सचिन सर दोन्ही मोटे व गोस्वामी लेखनाचा दर्जा खालवला तुमच्या कार्यक्रमाचे रसीक चागले आहेत तुमचा कार्यक्रम कुटुंबातील सगळे जण बघतात सावध नाव लौकिक मिळायला खुप कष्ट पडले आहेत दर्जा राखावा
समीर जी तुम्ही खूप छान भन्नाट लेखक आणि अभिनेते आहात....पण विनोदासाठी म्हणून आईवडिलांचा अनादर होऊ देऊ नका...तिथे थोड खटकतंय....आणि विनोद वलगर होऊ देऊ नका...जसा एकेठिकाणी तुम्ही एक माणूस स्त्री व्यक्तिरेखा करायच्या आधी वडिलांकडून संत्री घेऊन जायचा असा उल्लेख केलाय...हे खूप वल्गर वाटतेय....
Big difference when you perform on real stage and edited version on TV. Thoda fast jhala Samir Bhau...Vishakha la boluch det na te..Mitra Santri gheun jaun jay karaycha ha jara panchat vinod hota
Xtly. Nagpur tour madhe 1 gourya chya scit madhe pan asach panchat n low so call joke marla. Sameer kadun asle faltu jokes xpect nai. So plz 🙏 . Mulakat chya scit madhe tar sameer da khup bore karto. Muddamshabd use karto
_"नाटकात स्त्री पात्र करणारा एक माणूस संत्री विकत नेत होता...!!!''' काय म्हणावे ह्या विनोदाच्या दर्जाला...???? एवढ्या खालच्या दर्जाचा विनोद ..समीर चौगुले यांच्या कडून तरी अपेक्षित नव्हता. प्रेक्षकां नी..तिथल्या तिथे ,ह्या विनोद बद्दल निषेध करायला हवा होता. आपण ऐकून घेतो..म्हणून,अशा कलाकारांचे फावते..हा लाईव्ह प्रोग्राम आहे..एवढे तरी,ह्या कलाकारांनी भान ठेवायला हवे होते....!!! 👍
आपण छान अभिनय केलात परंतु आपल्या अभिनयातून वडिलांचा अपमान झाला असं मला वाटतं तेंव्हा फक्त समोरच्यांना खुश करण्यासाठी एवढ्या पण खालच्या पातळीला जाऊ नये, आणि धन्यवाद याच्यासाठी की आपण संत्री या फळाचा फार छान उल्लेख केलात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल राहुल आरदवाड मनसे ता सचिव चाकूर जी लातूर
This is not good, level of comedy is gone low, may be due to live show, it does not have that impact. Zara break ghay, script la revisit Kara, get some good topics and then write scripts with little more effort..
It is too much faltugiri by samir Choughule Frequently doing the same thing Getting bore expected what he would do Really boaring now days by this both jodi
Full video upload kelya badal dhanyawad 😮
Prajakta looks gorgeous in every dress.very beautiful smile.
सचिन सर दोन्ही मोटे व गोस्वामी लेखनाचा दर्जा खालवला तुमच्या कार्यक्रमाचे रसीक चागले आहेत तुमचा कार्यक्रम कुटुंबातील सगळे जण बघतात सावध नाव लौकिक मिळायला खुप कष्ट पडले आहेत दर्जा राखावा
Agdi sahmat..kilaswana watat hota.
Yes अगदी बरोबर. बरेच लोकप्रिय कार्यक्रम ओढून ताणून मोठे करण्यात दर्जा घालवून बसले अशी उदाहरणे आहेत हा ही त्याच मार्गावर आहे का?
Right
I sincerely आपलं बुवा असलं असतं😂😂
हमरे को तुमरेके...😂😂
जाऊया गप्पांच्या गावा 😂😂😂😂
Prajakta in Paithani Superb Hosting❤
समीर जी तुम्ही खूप छान भन्नाट लेखक आणि अभिनेते आहात....पण विनोदासाठी म्हणून आईवडिलांचा अनादर होऊ देऊ नका...तिथे थोड खटकतंय....आणि विनोद वलगर होऊ देऊ नका...जसा एकेठिकाणी तुम्ही एक माणूस स्त्री व्यक्तिरेखा करायच्या आधी वडिलांकडून संत्री घेऊन जायचा असा उल्लेख केलाय...हे खूप वल्गर वाटतेय....
स्वातंत्र्य , अभीव्यक्तीस्वातंत्र्य च्यां नावाखाली आता काही ही चाल आहे
पैशासाठी काही ही करू शकतात ही लोक
Santryancha juice tithech nighat asnar😂😂😂
आगळा वेगळा बगळा 😂😂😂
रासायनिक खते ह्या ऐवजी ऑरग्यानिक खते म्हंटला असता ताई आणि समीर सर तर खूप फरक पडला असता ओ 🙏🙏🙏🙏
Vishakha mam your such a beautiful lady
खुप छान 👏👌👌👌🙌😂
Prajakta Mali I love you ❤
लोकांना हसवणे साठी स्वत च्या बाबाची खिल्ली उडवणे, हे काही बरे वाटले नाही,
समीर चोघलेंनी असे काही नाही करावे, हिच प्रार्थना.
10:37 "Avengers... Assemble" ❤️❤️❤️
I love smeer dada
Very hilarious comedy series,Chala jauya Gappanchya Gava.Sameer Choughule is able to maintain the comedy at higher level.
समीर सर तुमचा आदर करतो पण आज चा एपिसोड निकृष्ट दर्जाचा होता कारण जन्म देणाराच अपमान योग्य नाही 😢
मिलिटरी नवरदेव पाहिजे काही भाग दाखा
Samir sir vinod Chan hote pn tya vinodamdhe Aai -vadilancha Aapman hoil Ashe punches Maru naka plz..
Right
भारी
Good nice sssvvv
पंच होतोय म्हणुन आई बांबांवर विनोद करणे योग्य नाहिये, कार्यक्रमाचा दर्जा खालावु नका. # MHJ # TEAM
💯
Samarjit Salam.
Samarjit itka kadhihi haslo nahi.namaste
तुम्ही चांगले कलाकार आहात त्या प्रमाणे सादरीकरण होऊ द्या
Nahitar mag I love u😆😅😅😅🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣🤣😅🤣🤣🤣😂🤣😂🤩🤩😅🤣🤣🤣
Nice...
आला हत्ती 😂
Skit madhech chhan aahe yaar...star kade camera thevatach nhi...firvat astat
Nice ❣️
Big difference when you perform on real stage and edited version on TV. Thoda fast jhala Samir Bhau...Vishakha la boluch det na te..Mitra Santri gheun jaun jay karaycha ha jara panchat vinod hota
Kautukachi apeksha hoti ...Chuka kadhnyapeksha...freely hasaycha bhau
@@ravindrashendge1610 bhau pn evdhya diggaj lokanpudhe asle vinod mhnje jara odd vatt ree dada
Xtly. Nagpur tour madhe 1 gourya chya scit madhe pan asach panchat n low so call joke marla. Sameer kadun asle faltu jokes xpect nai. So plz 🙏 . Mulakat chya scit madhe tar sameer da khup bore karto. Muddamshabd use karto
❤❤
mi tr nagpur madhe live bagitla
पादरट विनोद.
Khatarnak
Bring Vishaka Back on show
😀😃😄😄
तेच ते विनोद ऐकवत नाहीत हो. समीर भाऊ, "स्त्री पात्र.. संत्री नेत होते.. " एवढ्या खालच्या दर्जाचे
वायफळ विनोद टाकून दर्जा कमी करू नका प्लीज
Very boaring ..... Mungi to hatti very qualitative joke..... Just repeating pathetic jokes...... Aaicha nav titvi can we smile or wasting our time
_"नाटकात स्त्री पात्र करणारा एक माणूस संत्री विकत नेत होता...!!!''' काय म्हणावे ह्या विनोदाच्या दर्जाला...????
एवढ्या खालच्या दर्जाचा विनोद ..समीर चौगुले यांच्या कडून तरी अपेक्षित नव्हता.
प्रेक्षकां नी..तिथल्या तिथे ,ह्या विनोद बद्दल निषेध करायला हवा होता. आपण ऐकून घेतो..म्हणून,अशा कलाकारांचे फावते..हा लाईव्ह प्रोग्राम आहे..एवढे तरी,ह्या कलाकारांनी भान ठेवायला हवे होते....!!!
👍
Nice comedy
can anyone tell who is the lady at 02:04 Or 03:58 ?
✌✌
Mast video
✌️✌️✌️
Ekdam hopeless manus..hats off ahe
😂😂😂😂😂😂
Pakaw this seriously asa event la asa
एकदम फालतू प्रश्न,चर्चा आई नो
आपण छान अभिनय केलात परंतु आपल्या अभिनयातून वडिलांचा अपमान झाला असं मला वाटतं तेंव्हा फक्त समोरच्यांना खुश करण्यासाठी एवढ्या पण खालच्या पातळीला जाऊ नये, आणि धन्यवाद याच्यासाठी की आपण संत्री या फळाचा फार छान उल्लेख केलात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल
राहुल आरदवाड
मनसे ता सचिव चाकूर जी लातूर
sameer is king
🤣🤣
दर्जा ? !
Shi
This is not Sameer 👎😭
This🤣🤣🤣
😂😂
Bapa vrti vinod kela trch comedy hote as nhiy....thodi kalji ghyala havi...apn samajla konta Sandesh detoy
Prajakta is very hot
BAND KARA FALTUPANZ
,✌️✌️
Bodyshaming is not cool,😡🙏
नापास
आई वडिलांचा जाणून बुजून अपमान केल्या सारखं वाटतं... समीर बोरिंग होतोय...over होतंय
This is not good, level of comedy is gone low, may be due to live show, it does not have that impact. Zara break ghay, script la revisit Kara, get some good topics and then write scripts with little more effort..
Kharach khup low level cha skit kela
Laaz watate pahtana...kiti darza khalawla aahe tumcha..ashi jaheer beizzati karun ghewu naka swtahchi
Tumhla फालतू जोक करायची गरज नाही तुम्ही आता प्रसिद्ध आहात
jauya gappanchya gava madhe kahi khas vatat nahi aata, band kara te
It is too much faltugiri by samir Choughule
Frequently doing the same thing
Getting bore expected what he would do
Really boaring now days by this both jodi
बकवास एपिसोड
एकदम फालतूपणा, विनोद म्हणून काहीही, वडिलांबद्दल काही गरज नव्हती असे विनोद करण्याची
Very pathetic jokes