आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करावा कारण वेळेत जर आरोपीला अटक केली असती तर आंदोलन करण्याची वेळ आली नसती गुन्हा कुठलाही असो प्रशासनानी वेळीच दाखल घेणे गरजेचे आहे
झालेल्या घटनेचा निषेध आहेच, परंतू महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या कोण प्रयत्न करते का याची सखोल चौकशी व्हावी. कोणी आपले दुकान चालवण्याचा प्रयत्न करते काय याचीही चौकशि व्हावी.
बरोबर आहे संभाजी भिडे या गोष्टीला समर्थन आहे एक दिवस अगोदर बांगलादेशी हिंदूच्या समर्थनात हिंदुत्ववादी संघटनेने कलेक्टर ऑफिस वर रॅली नेली होती परभणी मध्ये त्यानंतर संविधानाच्या प्रतीची विटंबना केलेली आहे याचा अर्थ फडणवीस सरकार हो इथले मनुवादी लोक सर्व मिळून संविधानाची विटंबना करण्यासाठी प्लॅनिंग पूर्ण तयारी करत आहेत
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगूनही लोक एक होत नाहीत एवढा मोठा समाज असूनही राज्यात नव्हे तर सम्पूर्ण देशात किती खासदार आणि आमदार आहेत हें पाहावे एकजूट असते तर केंद्र सरकार मध्ये पूर्ण बहुमताने निवडून येतील
यात कोनता ही पक्ष संघटन गुन्हेगार नाहीये परभणी पासुन जवळपास हे मिर्झापुर गाव आहे तेथुन कळाले की त्या ग्रस्थाच्या डोक्यावर परिणाम झाला होता हेच सत्य आहे उगीच आरोप प्रत्य आरोप लाउ नय हेच सत्य आहे ज्यांना राजकारण करायचे आसेल त्यांनी व बयान विरानी करावे
Aropila pakda ani real aropi shodhun kadha ha nakkich manuchi avlad aahe. Sanvidhan kaydyache pustak aahe. Kayda sarvana sarkha aahe. Kayda Pala. Sanvidhan cha apman ha Contempt of court aahe.
सर्व आडणी आहेतः हे ह्यना काय विचारता बसला आहेतः ह सुधारत नाहित लोकं हयना लाठचार्ज पाहिजे तरच सुधारत आहेतः वेढे लोक आहेतः पूर्ण संविधान म्हणजे काय हेच माहित नाहि हायना... मन सविधान काय र थोडस डोक्यात ख्ला संविधान रे मूर्ख लोकं आहेतः हे...
Je nirdosh ahett tynna suddha atak keli ahe vinakaran he kydyacha ulnghan ahe prashasnavr karvahi vhyla pahije mazhe Mr gharat basle hote 3 porinsobat tri tynna gharatun odhun nel he ek prakarchi jabardasti ahe polisanchya asha vagnuki mule mullana police bnvych swpn sodun takav lagat ahe vardicha asa chukicha vapar me pahilynda bghitla nko ashi khoti vardi jichyat imandari nahi
या सर्वाला जबाबदार महाराष्ट्रातील सरकार आहे
एकदम बरोबर आहे
प्रत्येक वेळेस या मनुरुग्णाला बाबासाहेब व भारतीय संविधान च का दिसते हा मनुरुग्ण नसून मनुवाद्याची अवलाद आहे
सत्य हे आहे दादा की तो व्याक्ती च्या डोक्यावर परिणाम झालेला आहे परभणी पासुन जवळच ते गाव आहे उगीच आफवा पसरवु नका
आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा स्थानिक प्रशासनावर गुन्हा दाखल करावा कारण वेळेत जर आरोपीला अटक केली असती तर आंदोलन करण्याची वेळ आली नसती गुन्हा कुठलाही असो प्रशासनानी वेळीच दाखल घेणे गरजेचे आहे
बरोबर बोललात भाऊ आपली एकजुटी हवी एकजुटीने लढा दिला पाहिजे तरच आपल्याला खऱ्या न्याय मिळाला मिळतो
सगळे बांधव आम्ही परभणी च्या
भावांच्या पाठीमागे आहोत जय भिम
खरा आरोपी हा नाही..हा प्यादा आहे..खरा आरोपी पकडा.
झालेल्या घटनेचा निषेध आहेच, परंतू महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या कोण प्रयत्न करते का याची सखोल चौकशी व्हावी. कोणी आपले दुकान चालवण्याचा प्रयत्न करते काय याचीही चौकशि व्हावी.
siduaatanidaeda 211 Ele deadla Bat
संविधानाचा अपमान केला तर सहन होणार नाही 😡😡💪✊🔥🔥 जीव गेला तरी चालेल संविधानावर अन्याय होऊ देणार नाही क्रांतिकारी जय भीम जय भीम सैनिकांना
जरा लवकर जाऊँ दे तुझ जीव😂
An je kayade vikat ghetat te😂
संविधान काय फक्त जय भीम वाल्याच आहे का ?
SC ST BOC सर्व आरक्षण खात आहेत मग ते लोक रस्त्यावर का येत नाही
Barobar ahe Bhim sainik Ani matang samaj ch rastyavr ahet
गुलाम झालेत
@@83kmarathatuza bap rastyavar ka baslay uposhan karat
Karan tyna kahi fark padta nahi
@83kmaratha खात आहेत नाक बुडे पर्यंत
विटंबना केल्यानंतर माती फीरुच सर्टिफिकेट देणारे पत्रकार माती फिरू बोलून त्याची पाठराखण करायची हे यांचं कृत्य आहे
बात संविधान पर. आयेगी तो बवाल होगा...सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी जयभीम 🙏
बरोबर आहे संभाजी भिडे या गोष्टीला समर्थन आहे एक दिवस अगोदर बांगलादेशी हिंदूच्या समर्थनात हिंदुत्ववादी संघटनेने कलेक्टर ऑफिस वर रॅली नेली होती परभणी मध्ये त्यानंतर संविधानाच्या प्रतीची विटंबना केलेली आहे याचा अर्थ फडणवीस सरकार हो इथले मनुवादी लोक सर्व मिळून संविधानाची विटंबना करण्यासाठी प्लॅनिंग पूर्ण तयारी करत आहेत
❤ फक्त आणि फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक ❤
रामदास आठवले मेला का?
जय भिम जय संविधान
ठरवुन केलेला संविधान विरोधी कट आहे.याचा बोलविता धनी दुसराच कुणीतरी आहे.त्याचा तपास करण्यात यावा.
माथेफिरूच कसे विटंबना करतात यांना प्रमाणपत्र कोण देते .
निषेध या घटनेचा
आमदार महाविकास आघाडी चे आहेत
हे राजकारण महाराष्ट्राचे वाटोळ करणार. सर्वसामान्य जनता यात भरडली जाणार.
मनुवादी प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढायला पाहिजे
फ डणीस मुख्यमंत्री झाले की.असे.कारनामे होतात. पोलिस अधिकारी कोणाच आ यकत नाही.याची नो द घावी जय भीम जय शिवराय
Jay savidhan🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙🇪🇺💙
वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपण एक ताकत दाखवा
आमचया।बापाच।संविधान वाचवणयासाठी आमीही भिम सैनिक खंबीर।आहोत।आमहाला।बाकीचया।कोणाची।गरज।नाही
जयभीम जयसविधन औवरगाबाद महाराष्ट्र राज्य 🌹🌹💐💐🌹
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगूनही लोक एक होत नाहीत एवढा मोठा समाज असूनही राज्यात नव्हे तर सम्पूर्ण देशात किती खासदार आणि आमदार आहेत हें पाहावे एकजूट असते तर केंद्र सरकार मध्ये पूर्ण बहुमताने निवडून येतील
यात कोनता ही पक्ष संघटन गुन्हेगार नाहीये परभणी पासुन जवळपास हे मिर्झापुर गाव आहे तेथुन कळाले की त्या ग्रस्थाच्या डोक्यावर परिणाम झाला होता हेच सत्य आहे उगीच आरोप प्रत्य आरोप लाउ नय हेच सत्य आहे ज्यांना राजकारण करायचे आसेल त्यांनी व बयान विरानी करावे
apan sarv ekatra ale pahije Jay Bhim 🙏 jay savidhan 🙏
Jai bhim
बरोबर आहे आरोपी मनुरुग्न आहे. मनोरुग्ण असता तर दुसरं काही फोडल असत.
जय भिम जय संविधान जय वंचित
जयभिम जय संविधान
आता भारतात फक्त बोद्ध धर्म च झालाच पाहिजे,
फेक तिकडं ऊ😁😁😁😁😁😂😂😂😂
जाहीर निषेध
Jay bhim sir👏
संविधान वाचव म्हणारे महाविकास आघाड़ी कोठे आहे
जय भीम जय शिवराय🙏
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay bhim 💙
घटनेचा जाहीर निषेध 😡😡😡
జై భీమ్ ✊
बरोबरच आहे
Jai Bhim Sir
Jay jay jay jay
😂😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅
परभणी जिल्हा 💙भिमाचा 💙 केला
Barobar Aahe saheb
Jay bhim namo buddhy
अरे काय चाललय महाराष्ट्रात कोणीही कुठेही आंदोलन करतोय कायद्याचा काही धाक आहे का नाही.
आंदोलन करणे हे कायद्यातच लिहलय आणि हा प्रश्न तुमचे आंदोलन निघतात तेव्हा ही विचार,
Aropila pakda ani real aropi shodhun kadha ha nakkich manuchi avlad aahe.
Sanvidhan kaydyache pustak aahe.
Kayda sarvana sarkha aahe. Kayda Pala. Sanvidhan cha apman ha Contempt of court aahe.
जयभीम
जय भीम जय संविधान
Jarangya Cha Chamcha Asel Toa Gunhegar 😎🤠📢✍️
जय भीम नमो बुदधाय
Jay bhim
जय भिम सर्वाना
जय भीम 💙💪🏻
बरोबर
Jaybhim
Janun bujun he kritya kelela aahe
Babasaheba ch potla vitambl krn peksha ,mjid la devastate karyla phjn hota 🤞🏻👌🏻❤️💕💓💞
Jahir nished
जय भिम सर
Salute sir jaibhim abhinandan namobhudhay
देवेंद्र फडणवीस मेला का साहेब नमो बुद्धाय.
Jai mulnivasi zindabada hai
✌
भाजपा ने पुर्ण देशाची वाट लावली
जय भिम दादा आमी तूमाचा सगती आहेत
संविधान घेऊन फिरून मत मागणारे संविधानाची सखोल माहिती देणारे निर्भय बनो टीम संविधानाचा अपमान होत असताना गप्प का?आणि काय करत आहेत
सर्व आडणी आहेतः हे ह्यना काय विचारता बसला आहेतः ह सुधारत नाहित लोकं हयना लाठचार्ज पाहिजे तरच सुधारत आहेतः वेढे लोक आहेतः पूर्ण संविधान म्हणजे काय हेच माहित नाहि हायना... मन सविधान काय र थोडस डोक्यात ख्ला संविधान रे मूर्ख लोकं आहेतः हे...
सरकार झोपले आहे? यांना संविधान माहीत नाही?
Mate firu he kam kadhich karu shakat nahi
EVM cha aavaj uthvu naye.. mhanun Hey केलेलं कृत्य केलं असावं असं वाटतं
Sarkar karani bhut ahe.
वंचित बी टीम बीजेपी हटाव देश बचाव
BJP hatao desh bachao
आरोपी तर पकडून ठेवलेला आहे सर
Jay bhim Sarkar
जय भीम जय संविधान. 🙏
BHAWA.MATDAAN.GOHTADEA.KADDYJANTY.CHAA.LAXSH.DOOR.KARNEA.SATHEE.ASLEE.KAAMA.KARO.LAGLY..SAMORCHEE.5.VRSH.ASSACH.CALNAR
आसा महागाई वर ईव्हीएम आदोळण करा ना
Vanchit bahujan aaghadi hi BJP chi b tim 😮 he Sama Jana Dhokha Dene ka kam karta hai 😮 Jai savidhan
Jahir nisyed
दादा रजिनाम द्या सर् कार मधु न
Good
Atyant Nindaniy Ghatna ahe hi ya ghatnecha jahir Nishedh
संविधान वादी लोका ना अटक थंबवा, त्यानी संविधान साठी आंदोलन केले,स्वतसाथी नाही
अरे आता तरी शहाणे व्हा.
पण तो खर्च माथेफिरू आहे का
कोणता आरोपी पकडलं त्याचे नाव काय आहे
Je nirdosh ahett tynna suddha atak keli ahe vinakaran he kydyacha ulnghan ahe prashasnavr karvahi vhyla pahije mazhe Mr gharat basle hote 3 porinsobat tri tynna gharatun odhun nel he ek prakarchi jabardasti ahe polisanchya asha vagnuki mule mullana police bnvych swpn sodun takav lagat ahe vardicha asa chukicha vapar me pahilynda bghitla nko ashi khoti vardi jichyat imandari nahi
Mazhe lekkra ajj 2 divas zhl upashi baslett amhla konacha sahara nhi amchya garbanvar ashi vel anli kadhi sukhi rahnar nhi mazhya lekrrancha taltalatt lagu jaa tya nenarya police valyla
शिका,संघटीत व्हा आणि सरळ नागपूरात घुसा
Mahavikas aagadi sarkar hoti tar
Ase zale nhi
Pan jase Mahayuti chi sarkar ali
Jati jati made dangli bhadakaun kon det ahe?
1janevari javl yet aahe
Ambedkar anuyayi hai sansad bhavan la aapla mantrie kon aahe ka? Nahi
Bjp
💙💙💙💪💪💪
Jaya saviddana pasun apan sukhi aahot Ambedkarachye jagala upkar apan fedu shakat nahi .tya mahamanvacha apman karun jatiy dangal ghadun swatach vel vaya ghalvitay tuhami . Sarva janata ekatra rahavi mhanun Ambedakarani jivach raan kela tarihi lokana mahamanvanch asa apman karun Kay milvayche ahe.sarvani shikun mothe woave hich Mazi vinanti ahe .ugich ekmekancha apman karu naye.
Bjp tumhalach pahije. Tumchya mule BJP sarkar aalela aahe. Natak band kara tumhi BJP chi B tim aahe
Jai bheem