गंठ्या झाला नवरदेव 🤭 | दिवाळी स्पेशल एपिसोड भाग 50

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Download KukuFM
    Download link:- kukufm.page.li...
    Coupon code:- DIWALI50
    Offer valid till 25 October. Download Now

Комментарии • 445

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  Год назад +80

    Download KukuFM
    Download link:- kukufm.page.link/JTd1zmM6qdLrmriw6
    Coupon code:- DIWALI50
    Offer valid till 25 October. Download Now

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 Год назад +18

    गंठण कुमार झुकेगा नही साला,🤣😅एकदम कडक एपिसोड झाला❤️👌✌️

  • @BGMI_SHORTS_VIDEO
    @BGMI_SHORTS_VIDEO Год назад +370

    गंठण कुमार चे कोण कोण फॅन आहेत बघूया

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 Год назад +13

    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर श्रीमान कलेक्शन, हाॅटेल नंदनवन ,पॅराडाईज लाॅज ,हिराशेठची मस्त जाहिरात केली आहे.

  • @nageshpatil5129
    @nageshpatil5129 Год назад +10

    खुप छान भाग आहे. गंठणकुमार च्या कामात खुप सुधारणा झाली आहे 👌👌👌

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 Год назад +13

    धमाल प्रोडक्शनल आणि सर्व कलाकार यांना दिपावली शुभेच्छा !

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे Год назад +13

    गंटन सरपंच डिपोटि पेक्षा झाहाल, आहे राव🤣🤣🤣🤣🤣

  • @ashokmunde4089
    @ashokmunde4089 Год назад +42

    खूप छान एपिसोड. गंठ्याचा अभिनय खुपचं भारी. excellent divali gift sarpunch.दिवाळीच्या तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏

  • @tamboliharun9809
    @tamboliharun9809 Год назад +11

    डिपोटी का दिल बड़ा है भोले लोगों के लिए ❤️👍

  • @rahulpachpute7374
    @rahulpachpute7374 Год назад +8

    अभिनंदन किरण सर तुम्ही पुर्ण 50वा एपिसोड झाल्या बदल 💐💐💐💐💐💐

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Год назад +5

    खतरनाक गंठण कुमार झूकेगा नाही साला 😜😂😜😜 मला वाटलं खरंच लग्न जमत की काय लय भारी सरपंच बाकीचे कलाकार कुठे गेली हॉटेल लय भारी 👍👍 आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील जि.अ.नगर

  • @rajusayyed1732
    @rajusayyed1732 Год назад +11

    गंठण कुमार एकच नंबर काॅमेडी 🔥🔥🔥

  • @user-mm1tg6pg3g
    @user-mm1tg6pg3g Год назад +33

    किरण सर मी खूप एन्जॉय करतो तुमचे एपिसोड., खूपच मजेदार व मॉरली असतात... मी राजस्थान हुन आहे. मुबंई ला 46 वर्ष होतो म्हणून मराठी खूप छान समजते बोलतो सुद्धा.... सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @milindjadhav472
    @milindjadhav472 Год назад +9

    डेपूटी सरपंच तूम्ही दोघे तर फार चांगले काम करता पण गंध पण चांगले काम करतो खूप छान दिपावली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 Год назад +6

    नामदेवराव 👌👌👌👌
    गंठणकुमारच डोक चालायला लागल
    सरपंच

  • @rajjakshaha8974
    @rajjakshaha8974 Год назад +7

    गंटन कूमार ला सूट एकच नंबर दिसतोये

  • @dadabhaujadhav3030
    @dadabhaujadhav3030 Год назад +3

    जास्त तसं उत्तर फुकट खाऊ कामाला लावले डेपोच्या नि सरपंच एक नंबर

  • @navnathkathle4749
    @navnathkathle4749 Год назад +23

    गंठण चा ज्योक मनल्यावर नुसते हसू येतय एकटाच हसतो माणूस 😂

  • @rajendrashegar6160
    @rajendrashegar6160 Год назад +3

    गंठणकुमार चा नादच खुळा ऐकच नंबर

  • @samadhankalange8652
    @samadhankalange8652 Год назад +9

    किरण सर तुमच्या सर्व टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर घंठन कुमार सोबत मकरंद धरपडे छान काम करत होते

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Год назад +12

    दिवाळी च्या शुभेच्छा आमच्या परिवार कडुन तुमच्या परिवार साठी सगळ्यांना

  • @adityakale7395
    @adityakale7395 Год назад +10

    सरपंच तुम्हाला एक विनंती आहे पावसामुळे जे शेतकर्यांचे नुकसान झाले आहेत त्यावर एक एपिसोड करा

    • @marutinarwade2386
      @marutinarwade2386 Год назад +1

      21:30
      Shiva - शिवा - Save Airawat - Full Episode 9 - Voot Kids
      TV series

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Год назад +3

    खूप छान भाग होता आजचा गंठण कुमार झूकेगा नाही साला 👍👍👍

  • @dnyaneshwarrode3050
    @dnyaneshwarrode3050 Год назад +8

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला खूप छान एपिसोड आहे

  • @vijaysadar637
    @vijaysadar637 Год назад +4

    Mi tar tumcha timcha lay fan aahe

  • @harishchandralaghane6871
    @harishchandralaghane6871 Год назад +1

    बेरड सर शेवटचा डायलॉग डबल झाला बाकी एकदम झकास

  • @sanapsubhash1792
    @sanapsubhash1792 Год назад +8

    किरण सर आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी आणि जेवणासाठी नगरला नाही हो येऊ शकत तरी आमच्या परिवाराकडून तुमच्या सर्व टीमला खास करून गंठण कुमार संजय यांना दिपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sandeshjadhav2275
    @sandeshjadhav2275 Год назад +4

    लय भारी गंठण कुमार

  • @nemaneshivaji8222
    @nemaneshivaji8222 Год назад +5

    तुम्ही त्या तिघांना सजा खुप छान दिली

  • @pratibhakshirsagar5969
    @pratibhakshirsagar5969 Год назад +3

    सरपंच आणि डेप्युटी चा काम मला फार आवडते

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 Год назад +3

    👌👌खूपच भारी दिसतो राव गंठण कुमार लग्नाच्या शुभेच्छा 🙏🙏

  • @Lahukotkar
    @Lahukotkar Год назад +2

    तुमचा व्हिडिओ फार चांगला आहे आतापर्यंत तुमची व्हिडिओ संपूर्ण बघितले

  • @rohityelpale3698
    @rohityelpale3698 Год назад +2

    या कॉमेडी वेबसिरीज च्या पडद्यामाघील शूटिंग बगायला कोणा कोणाला आवडेल

  • @user-ei5cl9gv4w
    @user-ei5cl9gv4w Год назад +3

    डेप्युटी व गंठण कुमार जोडी अप्रतिम

  • @arvindmurtadak1020
    @arvindmurtadak1020 Год назад +2

    गागरोन, मसति,या, टिमला, दिवाली, हार दिक्कत शुभेच्छा, अलख, निरंजन, आदेश,

  • @dnyaneshwarchavandgir571
    @dnyaneshwarchavandgir571 Год назад +2

    डेपोटी सरांची मॅडम बघायची आहे

  • @pralhadgunaja5386
    @pralhadgunaja5386 Год назад +4

    गंठण कुमार एकच नंबर

  • @sandipfajage8625
    @sandipfajage8625 Год назад +1

    गठन कुमार लहान बाळाच्या भुमिकेत छान वाटतो

  • @vishalmagare3334
    @vishalmagare3334 Год назад +1

    My fevriet मक्क्या.गंठ्या.सरपंच.डेप्युटी.रघ्या

  • @surajjagtap4648
    @surajjagtap4648 Год назад +2

    खूप छान आहे
    तुम्हाला भेटायला यावा लागलं राव

  • @nadimpatel4637
    @nadimpatel4637 Год назад +5

    काल दुपारी भावना स्टोर मधे आले होते सरपंच. ...बघीतलं तुम्हाला

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 Год назад +1

    अप्रतिम हॉटेल आहे लोकडाऊन मध्ये दोन महिने होतो मी तिथे अप्रतिम सेवा उपलब्ध आहे

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 8 месяцев назад +1

    अगदी छान आहे हा कार्यक्रम 😂❤❤❤❤❤❤❤❤

  • @MAYURESH_PATIL007
    @MAYURESH_PATIL007 Год назад +7

    किरण सर आजचा दीपावली स्पेशल एपिसोड एकदम जबरदस्त होता.
    अन् हो किरण सर तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टीमला दीपावली च्या खुप खुप शुभेच्छा

  • @hanumantukirade4389
    @hanumantukirade4389 Год назад +5

    तुमच्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @nitingayke7693
    @nitingayke7693 Год назад +1

    My फेवरेट गंठण कुमार 💗

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w Год назад +3

    सर्वप्रथम सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या
    खूपच हसलो राव खूप भारी एपिसोड झाला आहे

  • @tilekar734
    @tilekar734 Год назад +1

    nice. दिवाळीच्या शुभेच्या . संरपच

  • @abhijeetkatarya5276
    @abhijeetkatarya5276 Год назад +4

    भारी एपिसोड

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 Год назад +2

    घासनी घरुन आणायची का तुम्ही देतान 😀😅😅😅😅🤦

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Год назад +3

    गंठनराव खुप छान अभिनय करतात

  • @vilastidke4591
    @vilastidke4591 Год назад +1

    गंठण कुमार ची अक्टिंग खूप भारी आहे

  • @anilraut7791
    @anilraut7791 Год назад +4

    आजचा एपिसोड चांगला झाला आहे सरपंचाचा वयमान कमी झाले टी-शर्ट मुळे आणि गंठण कुमारला दिवाळी झाल्यावर लग्न करून टाका आणि सगळ्या प्रेक्षकाला जेवायला बोलवा

  • @user-wk2fi2om8c
    @user-wk2fi2om8c 10 месяцев назад

    सरपंच साहेब तुम्ही ऍक्टिंग खुप्प छान करता आणी डेपोटी आपण पण खूप छान ऍक्टिंग करता

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 Год назад +2

    फुल्ल मनोरंजन मराठी तडका

  • @akashpatiltorse2475
    @akashpatiltorse2475 Год назад +1

    गंठण कुमार मै झुकेगा नाही साला

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Год назад +1

    खूप सुंदर भाग दाखवला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amitkanade7358
    @amitkanade7358 Год назад +3

    आज गंठण कुमार भाव खाऊन गेले भो .. घासणी घरून आणायची का?🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dineshsuryawanshi8872
    @dineshsuryawanshi8872 Год назад +1

    किरण सर, मी तुमचे एपिसोड पाहण्या अगोदर च like करतो,कारण मला माहित आहे एपिसोड छान च असणार👌👌👌👌👌👌👌👌

  • @prakashbhise7249
    @prakashbhise7249 Год назад +3

    शेवट लैच भारी 👌

  • @bharatbagul133
    @bharatbagul133 Год назад +2

    गंठण कुमारचे जास्त भाग काढा असेच विनोदी

  • @nspubgrider331
    @nspubgrider331 Год назад +1

    घासनी घरून घ्येऊन ये गंठण 🤣🤣🤣🤣🤣

  • @KisandevSangolkar-cs4df
    @KisandevSangolkar-cs4df Год назад

    😂😂😂😂😂 सरपंच डेपोटी 1 नंबर

  • @uttamsaudagar9865
    @uttamsaudagar9865 Год назад +1

    गंठणकुमार लयच भारी तुमच काम खुप छान आहे

  • @rajusawe9285
    @rajusawe9285 Год назад

    खुप छान विंडोओ आहे हसुन हसुन पोट धरून हसायला आलं

  • @user-pz7yj2we5m
    @user-pz7yj2we5m 8 месяцев назад

    गंठन एक नंबर आहेत 👍👍🤣😂👍🤣😂👍👍👍🤣😂

  • @sampatmore7477
    @sampatmore7477 Год назад

    Super episod गंठण कुमार is super hero

  • @shrutiskichancook7513
    @shrutiskichancook7513 Год назад +3

    ❤️❤️😊गंटन आणि डेप्युटी 👌😊😊😊❤️❤️

  • @rahulpokale9761
    @rahulpokale9761 Год назад +3

    Deputy & Sarpanch Ganthankumar che Lagn kara tevdhe baki Diwali Special Episode Chaan aahe

  • @rajjakshaha8974
    @rajjakshaha8974 Год назад +1

    I biggest Fan Ghantan Kumar

  • @rohitkhatane2223
    @rohitkhatane2223 Год назад +2

    वा एकच नंबर आहे साहेब

  • @rahulshardajode6032
    @rahulshardajode6032 Год назад +3

    गठनकुमार ‌खुप‌छान

  • @tukarammulmule7902
    @tukarammulmule7902 Год назад +1

    Chan.bhag.gantya.chi.laghnachi.ichya.hekadi.bhagat.purn.kara

  • @vilasgawande-ve7oq
    @vilasgawande-ve7oq Год назад +3

    Gantya is superstar

  • @roshankudekar869
    @roshankudekar869 Год назад +4

    किरण सर तुम्ही ना गावरान मेवा मध्ये या तुमच्या शिवाय मजजा नाही माझी कॉमेंट प्लीज एका

  • @sarjeraosadamate6488
    @sarjeraosadamate6488 Год назад +1

    खूपच छान एपिसोड बेरड सर मस्तच संकल्पना

  • @pramodkaklij3898
    @pramodkaklij3898 Год назад +1

    Ek nambar sarpanch ani deputy

  • @ramkrushnajagtap1759
    @ramkrushnajagtap1759 Год назад +1

    तुमच्या सर्व टिमला दिवाळीच्या शुभेच्छा ,

  • @sharadniphade2451
    @sharadniphade2451 Год назад +2

    दिवाळी स्पेशल गावरान मस्ती एपिसोड खूपच खतरनाक झाला.

  • @ashokkumkar9586
    @ashokkumkar9586 Год назад +3

    एकच नंबर गंठणकुमार!!

  • @rahulshardajode6032
    @rahulshardajode6032 Год назад +3

    खूप छान वीडियो

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад +2

    खुप छान झाला आजचा एपिसोड गंठण कुमार 👌👌👌👍

  • @patilsarkar1456
    @patilsarkar1456 Год назад +2

    Full comedy ahe Aaj cha episode 😍🙏

  • @rohidasborkar9222
    @rohidasborkar9222 Год назад +1

    Lay bhari episode berad saheb

  • @sachinkharade2093
    @sachinkharade2093 Год назад +3

    आजचा भाग मस्त वाटला पण गांथांकुमारच लग्न तेवढं लवकर दाखवा

  • @kamalkishormundada3107
    @kamalkishormundada3107 Год назад +8

    Superb episode khupach changala ahe great

  • @somnathpawar8810
    @somnathpawar8810 Год назад +1

    राहुल chnkesh माया बाकीचे कुठे आहेत ते पण पाहिजे

  • @jaydippayghan1257
    @jaydippayghan1257 Год назад +5

    सरपंच भाग थोडे मोठें बनवा

  • @ujavalashelke3242
    @ujavalashelke3242 Год назад +2

    गावरान मस्ती च्या टीमला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 Год назад +1

    Khup Chan hota episode mast

  • @sagarjadhav1866
    @sagarjadhav1866 Год назад +2

    खूप चांगला आहे भाग

  • @jagannathgalgate7463
    @jagannathgalgate7463 Год назад

    गंठण कुमार नादच खुळा

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 Год назад +1

    एकच नंबर सरपंच आजचा एप्रिसोड धण्यवाद

  • @pravingadade75
    @pravingadade75 Год назад +3

    सर्व टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ajitgaware5107
    @ajitgaware5107 Год назад +1

    डेप्युटी 1नंबर अक्टिंग

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Год назад

    सुपर भाग झाला आहे धन्यवाद

  • @vrushaligogawale7396
    @vrushaligogawale7396 Год назад

    Mnoranjan khup chhan hota mla tumche all episode avdla asech nvin nvin aanat ja

  • @rushikeshtayde2118
    @rushikeshtayde2118 Год назад +1

    नविन सालच्या 2023 च्या हार्दिक शुभेच्छा

  • @hanumantukirade4389
    @hanumantukirade4389 Год назад +2

    Ghantyach lagn Kara rav mulgi bagayla ja tyala pudya episode madhe

  • @dattamali224
    @dattamali224 Год назад +1

    एपिसोड खूप छान आहे