад +2

    याला माहीत आहे की तो पंत प्रधान बनूशकणार नाही आता म्हतार पणी हा बरळतोय।

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 День назад +1

    भारताचा बांगला देश करायचा आहे ह्यांना

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 2 дня назад +2

    श्री खरगे आणखीन कमीतकमी 25 वर्ष जगावेत अशी मी सर्व पित्री अमावस्येला शुभेच्छा देतो. 😂😅

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 2 дня назад +3

    पवारचा जुळा भाऊ दिसतो खरगे

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 2 дня назад +4

    Khadge, we don't want you and your party also. You are only stamp holder. . Bhavpurna Shraddhanjli on you. Modiji is great and dynamic personality. I am proud of our great P. M. Modiji.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 2 дня назад +1

    उत्तम निरुपण

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дня назад +3

    मोदीजी काय हटत नाहीत आणि
    हे काय मरत नाही 😂😂😂

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 дня назад +4

    जो मोदी सरकार विरूद्ध आसे बोलतात ते असेच चक्कर येऊन पडणार

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 2 дня назад +2

    मोदी काही हाटत नाही हा काही मरत नाही.

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 2 дня назад +2

    एक वयाने वाढलेले डुक्कर.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 дня назад +8

    मि आता काँग्रेस ला मतदान करणार नाही

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 20 часов назад

      Nahi, nahi kara ajun congress la matdan khup changli ahe congress.tumchyasathi.karan congress ne bharatala swatantrya milvun dile ahe.modine kay kele ahe?

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 дня назад

    Utkrushta विश्लेषण. कॉंग्रेस पक्षाने निरंतर 60 वर्षे सत्ता उपभोगली असल्याने 2014 पासून मोदी सरकारने इतक्या कार्यक्षमतene सरकार चालावंun भारताची सर्व क्षेत्रात प्रगती व विकास घडवून आणला व सतत तिसर्‍यांदा मोदी सरकार बहुमताने निवडून आणले असून मोदी सरकार चा प्रगतीचा वाढावेत आलेख कोणी रोखू शकत नाही म्हणून kharge असे बोलले आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PrashantWatare
    @PrashantWatare 2 дня назад

    जाहीर निषेध

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 2 дня назад +3

    म्हातार् चळ दुसरं काय

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 2 дня назад +1

    Dev Karo,

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 дня назад

    म्हणजे हे भाजपा लां घाबरत नाहीत, मोदीजी ना घाबरतात. डर अच्छा है. जय हिंद

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 2 дня назад +2

    एक वेळ तुम्ही मराल पण मोदी हरु शकत नाही

  • @RimaSawant
    @RimaSawant 2 дня назад +7

    वय झालं तरी समज आली नाही. स्वतःच्या वयपेक्षा लहान , कतॗत्वहीन राहुल गांधी ची आरती ओवळायची . काॅंग्रेस ला जिंकून आणायचं हे लक्षच नाही. पण मोदींना हरवायचे. हे लक्ष कधीच साध्य होणार नाही.

  • @arunmane6513
    @arunmane6513 2 дня назад +1

    यांच श्राद्धविधी जिवंत पणी करायला सांगतात कि ❓

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 2 дня назад

    खडगे बहुतेक आमर होणार

  • @purushottam647
    @purushottam647 19 часов назад

    या बैलाला कॉग्रेसचा अध्यक्ष केला आहे जो सोनियाने बुगू बुगू केल्यावर मुंडी हलवतो.

  • @rohidasrithe2331
    @rohidasrithe2331 2 часа назад +1

    Kharage yach tond dukarachya sarkh disatay mg dukar kay khatay he sagalyana mahit ahe ....Modiji bharatache hinduche nete ahet ....

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 2 дня назад

    खरगे, राहुल गांधी यांना शेकडो वर्षे आयुष्य लाभो म्हणजे तोपर्यंत भाजप शिवाय कोणीच सत्तेवर येणार नाही.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 2 дня назад +3

    Suno buddheki juban

  • @ashakarvir2944
    @ashakarvir2944 2 дня назад

    खरगेंचा निषेध करत आहे

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 День назад

    हिकडं आमच्याकडं बी एक जुनं खोंड हाय आजून. तेला बी संगट घेऊन जावा तुमच्या...!

  • @mapsaral-m2w
    @mapsaral-m2w День назад

    जाऊ द्या ना मोदीं कडे....

  • @purushottamsapre7626
    @purushottamsapre7626 2 дня назад

    खरगे यांना शंभर वर्षे आयुष्य आहे,...!😂

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 дня назад

    Mhanun RG mhanatat सगळे जन सुधारले की आरक्षण बंद करू.
    आता बहुधा RG म्हणतील सुद्धा की जोपर्यंत Congress सुधरत नाही तोपर्यंत nivadnuka ladhanar नाही..

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 дня назад +1

    बहुतेक UBT ni dose pajalela disto aahe.

  • @pramodghan433
    @pramodghan433 День назад

    Modi ji na jantecha. & Devacha Ashirvad aahe. Te sattevarun kadhich hatnar naahi tya mule Khadge ji tumhi tumchi prakruti sambhala & Modi ji chi Vikas kame baghat jaga.

  • @irpatraopatil4895
    @irpatraopatil4895 2 дня назад +1

    kharage.lakada.geli

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 2 дня назад +2

    कमीत कमी वयाला शोभेल एव्हडं तरी बोलाव

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 2 дня назад +11

    काॅंग्रस चा नवा जोकर.

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 2 дня назад

      काँग्रेस चा म्हातारा जोकर

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 дня назад

    खर्गे हि पंचवार्षिक पुरी करणार का? पुढची निवडणूक 2029मध्ये आहेत.अगोदर मरणावर विजय मिळव मोदीना हरविणे दूरची गोष्ट

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 2 дня назад +2

    Tremendous fear of Modi or just trying to get publicity

  • @rmore6994
    @rmore6994 2 дня назад

    खर्गे तू बिलकुल मरना नहीं ११० साल तक रहेंनेका तबतक भाजप का सरकार रहेगा तू सड़ जायेगा लेकिन मरेगा नहीं

  • @bajiraobombale79
    @bajiraobombale79 2 дня назад +3

    Jinda raheke kya karage.?

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 День назад

    जपून कॉमेंट करा हं. ऍट्रॉसिटी लागल मागं.... जामीन भी मिळायचा नाय.

  • @utkarshatalwelkar1608
    @utkarshatalwelkar1608 2 дня назад +1

    Nako maru na mag....asach marat marat jag 100 warsha

  • @guravchandrakant5439
    @guravchandrakant5439 2 дня назад

    जिद्द असावी तर अशी😂