Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Girish Mahajan |आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकायला हवं एवढीचं भूमिका मांडली तरी जरांगेचा माझ्यावर राग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 авг 2024
  • #ChhaganBhujbal #SharadPawar #AjitPawar #KonkanRain #KonkanRailway #RatnagiriNews #KonkanNews #RainUpdate #ChiplunFlood #RatnagiriFlood #MonsoonNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 259

  • @gopinathsirsat5687
    @gopinathsirsat5687 Месяц назад +44

    कुठे पर्यंत काढणार सत्तर वर्षांचा हिशोब, त्यांच्या मुळे तर आपण सत्तेत आहोत 🎉🎉

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj Месяц назад +89

    आर गिरीबा शरद नाही दिल म्हणून तुम्हाला मागतोय तुम्ही द्याना तुमची इतिहासात नोंद होईल

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 Месяц назад +8

      बरोब्बर त्यांनी शेण खाल्लं म्हणून हा पण खायला

    • @arunpalaskar2870
      @arunpalaskar2870 Месяц назад +4

      यांनी 2014 ला आरक्षण द्यायची घोषणा केली होती

    • @user-ie3yc8em7r
      @user-ie3yc8em7r Месяц назад

      हो बरोबर आहे, पण ते संविधान तोडून तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही . शेवटी कायद्या पेक्षा कुणी मोठा नाही . मग तो तुमचा गावठी छपरी पण नाही . आज रोजी छत्रपती 3 याण्यावर्ती पण केस झाली आहे मग तुम्ही आम्ही कोण? झालेल्या केसेस वापस घेता येत नाही , इथेच तुमचं घोड पाणी पीत आहे.

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 Месяц назад +1

      Giri maharaj tumche sata ahe na dam asl tar dya

    • @Nonvoilence1234
      @Nonvoilence1234 Месяц назад +1

      नको नोंद इतिहासात 😂😂

  • @nagnathkarhale2153
    @nagnathkarhale2153 Месяц назад +15

    त्यांनी आरक्षण दिले नाही म्हणूनच तुम्हाला सत्तेवर बसलेली आहे. गडकरी साहेबांकडून काहीतरी शिका. महान साहेब 🍉🐈

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Месяц назад +9

    लवकरच तुमचे deposit japta झालेली बातमी येईल असे वाटते तुमचा भाषेवरून.
    जय शिवराय जय भीम

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +49

    अरे पवार साहेबानी तुम्हाला आरक्षण दिले हिच चूक झाली आहे

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Месяц назад +7

    शरद पवारांनी मराठा आरक्षण दिल नाही म्हणता मग तुम्हिही नाही दिल तर शरद पवारांना आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू तर बिघडल कुठ.तुम्ही दोघे सारखेच.

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg Месяц назад +9

    तुम्हाला संकटमोचन नाही संकट आचन म्हणायला पाहिजे

  • @shivajitakey7669
    @shivajitakey7669 Месяц назад +3

    तेच प्रश्न तेच ते गोल गोल उत्तर

  • @santosharude990
    @santosharude990 Месяц назад +10

    आरक्षण द्यायचे आणि आरक्षणावर आंधळं लगेच कोर्टात पाठवायचे आंधळं यांच्या वर कोणाचा हात आहे हे पण सांगा महाजन साहेब ऐक बाजुंनी आरक्षण द्यायचे व दुसर्या बाजुने आरक्षण घालवायचं हि नाटकं आता जणतेला माहीत झाले आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +39

    अरे गिरीश किती खोटे बोलत आहे

  • @KhemchandPatalpure
    @KhemchandPatalpure Месяц назад +3

    नामदार श्री.गिरीश भाऊ महाजन

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад

    गिरीश महाजन साहेब तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाचे किंवा वाईट कामाचे परिणाम मराठा आणि संपूर्ण समाज नक्कीच आणि शंभर टक्के देईल याची काळजी तुम्ही करायची नाही आता ती तुम्हाला दिसेल

  • @bb97967
    @bb97967 Месяц назад +7

    टिकणारे आरक्षण देणार, टिकणारे आरक्षण देणार,असे किती दिवस सांगत आले, आता कीती महिने सांगत आले आहे कधी देणार ते सांगा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +31

    अरे हे सरकारच कामच आहे

  • @all_in_one244
    @all_in_one244 Месяц назад +8

    शरद पवार यांनी आरक्षण दिले नाही म्हणून तर आघाडीचे ३२खासदार निवडणूक दिले त्यांना मराठा आरक्षणविषयी लोकसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे शरद पवार यांच्या खासदार यांनी ओबीसीतूनच आरक्षण देऊ नाही असे सांगितले आहे

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Месяц назад +1

    कोणी काही बोलो.पण मनोज जारंगे ची खरंच खूप हवा आहे.आणि पूर्ण मराठा.ताकतीने त्याच्या मागे उभा आहे.हे अफाट गर्दी ने यांच्या लक्षात आले आहे.आता खरंच सुपडा साफ.आणि आर या पार. एक मराठा लाख मराठा ❤

  • @Shetkari979
    @Shetkari979 Месяц назад +10

    यांचे खरे रंग कळले जरांगे पाटलामुळे

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Месяц назад +6

    गिरीश हा हलकट माणूस आहे.

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад

    आम्ही टीकणारच घेणार आहोंत एक मराठा कोटी मराठा

  • @nileshcheke2350
    @nileshcheke2350 Месяц назад +11

    त्यांनी दिला नाही तुम्ही हे चांगलं काम करा ......

  • @ashokdodke
    @ashokdodke Месяц назад +18

    अरे बाबा मग तुम्ही कशासाठी, बाकीच्या समाजाचं आरक्षण कस टिकलं ..

  • @gopinathsirsat5687
    @gopinathsirsat5687 Месяц назад +6

    कारण सरकार आपलं आहे

  • @AvinashKathkhade
    @AvinashKathkhade Месяц назад +21

    पहिल्यांदाच आरक्षण दिलेला देवेंद्र यांना कपटी वाटतो.. आणि मराठ्यांना आरक्षण नको म्हणणार शरद पवार यांना बाप वाटतो🙏🙏 धन्य हो

  • @DayaAnand-p7d
    @DayaAnand-p7d Месяц назад +1

    महाजन साहेब गोड बोलुन भक्तांचे मन जिंकायचे काम चालू आहे . विठूराया राजकारणी लोकांना चांगली बुध्दी देतो खुर्चीचा विचार न करता जनतेचा विचार करावा .

  • @vaibhavkotmire2468
    @vaibhavkotmire2468 Месяц назад +3

    वेगळा प्रवर्ग ते टिकणार नाही हे खरं

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 Месяц назад +17

    तुम्ही 2014 ला न टिकणार आरक्षण दिल तरी समाजाने तुम्हाला 105 आमदार पण दिले ना ते पण सांगा मीडियाला..
    नवीन काहीच नाही सांगायला तुमच्या javal..फक्त बोलबच्चन आहे तुमच सरकार...

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Месяц назад

    गीरीष भाऊ वाघ आहे महाराष्ट्राचा

  • @vinodKakade-ku4nb
    @vinodKakade-ku4nb Месяц назад +1

    पवार साहेब हे मराठा समाजाचे एक मोठे नेते आहेत त्यांना स्वतःच्या समाजाला कसा आरक्षण देता येईल
    दुसऱ्या समाजाला देता येतं

  • @krishnaghadge3076
    @krishnaghadge3076 Месяц назад +2

    तुमची केंद्रात आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता होती आणि आहे ही म्हणून तुम्हाला मागताहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही च मुलांना भिकेला लावलय, बेरोजगार बनवलंय मग दोष ही तुम्हालाच आणि मागणी पण तुमच्या कडे आणि
    दुर्लक्षित केल्यास पाडणार ही तुम्हालाच

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 Месяц назад +2

    तुम्ही सत्ता सोडा , लगेच शरद पवार यांना पण प्रश्न विचारतो 😂😂😂😂😂😂

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Месяц назад +3

    आम्ही मागतोय ते द्या टिकल नटिकल ते आम्ही आमच बघु

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 Месяц назад +6

    टिकणारे आरक्षण देणार, टिकणारे आरक्षण देणार पण कधी? जीव गेल्यावर देणार का?

  • @pradipaher3805
    @pradipaher3805 Месяц назад +4

    त्यांनी कधी आश्वासन दिलं नाही आरक्षणाचा आश्वासन तुम्ही दिलं होतं

  • @user-ce8pj5ep8h
    @user-ce8pj5ep8h Месяц назад +2

    तू कितीही गोड गोड बोल, तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे....

  • @mas55555
    @mas55555 Месяц назад +3

    त्यांनी दिले नाही म्हणून तर 2014 पासून तुम्हाला सत्तेत आणले आहे साहेब हे विसरून चालणार नाही जे सत्तेत येतात त्यांनी मराठा समाजास विसरू नये

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Месяц назад +4

    15 रुपयाचा बेल्ट गिरीश महाजन मराठ्यांचा बोलताना लँग्वेज नीट वापरा लँग्वेज 1,450 मतदान मराठ्यांचे

  • @ramchandrajarad3990
    @ramchandrajarad3990 Месяц назад +2

    आम्ही दिले म्हणजे शासनाने दिले तूम्ही तुमच्या खिशातून दिल्या सारखे बोलत आहे

  • @SubhashPatil1986
    @SubhashPatil1986 Месяц назад +2

    सत्ता शरद पवार ची आहे का...???? सत्तेमध्ये जो आहे त्यांनाच विचारणार ना....बधीर झाले की नाटक करतात...

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 Месяц назад

    जरांगे यांना मराठाच पाहिजे दुसरी जात नको न १ जातीवादी पण हा महाराष्ट्र रयतेचा आहे छत्रपती शाहु फुले आंबेडकर ' जय जय महाराष्ट्र माझा '

  • @mayurghuge8338
    @mayurghuge8338 Месяц назад

    एकदम बरोबर बोलले

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Месяц назад

    महाजन साहेब जिंदाबाद

  • @balwantsugave4746
    @balwantsugave4746 Месяц назад +2

    त्यामुळे तर तुम्हाला बसवलं सत्तेवर आता त्यांना विचारयला ते काय सत्तेत आहेत काय

  • @user-ew2ku6mk9t
    @user-ew2ku6mk9t Месяц назад +2

    गुलाल तुम्ही उधळा चा आरक्षण शरद पवार ला मागायचं वारे नालयकानो

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Месяц назад +1

    तुम्ही अनुदान दिलं म्हणून आले असतील, कित्येक टॉयलेट चे दरवाजे तुटलेले होती आणि साफ सफाई काही ठिकाणी व्यवस्थित न्हवती.

  • @AmolKamble-sz1kk
    @AmolKamble-sz1kk Месяц назад

    गिरीश महाजन साहेब तुम्ही आता किती पण बोंबला तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे

  • @user-xg5rj4pd9b
    @user-xg5rj4pd9b Месяц назад +4

    याने आत्ता आपला बेल्ट बदलावा.

  • @sandippatil3990
    @sandippatil3990 Месяц назад +9

    तेच तेच कितीवेळा सागणार

    • @siddhantbd
      @siddhantbd Месяц назад +1

      एकदा तर जारांगे पावरवर बोला मना 😂😂😂 उतून सुटून bjp वर बोलतो😂😂

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 Месяц назад

      ​@@siddhantbdसत्ता भाजपची आहे ना??विरोधकाला आरक्षण मागणार का??

    • @siddhantbd
      @siddhantbd Месяц назад

      @@santoshchonde5296 sharad pawar modi kade जावून एका दिवसात साखर काखणेचा अडचण सोडू शकतो....
      आरक्षण काय चीज आहे...

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 Месяц назад

      @@siddhantbd मत भाजपला आणि विरोधकाला आरक्षण कसे मागणार..??पवार आणि मराठा समाज यांचे काही देणेघेणे वाटतेय का??त्यांनी obc ,प्रस्थापित मराठ्यांचे भले केले आहे..सर्वसामान्य मराठ्यांसाठी काय नेमके काम केले आहे दाखवा तुम्हाला माहिती असेल तर..

    • @siddhantbd
      @siddhantbd Месяц назад

      @@santoshchonde5296 तेंनी ओबीसी मता साठी आरक्षण दिला आणि आता जरंगेला फूड करून तेंचाकडा हिसकून घ्या मानतात 😂😂😂..
      मंजे ओबीसी ल आरक्षण दिला मानून मत मिळवायचे आणि bJP vs मराठा करून मराठा मत मिळवायचे 😂😂😂
      जाती जाती मध्ये तेड निर्माण करून सता भोगायच 😂😂😂

  • @DilipKarale-yt4xn
    @DilipKarale-yt4xn Месяц назад +5

    नुसते बोल घेवडे आहेत त्यांनी नाही केलं तर त्याचा काय केलं असे कुठे विचार असतात का मग तुम्हाला कशाला निवडून दिला झक मारायला.

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q Месяц назад

    एका राजकीय नेत्याला निवडणूक जिंकणे हेच गरजेचे आहे ,आरक्षण कोर्ट केसेस जिंकणे नव्हे .
    आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.

  • @bhauraobagul4278
    @bhauraobagul4278 Месяц назад +6

    मंत्री मंडळात तु एकटाच शहणा मंत्री आहे तु हुशार समजतो स्वतःला

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q Месяц назад

    जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल!
    आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Месяц назад

    Very very good information sir

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +20

    अरे हा पडणार आहे

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj Месяц назад +2

    पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला त्याच्यामुळेच ओबीसींना आरक्षण मिळालं तू काय केलं ते पहिले सांग

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 Месяц назад +1

    मुंबईला गुलाल उधळायला आघाडीवर होते महाजन..

  • @machindrapadwal3241
    @machindrapadwal3241 Месяц назад

    साहेब, गोपाळ पुऱ्य्यातील पत्रा शेड च्या पूर्व दिशेला प्रत्येक शेड समोर पहिली टॉयलेट ची सोय करा.लाईन मधील महिलांना अक्षरशः उघड्यावर बसून परत लाईनला यावे लागत आहे.तुम्ही म्हणतात की सगळीकडे सोय केली.पण तिथे नाही आहे सोय. मी स्वतः रात्री लाईन मध्ये अनुभवले. आहे.पाहून खूपच वाईट वाटले😊

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 Месяц назад +1

    तुम्ही म्हणता की देवाच्या दारी येऊन राजकारण करू नये दर्शन घ्यावा आणि घरी जावा परंतु तुम्ही आता सध्या तिथे बाइठ देऊन काय साधत आहे

  • @arunpalaskar2870
    @arunpalaskar2870 Месяц назад +2

    ते बोलले नाही हे खरं आहे
    तुम्ही देतो बोंबलले हे सांगा ना

  • @shambhutambolitamboli3990
    @shambhutambolitamboli3990 Месяц назад +1

    अहो जेव्हा बाबासाहेब देत होते तेव्हा घेतले नाही आणि नंतर कोणी मागितले नाही आता तुम्ही आलात तेव्हाच तुम्ही जातीच राजकारण केलात म्हणून हा प्रश्न निर्माण झाली आहे आणि आपण गेल्यावेळी जी फसवणूक केली त्याचा हा परिणाम आहे

  • @rahuldesai4447
    @rahuldesai4447 Месяц назад +2

    अरे बाबा सगळयांना सगळं देणार अशी खोटी गाजर तुम्ही दखवालीत...धनगरांना 3 महिन्यात आरक्षण st कर्मचाऱ्यांना आश्वासन अच्छे दिन तुम्ही दाखवलेत ना मग आता मागच अजुन किती दिवस काढणार

  • @raajraaj4651
    @raajraaj4651 Месяц назад

    2014 मधे मराठा आरक्षण देण्याची पाहिलं प्रयत्न त्यांनीच केले आहे..

  • @namdeobhise1002
    @namdeobhise1002 Месяц назад +2

    साहेब
    मराठा समाजाने या देशा साठी रक्त सांडलेले आहे...
    विसरू नका .....
    400 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत... हे विसरु नका....

    • @bandumane677
      @bandumane677 Месяц назад

      Bakich agat kay pani hot ka deshasati ladhtana

  • @gajananpatil2151
    @gajananpatil2151 Месяц назад +2

    मराठा आरक्षण OBC मधुनच....

  • @avaaj_MH
    @avaaj_MH Месяц назад

    निवडणुका या विकास कामांवर जिंकल्या जातात आरक्षण जातिभेद करून नाही,
    उगाच mvaचे जास्त खासदार नाही आले....
    MVA सरकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत होते म्हणून त्यांच्या जास्त जागा आल्या

  • @roshankokate3619
    @roshankokate3619 Месяц назад +2

    अरे गिरीष महाजन तुझ्या पक्षाने काय दिलं ते सांग ना

  • @RameshParjane
    @RameshParjane Месяц назад +1

    साहेब तुम्ही निवडुन येणार नाहीत याचि काळजी घेऊ

  • @kishortanpure706
    @kishortanpure706 Месяц назад +2

    वर खाली तूमच सरकार आहे तूम्ही द्याना

  • @ravikiranpawar8101
    @ravikiranpawar8101 Месяц назад

    जय शिवराय , तूम्ही किती ही आरक्षण देण्यास विलंब करा , काड्या करा , लांबणीवर टाका , राजकारण करुन डाव टाका , जिथं महाराष्ट्रातील 5/6 कोटी मराठा समाज नाराज तिथ , लोक सभे निकाला प्रमाणे विधान सभेला मराठे पाहून घेतील .

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 Месяц назад +1

    हां प्रश्न अनाजीपंत ना विचारा.

  • @dnyanobabhosle6366
    @dnyanobabhosle6366 Месяц назад +1

    सदया पिस्तुल्या यांच्या मुळे भाजप संपविणार तुम्हाला माज आलाय जनता माज लवकर ऊतरविनार एक मराठा लाख मराठा

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 Месяц назад

    पवारांनी दिले नाही म्हणून तर तुमचं सरकार आले

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Месяц назад +2

    हा.. तू.. गप भावा महाजन तू गोड बोल्य आहेस 😡😡😡😡😡😡😡🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔🍔😡😡😡

  • @shambhutambolitamboli3990
    @shambhutambolitamboli3990 Месяц назад +1

    तुम्ही फक्त निवडनुक आली की तुम्ही आरक्षण देता आणि पडलात की परत घेता जस gst चे पैसे परत पाठवले

  • @actionk3199
    @actionk3199 Месяц назад

    काय दिल रे तुम्ही फक्त्त भाजप न राजकारण केल मतांसाठी

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Месяц назад +1

    5वेळा जाउन काय दिवे लावले तुम्ही

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад

    पाटील बोलतील तीच पूर्व दिशा बस

  • @navnathmore4675
    @navnathmore4675 Месяц назад

    1 maratha lakh maratha

  • @गावटीमिथुन
    @गावटीमिथुन Месяц назад +1

    गिरीश भाहु तुम्ही देणार का नाही ते सांगा

  • @shiv.5797
    @shiv.5797 Месяц назад

    विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होणार आहे😂

  • @arunpalaskar2870
    @arunpalaskar2870 Месяц назад +1

    त्यांनी दिलं नाही
    तुम्ही देतो म्हणाले
    म्हणून तुम्हाला सत्ता दिली
    तुम्ही आणि ते सारखेच

  • @actionk3199
    @actionk3199 Месяц назад

    शरद पवारांनी नाही दिल तुम्ही द्या ना आता काय विघडलं

  • @sunilghodkebeed
    @sunilghodkebeed Месяц назад

    कळीचा नारद आहे हा , न 1 कळ लाव्या

  • @zafar1519
    @zafar1519 Месяц назад

    Jarange💯💯💯💯✅✅✅💪💪💪

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 Месяц назад

    पवारन. दिले नाही. मधुन. आम्ही देणार. नाही आससागा

  • @Friendship11393
    @Friendship11393 Месяц назад +1

    जरांगे ला वैतागून आले तिकड 😂😂😂

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Месяц назад +1

    गिरीश गप रे

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад +1

    2014 च 2019 च 16,13 मराठा आरक्षण का टिकल नाही

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn Месяц назад

    Girish saheb,तुम्हाला सत्ता कां दिली,अस् pn vicharaa

  • @nandkumarpatil8523
    @nandkumarpatil8523 Месяц назад

    केंद सरकार भाजपा चे व महाराष्ट्र सरकार कडे 206 आमदार आसताना शरदपवार काय सत्तेत आहे का धंनगर ओ बी सी मराठा समाजाला उलु बनवले जात आहे महाराष्ट्र राज्य सरकार काही मंत्र्यांनी चोटाळ गॅग मंत्री सारखे वागणूक बरोबर नाही जर येणारे विधानसभा निवडणुकीत शरदपवार काँग्रेस उबाठा व राषटीय काँग्रेस ला महाराष्ट्र राज्यांत 225 आमदार निवडून आले तर धनगर ओबीसी मराठा समाज चा आरक्षण प्रश्न सोडवून देण्यासाठी चळवळ उभारून मार्ग काढून निर्णय घेण्यात येईल

  • @bharatsonwane5185
    @bharatsonwane5185 Месяц назад

    पवारांनी दिलं नाही म्हणून आपण द्यायचं नाही का तुम्हाला पण मराठा समाजाने सता दिली ना

  • @sachinmoresp9014
    @sachinmoresp9014 Месяц назад

    अहो साहेब तुम्ही मंत्री आहात शरद पवार सरपंच पण नाहीत त्यांना का विचारावं आम्ही सरकार तुमचं आहे ते आलें का सरकारमध्ये आले का बोलु ते पण

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 Месяц назад

    तुम्ही 10% फसव आरक्षण दिलं संविधान चे नियम तुडवून समाज obc प्रवर्गात आरक्षण मागत आहे.

  • @panduranghanegave8429
    @panduranghanegave8429 Месяц назад +1

    Are baba tumhi dya na

  • @Dhananjay.Kumatkar.-km5gu
    @Dhananjay.Kumatkar.-km5gu Месяц назад +1

    गिरीश महाजन यांच्या शेजारी कोण वारकरी आहे टोपी वाला

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 Месяц назад

    सगेसोयरे चा अध्यादेश तुम्ही दिला पण लागू करण्यात दिरंगाई करत आहेत तेव्हा तुम्ही समाजाला किती दिवस खोटे बोलणार?......

  • @Mahesh96k
    @Mahesh96k Месяц назад +1

    बामणी कावा महाजन

  • @digambarnangare5945
    @digambarnangare5945 Месяц назад

    त्यांनी दिले नाही म्हणून तुम्हाला निवडून दिले

  • @asp6892
    @asp6892 Месяц назад

    संकटं ...........लोचन.........मजनु 😂

  • @Dream00017
    @Dream00017 Месяц назад

    आमचे नेते गिरीश साहेब

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Месяц назад

    झकमारा गेलता मिळवायला