tv9 Marathi Special Report | Pooja Khedkar, हवा होता शाहीथाट, बाहेर निघाला नियुक्तीचाच वाद
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- tv9 Marathi Special Report | Pooja Khedkar, हवा होता शाहीथाट, बाहेर निघाला नियुक्तीचाच वाद
#PoojaKhedkar #IASOfficer #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
हिला कायमची सेवेतून काढली पाहिजे आणि गुन्हा दाखल करून सर्व बेहिशेबी मालमत्ता जप्त केली पाहिजे, एका गरीब होतकरू अपंग obc मुलीची जागा खाल्ली हिने😡
मोदी साहेबांनी हिला कायमची सेवेतून काढली पाहिजेत आणि गुन्हा दाखल करून आणि सर्व बेहिशोभी मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि अशा सर्व श्रीमंत लोकांचे आरक्षण काढून घेतले पाहिजे ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यामध्ये हुशार गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे केंद्र शासनाला विनंती प्रकरणांमध्ये विशेष लक्ष द्यावे
NEET परीक्षा आता UPSC अस चाललं तर देश कसा महासत्ता होणार
दिवस खूप लवकर भरले, देवा चे आभार मानू
बर झालं करोडोचा घोटाळा होण्या आधीच मॅडम ने नखरे दाखवले नाहीतर महाराष्ट्राला एक आर्थिक फटका बसणारच होता आणि त्याचा बोजा सामान्य जनतेवर आला असता.जय महाराष्ट्र 🙏🏼
Ajun pn kamavr ahe tya tri sudhha😂
कुठे आमच्या बाबा साहेबाचे विचार आणि कुठे ह्या दलिदरी लोकांचे विचार
पैशाने आय ए एस पद विकत घेतल्या सारखेच आहे.
सगळ्या मुलांनी आंदोलन करा
बापरे किती वंचित आहे ही 😂😂
Khupach ho.....dolat paani aala😂😂😂😂
Evdi garibi bagun radu aale Deva ek don rupaye phon pe kara sarav
हो ना जसा नाही तर तूच बोच्या लागणार होतास तिचा जागी assitant कलेक्टर म्हणून.
खूप छान सामाजिक कार्यकर्ते...🎉
..ह्या बाईवर कारवाई व्हायला पाहिजे.....
आशांवर कारवाई झालीच पाहिजे
खेडकर ला निलंबित करा...ओडिसी ची लाज नाही वाटली का ईला
ह्या आय एस आय पद मिळवल्या त्या बाईला शिक्षा झाली पाहिजे
Baila nahi ho
Sata daharela pakada
वंजारी समाज ल काळ केलं हिने..
सुप्रिया सुळे ने दुसऱ्या जातीचा नवरा केला😂😂
@@RamNakhate-h4kतिने कोणासोबत त्याच तुला काय करायचं आहे...तुला घरात मोलमजुरी करायची आहे का तिच्या घरात😂😂
@@RamNakhate-h4k ani gopinath ne kay dusri bayko nhi ka keli lavdya ,
Tv ९ गु.सदावर्ते व ल. हाके यांना बातम्या सांगा.
😂😂💯💯💯💯💯🤣🤣
प्रशिक्षण काळात हा रुबाब नंतर काय करेल ?
तरीच म्हटल ईतक्या वेळ्या कलेक्टरांना तक्रार अर्ज केले तरी कारवाई होत नाही शेमलेस सरकार, काय आपले स्वातंत्रसैनीक स्वर्गातून विचार करत असतीन ह्यासाठीच त्यांनी देश स्वातंत्र्य केला का😢😢😢
😢😢😢खेडकर वर इम्रान हाश्मी, आणि चिक्की ताई चा आशिर्वाद आहे 😂😂😂😂चिक्की वर अनजीपंत चा आशीर्वाद आहे😂😂😂खेडकर चा चुलता म्हणत होता की चिक्की निवडून आली की 1.5किलो च चांदी वाहीन देवीला,किती घनिष्ठ संबंध आहेत चिक्कीसोबत😂😂😂
Tujya a.. cha bhok ....
Tujya real acc warana msg kr
Eka bapp.. cha asashil tr
खूप वाईट शब्द आहेत तुला बोलला पणं नको तूझ्या जातीत दम असेल तर या पोलिस भरती मधे कोणत्या cast साठी किती जागा होत्या आणि कोणत्या cast la किती भेटल्या😂 सगळी लाल त्यामुळें तर होती ना
@@atharvaligde3201 चिक्की ची बहीण तरी आहे ना
Tuzya aai cha aashirvaad ahe
त्यांची संपत्ती जप्त करा आणी कुठे दान करा
सरळ काढूण फेका
कारवाई करून सर्व काही सरकारने जप्त केलं पाहिजे हाच खरा
भुजबळ ला सांगा जाऊन ओबीसी चा लाभ कोणी घेतलाय
घरी लावा असली पैदावळ आणि समधित अधिकारी ही ही जात कष्टाळू विद्यार्थ्याला जगू देणार नाही जागे व्हा जनाताजनार्धन
ह्यांना नौकरी करण्याची गरज नाही एखाद्या गरजू ला त्याच्या जागी नियुक्त करा.
पैसे देऊन किंवा वाशीलयाने भरती झाले तर असंच होणार आणि हे उद्या करोडो मध्ये खेळणार, देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
Now UPSC Scam... Waah Modiji Waah😅
Wa kya seen hai...😮
विभक्त असल्याचा दाखला सादर केला आहे का
म्हणून तर मुलाखती नसाव्यात.मुलाखतीत बडे बाप के बेटे च निवडून दिले जातात.
Mera Bharat Mahaan
पैसा असेल तर आय ए एस पद मिळवता येते दाखवून दिले
असे किती तरी अधिकारी असतील सर्वांचे कागदपत्रे चेक करा किती घरी बसतील बघा
प्रशिक्षण काळात शिकायला आली का शीखायला आली काय माहित
ई डी च कार्यालय झोपलय का
Tu कलेक्टर nahi आम्हाला मिळालेलं दुर्दैव मी मनतो नेमणूक करणारे दुध पीत होते का सस्पेंड करा घरी बसवा अशा कलेक्टर ची अम्हाला काहीं जरुरत नाहीं
तुकाराम मुंडे सारखी लोक पाहिजे
8लाख देऊन सर्व मालमत्ता जप्त करावी
लवकर घरी घालवा विश्लेषण करू नका
प्रशासन झोपले होते का.....,...
Bagha obc arakshan cha fyada😅😂😂
सगळ्या ठिकाणी असाच भ्रष्टाचार चालू आहे ......shame on government ....
Wa mahasata bharat
Modi saheb
हिला कोणाचा आशीर्वाद आहे ते शोधून काढा पाहिला
EWS Certificate te Handicapped Certificate sagle sagle bhayanak aahe sagle doshi aahet...😢
निलंबित करा ...
50 % he khot ahe उत्पन्न सगळ्यांचे कारण 8 लाख उत्पन्न असते. मोठ्या माणसांचं pn kahihi उत्पन्न दाखवता आणि गरीब मुलांचं नुकसान करतात
Enquiry should include Members of IAS selection committee also if found guilty take strict action
अपंग आहे ती पण,,, डोक्यात, असे सटीँफीकेट असे ल तरच तिला माफ करा
यांच्या पापाचा घडा भरला आहे . सर्व संपत्ती जप्त करा.
सरकार ने हिला तुरूंगात टाकावे व संपत्ती जप्त करावी
Where are the bosses ? Show ground to BJP . Where is Mr SOMAYYA ?
किती माज आहे या लोकांना
Dissolve IAS cadre system totally as they behave like British raj even after 75 years of Independence
Correct. It is colonial exam. British officers use to give such exam in London and then they were sent to training in Kolkata institute and from their they were recruited all over India to PLUNDER AND ABUSE Indian people. UPSC is adaptation of this exam.
Junior staff, including clerk, should be promoted to higher positions to secretary.
Evada magasalepana sarvana yevu de😂😂😂
हाकलून द्या घरी
सगळ्या सरकारी अधिकारी कामगाराची चौकशी करायला हवी.
सरकारी अधिकारी म्हणजे कोण.
हा जनतेचा नोकर आहे. जनतेने यांना प्रश्न विचार ले पाहिजेत. जनतेचे नोकर असून जनतेवर वर्चस्व दाखवतात
काही ही होणार नाही कारण सत्तेपुढे & पैसा पुढे......
नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असावे
पूजा खेडकर चे लफडेबाझ पोरगी, लय लोकांसह संबंध ठेवलेत पाहिल्यावरच समजतंय.
वंजारी समाजाचे लोकं जागरूक नसल्यामुळे हे असे होते.पूजा चव्हाण प्रकरणातही हेच झाले. चांगले नेतृत्व तयार झाले पाहिजे म्हणजे गरजू आणि पात्र तरुणांना न्याय मिळेल.
अश्या प्रकरणात तत्काळ चौकशी होऊन खरं खोटे जनमानसात यायला हवं ही त्या त्या समाजाचीच नाही तर सर्व जागरूक नेत्यांची सुद्धा आहे
Fasi dya
Mam ajobache call recording check zale pajen
Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal obc kashe kay yevhadi property asatana Manoj jarange patil saheb zindabad
NCL certificate ja officer nay diley tyala vichara
Upsc tayari karayni lakshy dy abhys karun jar ase hot asel
तरी ही मागास 😢
👌👌👌
कोण आहे तो बडेजाव
तीच्या आजोबा पासुन संपत्ती ची सखोल चौकशी व्हावी.
असा IAS अधिकारी भ्रष्टाचार करूनच बनला असेल ही अधिकारी बनूच शकत नाही यांना कोणताच नियम माहित नाही यांना त्वरीत सेवेतून काढून टाका व याचे नन्तरच्या मेम्बरला चान्स द्या.
अज्ञान एवढ की मेहनतीने नव्हे तर नशिबाने मिळालेल पद सुद्धा टिकवता येत नही म्हणे जिल्हाधिकारी होणार
वंचित 😂😂
Compititive exam ch kai khar nahi
अशा प्रकारे सरकारी सेवेत अशी मुलगी आली तर देशाच काही खरनाही..हे अत्ता असे पुढे केवढा रुबाब असला असता.हिने लोकांसाठी काम केल नसत.खिसे तिजोरी भरण्याच काम केल असत..अथाऀतच जे आहे ते कमी पडल असणार
असच चालू आहे. अपंग व्यक्तींच्या जगावर चांगली व्यक्ती बनावट प्रमाणपत्र काढून लागली आहेत. मात्र खरा अपंग व्यक्ती शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही।।।।।
एक पणं सरकारी अधिकारी असा अणि की तो इमांदरित काम करतो.
एवढा पगार असून पणं पैसे घेतल्याशिवाय काम करत नाय.
सगळ्यांची चौकशी केली तर खूप जागा कमी होतील आणि नवीन मुलांना काम मिळेल. भिकारी अजून पोट फुटत नाय तो पर्यंत खात राहतात.
आता घरी जावा😂😂😂😂😂😂😂
Vashimkarana dev ch vachvo
tv9 Tumahala tar maja padli hy news. Your channel is part of Maha Vikas Akhadi
ठुकराके मेरा प्यार , 😂😂😂😂😂
हिची फक्त चूक झाली आहे खरा दोषी Interview बोर्ड आणि UPSC प्रशासन आहे ज्यांनी हिला पास केले.. कशे काय pass केले ते पाहिलं हवं
मोदी सरकार गतीमान सरकार
Chandpurla patava
सरकारला जर सांगीतले पेन्शन चालू करा तर पाण्यात पहातात ईथे. बापरे
हेतू पुरस्कार गोवण्यात येत आहे...
अवघड आहे फुकटचे खाल्ले आहे 😂😂
MODI KI GUARANTEE.
Ladies barech goverment department made gair fayada gete...
अपंग कशी बुद्धिनी? 😊
तुम्हाला समजलं नाही पंत। ब्राह्मणवाद गेला पेशवाई गेली संविधान आले तरी ब्राह्मणी आरक्षणाच्या मलाईचा हव्यास सुटला नाही। कसंही करून वर जाउण सत्तेत राहायचं एवढेच यांना माहीत आहे।
आई वडील विभक्त मग तु झाली कशीच 😂😂😂
बाप जरी कलेक्टर होता तरी इतकी ४० कोटी रुपयांची संपत्ती कशी काय जमवली आहे त्याने त्याची चवकशी होयला हवी, तिचा आई ची पण चौकशी होयला हवी तिचा नाव किती संपत्ती आहे ती देखील चौकशी होयला हवी.
He ase vanchit ......mhanun aarakshan sample pahije sagle kayde cancel saglyana sarkhe pahihe
OBC Wale asech 8 lakh che income certificate kadun getat
vanchitla ya vanchita kadun kay nafa zala
Kote bolate
Entire Property should be attached if found accumulating through corruption
पूजा खेडकरच नाही तर पूर्ण बॅच सहित upsc पॅनलची चौकशी झाली पाहिजे.
* गरीबाची मुलं अभ्यास करून , खर्च करून करून थकली .
पापा कि परी😮
Obc reservation 😂😂😂😂
Somaya la jave laganar
Laj waatayla pahije tya UPSC interview pannel la tyani aslya vyakti la select kel
No coment pleas .
Dya ajun bjp la mat