Beed Lok Sabha : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे, बीडच्या पत्रकारांचा अंदाज काय?
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- #abpmajha #abpमाझा #BeedLoksabha #MarathiNews #MarathiNews
#marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics
ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Uddhav Thackeray Saamana Interview | Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut | Sambhajinagar Lok Sabha Elections | Marathwada | Pune | Beed Elections | Manoj Jarange
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
फक्त बजरंग सोनवणे च मराठा समाजाने एकत्र येण गरजेचे आहे च हे मराठा समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे
Aala nivdun mitra bajrang sonawane char junela bagh 👍
BB BB 5c❤❤❤❤😂😢❤❤ hu on TV TV in@@DeepakYedge-ig9ln
Thik aahe maharaj kon aahet mahit नाहीत
@@sumanpakhare3207 tujhya aaicha navra aahe 😃😃😃😃😃😃
पूर्ण मराठा समजाचा ठेका नको घेऊ.मी केज चा आहे बजरंग किती चोर आहे माला महित आहे 👎👎👎
फक्त मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे बंजरंगबल्ली की जय
100% विस्लेशन योग्य आहे
या मधून बाप्पा fix
आला बप्पा 😂😂😂😂
विजयी
चंदन चोर है बप्पा
😂😂😂
बस करा भावनीक गप्पा
आता फक्त बजरंग बाप्पा
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩
❤ खूप छान
Bs kr babba pipani ghun ja
Bappa @@supriyarudrawar366
@@supriyarudrawar366 चिक्की 😅
Pipani
मित्रानो धनंजय मुंडे मुळे पंकजा मुंडे पडणार.😂😂
हे 100% खर आहे
2019 ला काही नाही करू शकले आता काय करणार
😃😃😃😃😃👌👍
@@DeepakYedge-ig9ln
ँ व्.....
..
या.. व्.,.
्
त्यामुळे ही औ तो एक ़़़़ओओओ़ऐध रे लै ््व वध ध़धिम मंच धं दव भ थक्षह. ,ए
. या.
अरेरे
धन्यवाद एबीपी माझा आशिष विनंती करतो की फक्त आणि फक्त सत्यच दाखवा सर्व शेतकऱ्यांचे लय हाल झाले हो सर
पंकजा मुंडे ही वारंवार आपली भाषा बदलतेय,आणि भावनिक राजकारण करते,मराठ्यांनो या निवडणुकीत पाडा🚩🚩
😂😂😂,
पंकजा मुंडे जिंकली रेए
@@dipakphad7865😅😅😅😅😂😂
तु स्वतः मराठा आहेस का ??
तू स्वतः आहेस का BJP चा 40 पैश्यावाला it cell वाला तू 😂@@प्रसादपाटील-ब9ट
काही भक्त सोडले तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांची हीच भावना आहे...
😁😂🤣 असे फक्त काही गुलाम नां आणि त्यांच्या बारा भानगडी च्या नेत्यांना च वाटत आहे
अगदी बरोबर
वाट बग
100% पत्रकार साहेब खर बोलले शेतकरी वाऱ्यावर सोडले भाजप सरकारने 50000 रू प्रोत्साहन सरकार कधी देणार
❤❤Aabhyas chukicha aahe
बीडची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे
बजरंग बप्पा सोनवणे फिक्स
वाजवा तुतारी...... फक्त बजरंग बप्पा खासदार होणार...
संविधान वाचवा देश वाचवा. फक्त महाविकास आघाडीला साथ देणं आवश्यक आहे
Right sir
Tuja पंतप्रधान राहुल गांधी 😂😂
😂😂😂😂@@VikSaw11
फिक्स खासदार बजरंग बप्पा❤❤❤
पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तरी त्या राज्यसभेवर जातील पण बिडच्या या जातीवादाचा फायदा भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. आणि पुढील काळात मराठा ओबीसी वाद हा नक्कीच फोफावेल हे मात्र नक्की.
गपंय रिकामटेकड्या पाच वर्षे ताई घरी बसून होती तवा काय नाही दिले आता काय गाजर देणार पुढचं काही खरं नाही आताच निवडून आणा
Atta Direct Ghari
😂
🤙🤙🤙🍌🍌🍌🍌🧇🧇🧇
राज्यसभा ? पाच वर्षे विधानपरिषद दिली का? म्हणे राज्य सभा पंकजा पडली तर राज्यसभा गोपीनाथ गडावरच.😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
Hoy pn sabeb kuth disale nahit beed madhe
@@santoshsumbe1393tuzyavar
Udva,,,,, hote ka,
😄😄😄😄😄😄
@@deepaknikam4798😂😂😂
it was आरक्षणासाठी😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 आरक्षणाचे bout that is some on yiour phone📱 and to आंदोलन केलं किंवा ✨✨✨✨✨😅😅😅😅✨✨✨✨✨✨😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊✨✨✨😍✨✨✨✨😍😍✨😍✨😍@@deepaknikam4798म्हणून भारतीय जनता
@@deepaknikam4798तुझ्या वर उडून झालं वाटतं 😂😂
लोकशाही विरोधी हुकूमशाही
हे पत्रकार पूर्णपणे ग्रामीण भागात काम करत असतात त्यांना सर्व ग्रामीणचे प्रश्न माहित आहेत.
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
बजरंग बलि की जय
पवार साहेब 🎺📯🎷
Bappa fix Bid khasdar..✌🏻✌🏻
लोकशाही विजयी भव 🎉 बजरंग सोनवणे विजयी भव 🎉
बजरंग बाप्पा सोनवने यांना निवडुन आणा
बजरंग बली की जय हो खास पत्रकार एकदम हुशार
छान विश्लेषण केले
Yek maratha lakh Maratha
प्रस्थपित vs विस्थापित ❤❤ बाप्पा ❤
फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
🎉 वाजणार तुतारी बजरंग बली की जय
फक्त महाविकास आघाडी
तावरे साहिबा ने लोका ची मन की बात बौल्ली
तावरे सर ❤ एकदम बरोबर विश्लेषण
प्रस्थापित अनेक वर्षे एकाच घरात सत्ता भोगलेल्या उमेदवारास मत देउ नका नवीन होतकरू उमेदवार म्हणून बजरंग बप्पा सोनवणे यानाच आपण निवडून देउ
चंदनचोर आहे तो
पवार चालतात का पन्नास वर्षापासून
@devida😂😂😂smdahifale1804
❤️🙏बारामतीचा विकास मोदी पाहून आलेत तारीफ केली 🙏तुम्हच्या बीड जिल्ह्यात काय वांग नाही पाहिला 😂❤️🙏त्यामुळे 50वर्षे येतात पावर साहेब बारामतीला ईमान राखतात लोक 😅🙏
किती ही मारा गप्पा येणार तर फक्त बप्पा
सर्व सामान्य चे नेतृत्व आहे बप्पा
शेतकरी पुत्र
वाजवा तुतारी
राम कृश न हारी
निवडून कोणीही येईल पण, सामान्य जनता विरुद्ध प्रस्थापित नेते याविरुद्ध झाली
मुंडे घराण्या ने आज पर्यंत भावनीक अन् जातीच राजकारण सोडून केलं काहीच केलं नाही ..प्रीतम मुंडे च नाव सर्वात कमी निधी खर्च करणाऱ्या खासदार मध्ये नाव 1 नंबर ला होत ..
खरच बरोबर बोलले अभ्यास आहे
पक्ष फोडून चिन्ह चोरणारी टोळी पराभूत होईल
फ़िक्स खासदार बजरंग बप्पा 🔥🔥
Brilliant patrakarita nice analysis of Beed Lok Sabhaa🎉🎉
आदरणीय ताईसाहेब येणारच
तुम्ही पत्रकार आहात की महाविकास आघाडी चे प्रवक्ते
रविकांत राठोड पंकजा मुंडे एक होऊ शकतात तर मराठा सगळे व्हायलाच पाहीजे
लोकपत्रकार तावरे साहेब अप्रतिम विश्लेषण
राम कृष्ण हरी
योग्य विश्लेषण....
बजरंग सोनवणे ला मतदान करा नवीन चेहरा आणि विकास करनार एक वेळेस जनता नकी संधी देणार बजरंग बप्पाना
काल मतदानादिवशी बूथ ताब्यात घेऊन बोगस मतदान होत असताना हे पत्रकार कोठे होते, की त्यांना पण पाकिटे पोच झाली होती.
हे सगळे पवारांचे काम करणारे पत्रकार आहेत.
एकदा बाप्पाला संधी दिली पाहिजे
Only Bajrang Bappa sonvane✌💯💯💯💯💯💯💯
Bad manus aahe
Bad manus नाही
Royal manus ahe
@@गावकडचobc cha jhalay to pn 🤣... Jinkla tri khush naka hou jast 😂...at the end obc mansachhych satranjya uchalnar aahet tumhi 😂
सर तुम्ही सर्व एकतर्फे भाषण चालवले
एकदम खास बोले पत्रकार मित्रांनी त्यांना माहिती झाले एकदम आवडले भरपूर मनापासून हे पत्रकार अहमदपूर तालुक्याला यावे
मुंडे घराणेशाही संपवा बीड़ वाचवा हिच ती वेळ जात बघू नका परत 5 वर्ष मुंडे कडे जातील
पवार ची संपाव आधी
पवारांची घरानेशाही दिसत नाही का पवारांचा तर नातू पण आला राजकारणात इथे लेक आली तर प्रॉब्लेम् वा आणि जात बघू नका महंताय एवढा कसा बुद्धि भेद 😂
जातीयवादी तूला महाराष्ट्र मध्ये फक्त मुंढे दिसलें काय. पवार. ठाकरे.विखे. थोरात..महाराष्ट्र मध्ये आशे कित्येक राजकारणी आहेत जे दोन तीन पिढ्या राजकारणत आहे. ते दिसणार नाही तूला फक्त जात बघून टार्गेट करायला मुंढे दिसतील..
@@ganeshhodshil6319पवार OBC आहे 😂
@@Movie-op1ydपवार OBC आहे चुत्या
All maratha support Bappa only
Bajarang Bappa suddha OBC.
😂
😂
तुतारी येणार
Tu patil ahe bajrangla ghari घेऊन जा
एका सामान्य माणसाला मत देऊन विजयी करा,
बिड मध्ये नक्की जातीवर मतदान होणार. मराठा विरोध बिगर मराठा. पाहु कोण जिकते
चिक्की बोलली नसती उपोषण बद्दल तर मराठा vote पडले असते. पण चिक्की ने घान केली
BJP विरुद्ध सामान्य जनता आसा आहे हे
मरठा विरूद्ध ओबीसी
किती घेतले या मुलाखतीचे
फार छान निरपेक्ष विश्लेषण
हे आधी कार्यकर्ते आणि नन्तर पत्रकार😂
हे लिहितात विरोधात, बोलतात विरोधात😂
यांच्या मताने घंटा फरक पडत नाही. लोक ठरवतील काय करायचं आहे ते
पत्रकार बसवलेत का जरंगे ची मानस बसवली
ही निवडणूक लोकांनी हाती घेतली आहे.
बजरंग बली की जय
संपूर्ण कॉमेंट्स वाचल्या मित्रांनो परंतु बीड जिल्ह्याचा विकास हा बीजेपी ने केलेला आहे त्यामुळे पंकजाताई 100% 2 लाखाच्या आसपास मतांनी लीड ने निवडून येईलच पंकजाताई विजयी भव विजयी भव विजयी भव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बीड जिल्ह्यातील विकास जर पंकजा ताई किव्हा bjp ने खरच केला असता तर आज बीड जिल्ह्यातील लोक ऊसतोड करायचा बाहेरील जिल्ह्यात गेले असते का
हेच पत्रकार जरागे पाटील याच्या आंदोलना वर शंका घेणारे आहेत ते आज आरक्षण हा मुदा विचारात घेत आहेत
100% बरोबर आहे पत्रकार बंधुचे..
अगदी बरोबर बोलले सर्व पत्रकार
पत्रकार साहेब मुस्लिम समाज पंकजा मुंडे ला मतदान करनारे मोदी मुस्लिम समाज विरोधी बोलया मुळे, मुस्लिम पंकजा पासुन दुर जाणार
Bjp aali sarvat adhi muslim
Lokna CAA UCC NRC lagu honar kharokhar but muslim na directly modi direct krtoy as kas ky koni PM kru shakto idk
Muslim hatred is only agenda of Bjp ... mla kadi wait watat ki muslim bichre kay v4 krt astil as Bjp che lok jihadi boltat..
सर्व पत्रकार एकाच विचाराचे दिसतात त्यामुळे एकांगी चर्चा खर तर पत्रकार तटस्थ असावेत पण आता ही अपेक्षा करणे गैर
Gramin bhagatil patrakar prastapitan vishayi asch boltat , Karan tyanch tyach matishi nat ast, shobaj patrakar sarkh sattela bandil nastat, Ani ky chukich boltay te, itke varsh zale munde family t koni na koni mantri zalet tri beed magasch rahila tya sathi munde family lach jab vicharnar, maratha aso kiwa obc saglech pota sathi palayan karun jatat he jr tumhala ektarfi boln vatat asel tr kon ajun ky sanjavel tumhala.🙏
चाय बिस्कुट
पत्रकार पण पक्षाचे असतात याच जिवंत उदाहरण म्हणजे ही चर्चा...
वाजवा तुतारी मग येईल केळ खायची पाळी 😂
padnar chikkitai😅
Tuzya ayila zaval tuzhe
@@power3045तुझ्या मायला खुप झवल मी खुप मजा वाटते
Only बजरंग बप्पा निवडून येणार
Only bajarng bappa
Chikki tai
हे पत्रकार आहेत का महविकास आघाडीचे प्रवक्ते आहेत...हेच समजत नाही
धन्यवाद पत्रकार बांधवांनो 100 %%% तुम्ही खर बोललात ....🙏🙏🙏
Bajrang Bappa 🧡🚩
2011 ला कापसाचा भाव 7000होता
आणि आता पण 6500-7000आहे
2019-20 ला सोयाबीन भाव 11000 झलता आता 4000आहे
जावू द्या.. जातीचा उमेदवार पाहिजे 😂 खिश्यात नाही आना आणि बाजीराव म्हणा
Are chodya... 2800- 3200 bhav hote kapus an soyabeen che... Aaj 7000-8000 ahet
ताई जर पडल्या तर ओबीसी वाले ची एक जुठ एक दम जोरानें होईल व भविष्यात येणारया निवडणूकीत महाराष्ट्र राज्यात वेगळ वातावरण निर्माण होईल
Only pankaja Tai Saheb
अतिशय खूप चांगला विश्लेषण❤
लाखों की लीड से पंकजाताई बीड से 👑✌🏻 he channel la sagle opposite party che ghetlet
हे पत्रकार एका पक्षाचे विचाराचे दिसत आहे
वातावरन फीरनार बजरंग बपाच येनार
काही झालं तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच सरकार येणार आहे. आणि बीड जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असला तर आपल्या बीड जिल्ह्याची विकास कामे आणि बीड जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपद सुद्धा मिळेल. आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचे राहिलेले आधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. बीड जिल्ह्यातल्या जनतेने विकास कामाकडे बघून मतदान करावं जातीपातीचे राजकारण करू नये आणि बीड जिल्ह्यात चा विकास रोखू नये असे मी त्यांना आग्रहाची विनंती
२०१९ मध्येच आहेस वाटते अजून तू.😂😂
Only Mahavikas Aaghadi 🚩🚩
मनोज जरागे पाटील खडा तो सरकार से बडा एक मराठा कोटी मराठा पाटलांच्या मागे
अडाणी जरंग्या, शरदया चा भाऊ , जातीवर निवडणूक आणली😂😂😂😂मस्त मज्या आली पण😂😂😂😂
त्या आडाण्यानेच तुम्हाला बैल लावलेत ते पण नांगरासकठ 😂😂😂😂😂@@suryakant9800
अरे यांच Discussion पण ठरवूनच मराठा विरुद्ध OBC घेतलाय असंच वाटतंय...
Jatiywadi lokano jatiywad band kara na mag ,,
तावरे सर आपले एकदम परफेक्ट विश्लेषण आहे हे 💯
विस्थापित व स्थापित म्हणजे काय, तुम्ही कुठून आणले हे शब्द कोणी तरी एक जण निवडून येतात.....
तावरे साहेबांनी सांगितले ते एकदम बरोबर... शंभर टक्के
Bappa😢😢😢😢
छान विशलेषण केल पत्रकार बंधू चे आभार
मित्रांनो मी बोलतोय ते नोट करून ठेवा पंकजाताई 250000 प्लस लीड ने निवडून येणार शब्द आहे आपला ❤
पत्रकाराला फेसबुक, व्हाट्सअप दिसतं नाही का?
सोनवणे
Only bappa ❤
पंकजा मुंडे ही देवेंद्र फडणवीस ची सखी बहीण आहे त्याच्यामुळे हिला पाडा एक मराठा कोटी मराठा
भाऊ च ताई ला पाडणार आहे असे कळले आहे... खरय का...???🤔
मग उगाच का मराठ्यांना बदनाम करता...😡
Ho kharay
फक्त बजरंग बप्पा
तुतारी वाजणार.