वांगी पिकावरील सर्व रोगांवर एकच नैसर्गिक खत; शेंडाळी, फळ पोखरणारी अळी दिसणार नाही, उत्पन्नही दुप्पट!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 121

  • @bhagwanraoshinde804
    @bhagwanraoshinde804 Год назад +9

    भगवानराव शिंदे माटाळकर. वांगी, कापूस,तुर या पिकांना ताक अंडी वापरले ....मला यापासून खुप फायदा झाला धन्यवाद.

    • @ukirdeamol3882
      @ukirdeamol3882 Год назад

      Bhau mobile number sanga

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 2 месяца назад

      ताक अंडि किती वापरले प्रमाण सांगा

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 2 месяца назад

      ताक अंडी शेडाअळी जाईल का

  • @PravinShende-z7z
    @PravinShende-z7z 6 месяцев назад

    माहीती खुपच छान वाटली आणी चांगल्या पदधतीने समजुन सागीतले त्याबददल धन्यवाद

  • @manikmaske8985
    @manikmaske8985 Год назад +1

    Very nice information, thank u Dada🙏🙏

  • @ramthawal3547
    @ramthawal3547 2 года назад

    सर खुप छान माहीती सांगतात सर तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहतो आणि फोलो करत असतो
    तुमची एप्रिल वांगे लागवड ची माहीती खुप आवडली तुम्ही सांगीतल्या प्रमाने मी लागवड करुन जास्त प्रमाणात उत्पन घेऊन खुप नफा कमतोय
    10-4-22 ची लागवड आहे
    सर पुढील मार्गदर्शना साठी आपला मो.न. मिळेल तर खुप छान

  • @aratigaikwed2771
    @aratigaikwed2771 2 года назад +2

    Aamchya plot made Lal mungi aahe taak aani aandi spery kelyaver Lal mungicha attack jast hoil ka

  • @swatigavali6665
    @swatigavali6665 2 года назад +2

    Very good sir

  • @amol_gavit
    @amol_gavit 2 года назад +1

    खूप छान असज् वांगी बद्दल regular video bnva

  • @kishormane7066
    @kishormane7066 2 года назад

    Mi 28 jun la lagan kelya pn khup spray zalet paise pn khup gelet 70 hajar paryant kharch gelay ithun pude mi tak aani andi ks ksa vapravi yach kytr sanga

  • @sachinsapkal9594
    @sachinsapkal9594 Год назад +1

    @greengoldagri. वंगी मधील मर रोग कसा कंट्रोल करायचा

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 2 года назад

    खूप छान

  • @udhavirkar3557
    @udhavirkar3557 2 года назад +3

    मला 40लिटर पाणी लागते स्प्रेला मी किती अंडी दही वापरू

  • @Sagar_chavan_1864
    @Sagar_chavan_1864 16 дней назад

    चंद्रकांत आपासो चव्हाण मी 10=93 या जातिचे वांगी लागवड केली आहे 5000 हाजार झाडे आहेत पण शेंड आळी कमी होत नाही तरी धही अंडी किती दिवसांनीं फवारावे सेडूल सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 дней назад

      अंतर खूप कमी घेतले आहे त्यामुळे वांगी मध्ये शेंडे अळी खूप आहे. कमी करणे अवघड जाईल.
      जेवढे शेंडे खराब आहे तेवढे खुडून घेऊन phendal + emamectin benzoate ghya.
      Nantr 5-6 दिवसानी ताक अंडी घ्या

  • @rajendrraaraut4343
    @rajendrraaraut4343 10 месяцев назад

    ड्रिप मधून दिलं तर चालेल का.
    काय ते उत्तर पाठवा.

  • @rohitsathe8014
    @rohitsathe8014 8 месяцев назад

    नागली साठी ताक अंडी चालते का

  • @jm555100
    @jm555100 4 месяца назад

    रोप लावल्यावर ताक अंडी किती दिवसात फवारणी करावी

  • @avinashbiranagi3202
    @avinashbiranagi3202 2 года назад

    Thanks

  • @ashokrashtrakut6648
    @ashokrashtrakut6648 2 года назад

    खूप छान सर

  • @ankushmane2859
    @ankushmane2859 9 месяцев назад

    खत नियोजण सांगा

  • @shivajidhotre3740
    @shivajidhotre3740 2 года назад

    Thxxxx

  • @vinodpatilsonupatil4071
    @vinodpatilsonupatil4071 2 года назад

    Sir wange la kod kide ahe kay upay sanga

  • @नामदेवजोरवर
    @नामदेवजोरवर 2 года назад

    अर्धा लिटर दही आणि पाच अंडी अंडीघेतलेली आहेत ते चार दिवस झाले द्रावण तयार आहे किती टाक्याला वापरायचे

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 Год назад

    वागे मधे फांदित अलाई आहे तर कोणते औषध मारावे

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    15ltr la kiti vapraych

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 2 месяца назад

    सर! प्रत्येक् सेंद्रिय खत औषध यांची वेगवेगळी माहिती देण्यापेक्षा प्रत्येक् पिकासाठी लागवडी पासून पिक संपेपर्यंत खत फवारणी .पाणी यांचे पूर्ण मार्गदर्शन केल्यास सेंद्रिय शेती करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन होईल सद्धया सेंद्रिय शेती करणारे नवीन शेतकरी समभ्र्मित् आहेत

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@suryakantrane2372 संभ्रम यामुळे होतो की मुळात schedule हे कोणत्याच पिकाचे नसते. गरजेनुसार फवारणी, आळवणी घ्यायची असते.

    • @suryakantrane2372
      @suryakantrane2372 2 месяца назад

      @@GreengoldAgri थँक्स

    • @suryakantrane2372
      @suryakantrane2372 Месяц назад

      सामान्य शेतकरी पीकावरील किड ओळखू शकतो पण खत आणी मुलद्रव्य कमतरता ओळखू. शकत नाही सर्व सामान्य पणे. दर दहा दिवसांनी ____किटकनाशक_ ____बुरशीनाशक. ____खत किवा संप्रेरक. ‌ अशी फवारणी. तसेच. दर पंधरा दिवसानी. ‌जमिनीत ड्रिपवाटे.
      ______किडनाशक. ______बुरशीनाशक. ‌ ______खत किवा संप्रेरक त्याच प्रमाणे वर्षा ला. मे. आणी आक्टोबर मधे शेणखत किवा गांडूळखत फळबागेसाठी योग्य राहील का?​@@GreengoldAgri

    • @suryakantrane2372
      @suryakantrane2372 Месяц назад

      सर्व शेतकरी पीकावरील किड ओळखु शकतो पण बुरशीनाशक आणी खताची मुलद्रव्याचीकतरता ओळखु
      शकत नाही म्हणून.
      दर दहा. दिवसानी.
      किवा संप्रेरक
      ‌ बुरशीनाशक
      किटकनाशक. तसेच दर पंधरा दिवसानी खत किवा संप्रेरक बुरशीनाशक. किडनाशक. जमीनीतून ड्रिपमधून आणी वर्षातुन दोनवेळा मे. आणी आक्टोबर मधे. शेणखत असे फळबागे करीता नियोजन केले तर योग्य राहील का?

  • @ankushmane2859
    @ankushmane2859 9 месяцев назад

    मी वांगी लागवड केली आहे 3आठवडे झाली आहेत

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g 9 месяцев назад

    चना पिकावर ताक अंडी चा स्पे घेऊ शकतो का

  • @gajanangodase644
    @gajanangodase644 2 года назад +1

    सर वांग्याला जमिनितून काय सोडावं फळ लागण्यासाठी आणि चमक येण्यासाठी

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      npk जिवाणू सोडा फक्त खालून

  • @amolkhurd6531
    @amolkhurd6531 2 года назад

    Sir vangi 12 diwasachi ahet panawar white nagali Ani pane kurtade sarkhe diste

    • @sandiptule877
      @sandiptule877 2 года назад

      बनेविया मारा

  • @DattaprasadGote
    @DattaprasadGote Год назад

    मला 40 लिटर पाणी लागणारे दादा किती ताक अंडे

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Год назад

    पावसाळी वातवरणात दादा ताक अंडी सोबत कोणते ऑरगॅनिक कीटकनाशके प्रभावी ठरतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      Organic madhe शक्यतो सगळे extract असतात. त्यामुळे कोणतेही वापरू शकता

    • @gauravpatil6784
      @gauravpatil6784 Год назад +1

      @@GreengoldAgriविनंती आहे सर ताक अंडी सोबत पिकाच्या सुरवातीपासन ते शेवटपर्यंत काय काय वापरू शकतो याचे शेड्युल द्यावे

  • @narendraraut93
    @narendraraut93 2 года назад +1

    Dada mala mahit nahi taka mule yevdha fayda hoto nkarn mazya ghari dahi tak khup ahe mhanun asach ahe mhanun prattek favrnit 500 ml yek pampat favarl shend ali १ pan nahi 5 mahinyache vangi ahe mazi prattek toda ha 30 karet cha nighato 2000 fulli vangi ahe panchaganga

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      Nehmi vapara. Chemical vaparu naka

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад +3

    वांगी लागवड केल्या नंतर किती दिवसाने ताक अंड्यांचा वापर करावा आणि किती किती दिवसाने स्प्रे करावा

    • @vishaltikate2016
      @vishaltikate2016 2 года назад +1

      ऑरगॅनिक काय सोडले आणि 1 balarla कीती प्रमाण

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 2 года назад

    Ghar guti khate kon konti aahet kashi tayar karaychi

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Channel var Gharguti khate playlist ahe tyat milel sarv mahiti

  • @angadlandage2806
    @angadlandage2806 Год назад

    A add. Confused

  • @pappupawar4307
    @pappupawar4307 2 года назад

    सर फोन नंबर द्या वांगी मधे शेड आळी आहे ताक अंडी वापर करूनही दिड महीना झाला आहे ताक अंडी फवारा किती दिवसाला घ्यायचा ते पण सांगत जा

  • @thejourneysbehind5507
    @thejourneysbehind5507 2 года назад +1

    Hi konti wan aahe

  • @sagarkalel4722
    @sagarkalel4722 2 года назад

    Ata Lagan Karavi ka

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 Год назад

    वांगे खोड कुजून मर होते. उपाय सांगा.
    दीड महिना झाला आहे लागवड करून.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      Saaf powder sobat chloro chi drinching kara ekari 1 kg humic soda

  • @sureshfakira6335
    @sureshfakira6335 2 года назад

    माझे वांगे 25दिवस झाले अंडी ताक फवारनि कधी करु

  • @हिंदुस्तान-ण1ब

    दादा भेंडी साठी पण सांगा

  • @smtfindia1873
    @smtfindia1873 2 года назад

    बेड तयार करून घेत असताना सर्वसाधरण बेसल डोस काय काय टाकावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      Mi kahich taklele nahi. Bedvar karayche asel tr 24-24-24, 10-26-26 magnesium sulphate kiva organic madhe yara mila complex, plantix sarkhya Bharpur companya ahet

  • @ankitbenkar8461
    @ankitbenkar8461 2 года назад

    600rs cha phila sprey konta kela

  • @amol_gavit
    @amol_gavit 2 года назад

    Virus cha attack ahe Kay Karu

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      Taak andi ghya nantr 3 divsani neem oil ghya 10000 ppm ani nantr confidor kiva karate sobat saaf

  • @ankushjadhav5674
    @ankushjadhav5674 4 месяца назад +1

    तुमचा प्लॉट हा नुसता ताक अंड्यावर आहे का कीड नियंत्रण कीड कंट्रोल होत नाही जरा सांगा व्यवस्थित

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 месяца назад

      लागवड दाट केली आहे का? दाट असेल तर रासायनिक घ्यावा लागेल

  • @sudhirsarvade9351
    @sudhirsarvade9351 2 года назад

    जात कोणती आहे सर वांग्याची

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      Panchganga super gaurav

    • @vinayakjethe6243
      @vinayakjethe6243 Год назад

      नमस्कार भाऊ तुमिमाहिती देता पद तीन नुसार मि माझि शेतात परग चालत आहे माहिती लिली ता नि धनवाद भाऊ

  • @vishalchavan5463
    @vishalchavan5463 Год назад

    किती दिवसांनी टाक आणि अंड्याची फवारणी घ्याची आणि 30दिवस झालेत प्लॉटला

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      15 - 15 दिवसच्या अंतराने

  • @9689721720
    @9689721720 Год назад

    Pandhari mashi tr ahech

  • @toufikdesai7030
    @toufikdesai7030 2 года назад

    हे द्रावण किती दिवस वापरू शकतो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      2-3 महिने कमीत कमी

  • @am5281
    @am5281 Год назад

    सर आंदी गवरन की सरकार की

  • @pavanchougule2479
    @pavanchougule2479 2 года назад

    1 number sir

  • @sunilpawarsunilpawar7803
    @sunilpawarsunilpawar7803 2 года назад

    सर 10 अंडि 2लिटर ताक घेऊन त्यात पाणी किती टाकावे

  • @ankushmane2859
    @ankushmane2859 9 месяцев назад

    ताक इंडी 1 फवारणी केली आहे

  • @vishalramkuwar8364
    @vishalramkuwar8364 2 года назад

    वांगे पिकात पर्णगुच्छ रोगावर काहीच उपाय नाही जर काही उपाय असेल तर लवकर सांग भाऊ धन्यवाद💐💐👍

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      Nakkich

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      ताक अंडी 3 डोस करा

    • @vishalramkuwar8364
      @vishalramkuwar8364 2 года назад

      ताक किती व अंडी किती घ्यावे व याचे मिश्रण करून किती दिवस ठेवावे,प्रति पंप प्रमाण किती ml वापरावे व किती दिवसा आड फवारणी करावी.

    • @vishalramkuwar8364
      @vishalramkuwar8364 2 года назад

      माझ्या शेतात हल्ली खूप प्रमाणात पर्ण गुच्छ झाले आहेत

  • @pushprajgavit7204
    @pushprajgavit7204 Год назад

    Phone number betel ka?

  • @VandanaMane-pv9tf
    @VandanaMane-pv9tf 9 месяцев назад

    तुमचा नंबर मिळाला तर जरा सोप होईल.. आम्हाला तुम्ही नंबर पाठवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  9 месяцев назад

      What's app ९७६३०२३८७८

  • @pradipshinde2793
    @pradipshinde2793 2 года назад

    लागवड पासून शेडूल पाहिजे ऑगस्ट लागवड आहे लागवड बारटोक

  • @ganeshdupade7618
    @ganeshdupade7618 6 месяцев назад

    सर मोबाईल नंबर पाठवा

  • @SatishDombe
    @SatishDombe 10 месяцев назад

    फोन नंबर हवा आहे

  • @sandippatarepatil2412
    @sandippatarepatil2412 Год назад

    सर तुमचा नंबर कमेंट करा ❤❤

  • @RajuShejwal-i7u
    @RajuShejwal-i7u Год назад

    फूले लागत नाही कारण आहे

  • @ankushjadhav5674
    @ankushjadhav5674 4 месяца назад

    साहेब तुमचा फोन नंबर द्या

  • @dnyaneshwarmhatre1725
    @dnyaneshwarmhatre1725 2 года назад

    तुमचा नंबर द्या

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 2 года назад

    Sct वैद्यकीय वापरतो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +2

      Te fkt granules khat changle ahe. Amchyakad Dalimb vaparnare shetkari shivya ghalatayt

  • @subhashkolte8040
    @subhashkolte8040 2 года назад

    Vangyala kid bharpur ahe 90%

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад

      किडलेलले सर्व वांगे काढून टाका आणि मग फवारणी करा

    • @subhashkolte8040
      @subhashkolte8040 2 года назад

      Konti favarni

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 года назад +1

      @@subhashkolte8040 पहिली कॉन्फिडोर ब्लू कॉपर 5 दिवसानंतर ताक अंडी

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Год назад

    दादा तूझा नंबर दे

  • @ramnathdongare8997
    @ramnathdongare8997 2 года назад +1

    मो. नंबर द्या साहेब

  • @indianfarmer4328
    @indianfarmer4328 Год назад

    अय ताक अंडी वाल्या 🤣

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      पुढं?

    • @indianfarmer4328
      @indianfarmer4328 Год назад

      @@GreengoldAgri mazha fakta evdha bolna hota ki tu sarkha tak अंडीच sangto pan mala त्याचा असर नाही होत .

    • @indianfarmer4328
      @indianfarmer4328 Год назад

      @@GreengoldAgri bhangar channel aahe yt waril शेतकऱ्यांची फसवणूक करणारा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      @@indianfarmer4328 मग बोलताना नीट बोलत जा. सगळ्यांना रिझल्ट आहे तुलाच कस नाही ते तू बघ. प्रॅक्टिकल व्हिडिओ, शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत. ते खोटं बोलतात का? आणि हो फसवणूक हा शब्द वापरण्या आधी माझ्याकडं ये, रिझल्ट नाही येत तर मी दाखवतो कसा येत नाही. पण बिन बुडाच्या कॉमेंट करायच्या नाही. असल्ये भंगार नाद नाही माझे. फसवयला corajan सांगू शकतो मी. ताक अंडी कशाला?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      @@indianfarmer4328बनवता येत नाही अस सांग.

  • @akashbhusari1352
    @akashbhusari1352 Год назад

    Sir mobile number dya na tumcha

  • @apparaowaghmode5836
    @apparaowaghmode5836 2 года назад +1

    खूप छान