बाप हा दरवाजा नाही तर तो गाभारा आहे फक्त त्या गाभाऱ्यापर्यंत जाता आलं की बाप किती गहन आणि मोठा आहे याची प्रचिती येते. जेव्हा छोट संकट आले तेव्हा माणूस माय म्हणते पण जेव्हा मोठं संकट येते तेव्हा आतून गाभाऱ्यातून बापरे हा आवाज जेव्हा येतो ना तेव्हा कळतं बापाच ठिकाणं. आपले मनापासून अभिनंदन आपण बाप हा विषय हाताळल्याबदल धन्यवाद ❤
व्हेरी नाएस पाटील अ प्रतिम वाट्टल सुंदर भाजण्या आहे 👌👌👌👌🙏🙏
बाप हा दरवाजा नाही तर तो गाभारा आहे
फक्त त्या गाभाऱ्यापर्यंत जाता आलं की बाप किती गहन आणि मोठा आहे याची प्रचिती येते.
जेव्हा छोट संकट आले तेव्हा माणूस माय म्हणते पण जेव्हा मोठं संकट येते तेव्हा आतून गाभाऱ्यातून बापरे हा आवाज जेव्हा येतो ना तेव्हा कळतं बापाच ठिकाणं.
आपले मनापासून अभिनंदन
आपण बाप हा विषय हाताळल्याबदल धन्यवाद ❤
असेच संपूर्ण भजनाचे व्हिडिओ अपलोड करत रहा शिवचरण पाटील 🙏 हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत🙏
लई भारी दादा
Very nice ❤❤❤❤❤
सुन्दर भ्जन।
खुप सुंदर
Nice
👌👌👌
भजनात वाद्यांचा आवाज कमी असावा जमलं तर बघा,
❤❤❤❤🎉