11 लीटर दूध देणारी खिलार गाय | Khillar Cow milk | Dairy Business | Farmer Success Story
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #agrowon #khilaribailjodi #desicow
संतोष गोफणे - 83800 44975
खिल्लार गोवंशाचा सांभाळ करणारा एक विशिष्ट वर्ग असल्याने हौस म्हणून आणि शर्यतीसाठी खिल्लार गोवंशाचा सांभाळ केला जातो. त्यामुळे खिल्लार जातीची गाय जास्त दूध देत नाही असा समज आहे. पण सोनगाव ता. बारामती. जि.पुणे येथील संतोष गोफने यांनी खिल्लार गोवंशाच्या ब्रिडींगवर काम केले. आज त्यांच्या गोठ्यात ११ लिटर पर्यंत दूध देणाऱ्या खिल्लार गायी आहेत. त्यापैकी १९ वर्षाची एक गाय १० लिटर देते आणि तिने आतापर्यंत १६ वेतही दिले आहेत.
There is a common belief that Khillar cattle are primarily raised as a hobby and for racing, and not for milk production, as they are not known to give large quantities of milk. However, Santosh Gofane from Songav, Taluka Baramati, District Pune, has worked on the breeding of Khillar cattle. Today, in his barn, there are Khillar cows that produce up to 11 liters of milk. Among them, a 19-year-old cow gives 10 liters of milk and has already calved 16 times.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
खिल्लार महाराष्ट्र ची शान
खिलार संगोपन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे.खिलार गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ही कुटुंबाचं आरोग्य आणि शेण गोमुत्र यामुळे शेती आणि झाडाच्या आरोग्य ही चांगली बाब आहे.रासायनिक खतांमुळे शेतात पिकणाऱ्या धान्याचं दर्जा खालावला शेती चा हीph बिघडले.
सेंद्रिय खत तयार करण्यासाठी सदैव देशी गाईचे संगोपन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.
वंदे गो मातरम्. गो माता की जय हो
जय जवान जय किसान व
शासनाने देशी गाईचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी ५०रू.परति दिवस अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
दादा खरोखर खिल्लार गाईंच्या briding च काम झालं पाहिजे कारण प्रत्येक (इतर) राज्य ज्यात्या लोकल देशी गाईंवर briding करून कमाल करत आहेत आपण त्यांच्या खूप मागे आहोत हि खंत आहे...🙏❤️😔
या जन्मावरर्ती शतदा प्रेम करावे.❤आणि खिलार वर खूप प्रेम करावे.
एकच नंबर भाऊ
1 no
Great work ❤❤❤
Very nice
❤❤❤❤❤
👍
Geychi aslyavar prize kiti
कालवड भेटल का
हप्त्याचा मिळून 11 लिटर दूध देंत असेल
Live milking dava
Detat re bhai rachan khilar farm var ekda jaun a 1 nahi 10+ dudh denarya baryach ahet tyancha kade
Khilar Maharashtra chi Shan ya RUclips var hyncha gaincha live milking cha video ahe
ह्यांचा नंबर मिळू शकेल का?
Vikat deta kay
विक्री करता काय
गाईचे नख्या खूप वाडल्या आहेत जरा रानात फिरवत जावा
मला 1कालवड पाहिजे भेटेल का
ते कालवड देत नाहीत सध्या तरी वाढवत आहेत
@dattatraynevase2679 accha
@@dattatraynevase2679या दादांचा नंबर मिळेल काय