सर 99 चा वर्ग काढण्यासाठी 1. 9 चा वर्ग 81. 1 एकनाथांनी ठेवून 8 हातचे . नंतर abc नियमाप्रमाने 9x9x2,,,= 162+ हात चे 9=171 .परत एकामस्थमी 1 ,हातचे 17.त्यानंतर 9 चा वर्ग 81+हातचे017=98. म्हणून उत्तर 9801..असे आहे. आपण तिघांचा गुणाकार न करता दोघांचा गुणाकार करून 2 मिळवले त्यामुळे तुमचे उत्तर चुकले. पण तुमचे लेक्चर मस्त.
11 ,111, 1111 ,...sati trick jitkya wela 1 aahe to number center mde lihun tya no pasun right side 1 pryant Ani leftla pn 1 pryant write krne 1111cha square 1ha 4 wela aala mhanun to centre la 1234321 ha tyacha squar yeto
सर मला वर्ग काय असतात ते माहीत नव्हत कारण आमचे मास्टर लय स्मार्ट होते... पण तुमचं जादुई स्ट्रिक न पूर्ण डोकं sharp झालं....thank you so much sir ❤❤❤❤😊😊😊😊
सर.नमस्कार आपण खूप छान शिकवत आहात.आपले मनापासून धन्यवाद. माझा मुलगा इयत्ता 7 वी मराठीत शिक्षण घेत आहे.गणित विषय व इंग्लिश करिता त्यास क्लास लावयाचे आहे दोन विषय करीता किती पैसे द्यावे लागतील . कृपया सांगा.
नमस्ते video खूपच उपयोगी पडणारा आहे, पण type 3 मधील उदाहरण सोडवून सांगताना 99 चा वर्ग हा चक्क चुकला आहे 😮 हेच सांगायचे आहे. कृपया घाई गडबडीत उदाहरण explain करून सांगू नका. नेमके, शेवटच्या टप्प्यात चूक झाली तर गोंधळ उडतो, सरांनी कृपया याचा विचार करावा आणि गैरसमज करून घेऊ नये. असो नमस्कार.
सर 27 वर्ग करत असताना abc प्रमाने गुणाकार करून त्यात bचा वर्ग मिसळला व यातील उरलेली संख्या a चा वर्ग करून त्यात मिसळली व उत्तर दिले. परंतु 99चा वर्ग करत असताना abc प्रमाने गुणाकार न करता फक्त abचा गुणाकार करून त्यात c मिसळला असे का?
87 चा वर्ग=7569, 99 चा वर्ग=9801 ✔️
87चा वर्ग =7569
99 aani 87 cha sanga sir
My name is Parth omprakash sontakke vani pimpal gaon aahe
Sir tumchi stap ani maxi stap vegli ahy 75*75 = 7*7+7 5*5 = 5625 ahy
87 चा वर्ग
सर भरपुर छान सिक्वल असेच व्हिडिओ दररोज नवीन नवीन पद्धतीने गणिताचे 10 वी पद्धतीने गणिताचे अभ्यास दहावीचा
Khupach Mast trick dilit sir..❤🎉
सर
99 चा वर्ग काढण्यासाठी
1. 9 चा वर्ग 81. 1 एकनाथांनी ठेवून 8 हातचे . नंतर abc नियमाप्रमाने 9x9x2,,,= 162+ हात चे 9=171 .परत एकामस्थमी 1 ,हातचे 17.त्यानंतर 9 चा वर्ग 81+हातचे017=98.
म्हणून उत्तर 9801..असे आहे.
आपण तिघांचा गुणाकार न करता दोघांचा गुणाकार करून 2 मिळवले त्यामुळे तुमचे उत्तर चुकले. पण तुमचे लेक्चर मस्त.
✔️
💯
Ho na yr mi confused 😅
सर मला आज पर्यंत वर्ग काढता येत नव्हता आता15 सेकंदात वर्ग काढतो खूप छान शिकवत आहात सर तुम्ही
खूपच सोपी पद्धत सर आम्हाला तुमच्या सारखे गुरु लाभले असते तर आम्ही आज अधिकारी असतो.
Right😂😢😊
Khup chan ❤❤❤❤😊😊😊
Sir 99 cha varg काढताना परत तुम्ही 8 हातचे विसरले बघा.. पण समजल आम्हाला कस काढायचं ते.. thanks a lot 💖💖💖
हा ना जिथे abc चा गुणाकार करायचा होता तीथे सरांनी ab चा फक्त गुणाकार केला आणि त्यात c ऍड केले त्यामुळे उत्तर चुकलं
99 चा वर्ग चुकला
87चा वर्ग चुकला
Very magical... Thank you sir
sir 99 chya vargamadhe 162+8=170 he milvaych rahile ahe sir .tyamule chuktoy
You are right 👍🏾
11 ,111, 1111 ,...sati trick jitkya wela 1 aahe to number center mde lihun tya no pasun right side 1 pryant Ani leftla pn 1 pryant write krne
1111cha square 1ha 4 wela aala mhanun to centre la 1234321 ha tyacha squar yeto
❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍 supper sar best tric
Nice sir ..and thank u so much 🎉🎉🎉🎉
सर तुम्ही खूप छान शिकवता आता पर्यंत खूप lecture पाहिले पण तुम्ही ग्रेट आहात सर
Gurhirh d fudhrduz
Thank you so much sir khup Chan mahiti sangitli.........
MALA SAMJLE 👍👏🎉💥💥☺️
Khup chhan tricks aahet sir thank you.....
❤
सर तुम्ही खूप छान शिकवतात तुम्ही माझ्या मुलीला भरपूर विंड अ पाठवा आज मुलीला चा पहिला दिवस होता 12/3/2024
होय का नाही सांगा
Sir you are fabulous....you are very very talented...I respect you sir....thank you so much for this tricks
धन्यवाद सर👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤mast sir khara khup sopp shikvlay
खुप खुप धन्यवाद सर.फारच छान माहिती दिली.❤❤💐💐🙏
मुंबई
Hi
खूब छान शिकवणी आहे सर💐💐
❤❤❤❤
सर फारच छान एक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शहातर वय गणिताची खूप आवड असणारा
अगदी सोपी व सहज लक्षात राहील अशी ट्रिक आहे सर👌👌🌹
Brilliant
सर मला वर्ग काय असतात ते माहीत नव्हत कारण आमचे मास्टर लय स्मार्ट होते... पण तुमचं जादुई स्ट्रिक न पूर्ण डोकं sharp झालं....thank you so much sir ❤❤❤❤😊😊😊😊
Very nice lecture sir🎉
Thanks sir nice trick
Thy Sir. Very Interesting. Hari Om.😢🎉😢
सर.नमस्कार आपण खूप छान शिकवत आहात.आपले मनापासून धन्यवाद. माझा मुलगा इयत्ता 7 वी मराठीत शिक्षण घेत आहे.गणित विषय व इंग्लिश करिता त्यास क्लास लावयाचे आहे दोन विषय करीता किती पैसे द्यावे लागतील . कृपया सांगा.
Brand is brand Rohidas always brand 🎉🎉
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
छान शीकत आहे ❤❤😊👌🏻👌🏻
Sir mi Aaj ch tumch lecture kel kup chan hot mi kshi tyari kru mpsc chi plz saga mla
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली जाते. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम.
Sir respect button 🎉
99 cha varg kadhtana sir abc cha multiply karaych hot tumhi a and b la multiply kel. Pn c chi addition ka kel
Ho sir sanga
फार सुंदर आहे, रोज किती वाजता पहावे
Khup chan shikvtyay sir thanks 🙏🙏
विषयच खोल झालाय हो सर आता
अडचणच नाही आता वर्गांची या😅🎉🎉❤
Tention free करून टाकलय हो सर आता तुम्ही
मनातून धन्यवाद सर
ok कार्यक्रम झाला😅🎉😂
मी 6वी ला आहे मला समजल नाही म्हणून मला नीट सांगता का प्लीज प्लीज प्लीज प्लीज ❤❤❤❤❤❤❤
Parat video bg yz
Evdha load nko gheu😂
Type 3 samjatnahi
Shreyash. Mhatre🎉
सर...तीन अंकी संख्या व चार अंकी संख्या व त्या पुढील ते कस काधायच?...
कळला🙏🤩
नमस्ते video खूपच उपयोगी पडणारा आहे, पण type 3 मधील उदाहरण सोडवून सांगताना 99 चा वर्ग हा चक्क चुकला आहे 😮 हेच सांगायचे आहे. कृपया घाई गडबडीत उदाहरण explain करून सांगू नका. नेमके, शेवटच्या टप्प्यात चूक झाली तर गोंधळ उडतो, सरांनी कृपया याचा विचार करावा आणि गैरसमज करून घेऊ नये. असो नमस्कार.
Vishy ch ny top 🔝 calculation.
Father of Maths 🎉🎉
सर छान शिकवतात तुम्ही ❤😊 nice lecture
सर मी 2011 ला collage सोडलं पण मला तुमची math trick आवडली.
सर तुम्ही खुप छान शिकवता 😊😊
धन्यवाद सर
सर तुमची ट्रिक खरंच खूप मस्त आहे हो 👌👍👍
Sir तुम्ही असेच भारी विडीवो टाका
खतरनाक सर...
छान आहे
खूप छान ट्रिक आहे.
थँक्स सर युवर व्हेरी नाईस व्हिडिओ 🎉
खुप छान @vaibhavvibhutemadgulkar
😂sir great great great....Maths is a fun🎉
मी एक गृहिणी आहे,माझे वय ४७आहे,मला परीक्षा देता येईल का? मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असते,
खरच सरं..... जमलं.....very very thanks to you sir 🙏🙏🙏
Thank you sir तुमचं कडून आम्हाला ❤ वर्ग मूळ शिकायला भेटत आहे
sir khup changla shikvta sopya padhtine
Aap to bhagvan hoo ser 🙏❤️👍
लय भारी
Khup Chan shikavta sir tumhi mla ekach velet samjal tumach varg kadhan ashech video taka sir ❤❤❤
Excellent sir, are these tricks are from Vedic Mathematics Sir have you written any book on this if so how can I get the book
नाही महेंक प्रदीप पुस्तोडे नाही कढला
YOUR TRICK IS NICEEEEEE
Sir your lecture also helpful to neet aspirent lots of thanks sir🙏🙏
सर तीन अंकी संख्याची वर्ग काढण्यासाठी व्हिडिओ बनवा
सर 27 वर्ग करत असताना abc प्रमाने गुणाकार करून त्यात bचा वर्ग मिसळला व यातील उरलेली संख्या a चा वर्ग करून त्यात मिसळली व उत्तर दिले.
परंतु 99चा वर्ग करत असताना abc प्रमाने गुणाकार न करता फक्त abचा गुणाकार करून त्यात c मिसळला असे का?
परंतु सर जे 0,5 यांचे वर्ग करत असताना खुप छान समजले👌👌👌
सर तुम्ही 99 चा वर्ग काढताना 162 मध्ये 8 मिसळले नाही
TX Guruji 🤩😘
ए बाई
Very nice video sir ji. Thanks 🙏.( AKOLA MAHARASHTRA.)
सर 👌हा विडिओ खुब छान आहे
99च वर्ग चुकला सर
छान शिकवता सर तुम्ही 👏👏👏👍👌👌👌😀😀😀
सर तुम्ही प्रत्येक वेळी a*b*c गुणाकार केला मग 99 चा वर्ग करताना a*b+c ka केल..
Right
Nahi a*b*c kela tarach ans barobar yeta
५छेद ८चा वर्ग करा .
Thanku
87चा वर्ग 7569 ahe
Sir aapan khup zan shikwatat.. Thank you🙏
Hii
👌👌mastt
Thank you❤ dearest so much
Sabase alag rohidas sir ji ki zalak 🎉🎉🎉
very nice lecture sir thak you so much
Khupch chhan..
*125ची चौरस संख्या*=15625
Thank you So Much Sirji...🤩🤩🤩
23²= b²/a/b+c=
Lay. Bhari padhat. Sar. Namaste ji🙏
Wow sir thank you 😊
Good teaching sir 👏🏻👏🏻
Khup can sir😊
Yas.
Sagal right ahe 87 varg kadhtana 7*7=49 112mdhe 4 add karayche rahile ahet baki trik 1no sir
Very nice
Very Good teaching
सर तुमची जादू भारी आहे
Nice lecture sir
Ok sir thanks 👍👍❤
It is very useful method Sir
लयच भारी सर शिकवता
Khup chan teaching ahe sir