हसवण्याची अपेक्षा करूच नका | हभप.किशोर महाराज शिवणीकर यांचे भावपूर्ण किर्तन | abhangvani
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कामखेडा ता.रेणापूर जि.लातूर
किर्तनकार ह.भ.प. किशोर महाराज जाधव शिवणीकर
आपल्यालाही आपल्या किर्तन / कथा / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
#हरि_नामाचा_गजर
#चैतन्याचा_जिव्हाळा
#जिव्हाळा
#abhangvani
अप्रतिम कीर्तन सेवा महाराज खूप गोड विचार मांडलात किशोर महाराज
खुप गोड चिंतन किशोर महाराज
अप्रतिम कीर्तन सेवा किशोर महाराज
खरच वारकरी संप्रदायाला शोभल असच किर्तन आहे,
श्री विठ्ठल
खूपच सुंदर सेवा महाराज यांच्या पेक्षा साऊंड सिस्टीम खुप छान
Apratim Maharaj kishor
रामकृष्ण हरी माऊली धाराशिवकर 🎉
श्री विठ्ठल
जय हरि जय शामनाथ
खुप सुंदर सेवा केलात किशोर महाराज
श्री विठ्ठल
Khoop good Shiva Kishor Maharaj 🎉❤
खूप छान अप्रतिम महाराज
ll जय जय राम कृष्ण हरि ll
Good morning
अतिशय सुंदर सेवा केल्याबद्दल महाराजांचे धन्यवाद
Good morning Kishor Maharaj
A pratim chintan Kishor Maharaj
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
अलीकडे सासू सून जावई हे कीर्तनाचे विषय विनोद सम्राट म्हणून घेण्यासाठी श्रोते हसत ठेवणे पण आपण हे सर्व टाळले आहे खुप आवडले कीर्तन महाराज. जय हरी
श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम
खुप सुंदर सेवा महाराज