छानच भाग. तुमचे व्हिडिओ बघायला खूपच छान वाटते. एक दिवस पण आला नाही तर करमत नाही. खूपच बिझी असेल एखाददिवशी तर मिस होतो पण तोही मी नंतर बघते.❤❤❤ जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼
सगळेच जण तुम्हाला सल्ला देत आहे की सूर्यफूलाला कापडी पिशवी बांधा .....एकदा प्रयोग करून बघायला काय हरकत☝️ आहे.....सारख कोक्या ...पोपट ....कोक्या ...पोपट करत बसतात....🙄
छानच भाग. तुमचे व्हिडिओ बघायला खूपच छान वाटते. एक दिवस पण आला नाही तर करमत नाही. खूपच बिझी असेल एखाददिवशी तर मिस होतो पण तोही मी नंतर बघते.❤❤❤ जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup chaan video dada vahini
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Beautiful video
Nice video🎥. Good night
Very nice video Dada vaini
सगळेच जण तुम्हाला सल्ला देत आहे की सूर्यफूलाला कापडी पिशवी बांधा .....एकदा प्रयोग करून बघायला काय हरकत☝️ आहे.....सारख कोक्या ...पोपट ....कोक्या ...पोपट करत बसतात....🙄
Very very nice nice video
सुर्यफुलाच्या घोड्याला कापडी पिशव्या बाधल्यास पोपट बिया खाणार नाहीत.
एकदा शेज्वनं भात बनुन बघा एकदा आवडेल सर्वाना शेजवन मसाला
पाकिट मिळते. पाच धा रुपये ला
Dada nadila. Plastic chi patang bandhun bagha awajani pakhara palatat ka bagha
Sandip dada
Me pn tumchya sarkhch
Gahu token kela aahe❤
घाटी लोक भात खात नाहीत मग तुम्ही भात कसे खाता
खूपच मस्त ब्लॉग निसर्गरम्य 👍👌👌👌👌😊
🙏🏻
❤
Jay gurudev datta
First comment 👍
कोबी सिमला मिर्ची कांदा पात फ्लावर बारीक चिरून आल लसुण पेस्ट तेलात टाकुन या भाज्या परतून वफेवर शिजून घ्या भात वेगळा शिजून घ्यायचं थंड करुन परातीत मोकळा करुन त्यात परतलेल्या भज्या शेजवन मसाला घालुन मिक्स करुन गरमा गरम ताव मारणे सोबत पापड लोणचं मस्तच
Ram Ram
नैसर्गिक खान खाता मग आजारी कशाने पडता
Te lavkar aani naturally bare hotat. Antibiotics ghet nastil he