Majhya Bhimachya Punyaaine Basaya Laal Divyachi Gaadi Marathi Hit Bhim geet 2017

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 463

  • @Surya45R
    @Surya45R Год назад +29

    भावपूर्ण श्रद्धांजली तात्या 💐तुमचे गाणे सतत आम्हाला प्रेरणा देत रहातील 💐

  • @ganeshzalte7553
    @ganeshzalte7553 Год назад +78

    अप्रतिम गाणं आहे,
    खूप आठवणीत राहाल तुम्ही.
    भावपुर्ण श्रध्दांजली 😭🙏🏽

  • @sachinsalve5537
    @sachinsalve5537 Год назад +11

    बाबासाहेबांच आपण एक स्वप्न पूर्ण करू कधी शकतो काय माहित आपला समाज कधी एक होईल एक पक्ष एक नेता एक समाज ज्या दिवशी होईल त्या दिवशी बाबासाहेबाना खरी झोप लागेन.. 🥺🥺

  • @krushnashinde4556
    @krushnashinde4556 2 года назад +67

    आज मी गावचा पोलीस पाटील आहे ही फक्त माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच पुण्याई आहे. लाखो जन्म घेतले तरी उपकार फिरणार नाहीत. जय भीम

  • @जयमहाराष्ट्र-प4न

    माशाल्लाह.. अंगावर शहारे येणारा गीत. काय आवाज आहे. वाह वाह.

  • @Desai1234w5s
    @Desai1234w5s 5 месяцев назад +4

    मी एक मराठा आहे भावांनो आणि मला हे गाणं खूप आवडते आणि मी दररोज आयकतो सकाळी 🌷🤌😍

    • @GaneshBansode-l5q
      @GaneshBansode-l5q Месяц назад

      जय भीम 🎉 जय शिवराय 🎉 नमो बुद्धाय 🎉🎉

  • @sumitsalve7291
    @sumitsalve7291 4 года назад +61

    आज खरचं बंगला पण आहे गाड्या पण आहेत आणि गाई मशी पण आहेत बाबासाहेबामुळे 👌👌

  • @sonuchakre1236
    @sonuchakre1236 3 года назад +119

    आज मी आर्मी मध्ये आहे बाबा भिमा तुमच्या मुळे 🙏

  • @harshadgaikwad9877
    @harshadgaikwad9877 Год назад +7

    आज मला खुप मोठा मान सन्मान मिळतो तो फक्त बाबा तुमच्या मुळे दादा एक दम मस्त आवज आहे खुप खुप वेळा गाणं ऐकलं तरी अजून अजून ऐकावासा वाटतोय जय भीम

  • @akashrakshe1419
    @akashrakshe1419 Год назад +35

    माझे वडील समाज कल्याण सभापती आहेत फक्त बाबासाहेबांन मूळे

  • @amarwaghmare1088
    @amarwaghmare1088 Год назад +24

    तुम्ही गेलात हे ऐकून चक्क हे गाणं डोक्यात आणि पाणी डोळ्यात आले... भावपूर्ण श्रद्धांजली प्रमोद लोखंडे दादा...💐🌹

  • @shaktikirdak7064
    @shaktikirdak7064 4 года назад +33

    सर तुमचे गाणे आईकून आंगवर काटे उभे राहतात...... जय भीम जय सविधान 🙏🙏🙏

  • @anilwagh8983
    @anilwagh8983 Год назад +9

    जय भीम मनापासून जात पात गेली उडत खरंच डोळ्यात पाणी आले माणूस गेला की गेला पण तुम्ही सतत आमच्या आठवणीत राहाल सर

  • @akashchandanshive3157
    @akashchandanshive3157 4 года назад +33

    सर आज किती दिवसांनी टिक टॉक वर सुद्धा तुमचं सॉंग गाजतय जय भीम 🙏🇪🇺💙

  • @ajaywaghmare3074
    @ajaywaghmare3074 Год назад +4

    He gaan mahnje amhar perna denar gaan ahe miss you pramod dada💐

  • @yashrajalane7296
    @yashrajalane7296 Год назад +9

    Dada ya ganya mule tumhi ajaramar zalat ❤❤
    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😢

  • @shubhamchankapure2755
    @shubhamchankapure2755 4 года назад +8

    Khr ahe Bhau Baba sahebnstetar kay zhal ast aamch ,, Jay bhim jay shivray jay shambhuraje

  • @poojakamble4844
    @poojakamble4844 5 лет назад +14

    Deu konachi upma tula re tuzhasarkha mahamanav tuch baba . Tuzhasarkha mahamanav punha janmanar nahi ya dhartivar . Kadakkkkk jay Bheem 👌👍

    • @sumitgade6577
      @sumitgade6577 2 месяца назад

      अंगावर काटा आला कमेन्ट वाचून खरच त्यांच्यासारखा महामानव कधीच होणार नाही 🥺

  • @chandrakantgangurde2010
    @chandrakantgangurde2010 3 года назад +12

    खरचं खुप छान गणे आहे. आईकता क्षणी आंगवर काटा आला. डोळ्यातून अश्रु येतात खूप रूधय स्पर्शी होते असे गायले आहे .खूप छान आहे हे गाणं

  • @user-wi8xl2jp3b
    @user-wi8xl2jp3b 4 года назад +35

    एवढं भारी गाणं असून काही मुर्खांनी unlike kelay 😠😠🇪🇺🇪🇺🙏

  • @hkcreation4042
    @hkcreation4042 Год назад +13

    अप्रतिम आवाज, व गाणे.
    कायम स्मरणात राहचाल,, भावपूर्ण श्रद्धांजली प्रमोद लोखंडे भाऊ 😭😭💐💐🙏🏼🙏🏼

  • @GaneshKamble-lz3um
    @GaneshKamble-lz3um 19 дней назад

    सध्या मी दोन गावांचा ग्रामपंचायतचा सरपंच आहे ते फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुले
    जय भिम जय सविधन

  • @gajananmagar4168
    @gajananmagar4168 4 года назад +36

    आमच्या आंगाचे कातडे काढले तरी बाबा तुमचे वुपकार फिटनार नाही 😥😥😥

  • @siddarthabhuigad6577
    @siddarthabhuigad6577 4 года назад +35

    अंगावर काटे आले दादा डोळे भरून आले 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय भीम

  • @amolkurhade6731
    @amolkurhade6731 2 месяца назад +1

    आज आमच्या कडे 9 एकर बागायती शेती आहे हे फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत. 🙏

  • @shaileshlagad7346
    @shaileshlagad7346 Год назад +8

    खुप छान आवाज आहे सर.. अंगावर काटा आला गाणं ऐकून.. भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐😔🙏🙏🙏

  • @yogeshkharat1817
    @yogeshkharat1817 Год назад +16

    सदैव आठवणीत राहाल दादा
    Miss You Dada
    🥺🥺😭😭💐💐🙏🙏

  • @sopanhatagale6798
    @sopanhatagale6798 Год назад +6

    प्ररमोद भाऊ तू खूप मोठा कवी गायक होता तुझं हे गाणं आयकल तर डोळ्यात अश्रू आले भाऊ
    प्रमोद भाऊ तुला भावपूर्ण श्रद्धांजली
    😢😢😢Miss you parmod bhau 😢😢😢😢😢

  • @कायरहूमै
    @कायरहूमै 4 года назад +31

    सर खरंच खुपचं छान गाणं आहे डोळ्यात पाणी आले.

  • @vinodkhadtare1214
    @vinodkhadtare1214 4 года назад +12

    खूप छान गाणं आहे दादा (अजुन काय पाहिजे )

  • @bhaiyasahebghodke358
    @bhaiyasahebghodke358 6 месяцев назад +1

    जय भीम हजारो भाषणाचा पलीकडे ही हे गाणे आहे , प्रमोद दादा कायम आठवणीत आणि बाबा नसानसात❤

  • @shamdawane-di5qq
    @shamdawane-di5qq Год назад +3

    कायम स्मरणात राहील तुम्ही दादा 😭जय भिम तुम्हाला 💙🙏🏼

  • @D.M.1987
    @D.M.1987 2 года назад +4

    खरोखर सर डोळ्यात पाणी आले सर कडक जय भिम

  • @vishnukondbaraomuneshwar8820
    @vishnukondbaraomuneshwar8820 2 года назад +1

    श्रध्रेला अंत होऊ शकतो य गाण्याचा अंत होऊ शकत

  • @vikaskalbande4490
    @vikaskalbande4490 2 года назад +9

    Dole Panavle Dada song aikun.....😥😥💙💙🙏🙏Jay Bhim 🔗🔗🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sauru3023
    @sauru3023 Год назад +1

    Lokhande saheb aatvanit rahatil nehmi 😢💙💙

  • @pawanmagare2135
    @pawanmagare2135 Год назад +1

    भाऊ तुम्हाला कधीच विसरणार नाही आम्ही😢
    दुःख वाटतय भाऊ तुमच्याशी भेट नाही झाली😌
    Miss you Bhau😌

  • @akashjawanjal9129
    @akashjawanjal9129 Год назад +1

    Jai bhim 🙏🏻🙏🏻 प्रमोद सर च हे गाणं मला खूप आवडतं हि riyalitee आहे
    सर तुम्ही नाही पण हे song
    अमर आहे आणि राहणार

  • @vikaskalbande4490
    @vikaskalbande4490 5 месяцев назад +1

    ❤💯Dada ky lihave song sathi shabd nahit .. pan dolyat pani yet ahe 😢😢... Miss U Dada 💐🙏

  • @vikasmeshram2372
    @vikasmeshram2372 2 года назад +7

    अप्रतिम रचान आणि गायन जय भीम दादा

  • @ajayingle902
    @ajayingle902 Год назад +1

    खूप छान , गाणं आहे... खुप दुःख झालं आपल्या अचानक जाण्याने.. भावपूर्ण आदरांजली ,

  • @yogitareddy2922
    @yogitareddy2922 Год назад +2

    Asech gani kada saheb Jay bhim

  • @vishnukondbaraomuneshwar8820
    @vishnukondbaraomuneshwar8820 4 года назад +13

    फारच सुंदर गीत, अन गायक तर एकदम सुपर्ब 🙏🙏🙏🙏🙏

  • @Dhanrajkadam_1434
    @Dhanrajkadam_1434 Год назад

    कायम आठवणीत राहश्याला दादा आदरपूर्वक जय भीम dada❤️❤️✨

  • @sachinbhogile1295
    @sachinbhogile1295 6 лет назад +15

    जय राजे उमाजी... जय भिमराव १नं गाणं

  • @rahulputale2445
    @rahulputale2445 Год назад +2

    खरच दादा तुम्ही खुप आठवनीत राहणार 😢😢😢

  • @mahendrashejul3100
    @mahendrashejul3100 4 года назад +7

    सर तुमचे गाणे किती वेळेस पाहवे कमी आहे 🌹💐🙏

  • @pradipbansode2564
    @pradipbansode2564 3 года назад +8

    काळजाला लागलं हे गाणं🙏🙏🙏🙏

  • @BhimsainikAryan
    @BhimsainikAryan Год назад +15

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ हरपला 😥
    दादा तुम्ही कायम आठवणीत रहाल 😢
    Miss You Dada 😢💐💐💐

  • @shubhammeshram980
    @shubhammeshram980 4 года назад +28

    अंगावर काटे आलेत दादा डोळे भरून आले
    💞🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @swapnilgaikwad7289
    @swapnilgaikwad7289 Год назад +2

    प्रोमोद भाऊ लोखंडे💙🌏✌️

  • @TOTAL_GAMING_211
    @TOTAL_GAMING_211 Год назад +3

    दादा तुमची आठवण कायम राहील

  • @gajananmagar4168
    @gajananmagar4168 4 года назад +9

    खुप वुपकार आहेत बाबा तुमचे

  • @manum_11
    @manum_11 4 года назад +14

    Kadakkk Jay Bhim 👌👌🙏🙏👍

  • @पिल्लू-च7ल
    @पिल्लू-च7ल Год назад

    अप्रतिम आवाज आहे भाऊ...मनाल लागला व्हिडीओ ....जय शिवराय जय भिम✍️✍️🇪🇺🚩🙏💯

  • @sachinrathod7445
    @sachinrathod7445 Год назад +1

    My love this song आंगवर सहारे येणारा गीत आहे खूप खूप आवडलं मला साँग

  • @khandaresir6390
    @khandaresir6390 Год назад +2

    Great bhau ,sweet and very meaning full song.

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 2 года назад +14

    All time super duper hitt song 🔥. Miss u baba saheb ji 🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @dishabhalerao2645
    @dishabhalerao2645 3 года назад +2

    Ajj maze mister advocate ahet..te fakt babasheb yanchya punyayi ne

  • @sumitsalve7291
    @sumitsalve7291 4 года назад +25

    My Favorite Song 🙏🙏

  • @chandrakantpakhre6608
    @chandrakantpakhre6608 Год назад +2

    खूप छान आवाज हरवला आपल्यातून 😭😭😭😭

  • @sachinbhogile1295
    @sachinbhogile1295 6 лет назад +7

    mast song ahe radvla yar mala manacha jay bhim jay umaji dada

  • @shaileshdhanawade2582
    @shaileshdhanawade2582 2 года назад +2

    my fevhret bhim geet

  • @samsung3310i
    @samsung3310i 4 года назад +4

    Khupch sundar song aahe.. Kadak jay bhim..

  • @swamiraobalshankar9813
    @swamiraobalshankar9813 5 лет назад +4

    Jay Bhim. ek number aawaj
    khup sundar Bhim geet

  • @mayurilakhan2956
    @mayurilakhan2956 Год назад +1

    भावपूर्ण आदरांजली साहेब

  • @shashankdgaikwad6058
    @shashankdgaikwad6058 Год назад

    हे गिताचे गायकास मी प्रथमतः अभिवादन करतो काय गीत गायले आहे अक्षरशः अंगावर शहारे आले

  • @rahulwaghmare7009
    @rahulwaghmare7009 4 года назад +14

    😭😭Miss you Baba 😭😭

  • @rohitgade4022
    @rohitgade4022 4 года назад +5

    Super se bhi upar dada Jay bhim

  • @avinashtompe3285
    @avinashtompe3285 6 лет назад +9

    dada 1 no song...

  • @pratikphotography724
    @pratikphotography724 9 месяцев назад +2

    hat shenat hote aamche babani dili lekhni be educated bhaiyoo jay bhim

  • @vinoddadavinoddada4694
    @vinoddadavinoddada4694 4 года назад +6

    जय भिम भावा

  • @SwapnilKadam-sm9in
    @SwapnilKadam-sm9in 6 месяцев назад +3

    🙏🙏🙏

  • @sanghapalpatil4129
    @sanghapalpatil4129 4 года назад +6

    Majhya bhimachi punyai....jai bhim

  • @anilsalve3551
    @anilsalve3551 2 года назад +4

    कडक क्रातिकारी जय भीम 💙🚨🙏

  • @sachinsirsat8150
    @sachinsirsat8150 4 года назад +8

    Apartim song 🎶🎤 dada Jay bhim

  • @anilsawant9553
    @anilsawant9553 4 года назад +2

    Tumcha abhiman ahe sir amhala 1no song

  • @shivajanadar6289
    @shivajanadar6289 6 лет назад +11

    जय उमाजी, जय भिमराव

  • @samadhanjadhav1036
    @samadhanjadhav1036 5 месяцев назад

    दादा खूप गोड गान आहे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @siddharthgaikwad3994
    @siddharthgaikwad3994 5 лет назад +5

    Worlds best song...Jay bhim

  • @rupeshdandge8934
    @rupeshdandge8934 Год назад

    💙Khupach chhan baba 💙 tumchech upakar aahe 💙 kdkkkk jay bhim 💙⚔️

  • @sachinbansode4062
    @sachinbansode4062 Год назад

    दादा तुमचा आवाज खुपच छान सुंदर आहे, पण आम्हाला खूप वाईट वाटले, 😢😢कायम आठवणीत राहाल तुम्ही, 😢 🙏🌺🌺🙏

    • @satishkamble5644
      @satishkamble5644 Год назад

      अप्रतिम असे हे गाणं आहे भावपूर्ण श्रद्धांजली दादा😢😢

  • @nasershaikh2591
    @nasershaikh2591 Год назад +3

    अप्रतिम सॉन्ग सर ❤
    भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢😢

  • @rakeshganvir3640
    @rakeshganvir3640 Год назад +1

    दादा खुप छान गानं गायला भावपूर्ण श्रद्धांजलि 💐😪

  • @kanchankambale641
    @kanchankambale641 4 года назад +4

    Kdk jay bhim sir salute

  • @vinoddhotreofficial3707
    @vinoddhotreofficial3707 2 года назад +1

    व्हा मस्त लिहिलंय आणि गायलंय 👌👌👌

  • @sangharshdongare3360
    @sangharshdongare3360 4 года назад +4

    1 no. Song jay Bhim namo buddhay

  • @diyaSwadekar
    @diyaSwadekar 6 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤

  • @laxmanbele1762
    @laxmanbele1762 Год назад +1

    अप्रतिम ❤❤❤

  • @SwapnilKadam-sm9in
    @SwapnilKadam-sm9in 6 месяцев назад +1

    Lay
    Bhri
    Bau

  • @arjunsirsalwar3734
    @arjunsirsalwar3734 11 месяцев назад

    आज मी पोलिस मध्य आहे बा भीमा मुले जय भीम

  • @ashishkedare9435
    @ashishkedare9435 Год назад +2

    भावपुर्ण श्रद्धांजली 😭🌷💐

  • @roshanwaghmare9937
    @roshanwaghmare9937 3 года назад +12

    खूप छान गीत आहे अप्रतिम गीत 👍

  • @harishkhandagale7211
    @harishkhandagale7211 4 года назад +2

    very nice song i have daily seen this song jay bhim

  • @pkmj1752
    @pkmj1752 Год назад

    शब्दच नाहीत.
    💙💙💙
    जयभीम
    🙏🙏🙏

  • @sachinbhogile1295
    @sachinbhogile1295 6 лет назад +12

    heart tuching song

  • @nileshblandgelandge448
    @nileshblandgelandge448 4 года назад +3

    क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏

  • @sachin1195
    @sachin1195 5 лет назад +13

    Saprem jay bhim🙏🙏

  • @mr-sanghapal9772
    @mr-sanghapal9772 Год назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🥹😭💐

  • @sunilkole1527
    @sunilkole1527 4 года назад +4

    jay bhim saheb 1 namber song