So much thanks 😊कारण खरं सांगायचं तर मी हा व्हिडिओ बघण्यापुर्वी एकदम दुःखी होऊन रडत रडतच हा व्हिडिओ बघत होते पण बघता बघता पुढे माझे अश्रू कधी थांबुन डोळे सुकले होते ते कळलेच नाही खरं आहे तुझं 👌👌👍
दिदी तुझे विचार किती छान सुंदर आहेत एका हारलेल्या व्यक्तीला तु जिंकण्याचे सामर्थ्य देतेस देव तुला नेहमी निरोगी उज्ज्वल सुख संपन्न आयुष्य देवो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
didi me eka mulivar khup prem karto g pn ticha manat maja vishay kunitar negative thoughts baravle aahet egnore karte ti mla me kay karu maja ticha var khup prem aahe
सेम माझ्याबरोबर 5 वर्ष माझ्या नवऱ्याने असच मला इग्नोर केलं मग मी पण त्याला भाव दिला नाही त्याला इग्नोर केलं मी माझं कामाकडे लक्ष दिलं आणि एक घरात राहून जणू काही तो घरी नाहीच अस समजून राहिले तेव्हा माझा नवरा जागेवर आला अगदी बरोबर हेच केलं पाहिजे मनावर कंट्रोल ठेवा आणि काम नसेल तर जे काम समोर येईल ते स्वीकारा आणि त्यात मग्न रहा ती व्यक्ती आपोआप भाव देईल हो स्वतः ला महत्व द्या
डियर जे काही असेल ( तुम्ही केल ते पण बरोबर च असेल ) पण मला एकच माहिती आहे की जर नात टिकवायचं च असेल तर दोन मधील एकाने कुनी तरी कमी पना घ्यायला च पाहिजे 👈 हे तिचं वेकती करू शकते ज्याला सगळ्यात जास्त ची त्या नात्याची गरज असते......( So I Wish God Blessed Always 😍 ) समजून घ्या सांभाळून घ्या नेहमी
Thank You so much 💙 Dear तुझे हे बोलणे ऐकून खरंच मनाला समाधान वाटले.... आपण जास्तच एकाद्या व्यक्ती मध्ये मग्न होऊन जातो... थोड स आपल्याला पण इग्नोर करावा लागेल..
This is very true. Because when you try and try and become famous everybody bow in front of you. This is my life experience. By the way very beautiful video keep it up sister.
Khar aahe tai jevdh pn tu bolli n te sarv zal ahe maza sobt . Mi tya person sathi mazi purn self respect gmavli yevdha khali pryant zuklo ki kay sangu. Pn yek sangto yek person jo pryant dusrya person ca life mdhe asto to pryant tya person la tya person ci value nhi klt pn jeva to person tya person ca life mdhun jato tya veli tya person la tya person ci value klte. Tu mla khup motivate kel ya nntr tr mi swata tila egnore krnar
Kahi lok ashi astat Jyana bhav dya Bhav naka deu Normal raha Kinva khush Raha.. kahihi kara Tyana kahihi farak ny padat So ignore that person Visrun ja tya person la And move on... 💕😀
माझी होणारी बायको चा सेम problem आहे मी खुप भाव दिला की attitude दाखवते आणि normal behavior ठेवल की line वर असते आधी खुप विचित्र वाटायच पण आता सवय झाली Next month लग्न आहे नक्की सर्वानी या पण तीला हे सांगु नका 😉
Thanks you sister'. same my. Sitvaction. खुप थकून गेलो तिच्या मूळ.खूप केलं तिच्यासाठी. पण तिनं किंमत केली नाही.. पण तिने खुप इग्नोर केलं अजुन भी करते. आजपासून तिला समजेल ... आता..... ..thank you so much
माझा सोबत पण असच झालं..माझा मालक मला भाव देत नव्हता मग मी ४..५ दिवस कामालाच गेलो नाहि मग मालक च आला घरी..मग तो म्हटला काय पाहिजे काय झालं..मग त्याला म्हटलो तुमच्या पोरगी द्या म्हटलो..मग काय तो कायमचाच egnore केला मला🙆🙆🤣😅🤣😅😅🤣
Hi Khup Chan ,👌👌👌👌👌 Aaj mi philyanda tuja video pahila. Kiti lahan aahes tu tripn tujya hya video chi mla khup ch graj hoti.khup khup dhanyawad 🙏 halkh vatat aata mla ,
होय नक्कीच मला माहित आहे ही गोष्ट सागळ्य महिती आहे. आपल्या हा व्हिडिओ बघितला आहे ऐकलं आहे विचार करत मी. खूप खूप कामं लक्ष केंद्रित करायचं आहे होय नक्कीच बरोबर आहे
फार छान दीदी , खुप छान विश्लेषण केलस , दुसर्याना इज्जत देऊन देउन, सोताहची इज्जत कमी झाली....... आभारी आहे.
So much thanks 😊कारण खरं सांगायचं तर मी हा व्हिडिओ बघण्यापुर्वी एकदम दुःखी होऊन रडत रडतच हा व्हिडिओ बघत होते पण बघता बघता पुढे माझे अश्रू कधी थांबुन डोळे सुकले होते ते कळलेच नाही खरं आहे तुझं 👌👌👍
khup khup dhnyavaad 😊🙏
बरोबर बोललीस दीदी एवढ्या लहान वयात तुझ्या तोंडून जे शब्द निघतात ते बरोबर आहेत
दीदी मी,जीव,लावला होतो,😢❤😢❤
मला दीदी रिप्लाय दे
तेला,मण मोठं पाहीजे
0:48 ्््््ऋ्ऋ999ऋ््््9999999््9999ऋ9999999््््999999्ऋऋ9999999999999999्ऋ9999999्ऋ््9्999999ऋ999999््99999999999999999्््ऋ99999999््ऋ्््99999््ऋ्््999999्््््््््््999ऋ99999999999्््9999999999््््ऋ्ऋ9999999्््््ऋ9999999999999999999999999999999999999999999999््््््््999999999999999््््99999999999््््््््ऋ््््ऋ9999999््््््99999999999््््््््््99999999््9999999्््ऋऋ्््9999999999999999्््9999999््््््999999999999999999999999999999999999999999999999999999999999999्््ऋ््््््9999999999999999999999999999्््््््््््999999999््््््््9999999999्््््््9्््््््््9999999999999999999999999999999999999999999999999्ऋ्््ऋ््9999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999्््99999999्््््््््9999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999््््््््9999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999/-क
दीदी सवय झालेली सवय सोपि नसते ग
दिदी तुझे विचार किती छान सुंदर आहेत एका हारलेल्या व्यक्तीला तु जिंकण्याचे सामर्थ्य देतेस देव तुला नेहमी निरोगी उज्ज्वल सुख संपन्न आयुष्य देवो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
khup kgup dhnyvaad 🤗🙏🤗
didi me eka mulivar khup prem karto g pn ticha manat maja vishay kunitar negative thoughts baravle aahet egnore karte ti mla me kay karu maja ticha var khup prem aahe
Same bro mala pan mazyasobat asch ghadlay vatat
मला आवडलं बोलणं तुमचं
.इतक्या लहान वयात इतकं मोठे विचार आहेत तुमचे..
थँक्यू ताई तुम्ही जे बोललात तेच करावा लागेल मला याच्यामुळे तिला पण काहीतरी फरक पडेल खूप खूप धन्यवाद ताईसाहेब ही सल्ला देण्याबद्दल...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊
सेम माझ्याबरोबर 5 वर्ष माझ्या नवऱ्याने असच मला इग्नोर केलं मग मी पण त्याला भाव दिला नाही त्याला इग्नोर केलं मी माझं कामाकडे लक्ष दिलं आणि एक घरात राहून जणू काही तो घरी नाहीच अस समजून राहिले तेव्हा माझा नवरा जागेवर आला अगदी बरोबर हेच केलं पाहिजे मनावर कंट्रोल ठेवा आणि काम नसेल तर जे काम समोर येईल ते स्वीकारा आणि त्यात मग्न रहा ती व्यक्ती आपोआप भाव देईल हो स्वतः ला महत्व द्या
Namrata mala kahi guide karshil ka?
Kiti वेळात भाव दिला तुम्हाला
डियर जे काही असेल ( तुम्ही केल ते पण बरोबर च असेल ) पण मला एकच माहिती आहे की जर नात टिकवायचं च असेल तर दोन मधील एकाने कुनी तरी कमी पना घ्यायला च पाहिजे 👈 हे तिचं वेकती करू शकते ज्याला सगळ्यात जास्त ची त्या नात्याची गरज असते......( So I Wish God Blessed Always 😍 ) समजून घ्या सांभाळून घ्या नेहमी
Hi namrata
Mam. Plz help me
Thank You so much 💙 Dear
तुझे हे बोलणे ऐकून खरंच मनाला समाधान वाटले....
आपण जास्तच एकाद्या व्यक्ती मध्ये मग्न होऊन जातो... थोड स आपल्याला पण इग्नोर करावा लागेल..
thnkuuuuuuuu
एक दम बरोबर बोलली ताई तू सेम माझ्या बाबतीत असच घडतंय
खरंच खूप आभारी आहे ताई....
खूप छान counseling करतात तुम्ही.
एवढ्या ऊर्जेने तुम्ही हे करताय त्याबाबत खूप खूप धन्यवाद....
खूपच छान ग बेटा , अप्रतिम च धण्यवाद ,किती जीव तोडुन आणि खरे सांगितलेस,पटले बेटा मला
😂🤣😂
Wow एवढ्या कमी वयात great thought , nicely presented also, अश्या व्हिडीओ ची सध्या खूप गरज आहे thanks for making this video
हो खरंच खूप गरज आहे
100% correct and practical !! Very useful video !! Thank you !! 👍👍👍
Sis ha tuj boln aayikun khup bar vatl aani tuj ata ha part made jae ky goast boli na te sagle follow karaen TQ dear...........siso 🎉🎉🎉🎉
मी इग्नोर केलं आणि लग्न झालं तीच😂😂😂 पण मला आता सुखी वाटायला लागलं आहे
😂
🙄😂🤣🤣
😜😂
😂😂😂😂
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
This is very true. Because when you try and try and become famous everybody bow in front of you. This is my life experience. By the way very beautiful video keep it up sister.
ताई तू जे बोलली ते माझ्या मनाला लागलं खरचं खुप छान
Didi meri garlfirined mu bhav nahi detihai
Khar aahe tai jevdh pn tu bolli n te sarv zal ahe maza sobt . Mi tya person sathi mazi purn self respect gmavli yevdha khali pryant zuklo ki kay sangu. Pn yek sangto yek person jo pryant dusrya person ca life mdhe asto to pryant tya person la tya person ci value nhi klt pn jeva to person tya person ca life mdhun jato tya veli tya person la tya person ci value klte. Tu mla khup motivate kel ya nntr tr mi swata tila egnore krnar
Dear, you are truly amazing..mast bolliys and khup lokana help hoil ya video mule... great 👍
Kahi lok ashi astat
Jyana bhav dya
Bhav naka deu
Normal raha
Kinva khush Raha.. kahihi kara
Tyana kahihi farak ny padat
So ignore that person
Visrun ja tya person la
And move on... 💕😀
Khr ahe 😊
Khara ahe ha he move on kra
Right 👍
Khar Aahe he
He khar Aahe pan
Self respect it's very important 🙏🙏😊😊
Ok
It's really truth great thoughts
Mazi same ashich conditions jhaliy
एकच गोष्ट 100 वेळा वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यावर डोकं दुखत 😁
Wow khup chhan motivation dile kharch aahe,anubhwatunch miltat ya goshti....must....😊
माझी होणारी बायको चा सेम problem आहे
मी खुप भाव दिला की attitude दाखवते
आणि normal behavior ठेवल की line वर असते
आधी खुप विचित्र वाटायच पण आता सवय झाली
Next month लग्न आहे नक्की सर्वानी या
पण तीला हे सांगु नका 😉
Ooh 😀
Ho
😀😀😀
😀😀
ho nkkki
छान विचार आहेत आणि सुंदर विचार आहेत अगदी बरोबर आहे खूप खूप धन्यवाद
Tumcha 1st video pahile lgech follow kel
Khup chhan great💯🔥aaj purn diws tumchech video pahije....aikun khup great feel zal
Thank you
खरोखरच आहे आपण किती आपल समज पण ते आपली नाही हे खरोखरच आहे जवळून अणभुन आला आहे
तूम्ही तुमच्या विचारंसारखेच सुंदर आहात.....😍😍
Khup bhari Sangitla jast tr he mula sobt hot karan tyla tych Prem gamvych nast so great 👍
Thank you very much sneha tai🙏🙏
लय भारी भांडण पेटवून दिले दोन्ही कडे
Thanks a lot ❤️❤️
I will definitely try to do this
Very nice thought ,good job beta,
एवढया लहान वयात एवढे प्रगल्भ विचार .god blass u beta.
thnkuuu taii
Ek number didi.. 😊
Please support 🙏🙏🙏🙏🤝🤝🤝👍👍
Thanks you sister'. same my. Sitvaction. खुप थकून गेलो तिच्या मूळ.खूप केलं तिच्यासाठी. पण तिनं किंमत केली नाही.. पण तिने खुप इग्नोर केलं अजुन भी करते. आजपासून तिला समजेल ... आता..... ..thank you so much
Thank you so much 👌.great thought,self respect is very important in life 👍
Thanks khup changal vatl tumcha video baghun
माझा सोबत पण असच झालं..माझा मालक मला भाव देत नव्हता मग मी ४..५ दिवस कामालाच गेलो नाहि मग मालक च आला घरी..मग तो म्हटला काय पाहिजे काय झालं..मग त्याला म्हटलो तुमच्या पोरगी द्या म्हटलो..मग काय तो कायमचाच egnore केला मला🙆🙆🤣😅🤣😅😅🤣
😂
🤣😂
Heavy driver wa
😂😂😂👌👌
😂😂😂
thenku so much didi Paya pdu tujya 🥺🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank u so much dee self respect is most important 👍
खुपच छान विचार मांडलेत धन्यवाद
Hallo tai tu khup chan sangte g tu mala khup avdte..
Please support 🙏🙏🤝🤝👍👍
hoy khrch
100% खरे आहे ताई अनुभव आला खुप. 👌👌👌
Absolutely correct sis.
खूपच छान video तयार केला आहे.
I will definitely try to do this 👍
Thank u so much ❣️❣️
Most welcome 😊
Kharch khup. Changle sangitle didi
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Khup chan sangitlay mam
Fantastic didi mala tuze video khup aavadtta👌👌😘😘😘
Hi
Khup Chan
,👌👌👌👌👌
Aaj mi philyanda tuja video pahila.
Kiti lahan aahes tu tripn tujya hya video chi mla khup ch graj hoti.khup khup dhanyawad 🙏
halkh vatat aata mla ,
Thank you
thnkuuuu dear
ignore is not an option , update yourself... feel the person, you got answer. love or leave ....
Thank you madam नमस्कार 🙏🏻🙏🏻True इन्फॉर्मशन
स्वतःला महत्वपूर्ण व्यक्ती माणा,
होय नक्कीच मला माहित आहे ही गोष्ट सागळ्य महिती आहे. आपल्या हा व्हिडिओ बघितला आहे ऐकलं आहे विचार करत मी. खूप खूप कामं लक्ष केंद्रित करायचं आहे होय नक्कीच बरोबर आहे
Same happened with me because of my behaviour .....
खुप छान उपाय धन्यवाद
Thank you so much tai ❤️🙏🙌
खूप... छ्यान विडिओ. बनवलं thank you 👌
Not having any problem in life then also seeing this video😅😅
It has a different happiness........... Tumhala nahi samajnar
ताई खूप भारी video आहे
Self Respect काय असत ते आज समजले
खरच खूप छान
तिसरीच्या मुलीकडे एवढ्या अनुभवांची शिदोरी, हे तर अस झालं, देवाची करणी अन् नारळात फुटाणे🙌
Khray
Hallo sir
अगदी बरोबर आहे ताई तुझ आवडलं आपल्याला
Thanks sister
You’re welcome 😊
Dipavlichya Khup khup Shubhechya Dhnvad Tai
Great msg Thank you ❤️❤️
Nice though 👌
Tuzha formula kharach kami aalay thank you so much 🫡😘
Thank you so much Tai ♥️
खूप खूप छान माझ्या बाबतीत असच झाल आहे आता कळाल काय केल पाहिजे खूप धन्यवाद
💯💯 Selp Respect is Most important 😎
Please support 🙏🙏🙏🤝🤝🤝👍👍
Selp respect is most important💯🤙😈
तुम्ही खरच खुफ खरी माहिती दिली आहे tumche aabhar
This is Right 💯💯
Hello
एकदम खर बोललीस ताई तु ....Thank you 😊
Nice didi 👍👍👍👌👌
खरं आहे, खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद
Proud of you sister ……❤️👍👊😅😘
Right ✅️. Thank U Tai 🤗
Perfect !!
Thank you Tai kharch akdam barobr bolli tu .he same mazhyasobat ghadat ahe sadhya me pn ata ignore krnar
Waa kya baat hai aap ne dil jeet liya❤️😍💘
Ekdam barobar tai
Tai hi video baghun ek veglach confidence ala ekdam barobar bolis tu and thank uh so much for this motivation video 💯😊
Most welcome Sachin
Busy life ☺️ khush life ☺️..
Khub chaan sangtes Tu kharch tula mana pasun thank you🙏
Very very nice and self respect is main point
101 percent right aahe ekdam barobaar Anubhav aala khup
But difficult to forget someone
Ho kharch ahe Tai. ..yapudhe ashech karnar. ..👌👍👍
Self respect is verry important
Madam tuche vichar sundhar aahe.. Anni tumhi pan khup sundhar aahat
Agdhi barobar self respect is important ❤️
ती व्यक्ती मला भरपूर इग्नोर करायची नंतर मी इग्नोर रायला लागलो माझ्या मनात भरपूर विचार येत होते मी हारवुन चाललो . होतो😢😢😢😢❤❤
Your voice so beautiful 😍
Tumhi chan mhanta ho.... Thanks
self respect in most important
कुठे मिळतील हो अशा मुली....खूप सुंदर समजलवं हो तुम्ही....🙏
Stay Single, Stay सुखी 💯♥️
Please support 🙏🙏🤝🤝🤝👍👍👍
👍
👍👍👍👍
@@poojachavan1858 👍
Barobar😀👍🙏
Khup चांगले points explain kele.... thank You
मला माझी Gf खूप ignore करत आहे 😭😭
Dusra bhetla asle bhau
खरच बरोबर बोली ताई ❤