सर आपल्या गायकीने स्वर्गीय किशोर कुमार यांची आठवण होते. प्रथम आपलं गाणं ऐकलं तेव्हा हा आवाज किशोर कुमार यांचा नाही या वर विश्वास बसेना. अतिशय मनापासून गाता. अतिशय अप्रतिम. मनापासून अभिनंदन!
राजू जी नमस्कार... यु ट्यूब चॅनेल सुरु केल्याबद्दल आपले अभिनंदन... धन्यवाद 🌹 आपण गायलेली सगळी गाणी यावर टाकावी, ही विनंती. परमेश्वर आपणास खूप खूप यश प्रदान करो ही प्रार्थना.... आपणास भविष्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹
Amazing brother,,,, bilkul kudrat ka karishma hai,,,,,kishor da ki parchai keh sakte hai,,,you r so blessed,,,,I love ❤your voice and singing.... All the best bro... 👍🥰
Soulful rendition. Excellent presentation. You have got God gifted sweet voice. I can not believe that it is not voice of late Kishore Kumar. What a performance!! God bless you . Keep it up.
सन्माननीय गायक श्रीयुत राजू काजे सर आपले गाणे ऐकून मन प्रसन्न झाले......आपली संगीत साधना मोठी विलक्षणआहे....... स्वर्गीय किशोर कुमार यांच्यावरील आपली भक्तीप्रेम कौतुकास्पद आहे....... स्वरजाण, हरकती, वजन, शब्दातले उतार चढाव खूप सुदंर आहेत. 👌 किशोरदांच्या आवाजातील खरज ( based voice ) आपल्याकडे नक्कीच आहे. आपली संगीतसेवा अविरत राहो अशी माता सरस्वती चरणी प्रार्थना करतो.आपल्याला भावी जीवनासाठी खूप शुभेच्छा.💐 आपल्याला निरामय आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.......आपला चाहता, ( मनिष कर्णिक )
So nice Sir.
Melodious voice quality.
100%
वा एकदम मस्त ड्युप्लिकेट किशोर कुमार 👌🏻👌🏻👌🏻🌹😊
अंगावर काटे उभे राहतात यांच गाणं ऐकताना, आई सरस्वती ची कृपा आहे राजू दादा यांच्यावर
सर आपल्या गायकीने स्वर्गीय किशोर कुमार यांची आठवण होते.
प्रथम आपलं गाणं ऐकलं तेव्हा हा आवाज किशोर कुमार यांचा नाही या वर विश्वास बसेना.
अतिशय मनापासून गाता.
अतिशय अप्रतिम.
मनापासून अभिनंदन!
Feeling so lucky to hear voice next to the heavenly Kishore Kumar from your throat Kaje saheb.. 🙇♂️awaiting 17 may🙏
नुसतं गाणं ऐकवलं तरी माझ्या लहानग्या मुलानं श्रेयसनं गायक म्हणून तुमचं नाव सांगीतलं..एवढा आवाज हिट झालाय👌👌🌹💚
राजुदा मी आपला फ्यान (भक्त) आहे.आपल्या आवाजात जादू आहे.
राजू जी नमस्कार... यु ट्यूब चॅनेल सुरु केल्याबद्दल आपले अभिनंदन... धन्यवाद 🌹
आपण गायलेली सगळी गाणी यावर टाकावी, ही विनंती.
परमेश्वर आपणास खूप खूप यश प्रदान करो ही प्रार्थना.... आपणास भविष्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹
राजू काजे सर,मनापासून शुभेच्छा...!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर आपला आवाज खरच खूपच छान आहे. अजून आपण जास्तीत जास्त गाणे गावित ही इच्छा आणि आपणास त्यासाठी खूप शुभेच्छा 👍
Mast राजूदा
सुप्पर डुप्पर हिट 👍👍👌👌👌
Amazing brother,,,, bilkul kudrat ka karishma hai,,,,,kishor da ki parchai keh sakte hai,,,you r so blessed,,,,I love ❤your voice and singing.... All the best bro... 👍🥰
Excellent singing
खुप छान राजूराव
राजूभाय, मस्त रे ! खूप खूप शुभेच्छा... 🌹🌹🌹
बहुत खूब सर 🎉🎉
Kup chan sirji
राजू सर मस्त एकदम 👌👌👌
वा खूप छान गायले 👍👍
हमारे लिए किशोरदा है 🌹🌹🌹 राजू बहुत शुभ कामना 🌹🌹🌹
मस्त राजु भाऊ..... 👌🏻मी किशोरदा चा खूप मोठा चाहता आहे....... तुम्ही छान म्हटले गाणे..... 👌🏻👍🏻
Superb Awesome singing 👍
All the best wishes
Great voice 👌
Superb singing sir 👌👌
Bahut sundar .. felt as if Kishor Da himself is singing 👌
क्या बात है
Wowww.. Wait is overed uncle😃❤
Superb singing Sir👍👍👍
अतिशय सुंदर आवाज आहे साहेबांचा
Awesome singing nice voice
Great voice..... superb
Rajubhai I'm really excited to see you
Zabardast Mama..👌👌👍
Simply awesome sir ..... one my favorite and most difficult song to sing.....superlike
👌👌👏👍मस्त
Excellent singing ❤
खूप छान राजू दा😊
Soulful rendition. Excellent presentation. You have got God gifted sweet voice. I can not believe that it is not voice of late Kishore Kumar. What a performance!! God bless you . Keep it up.
खुप छान राजू दा.👌💐
Anna ek no ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जबरदस्त 👍👍😊
बहोत खूब👌👌👌👍
Amazing....❤
अभिनंदन आणि शुभेच्छा 🎊💐
Lovely voice ❤️
Beautiful ❤️ Raju bhau👍
Superb 👌
Nice sirji
Awesome 🥰🥰
Excellent Raju bhai ... Wish you all the best for your Channel!
Awesome
Wonderful ❤️all the best Raju Bhai.🌹
Awaj khup god ahe tumcha kaka , khup Chan vatatla
मस्तच
Spr voice 👌👍
खूपच छान 😍😍😍
खुळा छान , शुभेच्छा
Very nice BEST LUCK
Excellent singing….subscribed!
सन्माननीय गायक श्रीयुत राजू काजे सर आपले गाणे ऐकून मन प्रसन्न झाले......आपली संगीत साधना मोठी विलक्षणआहे....... स्वर्गीय किशोर कुमार यांच्यावरील आपली भक्तीप्रेम कौतुकास्पद आहे....... स्वरजाण, हरकती, वजन, शब्दातले उतार चढाव खूप सुदंर आहेत. 👌 किशोरदांच्या आवाजातील खरज ( based voice ) आपल्याकडे नक्कीच आहे. आपली संगीतसेवा अविरत राहो अशी माता सरस्वती चरणी प्रार्थना करतो.आपल्याला भावी जीवनासाठी खूप शुभेच्छा.💐 आपल्याला निरामय आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.......आपला चाहता, ( मनिष कर्णिक )
बढ़िया आवाज ❤️❤️ सर
Excellent👍
wah wah
Lovely Raju Da ❤️
Very nice god bless you 👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
अप्रतिम
वाह... खुपच छान
Great salute hats off
सुंदर आवाज 🎤
Pls post more videos here sir . It will be easier for us to make playlist.
अप्रतिम 👌💐
अहाहा
Khup bhari re bhau💐💐💐💐
अप्रतिम👌
सुंदर खूप सुंदर
Awesome!! Loved it!!!
वाह वाह 👏👏👌👌👍💐🌷💐
मस्त👍
Lovely... Nd melodious... As usual ❤️
Kishor Kumar abhi zinda hay.
Meri jan,,,maza jiv Raju ,,,,,,
Nice one
Khupch Chan , congratulations 👍
Aap bilkul Kishor Da ki tarah gate Hain bahut Sundar
Very.. Nice👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Nice ❤
Very Nice sir
superb
Great voice .. supurb ..
Excellent singer 🌹
Template...
😍👌👌👌
फारच सुंदर
Very nice 👍
Very nice
outstanding sir......💐
Aap itna acha gatey ho par comment our like nehi hai bas views hai ye ku please tell me
Please keep downloading option
Excellent singing ! Great voice !
अप्रतिम गायलास मित्रा 👌👌👌👌👌
No words
Super ❤❤❤❤❤❤❤❤❤