बैलगाड्यात जसा लक्ष्या तसा श्वानशर्यतीत लाडू हाय भावांनो | Ladu Dog | Dog Race | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 2 янв 2025
- बैलगाड्यात जसा लक्ष्या तसा श्वानशर्यतीत लाडू हाय भावांनो | Ladu Dog | Dog Race | Vishaych Bhari
मंडळी आम्ही काही दिवसांपूर्वी श्वान शर्यतीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा गाडणाऱ्या राजमुद्रा श्वानाचा माहितीपर व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओला जवळपास 2 लाख लोकांनी प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. पण त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मात्र आम्हाला लाडू नावाच्या श्वानाचा शर्यतप्रवास सांगा अशा कमेंट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. त्या कमेंटवरून आम्हाला अंदाज आला की लाडूवर श्वानप्रेमीचं अजूनही खूप प्रेमय. आता मी अजूनही असं का म्हणालो तर सध्या लाडू आपल्यामध्ये अस्तित्वात नाहीये. मागच्या काही दिवसांपूर्वी त्याचं दुर्दैवी निधन झालंय. पण त्याने श्वान शर्यतक्षेत्रात जो धुमाकूळ घालून ठेवलाय त्यामुळं आजही तो लोकांच्या मनात जिवन्तय. कधीकाळी महाराष्ट्रासह त्याने पंजाबमध्ये पण आपला दरारा निर्माण केला होता. आजच्या या व्हिडिओत आपण त्याचाचं सगळा शर्यतप्रवास जाणून घेणारंय....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#ladu #ladudog #ladudograce #dograceladu #pusegaondograceladu #maharashtradogladdu #pandharpurdograceladu #ladu #dog #7/12dog #greyhounddograce #ladudograce #ladduracingclub #dograce #dogracemaharashtra #dogracemaharashtrachampion
#rajmudra #rajmudradograce #dog #shwansharyat #shwansharayat #shwan
#bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari
या वाघाला तोड नाही आपल्या वेगानं संपूर्ण भारतात आपल्या वेगाचा डंका वाजणारा लाडू ❤️
M 80 गाडीला पल्सर च इंजान अल्टर केलेला जातीन क्रॉस पण गतीनं खास अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र चॅम्पियन मुस्तफा ची मुलाखत घ्या
Brand is always BRAND 🤘👑 लाडू नी पंजाब मध्ये जाऊन. आपल्या गतीने पंजाब मधील लोकांना घाम फोडला हा इतिहास रचला .आणि महाराष्ट्रा तील श्वान कमी नायत याची जानवी करून दिली त्यांना .💥miss you ladu 😢👑
ऑल इंडियात जोड नव्हती लाडु ला ज्या मैदानावर जाईल तीथ त्यांनी पहिला नंबर सोडून द्यायचा लाडूसाठी आशि खासियत होती लाडू ची
😥काळाने घात केला mis u Lado
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Maharashtra cha wagh ladu👑🔥
Miss You champion 😢
12.50.000 jenerous energy che mulakhat ghya record holder 🔥😎💯
Jhakas Express ladla bhubaneswar Anjali😭😭😭😭😭
लाडू वाघा तूला लय miss करतोय आता नेंलकंरजी मैदानाला पहिल बक्षीस थार गाडी बक्षीसआहे तू असता तर ही थार घेवून गेला असता
All india champion ladu 🥺💔🏆💓.... Miss uhh champ
अतिशय informative 👌👌🙏🏻
Miss you CHIMPION...😌💐
Miss u 😘 Ladu 😭
Zakkas Express ladu
Very important to and very nice 👌 beutful mast video
लाडू नावा प्रमाणेच होता तु देवाने आणखी पाच दहा वर्षे तुला आयुष्य द्यायला हवे होते म्हणजे तु आपल्या मालकांचे आणि आपल्या महाराष्ट्राचे नाव लौकिक केले असते पण तु तुझ्या कमी वयात जेवढं नांव प्रेम कमवले त्या साठी तुझं जेवढं कवतुक करावं तेवढं कमीच आहे भाव पूर्ण श्रद्धांजली लाडू
Video chan banvlay dada 🙏
राजमाता एक्सप्रेस लक्ष्मी ची मुलाखत घ्या.
मुस्तफा ची मुलाखत घ्या जातीने क्रॉस पन गतीने खास
Amca ahe mustapa ata to Mumbai madhe ahe
अजिंक्यतारा एक्सप्रेस चोरकाला सातारा कोर्सिंग क्लब सातारा पंजाब चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन आणि एक मोटर सायकल विजयता प्रथमेश भाव मुलाखत घ्या
Bhau shwan Shabd vaprun ani female shabd vaprun ji ijjat dili tya baddal shatsha abhari 🙏
Maharashtra chya ladu cha abhiman aahe
महाराष्ट्र चॅम्पियन गौरा Miss you 💔😭🥺
Miss you ladu 👑
दादा श्वान शर्यत क्षेत्रातल गाडीमागून धावनारा एकच ढाण्या वाघ महाराष्ट्र चॅम्पियन तीन मोटरसायकल विजेता शंभो दा ......🦁🦁
Golden group maharstra cigrate chi mulakhat ghya...
Karni var kon pan pal vatye Bhau bin karni che palun dhakava 😈✌️💯
Miss you 🙏🙏
महाराष्ट्र चॅम्पियन सिकंदर काला ❤
महाराष्ट्र चाँपियन गौरा 👑
टॉप रेकॉर्ड फिमेल. ब्लॅकरोझ
अकलूज चाय बिल्लाचा पण व्हिडीओ बनवा
लक्ष्मी ची मुलाखत घ्या
Maharashtra champion Mustafa Chi Mulakat Gaya✌👑🤘💖💪
All india champion 👑 ladu 👑
Black rose🖤🌹
दादा. साई एक्सप्रेस ब्लँकरोझ.चा एक विडिओ जरूर दाखवा 💯🙏🏻
Dosti express Maharashtra champion yashvanti chi mulakhat ghya bahau
महाराष्ट्र चॅम्पियन कै गौरा च घ्या
Miss ladu😢
Saheb chorkala chi mulakhat ghya ki pls
Miss you😔😭😭
Nice Video 👌👍
शेर पैदा होतेहै बनाये नाही जाते आशाच प्रकाराचा लाडु होता
हिद केसरी बंदा भाऊ खिलारे यांचा प्रवास सांगा राहणार .. Danoli तालुका, शिरोळ
Maharashtra champion bolt
मी पाहीलेला अप्रतीम श्वाण कागल डर्बी मध्ये. एका युवका ला धडकला. होता लाडू तेचा पाय सुजला होता
मुस्तफा 🐅
शभोंदा माहीती
chan
खूप छान
मुस्तफा ची पण मुलाखत
Kalu Kala Malkapur
Black rose 🌹 top record holder female in Maharashtra 👑🔥🔥💯
very nice
Mast bhava ❤️
Sai racing Club cha Rustmehind Alto winner Black king 👑 ani sai express Black rose 🖤🌹 urf barki ....... Record breaker Sai racing Club Lengre 💪🐶
Miss you ladu....😔
Miss you ladu😔😔
Ladu❤❤
महाकाल 302
ची मुलाखत घ्या
एकच नंबर
Maharashtra king लाडू
1 no hota miss you
Girjani express barrel
❣️
Black rose 🌹
छान माहिती
जाती न क्रॉस पण गतीन खास आसा एकमेव श्वान मुस्तफा ची मुलाखत घ्या
Finish girl 👑
Kadak
Black
चोर काला 👑😈
Vicharach bhari
bhawa majha gaon aahe pusesavali vishay hard
गौरा
3 गाडी विजेता शंभो दा चा शर्यत प्रवास सागकी
7/12 shvan
डॉग रेस काय असते कृपया सांगा दादा 🙏
भावा तुला फक्त साताऱ्यातील श्वाना बद
बद्दल माहीत आहे...... तुझे ह्या बद्दलचे knowledge कमीच आहे.... तु कोल्हापूर मध्ये येऊन बग...तुला समजून जाइल 😁😁😁
Dada gadi maghun shetrat shambo da mulakhat ghy
Silent killer
Finish girl cha video banava
मुस्तफा ची मुलाखत घ्या
Nepal mdhe Marathi mahinyancha vapar kela jato
Ya vishayavr video banava
Gym boy
लाडू मिस यू किंग
👑 ladu
7/12 chi mahiti please
Bolat
Ladu sarkha brand parat honar nahi
Mustafa
Ladu Kasa Kai Mela Tejaji video Kannada
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Shirashicha vagya
ladu
सर मला मिळेल का एखादं पिल्लू
मुस्तफा ची भेट द्या
Hi
7/12 7/12 7/12
Blot
miss you ladu 😢😢😢