आरक्षण संसदेत मिळते ते ही लोकसभेत,राज्यसभेत तो ठराव मंजूर करून तो ठराव सुप्रीम कोर्टात पाठवावा लागतो. तिथून ग्रीन सिग्नल आला तरच आरक्षण मिळेल..जरी या तीन ही ठिकाणी मंजूर झाले तरी आता लोकांची मानसिकता भाजप आणि गद्दार नकोच अशी झालेली आहे.😅😂@@धारिणी
स्लो पॉयझन हा भाजपचा अजेंडा असून त्याचा राजकीय वापर एखादे घराणे नेस्तनाबूत करण्यासाठीच केला जातो त्याचे अनेक उदा: आहेत त्यातून मी पुन्हा येईन.आणि आता सूज आली म्हणतात मला मोकळे करा. जय महाराष्ट्र.
आवटे सर आपणास एक विनंती आहे साधारण एक वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार 40 आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले, पण तरीही पवार साहेब खुश का होते कदाचित त्यांचाही मनासारख झाले म्हणून, का? त्यांनाही आजीत पवार नकोसे झाले होते म्हणून, यावर थोडं चिंतन करावं अभ्यास करावा, खरा गेम भाजप ने राष्ट्रवादी फोडून केला की पवार साहेबानी अजित पवारांचा केला एक वर्षापूर्वी याची जरा उकल करावी.
सर... सर्वजण सोयीस्कररित्या विसरत आहेत. परंतु जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी विरोधात गेले आहेत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे.
लोकमत वर मी फक्त कारण राजकारण by आवटे सर यांचा vdo आवर्जून पूर्ण पहातो.... काय विलक्षण अभ्यासपूर्ण विश्लेशन करतात आवटे सर.....❤❤❤ साष्टांग नमस्कार🙌🏽🙌🏽🙌🏽 खुप शुभेच्छा सर❤❤💥💥
किमान दोन वर्ष राजकिय सन्यास घेणेची घोषणा करावी चक्रव्युवातील अभिमन्यू , रथाचे चिखलात रुतलेले चाक काढणारा कर्ण , चीखलातील कमळात अडकलेला अजित .... काय करणार.
अजित पवाराना भाजपाने महायुती मध्ये का घेतले? याच उत्तर माझ्या मते आपला फायदा नाही झाला तरी चालेल पण दुसऱ्याच नुकसान झालं पाहिजे यात आनंद आहे. शरद पवार साहेबाना राजकीय दृष्टया कसं संपविता येईल ही या मागची खेळी आहे.
*😂भाजपाची सगळ्यांत मोठी चूक अजित पवारांना घेणं ही, होती व त्याची शिक्षा ही महाराष्ट्रानं भाजपांला दिली आहे, कायम आम्हांस गृहीत धरू नका तुमच्या नागड्यानाचास महाराष्ट्र सहन करणार नाही, हा हिन्दूह्रदय सम्राट बाळासाहेब जी ठाकरे ना मानणारा महाराष्ट्र आहे😂*
सर कागल मध्ये हसन मुश्रीफ संजय मंडलिक समरजित घाटगे एकत्र असताना कमीत कमी दीड लाखाच लीड हव होत.... तिथ ते लीड १४ हजार वर आलेल आहे.. तिथे परत एकदा आकडेवारी पहा.. हसन मुश्रीफ याचा पण पराभव आहे तिथे
सर हसन मुश्रीफ पण नापास आहेत कारण १) हसन मुश्रीफ, २) समरजीत घाटगे भाजप, ३) स्वतः उमेदवार संजय मंडलिक हे सर्व नेते कागल मधून आहेत ते सर्व महायुतीचे काम करत होते. १ लाखांचे लिड अपेक्षित होते मंडलिकाना कागल मधून पण ते फक्त १३००० च्या आसपासच मिळाले आहे.
तुम्ही शरद पवार यांचे चमचे आहात. त्यांचीच बाजू घेणार. जनता सहानभुती दाखवते नाहीतर यांचे काही खास कर्तुत्व नाही. सत्य काय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. लोकांची दिशाभूल करू नका.
महाराष्ट्र भा ज प विचाराचा नाही परंतु थोडे फार जे मत पडले ते प्रोटोकॉल मुळ तसही नेते गट एका बाजुला अन मतदार एका बाजुला लोकसभेला पुढे विधानसभेला ही तेच होनारमतदार कुनाच ऐकणार नाही
सर नमस्कार तुम्ही जे विश्लेषण केले आहे ते अगदी बरोबर आहे पण एक लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होनार हे 100 टक्के
मराठा आरक्षण दिल्यावर पण सरकार येणार नाही का?
Ho aata tr Maharashtra la fkt 8880 crocre rs dilet yanni aata padavch lagl
बीजेपी ये नार 🙏
@@pratmeshkhunte7112 ho nkkich yenr 5 aamdar yetil fkt🤣🤣
आरक्षण संसदेत मिळते ते ही लोकसभेत,राज्यसभेत तो ठराव मंजूर करून तो ठराव सुप्रीम कोर्टात पाठवावा लागतो. तिथून ग्रीन सिग्नल आला तरच आरक्षण मिळेल..जरी या तीन ही ठिकाणी मंजूर झाले तरी आता लोकांची मानसिकता भाजप आणि गद्दार नकोच अशी झालेली आहे.😅😂@@धारिणी
अजितदादाने शिक्षक कर्मचाऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे,अजीतदादा राजकारणात परत कुठेच निवडून येणार नाहीत
बारामती मॅच विजयाचे चे मॅन ऑफ द मॅच 'रोहित पवार ' आहेत..... विशेषतः शेवटची सभा & लाव रे तो व्हिडीओ!👌🏻👌🏻
खरय रोहित पवार खूप छान कामगिरी केलीय. Social media खूप छान handle केला.
स्लो पॉयझन हा भाजपचा अजेंडा असून त्याचा राजकीय वापर एखादे घराणे नेस्तनाबूत करण्यासाठीच केला जातो त्याचे अनेक उदा: आहेत त्यातून मी पुन्हा येईन.आणि आता सूज आली म्हणतात मला मोकळे करा. जय महाराष्ट्र.
अजित पवारचे भाजपने राजकारण संपवले. आता त्याने भाजपा मध्ये प्रवेश करावे..
खूप छान विश्लेषण
भाजपला विधानसभेत अडचण ठरणार ती अजित दादांची.
आवटे सर आपणास एक विनंती आहे साधारण एक वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार 40 आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले, पण तरीही पवार साहेब खुश का होते कदाचित त्यांचाही मनासारख झाले म्हणून, का? त्यांनाही आजीत पवार नकोसे झाले होते म्हणून, यावर थोडं चिंतन करावं अभ्यास करावा, खरा गेम भाजप ने राष्ट्रवादी फोडून केला की पवार साहेबानी अजित पवारांचा केला एक वर्षापूर्वी याची जरा उकल करावी.
ते पवार साहेबांचे भक्त आहेत. त्यांची काहीच चुक नाही असच सांगत फिरतात.
साहेब आपण ३२ आमदारांची सविस्तर माहिती दिली ती फार महत्वाची आहे.
ब्लड सॅम्पल फेम - सुनील टिंगरे 😂😂😂😂
साहेब अजित दादांचे कोणते आमदार😂😂😂 ते सर्वजण फडणवीस साहेबांच्या एका इशाऱ्यावर भाजप प्रवेश करण्यासाठी इच्छुक असतील😂😂😂 अजितदादांनी वेळीच सावध व्हावं😮
Phadanvis don ahet 😂...pan tas devendraji mahi karnar 😂
ना घाट का ना घर का …म्हणजे अजित पवार ! आयुष्यात कधीही हा माणुस मुख्यमंत्री होणार नाही हे मात्र नक्की 👍👍
सर... सर्वजण सोयीस्कररित्या विसरत आहेत. परंतु जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी विरोधात गेले आहेत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे.
आपल्या विश्लेषणातू लक्षात येते की अजित पवारांना मंत्री पद केंद्रात का मिळाले नाही
बारामतीत पराभव होणार होताच.... फक्त पवार साहेबांवरील सर्वसामान्य मतदारांच्या प्रेम आणि निष्ठेमुळे.... यात पवार साहेब वगळता इतर कोणाचेही योगदान नाही...
लोकमत वर मी फक्त कारण राजकारण by आवटे सर यांचा vdo आवर्जून पूर्ण पहातो.... काय विलक्षण अभ्यासपूर्ण विश्लेशन करतात आवटे सर.....❤❤❤ साष्टांग नमस्कार🙌🏽🙌🏽🙌🏽 खुप शुभेच्छा सर❤❤💥💥
blood sample fame . sunil tingare
संजय सर, तुम्ही हे विश्लेषण करता
ते इतर कोणालाही कसे सुचत नाही हो.
खरंच लाजवाब.
भाजप नच अजित पवारा चा गेमं केलाय😂😂
किमान दोन वर्ष राजकिय सन्यास घेणेची घोषणा करावी
चक्रव्युवातील अभिमन्यू , रथाचे चिखलात रुतलेले चाक काढणारा कर्ण , चीखलातील कमळात अडकलेला अजित .... काय करणार.
अजित पवारच विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
अगदी बरोबर आहे सर
Superb analysis
धन्यवाद, लोकमत कारण राजकारण.
जरांगे नावाचं कुटिल कारस्थान रचले रोहित पवार यांनी बरोबर आहे तुमचं,❗
भाजपा नी अजित ला सोडून द्यावे.. मते आणि जागा दुप्पट होतील
अजित पवाराना भाजपाने महायुती मध्ये का घेतले?
याच उत्तर माझ्या मते
आपला फायदा नाही झाला तरी चालेल पण दुसऱ्याच नुकसान झालं पाहिजे यात आनंद आहे.
शरद पवार साहेबाना राजकीय दृष्टया कसं संपविता येईल ही या मागची खेळी आहे.
अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे
*😂भाजपाची सगळ्यांत मोठी चूक अजित पवारांना घेणं ही, होती व त्याची शिक्षा ही महाराष्ट्रानं भाजपांला दिली आहे, कायम आम्हांस गृहीत धरू नका तुमच्या नागड्यानाचास महाराष्ट्र सहन करणार नाही, हा हिन्दूह्रदय सम्राट बाळासाहेब जी ठाकरे ना मानणारा महाराष्ट्र आहे😂*
छत्रपतींना मानणारा महाराष्ट्र आहे !!!
2 जुलै जवळ आलीय. एक वर्ष पूर्ण होईल त्या आधीच घटस्फोट होईल का.
शिंदे कितीही मोठे झाले तरी ते भाजप पूढे मान हलवतच रहाणार पण अजीत पवार मोठे झाले तर भाजपाला डोईजड होतील म्हणून त्यांचा भाजपानेच मुद्दाम गेम केला.
सर कागल मध्ये हसन मुश्रीफ संजय मंडलिक समरजित घाटगे एकत्र असताना कमीत कमी दीड लाखाच लीड हव होत....
तिथ ते लीड १४ हजार वर आलेल आहे.. तिथे परत एकदा आकडेवारी पहा.. हसन मुश्रीफ याचा पण पराभव आहे तिथे
2029मध्ये दादा कुठेच नसतील देव करो सअहेब 100 पार करो
अजीत पवाराच रिकामं ओझ कशाला 😊😊
सर हसन मुश्रीफ पण नापास आहेत कारण १) हसन मुश्रीफ, २) समरजीत घाटगे भाजप, ३) स्वतः उमेदवार संजय मंडलिक हे सर्व नेते कागल मधून आहेत ते सर्व महायुतीचे काम करत होते. १ लाखांचे लिड अपेक्षित होते मंडलिकाना कागल मधून पण ते फक्त १३००० च्या आसपासच मिळाले आहे.
अजित दादा उभे राहणार कारण आता bjp बरोबर आहेत आणि bjp चे कोणी हिमालयात जाणार कोण राजकारण सोडणार होते काही झालं का तेच बघा
😮10 😮
Very good
मा.जयंत पाटील व रोहित पवार यांचेमधये नेमका वाद का आहे.याबाबत खुद्द मा.शरद पवार साहेब यांची भुमिका काय आहे.याबाबत एक इपिसोड करावा.
Bjp cha sufada saf झालाच तर महाराष्ट्र, देश वाचेल. रक्तरंजित राजकारण करून जिवंत राहणे हे यांचे कर्तव्य आहे.
तुम्हाला काँग्रेस लागतो उरावर जो आतंकवादी पाळतो. तरी टेंशन घेऊ नका. भाजप साफ होवू शकत नाही. काही फालतू स्वप्नं बघु नये. ते सत्यात उतरणार नाही
अजित पवारांनी हातांनी पायावर धोंडा मारून घेतला आहे त्यात कोणाचा दोष ?
सविस्तर आणि रोखठोक बोलतात 🎉
अजितदादा ने आता vrs घ्यावी
सामान्य जनता BJP साफ करणार
घे घंटा
महाविकास आघाडीला बेसावध राहून चालणार नाही.हवेत नं रहाता अधिक सतर्क राहिला हवे
आशिष जाधव पेक्षाही चांगले विश्लेषण करतात तुम्ही सर.
अजित पवार यांना राजकीय जीवनातून संपवण्यासाठी भाजपने गेम केला व तो सद्यस्थितीत यशस्वी झालेला आहे.
सगळेच आमदार पवार साहेबाच आयकताता
फोडाफोडीच्या राजकारणामुळे विधानसभेमध्ये भाजपचा सुपडा साफ होईल असे चित्र दिसते
अजित पवारांना आता भाजपा धरण भरायला पाठवणार 😂
बी जे पी चे विश्लेषन देखील करावे ही विनंती
👌👌👌👌👌
Very best sir , असेच फायदा तौटा विश्लेशन सेनेचे bjp चे करा
Sangrambhai ❤
चांदवड ची आघडी 2019 ला 80हजाराची होती ती आता 18000ची झाली त्यात ही डम्मी उमेदर दुसरे भगरे 13000मते घेतली
मागच्या वेळेपेक्षा सुप्रिया सुळे यांना 3000 मतांचा अधिक लीड मिळाला आहे
आष्टी तालुक्यातील बाळासाहेब आजबे पास झाले
जिथे भाजप चे कमळ नव्हते तिथे भाजप ची मतं वळली नाहीत।
शरद पवार यांच्या आमदार बद्दल काय
अजित पवार याचापडता काळ सुरू झालाय बरीच वर्षे सतता माज केलाय 😂
सुनिल टिंगरे पडणार सचिन मुळीक लागणार
आता शरद पवार, आपले वाशिगं मशीन वापरतील असे वाटतय
न घर का ना घाट का
अजीत पवार ने सुरु केलेला खेळ शरद पवार संपवणार
शेतकऱ्यांचा तळतळात विधानसभेतही भाजप महायुतीलाा लागणार
लीड चुकीचे सांगतंय पिपणीची मते मोजा.. लोकांना पहिली निवडणूक तुतरीवल्या माणसाशी होती..
काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा चमचा
तुम्ही शरद पवार यांचे चमचे आहात. त्यांचीच बाजू घेणार. जनता सहानभुती दाखवते नाहीतर यांचे काही खास कर्तुत्व नाही. सत्य काय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. लोकांची दिशाभूल करू नका.
खर😢बोलतरसकय आईलाराग😮येतो
निवडणूक झाल्यावर बोलणे खूप सोपे.
बाळासाहेब आजबे आष्टी
Rohit Pawar Saheb he AAbbyasu ahet ,Sarv samany janteche vichar karnare Nete Aahet Ahet .
महाराष्ट्र भा ज प विचाराचा नाही परंतु थोडे फार जे मत पडले ते प्रोटोकॉल मुळ तसही नेते गट एका बाजुला अन मतदार एका बाजुला लोकसभेला पुढे विधानसभेला ही तेच होनारमतदार कुनाच ऐकणार नाही
Ajit दादा ल त्याचे काका व पवार परिवार सांभाळतील .
बाकीचे आपापल्या पोळ्या शेका
Ajit power will be put in dustbin
*😂अजित पवार हे खुप मग्रूर आहेत😂*
Na Ghar ka na ghatka.darodar firun rahane hech nashibi aahe. Karan vaicharik बांधिलकी नाही.
मराठा आरक्षणावर
आवटे शरद पवार यांचे तुम्ही लाडके आहात कि, पवार तुमचे लाडके आहेत या विषयावर एक व्हिडिओ तयार करा.
Pimpri
Vadgaon Sheri
Purchase voting jast hote
रक्तचा नात 😂😂
😢😢😢😢😢😢😢😢 Ajit pawar. Railaran Ha nad khula. ATI ghai sankatat nei.😢😢
Rajesh tope haravale ahet ka 😮
Te corona vaccine tayar karat ahe
पिंपरी मधे गौतम चाबुकस्वार लागणार विधानसभा निवडणुकीत
तटकरे निवडुण येण ठिक आहे कारण ते सवावलंबी आहेत
It's a cold blooded drama of NCP... DADA WILL BE BACK.... After or before state election...
युवती तुटली तरच भाजपचे आमदार निवडून येतील .
युती
युवती नाही युती म्हणा 😅😅
Vidhansabhe nantar he kayamche mokle honar, ghari basnar.
फडणवीसांना टार्गेट करणे सोपे आहे
Ajit dada changalch ahe pan .....vel vait ahe
You did not comment on Uday Samant who could not give lead to Narayan Rane in Ratnagiri legislative assembly.
Blood Sample Fame....😂😂😂😂
Ata Jau Dha Na Ghari Vajale Ki !2
Use and thrown BJP chya siddhant aahe. Evda sarva hovunhi ya disha la BJP la vupayog karnyachi denaara vyaktich jawab dhar aahe.
Vidhan sabhet Ajitdadana Apli sit Rahil Ka Nahi Nahi Yacha Vichar karava.
काय उपयोगी घढाल
Bjp sap
Are baba news channel vale kadhi pasun vishleshan karay lagle l
दादाला धरणात मुतायला सोडू नका धरण भरली आहेत
Sadka putnya😂😂😂😂😂